तूर शेंडे कापणी यंत्र ll खुडणी यंत्र ll Tur Shende Kapni Yantr

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 9

  • @saurabhpanthare5649
    @saurabhpanthare5649 Месяц назад

    हरभरा शेंडा खुडणी जमती का लावका रिप्लाय द्या

  • @wadinature2261
    @wadinature2261 3 месяца назад

    एक नवीन प्रकार चा स्प्रे पंप आहे ज्यामध्ये टॉर्च चे मोठे cell वापरतात, त्या पंपा ला समोर एक disc लावली असते ती वेगाने फिरते व त्यावर पडणाऱ्या थेंबा चे मायक्रो ड्रॉप तयार करते तुम्ही असा पंप बनवता का?

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 3 месяца назад

    Sir hi तूर किती दिवसाची आहे कृपया सांगा मला आयडिया येईल. Machine आजच ऑर्डर केली आहे.

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 3 месяца назад

    प॔प बीड जिल्ह्य़ात उपलब्ध होईल का..त्याची किंमत किती...

  • @mr.n.r.naitam5124
    @mr.n.r.naitam5124 3 месяца назад

    कापसाला वापरता येईल काय

  • @Rameshsuntyal
    @Rameshsuntyal 3 месяца назад

    I want two

  • @princebahurupi2124
    @princebahurupi2124 3 месяца назад

    Sir 14000 rpm machine na tur khudni hu shakto kya?

    • @agripower_store
      @agripower_store  3 месяца назад

      होते पण त्याने करू नका ,
      स्पीड खूप जास्त आहे

  • @anandingale6066
    @anandingale6066 3 месяца назад

    सर कोळपनी यंत्र आना हो.....