Jayant Patil LIVE: Lok Sabha Election निकालानंतर जयंत पाटलांची पत्रकार परिषद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 38

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 5 месяцев назад +5

    साहेब हाच प्रकार विधानसभेला होऊ शकतो तेव्हा मोठा फटका बसू शकतो आता वेळ आहे पुरावा आहे सुप्रीम कोर्टात याचिका सादर करा व सातारा जगेबद्दल ही सुप्रीम कोर्टात याचिका सादर करा

  • @anilpatil3245
    @anilpatil3245 5 месяцев назад +6

    विदर्भ मराठवाडा व प.महाराष्ट , उत्तर महाराष्ट्र सर्व दुर तुतारी वाजली

  • @hanumantsakunde839
    @hanumantsakunde839 5 месяцев назад +15

    सातारा मतदारसंघात पिपाणी चिन्हाला पस्तीस हजारांहून जास्त मते मिळाली त्यामुळे पराभव झाला. निवडणूक आयोगाने कपट केले.

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 5 месяцев назад +24

    सातारा डुप्लिकेट पिपाणीला सदतीस हजार मते मिळाली, त्यामुळे शशिकांत शिंदेंचा पराभव झाला

    • @tusharchavan5788
      @tusharchavan5788 5 месяцев назад +1

      Manunch as jhal udyan raje jinkya laykiche nahit soory but it's fact

    • @ranjitg4974
      @ranjitg4974 5 месяцев назад

      ​@@tusharchavan5788a re hijadya tuja aaicha dana nevhun nijav ki shashikant shinde chya bhava Khali

    • @sudhirnimbalkar7468
      @sudhirnimbalkar7468 5 месяцев назад +1

      Ghcbb

  • @rajesahebbhise608
    @rajesahebbhise608 5 месяцев назад +2

    बिड लोकसभा निवडणुकांमध्ये 55000 मत अपक्ष उमेदवार पिपाणीला पडले. निवडनुक आयोगाला दाखवून पिपाणी महाराष्ट्र त गोठवावे नाही तर कोर्टात आव्हान द्यावे

  • @jayvantpatil7940
    @jayvantpatil7940 5 месяцев назад

    जयंत जय हो

  • @Rajesh-b9c2z
    @Rajesh-b9c2z 5 месяцев назад +3

    विधानसभेला पिपणीचा मोठा फटाका बसणार,निवडणूक आयोग कडे पुराव्या सह तक्रार करायला पाहिजे ,नगर,बीड,सातारा या मतदार संघात मोठा फटका बसलाय

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 5 месяцев назад +1

    पिपाणी कारण नाही।मतदारांना खुण पटवून देणे काम कार्यकर्त्यांचे होते।कार्यकर्तांना ऊर्जा देणेचे काम नेतेमंडळींचे।नेते कमी पडले हेच सत्य।।

  • @Evm_viruswala
    @Evm_viruswala 5 месяцев назад

    Dindori 1,03000
    Satara 37000
    Madha 58000
    Beed 54850
    Shirur 28000
    Baramati ....
    Bhiwandi 20000+

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 5 месяцев назад +2

    शशिकांत शिंदे पडले पिपाणीमुळे हा उमेदवार कोण त्याला कोणी उभ केल निवडणूक आयोगाने हे चिन्ह का दिलं भाजप ची रडकी डाव खेळायची सवय कधी जाईल

  • @hanumantraojagtap7282
    @hanumantraojagtap7282 5 месяцев назад

    निवडणुक आयोगानै सत्ताधा-यांचे ऐकून राष्ट्रवादी श.प.गटाच्या उमेदवारांच्या मतदार संघाचे मुद्दाम पिपाणी चिन्ह अपक्ष उमेदवाराला दिले आहेत.दुस-या कोणत्याही मतदार संघात हे चिन्ह दिले नाही.निवडणुक आयोगाच्या पक्षपाती धोरणा विरोधात.न्यायालयात केस दाखल करा.

  • @vaibhavshedge1570
    @vaibhavshedge1570 5 месяцев назад

    सांगली चा पराभव साहेबांच्या जिव्हारी😅😅किती बी ताना सांगली च बॉस vishvjeet kadam saheb 👑🙌

  • @akashgaikwad1269
    @akashgaikwad1269 5 месяцев назад

    पिपाणी
    दिंडोरी 100000+
    सातारा 37000+
    नगर 50000+
    बीड 50000+

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 5 месяцев назад +1

    आज डाय केली वाटत 😂

  • @india.9977
    @india.9977 5 месяцев назад

    बीड मध्ये 56 हजार मत गेले

  • @nileshpatale9661
    @nileshpatale9661 5 месяцев назад +1

    Bhiwandi t pan 20000 mat balya mamala kami padle

  • @riyajatar1650
    @riyajatar1650 5 месяцев назад

    कलप केलंय साहेबांनी असू दे .केस करा निवडणुक आयोगावर शिशिकांत शिंदे साहेबांवर अन्याय झालाय

  • @rajendraphegade809
    @rajendraphegade809 5 месяцев назад +7

    भाजपला हाकला, देश-लोकशाही वाचवा

  • @ranjitg4974
    @ranjitg4974 5 месяцев назад

    Rada ata

    • @Maratha997
      @Maratha997 5 месяцев назад

      चिटींग,लबाडी जास्त काळ टिकत नाही ,म्हणूनच मामीच्या टरबुजाला रडायची वेळ आली आहे

    • @Maratha997
      @Maratha997 5 месяцев назад +4

      चार आमदार एक मंत्री ,जोडीला असून सातार्यात तुतारीने घाम फोडला

    • @ranjitg4974
      @ranjitg4974 5 месяцев назад

      @@Maratha997 tutari mutali

    • @pm3631
      @pm3631 5 месяцев назад +1

      ​@@ranjitg4974 10 मधल्या 8 आल्या😂 bjp chya 28 mdhun 9 आल्या 😂त्यामुळं कोण मुतल हे चांगलच कळतय😂😂😂

    • @राजकारण-म9स
      @राजकारण-म9स 5 месяцев назад

      ​@@ranjitg4974महाराज पिपाणी मळे चुकून निवडून आले, बघू आता भाजप केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देऊन महाराजांचा सन्मान करतंय का ?

  • @sanjaygaykwad1914
    @sanjaygaykwad1914 5 месяцев назад

    Dindori bhagare sir na pan basla pipanicha

  • @Bharatmataj356
    @Bharatmataj356 5 месяцев назад

    Maharashtra madya vidhansabha madya Kamal yeu shakte loksabha madhya Congress aale tar vidhansabha madya sangta yet nahi

  • @pravinjagtap50
    @pravinjagtap50 5 месяцев назад

    Raju painter Kuthe ahe