कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी 10 घरगुती उपाय
HTML-код
- Опубликовано: 9 авг 2023
- Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhearts.org/secure/...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhearts.org/s/cc-re...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhearts.org/secure/...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhearts.org/s/cc-re...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
Photo by Unsplash unsplash.com/
Photo & by www.pexels.com/ Хобби
नेहा काटेकर ही सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व Diabetes educator आहेत आणि त्यांचा १२ वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Neha Katekar is well known Dietitian and Diabetes Educator with rich clinical experience of 12 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
😊
😊😊😊😊😊😊0😊
Hii
खूप छान माहिती मिळाली मॅडम धन्यवाद
Khup chaan mahiti dili thanks🙏
छान माहिती
ताई मी आता सध्या कोलेस्ट्रॉल ने आजारी आहे खूप चांगली माहिती
विडिओ मध्ये दिलेली माहिती नक्की फॉलो करा.
काय झाले आहे
छान माहीती
10:53 khup chan mahiti sangitli aahe medem .
जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
Very nice information Thanku mam
Welcome ! Have you seen other videos from our cannel?
Nice information. Thank you so much madam for the sharing this information.
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
Very useful information. Thank you for sharing..
My pleasure
सुंदर, उपयुक्त माहिती
धन्यवाद. आमचा चॅनेल नक्की सब्सक्राइब करा
खुप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद.
खूप खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद...❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
अतिशय सुंदर माहिती मिळाली ताई
Thank you so much do share with your friends and family
changali mahiti dili madam thanku
धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा.
Khup chan mahiti dilyabaddal dhanyawad Madam
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
खुप छान माहिती 🙏
Knl
Khup chan information
Thank you . Don’t forget to subscribe to our channel
खूपच छान असेच. Vdo takth java
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खुप छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खुप छान माहिती दिली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Khup chan mahiti सांगितली
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
छान माहिती दिली
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very nice information madam
Thank You. Did you subscribe to our channel ??
फारचछानमाहीती
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Khup chan mahit deli
धन्यवाद . टिप्स नक्की फॉलो करा
Very nice guidance, Madam
Thank you. Keep watching our videos and don't forget to like and subscribe to our channel
very nice information 👍
Thank you so much. Have you seen other videos from our channel?
Jabardast mahiti
धन्यवाद!!
Atishaya important tips astat aplya amhala far fayda hoto many thanks 🙏 🎉
धन्यवाद.
Best information
Thanks. Have you subscribed our channel?
Nice information 😊madam
Thank you do share our video with your friends and family.
धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Very nice...
Thanks a lot
एक नंबर माहिती मॅडम 👌🏻👌🏻
Thank you so much. Do share with your friends and family.
खूप छान माहिती मॅडम
धन्यवाद. चॅनल la नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नवीन एपिसोड आला की तुम्हाला लगेच सूचना येइल
Nice Information,Thank you all team 🙏
Thank You for being a good viewer.
मला ही माहिती मिळणे गरजेचे होते, धन्यवाद ताई
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
माझी इन्जीओ ग्राफी झाली आहे एक ब्लाॅकेच आहे. तो आहार व व्यायाम करून ठीक होईल का?
खर पायायल गेल तर बाहेर च खाने शक्य तो टाल पाहिजे माझा BP फार राहतो त्याचे वर काहि उपाय सांगा
Dr.Neha Maast Professional Knowledge
Thank you so much. Have you subscribed our channel?
👌👌
Thank you so much. Have you subscribed our channel?
Khup chan mahiti dilip tumi
Thank you : 😊
Thanks madam😊😅😅😅😅
Welcome. What are your cholesterol levels?
Gham nighala pahije.vyayam kara.😊
Very useful video thank u so much for this information karan majya mummyla pun cholesterol kami karayla sangitl ahe tich border line var ahe sadhya Ldl cholesterol te kami karayla sangitl ahe tumchya ya video ne khup madat milali .
Tx
व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे नक्की करा . Cholesterol नक्की कमी होईल
Cholesterol yekgda kami zalyavr prt vadhu shakt ka aap jr niyamit vyayam aani changli dayt ghet aslo tri plz ans
Niyamit vyaam thevla ani diet changla thevla tar nahi vadhnar.
नमस्कार मॅडम माझ्या मिस्टरानी 8 दिवसापूर्वी चेक केल आहे कोलेस्ट्रॉल 256 आहे. तर कशी काळजी घायवी व आहार काय घयावा. त्याचं वजन 76 आहे, वय 39 आहे, plz replay
विडिओ मध्ये दिल्या प्रमाणे फॉलो करा. किंवा तुम्ही personal consultation घेऊ शकता Healthylife Pro Consultation pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Bhuk kami karanyasathi ani sweet khanyachi iccha kami honyasathi upay sanga.
आहारात protein वाढवा म्हणजे डाळी, उसळी, कडधान्य, पनीर, दही, दूध म्हणजे गोड खाण्याची इच्छा होत नाही
Aayurved sirup kont Aahe te sanga
Tumchya doctorancha salla ghya.
माझे वय ६५.प्रकृती मध्यम.वजन ५७ कि.अंतर्गत कोलेस्टेरॉल वाढले आहे.त्यामुळे गर्तेत.काय करावे.कृपया मार्गदर्शन करावे.
Ya video madhil tips nakki follow kara
Nice video pn Neha madam female sathi IBW height in cm -105 not mentioned ,magil video mdhe pn male che IBW mention kle hote
IBW is easy to calculate height in cm minus 100 same formula for males and females.
Thank you so much for following us. Do like and subscribe our channel?
September 6, 2023
Hello Mam. Cancer operated patientla lal bhopala deu shakato ka ?
diabetes asel tar dudhi bhopla chalel pan chaan shijavun dya. Lal bhopla avoid kara
@@JustForHearts kk. Thank u Mam 🙏🙏
@@JustForHeartsCE w BH
September 14, 2023
Dr maza T Colestarol २२३ ahe ter mi kay kalgi ghyala havi please sagal ka
व्हिडिओ मध्ये सांगितलेले कुठले उपाय तुमचे सध्या चालू आहेत ??
भुक कमी करण्यासाठी चे ऊपाय सांगा व सारखं गोड खाण्याची इच्छा होते ती पण कमी करण्यासाठी चे ऊपाय सांगा
धन्यवाद नवीन विषय सुचवलत्या बद्दल नक्कीच या विषयावर विडिओ करू.
Same mala pan hota
September 6, 2023
भुक निसर्गीक असते ती कशाला कमी करायची.गोड खायाची ईच्छा होत आहे तर बिंदास खावा जो पर्यंत त्याची किळस येत नाही मग नंतर ईच्छा च होणार नाही
मला तर सामान्य लोकांना जे गोड पदार्थ फार गोड लागतात ते मला साधारण गोड वाटतात.
पुरणपोळीत वरतून साखर घातली तरच ती पोळी गोड लागते.
तसे मी गोड पदार्थ कमीच खातो.दररोज दोन कप चहा घेतो.
दिवाळीत कुठलेही फराळ खात नाही.
ज्वारी बाजरीची भाकरी भात खिचडी मुगाचे वरण हेच मुख्यतः असते.
मला खूप भूक लागते म्हणून माझा वजन वाढतं
शुगर चेक करून बघा.
मला तिखट अजिबात चालत नाही..कितीही कमी असले तरी मला ते तिखट लागते त्यामुळे मला जेवणात गोड घ्यावे लागते .त्यामुळे जाडी वाढते.डेंटिस्ट ला दाखवून झाले आहे .तर मी गोड कमी खाण्यासाठी काय खावे..
तिखट खात नसाल तरी इतर बरेच पदार्थ आहे जे खाऊ शकता. साखर पूर्ण बंद केलेली योग्य. मधुमेह नसेल तर कधी तरी गूळ किव्हा खजूर वगरे खायला हरकत नाही. पण गोड प्रत्येक जेवणात नको.
माझे चांगले व वाईट दोन्ही वाढले आहेत
तुम्ही कंसल्टेशन घेणे आवाशक आहे
ताई,माझ वय 60 वर्ष आहे,डाँक्टरांनी मला यंन्जिओ ग्राफि करायला सांगितलिय,आपण सांगितलेल्या टिप्स मुळे एंन्जीओ ग्राँफि टाळता येईल का ?
सध्या रक्त पातळ करण्याची गोळी चालु आहे.
🙏🙏
angiography टाळू नका ह्यानी आपल्याला अंदाज येतो आणि त्यावरून आहार विहार आणि जीवनशैली बदल करता येतात
कोलेस्टेरॉल.... म्हणजे.. पित्त का.ताई
Nahi ha video nakki bagha What is cholesterol ? कोलेस्टेरॉल म्हणजे काय ? ruclips.net/video/5E_tEj8nGR0/видео.html
HDL किती असावे
Report madhye right side la reference range keti ahe.
कोलसटाल म्हणजे काय नेमके ते कशामुळे होते. तबेबतीने बारीक होते काय
वीडियो च्या सुरवातीला सविस्तर सांगितले आहे, जरूर बघा
मॅम कच्ची घाणीचे तेल वापरून पण कमी होत
कच्ची घाणी तेल गरम करून वापरू नये त्यानी कोलेस्ट्रॉल वाढते .
छान माहिती डॉ.माझे हार्ट चे ऑपरेशन झाले आहे.माझे काॅलेस्ट्राल वाढले आहे.काय करावे.वय 63आहे.
कोणते operation झाले ? कोलेस्टेरॉल किती आहे ?
Tai maze weight kami aahe pn colastrol heigh aahe LDL
Weight shi tyacha kahi sambandha nasto.
Aaharat javas, akrod, dry fruits ase good fats cha samavesh kara. jaastit jasta millets, pulses, salad, fruits, leafy vegetables aaharat theva.
Vyayam niyamit kara
Nakki farak desun yeil reports madhye
माझे चांगले कोलेस्ट्रॉल 288 व व एलडीएल हे 200 आहेत
वीडियो मध्ये सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा.
माझी बिना गोळीचे चांगले 288 वरून 191 आलेले आहे तर इंडियन 200 वरून 137 वर आले आहे फक्त या पालेभाज्या पतंजलीचे अर्जुन कोट घेऊन
Stress mule vadtu
स्ट्रेस मुळे खाण वाढते ते पण चमचमीत
नमस्कार मॅडम छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद माझ्या कोलेस्ट्रॉल 240 आहे उद्या डॉक्टरांनी औषधे दिली आहेत थोडीफार आहारा बद्दल ची माहिती द्याल का तेल कुठचे खाल्ले पाहिजे अर्थ करडई की तिळाचे तेल खाऊ शकतो अंड्यामधील पांढरे आवरण खाऊ शकतो का प्लीज कळवा मनापासून धन्यवाद
अंड्या मधले पिवळे टाळावे.
स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?
ruclips.net/video/3maZ38gtfmg/видео.html&lc=UgzgQb4cgCUtmMEOIaR4AaABAg
अत्यंत उपयुक्त माहिती.........धन्यवाद मॅडम !
गरगरते
ok..Apan BP pan check kele ahe ka ?
@@JustForHearts फोन वर बोलु शकतो का?
मो.नं.?
कमीत कमी किती colestor असायला पाहिजे
Tumhi blood reports kele ahet ka itkyat??
Tumhi blood reports kele ahet ka itkyat??
माझ्या मिस्टरांचे 528कॉल्स्टोल वाढेले आहे ते कमी करण्यासाठी काय खायला देऊ
व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे फॉलो करा. डॉक्टरांना दाखवले का ?
@@JustForHearts हो icu मध्ये होते 7days झाले डिस्चार्ज भेटला.पण ldl khup वाढला आहे मी सकाळी रोज लोकी चा जूस dety तो चालेल का
रात्री मेथी भिजवून सकाळी त्याचा रस पण देऊ शकता
मध्यपान नव्हे मद्यपान
okay.
वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी झालं हे कसं ओळखायचं
With the help of blood reports.
Lipid profile test karychi@@JustForHearts
सारखी भुक लागते खा खा होतय हे कमी करणया साठी उपाय सागा मालती येनपुरे
तुम्हाला आरोग्याचे काय त्रास आहेत ? वजन व उंची किती आहे ?
W 60 h4.18
Tᴀɪ ᴍᴀᴊᴊ ᴄᴏʟᴇsᴛʀᴏʟ 259 ᴀᴀʜᴇ ᴍɪ ᴋᴀʏ ᴋᴇʟ ᴘᴀʜɪᴊᴇ ɢᴏʟɪ ᴄʜᴀʟᴜ ᴀᴀʜᴇ
Video madhye sangitlelya saglya tips follow kara.
Tumhala kahi trass hoto ka
खूप छान माहिती दिली
Jarur hya 10 tips follow kara
खूप छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425