नाना मस्त व्यक्तिमत्व आहे❤ नानांचो स्वभाव मस्तीखोर आणि दिलखुलास असा❤ आमका सगळ्यांकाच नाना, विनु, बाबु, पुनग्या ताई, पुष्पा, पिंक्या ताई, आणि संपुर्ण घाडी कुटुंब आणि गावातले एकूण एक माणसा, सगळेजणा खूप चांगले माणसा हत, गाव असावा तर तो नारींग्रे सारखो असावा आणि गावातली माणसांपण ❤ किती कौतुक करावा तेवढा कमीच❤
नानांसारखो एकतरी माणूस गावातल्या प्रत्येक वाडीत असुकं व्हयो ही आता काळाची गरज असां. जुनी जाणती माणसाचं कोकणचा खरा वैभव असां. माडावरून काढलेल्या त्या अडसरासारखी ( शहाळं ) बाहेरून टणक तितकीचं आतून मऊ मलईदार गोड.. 👍
Vinu Nana che Ghar v tynchya familycha ek special video kar. Karan Nana che character he panchcroshit aajachya kalat sapdne maha kathin aahe. Tevha ya babatcha video karnyacha vichar nakki kar. Sarvana khup khup shubhechha.
मि राकेश पारकर परवाच मि माझ्या परिवारा सोबत मुकेशच्या घरी आलो होतो.चांगला पाहूनचार झाला .मुकेशचे आई बाबा भेटले .वर्षा भेटली खुप बरे वाटले . त्यानंतर पुनमताईच्या घरी गेलो तेव्हा पुनमताई भेटली नाही पण पुष्पाताई,तीचे मिस्टर ,पुनमताईचे मिस्टर व नंदन हे सर्व भेटले .खुप भारी गाव आहे .जे नेहमी व्हिडियोत बघतो ते प्रतेक्षात पहाता आले . फक्त विनू व पुनमताई यांना भेटता आले नाही.पुढच्या वेळेला नक्की भेटू.
मनाला भावलेली व्यक्ति म्हणजे नाना ❤
सप्रेम नमस्कार नाना
नाना, विनू खूपच चांगल व्यक्तिमत्त्व आहे तुम्हा सर्वांचं. तुमचे vlog खूप आवडतात 😊
विनू दादा नानां नमस्कार ह्या वयात माडावर चढणे म्हणजे बापरे खुप काॅमेडी स्वभाव आहे
नाना मस्त व्यक्तिमत्व आहे❤ नानांचो स्वभाव मस्तीखोर आणि दिलखुलास असा❤ आमका सगळ्यांकाच नाना, विनु, बाबु, पुनग्या ताई, पुष्पा, पिंक्या ताई, आणि संपुर्ण घाडी कुटुंब आणि गावातले एकूण एक माणसा, सगळेजणा खूप चांगले माणसा हत, गाव असावा तर तो नारींग्रे सारखो असावा आणि गावातली माणसांपण ❤ किती कौतुक करावा तेवढा कमीच❤
नानांसारखो एकतरी माणूस गावातल्या प्रत्येक वाडीत असुकं व्हयो ही आता काळाची गरज असां. जुनी जाणती माणसाचं कोकणचा खरा वैभव असां. माडावरून काढलेल्या त्या अडसरासारखी ( शहाळं ) बाहेरून टणक तितकीचं आतून मऊ मलईदार गोड.. 👍
Nana May best friends, tancha sabhave barupuer Chan haie god blees you. Nana, ❤❤❤🎉🎉🎉🎉
नानांना नमस्कार. ग्रेट आहेत. 👍🏻👌🏻🙏🏼🙏🏼🙏🏼
Nana kharach khup great ahet.hya vayat kiti fast chadhtat madavar. 👍
नाना तुम्हांला नमस्कार.झाडावर चढतांना साभांलून.
Khup Chan❤
Nana sar sar chadle narli var tarunana lajvtil ase
Vinu Nana che Ghar v tynchya familycha ek special video kar. Karan Nana che character he panchcroshit aajachya kalat sapdne maha kathin aahe. Tevha ya babatcha video karnyacha vichar nakki kar. Sarvana khup khup shubhechha.
Nakkich
Nanancha aadnav Kai. Nanan ka mule kiti
Bhari asa video❤❤❤❤
नाना म्हणजे देव माणुभ❤
Tumcha video til comedy baghun mi video dabal baghate😂 mast video astat
😂😂
Nana is also great man👍
Nananche khar dakhava
nana namakar🎉🎉
Nana mhanje superman , batman and Spider-Man all in one 💪🏼he is the best 👌👌👌👍👍👍
Nanana pahila ki Pu. La. Chya Vyakti aani valli madhale ek asavet asech bhasate...😊
Vinu thumcha aavaj chan aahe kadhitari ganyacha vlogs dhakhva
🎉ऊत्तम
Iron man (Nana) ❤
Nice video
Nana is the great
Nandan chi aaji aaj disli baki divas khai asta ti?
Barobr singapuri mad astat tyana khup shahali dhartat ani pani bharpur ast.aamche aahet kankavlit singapuri mad
नाना एकच नंबर झाडावर चढतत भारीच
नाना 💯
Nice
नानांच्या घरचा विडिओ काढ, आमका बगुचो असा
🙏🙏
देवगड हापूस आंबा मिळेल का पाच डझन पाहिजे होता पिंपरी पुणे येथे
मि राकेश पारकर परवाच मि माझ्या परिवारा सोबत मुकेशच्या घरी आलो होतो.चांगला पाहूनचार झाला .मुकेशचे आई बाबा भेटले .वर्षा भेटली खुप बरे वाटले . त्यानंतर पुनमताईच्या घरी गेलो तेव्हा पुनमताई भेटली नाही पण पुष्पाताई,तीचे मिस्टर ,पुनमताईचे मिस्टर व नंदन हे सर्व भेटले .खुप भारी गाव आहे .जे नेहमी व्हिडियोत बघतो ते प्रतेक्षात पहाता आले . फक्त विनू व पुनमताई यांना भेटता आले नाही.पुढच्या वेळेला नक्की भेटू.
नानांचा घर दाखवा एकदा
👌👌👌👍
Tumach gav konate
Nanana ak Android mobile gheun dya
Buttonacho haa toch tyenka jamat nay ha.. android khay mag
पुनग्याच्या घरात सुर्यप्रकाश कमी येतो का?घराला खिडक्या कमी आणि आकाराने लहान आहेत का?घराची उंची कमी आहे का?
वर्षा कोण
नारळ काढण्यासाठी नाना किती मजूरी घेतात?
2:50 to 3:05 👌👌
Khupch chan gav ahe tumcha ani sarwa mansa, families..most beautiful relations..evryday is rolarcoster ride😅
पित्राचे बोट कित्याक देवपूजाक वापरता गो 😅
विनू देवगड हापूस आंबा मीळतील का
ठाण्यात हवेत
Ata nahi milnat seasone sampla ata
नानांना नमस्कार.या वयातही नाना किती स्ट्राँग आहेत.पावसात माडावरचढताना सांभाळून चढा.
विनु दादा video छान असतात पण तुझा vlog का बाबले दादा चे vlog आहेत ओनर kon
channel jari majh asal tari mi sarv divas gaavi rahu shakat nahi tyamule babuch shoot karto ani mi edit karto...
पुनम ताई थंङ कसा
नानांच्या चिरतारुण्याचे रहस्य काय आहे?😮
phudchya video madhe majya aai la Deepika tulaskar la shout out dya mothi fan aahe tumchi 😂❤
Namskar sanga amha sarwankadun
Pusha la pooja karaychi savay nahi bolte kashi lok kay bota bhgit ravalya
आंबेचा साट मीळेल काय सांगा जरा तुमचा पत्ता सांगा
Ata nahi
नाना काका माडावर आता पावसाळ्यात चडू नकास
Nana na ata risk wali Kam sangu nka technic changli ahe varti janyachi
Hiiiii
आज नाना होते म्हणून चहा वर बिस्किटे
विनू आजचे भविष्य बघ रे बाबा पेपरमध्ये
मानपान मिळेल अस होते की काय?
नाहीतर ठेंगा च
नाना नेहमी विनु साठी शाहळी उतरवतात पण आमच्या बाबू,पुषपा, पुनम वबाबूची Mrs ,नंदन यांना पण दे जा कधी शाहळे
Ho majhya nantar nandan ne khall shoot nahi kel te.. babu asto tevha babu la pan milat… bakichyana evdh kahi avadat nahi..
Nana madar chadnare asat
Khup Chan❤