Jayant Patil Majha Vision Full : जळजळीत प्रश्नांवर खणखणीत उत्तरं; जयंत पाटील Majha Vision Exclusive

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #mumbairain #ghatkoparhoardingcollapse #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
    Jayant Patil Majha Vision Full : जळजळीत प्रश्नांवर खणखणीत उत्तरं; जयंत पाटील Majha Vision Exclusive
    Maharashtra Rain Live Updates | Mumbai Ghatkopar Hoarding Collapse Accident News | Heavy Rain Alert | महाराष्ट्रातात कुठे कुठे पाऊस | मुंबई घाटकोपर होर्डिंग अपघात लाईव्ह अपडेट्स
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 297

  • @commenterop
    @commenterop 16 дней назад +235

    जयंत पाटील म्हणजे
    टप्यात आणून कार्यक्रम केला जातो
    माढ्यात 6 माजी -आजी आमदार फोडले वाघाने...
    ❤️🤞🏻🔥

    • @anilnagargoje196
      @anilnagargoje196 16 дней назад

      Chutya पाटीलचा बाप फडणवीस आहे🔥😂

    • @TheMrX_10
      @TheMrX_10 16 дней назад +8

      Swatachya bapachi itki tarif keli asti tar khush zala asta to

    • @ShrikantsVlogs
      @ShrikantsVlogs 16 дней назад

      ​@@TheMrX_10 तु मोदी च खरकट खा 😂

    • @laxmansolaskar5386
      @laxmansolaskar5386 16 дней назад

      ​@@TheMrX_10सचचा अंडभकत

    • @bhaveshmanani9606
      @bhaveshmanani9606 16 дней назад +8

      ​@@TheMrX_10tuzya bapachi karyla saghu ka 😅 tarif boltoye re 😅

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 16 дней назад +203

    कितीही आडवे तिडवे प्रश्न जयंतराव ला विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करा ... फार सावध,विचारकरून पाऊल टाकतात जयंतराव ....😂😂

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 16 дней назад +79

    अतिशय शांत आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचा नेता म्हणजे जयंत पाटील साहेब... Next cm

  • @abhijeetpatil7668
    @abhijeetpatil7668 16 дней назад +142

    भावी मुख्यमंत्री माननीय नामदार जयंत रावजी पाटील साहेब❤

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 16 дней назад +47

    जयंत पाटील साहेब भावी मुख्यमंत्री 2025 मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 16 дней назад +39

    पत्रकाराचं जेवढं वय असेलं त्याच्यापेक्षा जास्त वर्षे जयंतरावांना राजकारणाचा अनुभव आहे,

  • @tejasshinde3036
    @tejasshinde3036 16 дней назад +81

    एकनिष्ठ माणूस जयंत पाटील साहेब 👌👌👌👌

  • @kranti4841
    @kranti4841 16 дней назад +53

    किंग आहेत जयंत पाटील साहेब

  • @chaitanyalondhe1124
    @chaitanyalondhe1124 16 дней назад +52

    abp ने senior पत्रकार मुलाखती साठी नेमले पाहिजेत, पोरा सोराना महाराष्ट्र माहीत आहे का

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 16 дней назад +2

      Kon ahe ha Patrakar ?

    • @ShrikantsVlogs
      @ShrikantsVlogs 16 дней назад +3

      सगळे विकत घेतलेत भाजप ने पत्रकार

  • @harshadranbhise6051
    @harshadranbhise6051 16 дней назад +76

    महाविकास आघाडीचा विजय असो 🎉

  • @aniketwani6777
    @aniketwani6777 16 дней назад +29

    या पत्रकाराची बौद्धिक पातळी फारच सुमार दिसते. एबीपी माझाने चांगल्या प्रकारे मुलाखती घेऊन पत्रकार नेमावे.

    • @mhonlinenews482
      @mhonlinenews482 16 дней назад

      no1 मुलाखत घेतली...

    • @ashutoshbafna6617
      @ashutoshbafna6617 15 дней назад +1

      सगळेच पत्रकार टुकार च आहे कारण BJP जे सांगेल तेच काम मीडिया च राहील

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 16 дней назад +14

    जयंत पाटील हे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरेल.

  • @manikdeshmukh9032
    @manikdeshmukh9032 16 дней назад +55

    बीजेपी ची सुपारी चॅनेल ABP माझा

    • @anandvarma1947
      @anandvarma1947 16 дней назад

      😂😂😂

    • @akashgs3752
      @akashgs3752 15 дней назад +1

      abp माझा नाही BJP माझा

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 16 дней назад +12

    पाटील साहेब तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं पाहायची खूप इच्छा आहे, आणि पांडुरंग लवकरच पुरी करो हिच अपेक्षा करतो,

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 14 дней назад

      राष्ट्रवादी कडूनच व्हायला पाहिजे पण

  • @luckygaikwad2186
    @luckygaikwad2186 16 дней назад +13

    जयंत पाटिल महाराष्ट्र मधे सर्वत पारदर्शी स्वच्छ शक्तिशाली नेता होनर

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 16 дней назад +25

    जयंत पाटील साहेब यांनी मीडियाची कार्यप्रणाली स्पष्ट मांडली.
    मीडियानं सरकारची बाजु लाऊन धरण्यापेक्षा , सरकारला महागाई बेरोजगारी, शेतकरी, शेतमाल, दुध, कांदा यांचे यांचे प्रश्न सरकारला मागील 10 वर्षात वीच्यारालेले दिसत नाही.
    पक्ष फोडले,ed CBI चौकसी लाऊन BJP ने बरोबर घेतले हे प्रश्न मिडिया का विचारात नाही.

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 16 дней назад +2

      नक्कीच विचारले पाहिजे प्रस्न

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 16 дней назад +7

    सामान्य नेतृत्व, संयमी नेतृत्व, शांत स्वभाव, प्रामाणिकपणा असे जयंत पाटील यांची ओळख महाराष्ट्रात आहे

  • @nishajadhav7046
    @nishajadhav7046 16 дней назад +30

    Jayant patil ❤

  • @suvarnbhushandesai1398
    @suvarnbhushandesai1398 16 дней назад +8

    ABP माझाने ज्येष्ठ पत्रकारांना मुलाखतीस नेमणूक करावी.
    ही मुलाखत नाही पत्रकार परिषद वाटते.मुरलेल्या राजकारणी समोर बसलेला असताना पोरक प्रश्न, प्रश्न विचारायची गडबड सरळ जाणवतीये. पत्रकारांनी प्रत्येक प्रश्नात समोरच्याला खिंडीत पकडायला हवं ही खरी पत्रकारिता आहे.

    • @marotikokane1024
      @marotikokane1024 10 дней назад

      सगळे अनुभवी आणि मुरलेले पत्रकार जे राजकारणी लोकांची नस ओळखायचे, त्या लोकांना जाणीवपूर्वक मेन स्ट्रिम मीडिया पासून वेगळे केले गेले आहे, ते सगळे आता यूट्यूब वर स्वतः ची स्वतंत्र चॅनल चालवत आहेत ..

  • @harshvardhanmohiteofficial1893
    @harshvardhanmohiteofficial1893 16 дней назад +9

    भावी मुख्यमंत्री नामदार जयंतरावजी पाटील साहेब...❤️❤️🙏

  • @harshadranbhise6051
    @harshadranbhise6051 16 дней назад +13

    साहेबांनी प्रत्येक प्रश्नाचे सडैतोड उत्तर...

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 16 дней назад +23

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤
    इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤❤

  • @VikramMane-dc3qv
    @VikramMane-dc3qv 16 дней назад +10

    Only जयंत पाटील साहेब

  • @SubhashBhimaraoLad
    @SubhashBhimaraoLad 16 дней назад +11

    ABP maza च्या channel owner यांनी मुलाखतकार नेमताना जेष्ठ पत्रकार नेमावेत... म्हणजे ते मोठ्या नेत्यांना मान देतील.. महाराष्ट्र राज्याचे प्रश्न विचारावेत असे माझे मत आहे

  • @user-jt3po1pq5w
    @user-jt3po1pq5w 16 дней назад +16

    100% सरकार जाणार आहे

  • @user-nv2bg4pf5l
    @user-nv2bg4pf5l 16 дней назад +12

    भावी मुख्यमंत्री

  • @anandenterprises3735
    @anandenterprises3735 16 дней назад +14

    ग्रेट जयंत साहेब....

  • @Maharashtra10
    @Maharashtra10 16 дней назад +3

    राजकारणातील किंगमेकर .....मा. जयंत पाटील साहेब ❤

  • @marutibhambure6970
    @marutibhambure6970 16 дней назад +13

    I salute Mr J Patil sahab zindabad,

  • @sachinghorpade462
    @sachinghorpade462 16 дней назад +6

    भावी मुख्यमंत्री पदाचे एकमेव पर्याय आहे तो म्हणजे आमचे लाडके जयंतरावजी पाटील साहेब एकच वाघ सर्वांच्या वर भारी नाद करा पण साहेबांचा कुठ करू नका नायतर टप्यात आणून कार्यक्रम केला जाईल only saheb

  • @nitinlahane3899
    @nitinlahane3899 16 дней назад +4

    जयंतराव पाटील ❤❤ आमचा निष्ठावान नेता

  • @amolkhot9969
    @amolkhot9969 16 дней назад +7

    संजय काका चा पराभव होईल हे हे फार सूचक विधान वाटतं साहेबांचं पण निकालाचा अंदाज आलाय साहेबांना

  • @rajashrigosavi4533
    @rajashrigosavi4533 15 дней назад +2

    अभ्यासू नेता... जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा नेता... म्हणजेच जयंत पाटील साहेब

  • @ankushshinde4763
    @ankushshinde4763 15 дней назад +2

    महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेतृत्व जयंत पाटील साहेब

  • @vidyashekhar4081
    @vidyashekhar4081 14 дней назад +2

    साहेब अगदी बरोबर बोलात 👍

  • @laxmandhavle8041
    @laxmandhavle8041 16 дней назад +11

    जनतेतील भावी मूख्खमंञी मा.जयंत पाटील साहेब.

  • @anilkore3100
    @anilkore3100 16 дней назад +4

    जयंतराव धुरंधर राजकारणी आहेत
    टप्प्यात शिकार आल्या वरच कर्रेक्ट कार्यक्रम करतात😂

  • @chandpatel8830
    @chandpatel8830 14 дней назад +2

    जयंत पाटील❤

  • @marutibhambure6970
    @marutibhambure6970 16 дней назад +6

    Correct answer, I like it

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 14 дней назад +2

    भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब

  • @ashpakpathan6048
    @ashpakpathan6048 14 дней назад +2

    ही आहे आपल्या महाराष्ट्राची राजकीय परंपरा शांत संयमी सुसंस्कृत
    यशवंतराव चव्हाण साहेब , शरदचंद्रजी पवार साहेब , जयंतराव पाटील साहेब

  • @AkshayPatil-qn2qf
    @AkshayPatil-qn2qf 16 дней назад +5

    भावी मुख्यमंत्री साहेब निष्ठावंत नेते

  • @akashnimbalkar7179
    @akashnimbalkar7179 16 дней назад +32

    We support Sharad Pawar ❤❤

  • @rahulnikam7480
    @rahulnikam7480 14 дней назад +2

    भावी मुख्यमंत्रीपदी

  • @SuhasKhutwad-dq5ej
    @SuhasKhutwad-dq5ej 15 дней назад +2

    आदरणीय पवार साहेबांचे खरे वारसदार जयंत पाटील साहेब व रोहितदादा पवार आहेत

  • @shubhamchavan6530
    @shubhamchavan6530 15 дней назад +2

    सांगलीचा वाघ जयंतराव पाटील साहेब

  • @prashantpatil6979
    @prashantpatil6979 15 дней назад +2

    आमचे साहेब आमचा अभिमान

  • @BDESAI777
    @BDESAI777 15 дней назад +2

    येणाऱ्या विधानसभेचा मुख्यमंत्री - लिहून घ्या

  • @sandeshtakawale5873
    @sandeshtakawale5873 16 дней назад +4

    भावी मुख्यमंत्री 🔥🔥🔥🔥

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 16 дней назад +3

    पाटील साहेब.....जय महाराष्ट्र....

  • @nageshbadgude4082
    @nageshbadgude4082 16 дней назад +4

    Brilliant jayntrav patil saheb ❣️✌🏻नादच नाय करायचा यां माणसाचा

  • @d.m.5410
    @d.m.5410 16 дней назад +8

    Abpमाझा , z24tass, tv9, jay maharashtra,
    हे channels जवळपास भाजपच्या दावणीला बांधून ठेवलेले channels आहेत

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 15 дней назад +2

    पवार साहेब गटातले सगळ्यात शांत नेते. जयंत पाटील 🤝

  • @bhairavnathraut1691
    @bhairavnathraut1691 16 дней назад +2

    खूप दिवसांनी विरोधी पक्षातील मुलाखत

  • @rashidsayyed1353
    @rashidsayyed1353 16 дней назад +3

    The Great jayant Patil ❤

  • @varshashinde8743
    @varshashinde8743 16 дней назад +8

    Abp माझा ही मी मोदींची चाटूगीरी करतांना बघीतलं आहे.पण इंडिया आघाडीतच तुमचं भविष्य आहे.

  • @aashisravnkar4065
    @aashisravnkar4065 14 дней назад +1

    Jayant Patil saheb zindabad 👌✌️ mahavikas aagadi zindabad zindabad original ✌️

  • @vinayakkadam8092
    @vinayakkadam8092 14 дней назад +1

    इंटरव्यू घेणाऱ्याचा अभ्यास आणि होल्ड इतका चांगला नाही...
    नया है वह...

  • @akshayyadav3803
    @akshayyadav3803 15 дней назад +1

    अभ्यासू आणि निष्टावंत नेता🎉❤

  • @yuvrajshinde399
    @yuvrajshinde399 16 дней назад +13

    Only tutari 🎉🎉🎉

  • @atulveer1349
    @atulveer1349 16 дней назад +4

    सांगली मध्ये Stage var ज्या अविर्भाव मध्ये बोलला आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी कमाळा ला मतदान करायला सांगून माती खाल्ली, आणि जरा चांगली होत चालली प्रतिमा आमच्यालेखी माळीण केली

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 15 дней назад +1

    हुशार संयमी व अभ्यासु व्यक्तीमत्व. पाटील साहेब.

  • @sandipjadhav2509
    @sandipjadhav2509 15 дней назад +1

    भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब हेच असतील

  • @adv.rekhapatil6723
    @adv.rekhapatil6723 16 дней назад +3

    Jaywantrao no 1 Bharri discussion

  • @govindpawde1694
    @govindpawde1694 16 дней назад +4

    Vilasrao nantar itaka chanagale fakt tuhmich saheb

  • @eknathmanjrekar1001
    @eknathmanjrekar1001 15 дней назад +1

    मा.श्री. जयंत पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्राला भावी नेता किंग मेकर ठरणार आहे. शरद पवार साहेब यांच्या
    तालमीत तयार झाले आहेत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार साहेब, यांच्या नंतर कोण असा प्रश्न पडला होता. पण आता त्याचे उत्तर मिळाले आहे.

  • @beautifulindia1856
    @beautifulindia1856 16 дней назад +3

    शरद राव या एका शब्दावरून समजते पत्रकार काय आहे ते

  • @shankarmali-ns3qu
    @shankarmali-ns3qu 16 дней назад +3

    सांगलीत लिफाफा आला🎉🎉🎉

  • @jitubhosale9470
    @jitubhosale9470 15 дней назад +1

    महाविकास आघाडीच विजयी होणार 📯🤚🔥

  • @nitinbhosale3737
    @nitinbhosale3737 16 дней назад +3

    खांडेकर ने घायला पाहिजे होती मुलाखत. 😀

  • @dr.chetankadam146
    @dr.chetankadam146 16 дней назад +3

    प्रश्न विचारणारा yz आहे तो बदला बाकी सगळं ठीक आहे

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 10 дней назад

    जयंत पाटील बेस्ट प्रशासकीय नेते आहे

  • @PravinKoli-qh5tv
    @PravinKoli-qh5tv 5 дней назад

    जयंत पाटील साहेबांचा सिंहांचा वाटा आहे लोकसभेला

  • @sagar_shinde21
    @sagar_shinde21 16 дней назад +2

    गोदी मीडिया ने किती पण आडवे तिडवे प्रश्न विचाराले तरी जयंत पाटील साहेब संयमी आहे...हे मीडिया वाले विरोधकाला जेवढे प्रश्न विचारता तेवढे कधी BJP च्या नेत्यांना विचारात नाही

  • @sportskeedapro4815
    @sportskeedapro4815 15 дней назад +2

    Prash bhari tr uttar lay bhari ❤😅

  • @jotiramlokare2900
    @jotiramlokare2900 16 дней назад +1

    Yes

  • @ishwarbansode8033
    @ishwarbansode8033 12 дней назад

    शांत,संयमी व सुसंस्कृत नेतृत्व म्हणजे मा.जयंतरावजी पाटील. पुढील काळात मुख्यमंत्रीपदी निवड व्हायला हवी.

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 16 дней назад +3

    नवीन पत्रकार आहे काही चुका झाले असेल समजून घ्याव

  • @kiranmisal3108
    @kiranmisal3108 16 дней назад +3

    सांगली च्या जागे बद्दल प्रश्न विचारा

  • @user-mg9dn4jj8r
    @user-mg9dn4jj8r 16 дней назад +1

    मुख्यमंत्री साहेब होणारच यात तीळ मात्र शंका नाही

  • @dattathakare1619
    @dattathakare1619 15 дней назад +1

    सन्माननीय नेते जयंतराव पाटील

  • @tarangpatil9893
    @tarangpatil9893 14 дней назад +1

    एबीपी माझा नव्हे तर बीजेपी माझाच्या मस्तवाल पत्रकाराला सणसणीत उत्तरं दिलीत जयंतरावांनी.

  • @user-rm2hl4oc1u
    @user-rm2hl4oc1u 16 дней назад +1

    बरोबर बोलु दया

  • @hemantatre7245
    @hemantatre7245 15 дней назад +1

    चालू असलेला मेट्रो प्रकल्प कुणी थांबवला आणि लांबवला?

  • @sandeepmore2861
    @sandeepmore2861 15 дней назад +2

    पवार साहेबांच्या खरा वारसदार

  • @mukhidshaikh9436
    @mukhidshaikh9436 16 дней назад +2

    Jayantrao kharach mNas putra sahebanche

  • @user-ht9dm6oz5o
    @user-ht9dm6oz5o 12 дней назад +1

    Only one Sahebc

  • @somnathjadhav6935
    @somnathjadhav6935 16 дней назад +6

    भावी मुख्यमंत्री 🎉🎉❤❤ जयंत पाटील तुतारी सोबत

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 16 дней назад +2

    Only pawar साहेब

  • @rashidsayyed1353
    @rashidsayyed1353 16 дней назад +1

    Only India Agadi ❤️

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 16 дней назад +3

    Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद

  • @tejasshinde3036
    @tejasshinde3036 16 дней назад

    👌👌👌👌

  • @vilaschinchwade551
    @vilaschinchwade551 15 дней назад

    महाविकास आघाडी विजयी भव सर्व उमेदवार खासदार होणार च आहे

  • @surendrakabra5943
    @surendrakabra5943 16 дней назад +3

    फक्त तुतारी

  • @shamraokarale9822
    @shamraokarale9822 16 дней назад +1

    या गोष्टी फक्त फडणवीस मुळे झाली आहे. त्याची राजकीय किंमत त्यांना मोजावी लागेल.

  • @subhashsalunkhe913
    @subhashsalunkhe913 16 дней назад +2

    शरदराव नाही शरद पवार साहेब म्हणा .

  • @KiranPawar-gr2sb
    @KiranPawar-gr2sb 16 дней назад

  • @tanajikekale6736
    @tanajikekale6736 14 дней назад +1

    कसा ही प्रश्न विचारा.....तेल लावलेल्या पैलवान ...
    तुम्हाला सापडणार नाही.

  • @user-qf8wl5rl8h
    @user-qf8wl5rl8h 16 дней назад +1

    आमच्या मनातील मुख्यमंत्री

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 16 дней назад +1

    #* महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेला आता पुन्हा पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाचा घोडेबाजार होणे अपेक्षित नाही., हा मुद्दा लक्षात घेऊन आता इंडिया महाविकास आघाडी एकत्र मजबूत ठेवणे आवश्यक आहे..!!*##