200 रुपयात हे यंत्र तयार करुन तुरीत घ्या भरघोस उत्पादन संपूर्ण माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    खुप कमी खर्चात व वेळात यंत्र तयार करुन मजुरबचत व कमी खर्चात व वेळात तुर शेंडा खुडनी शक्य होईल.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #तुरशेती

Комментарии • 333

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 3 года назад +91

    भाऊ या यंत्राची थोडी मॉडीफाय करुन मार्केटमध्ये किंमत १२०० रू आहे खरच भाऊ तुमचे कौतुक कराव तेवढ थोड आहे अशीच जुगाडबद्दल शेतकऱ्याला कमी खर्चात माहीती सोप्या भाषेत सांगा धन्यवाद भाऊ तुमचे

  • @SatishKapse44
    @SatishKapse44 2 года назад

    मोटर 300रुपये+ब्लेड व अडाप्टर 200रुपये +पाईप 3 फुट ,बेंड,2 कॅप 200 रुपये +वायर 50रुपये+बटण व सोलुशन 50रुपये =800 रुपये

  • @dashrathgade9365
    @dashrathgade9365 2 года назад +6

    धन्यवाद दिपक भाऊ मी यंत्र बनवल आहे तूम्हाचा व्हीडीओ बगून 🚩🙏🚩

  • @jivanbhoyar5593
    @jivanbhoyar5593 2 года назад +1

    Bhau te DC aahe tyala + _ asate

  • @meghagiri9105
    @meghagiri9105 3 года назад +4

    खूप छान अनुभव माहिती दिली आपण मराठी माणसला तुमचा अभिमान वाटतो... शेतरीवर्गामधून असलेल्या मुळे किंवा शेतकऱ्यांसाठी चांगले काम करीत आहात...💐💐💐👏👌👍🙏

  • @hemantarole405
    @hemantarole405 Год назад +1

    Ambala banavun dya

  • @meprasadsalunke
    @meprasadsalunke 2 года назад

    बांधावर चे गवत कांग्रेस कापता येईल का

  • @nitingawade6824
    @nitingawade6824 Год назад

    सर शेंडा खुडनी झाल्यावर पाऊस आला, तर बुरशी नाशक फवारणी करावी लागते का

  • @saijagtapgraphics3165
    @saijagtapgraphics3165 2 года назад

    पण ते वायरिंग कशी केली ते समजणं झालं

  • @mahadevkshirsagar8173
    @mahadevkshirsagar8173 2 года назад

    ऊत्पन्न वाढणार का नक्की

  • @vijaygunjal1060
    @vijaygunjal1060 4 часа назад

    धन्यवाद भाऊ मला याच माहितीची आवश्यकता होती फारच दिवसापासून शोधत होतो तुमचा व्हिडिओ बघितला मला फार छान वाटले मी पण यंत्र बनवणार आहे

  • @shaileshsase1754
    @shaileshsase1754 3 года назад +6

    दीपक भाऊ मी पण तुमचा विडिओ पाहून हे यंत्र बनवले। मला 300 ₹ खर्चात हे तयार झाले

  • @ganeshpawar8643
    @ganeshpawar8643 3 года назад +3

    गरिब शेतकर्यासाठी खुप छान माहीती सर. धन्यवाद

  • @sujalchimankar4096
    @sujalchimankar4096 3 года назад +5

    धन्यवाद भाऊ तुम्ही अशीच शेतकरी मित्रांना मदत करत राहा आम्हाला तुमची खुप मदत व मार्गदर्शन होते

  • @maneshmogal88

    जय जिजाऊ जय शिवराय 😊😊 very nice and very talented

  • @vasantghatol3028
    @vasantghatol3028 3 года назад +2

    छान माहिती मिळाली...... एकदम कमी खर्चात उपयुक्त असे उत्तम जुगाड आहे.

  • @ramabonde9723
    @ramabonde9723 3 года назад +2

    धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल खुप छान.

  • @sanjayraopatil4484
    @sanjayraopatil4484 3 года назад

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने अत्यावश्यक कामाची माहिती दिली भाऊ ,खूप खूप धन्यवाद...👌👌

  • @vivekanandholkar5635
    @vivekanandholkar5635 3 года назад +5

    Thank you very much ...it's really informative and impressive . Keep it up your good work .Hope we have you as an coach to all the farmer brother to develop something in-house for ease of work in coming future . Thank you for sharing !👍

  • @balasopomane8344
    @balasopomane8344 3 года назад

    खुप अनमोल माहिती दिली आहे अशीच माहिती देत रहा आभार म्हणतो