Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मुक्या प्राण्यांना वाचवणे हे आपलं कर्तव्यच आहे 👍धन्यवाद सगळेजण आपलं काम सोडून बिचाऱ्या गाईचे प्राण वाचवलं 🙏🙏
Gaila vachavlyabaddal sarvanche khup dhanyavad🙏🙏
😭😭😭
🙏🙏🙏🙏🙏🙏
नाना आणि शशी दादा ह्यांना आणि गाईला विहिरितून बाहेर काढणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांना पुण्य लागात 😊
मुक्या प्राण्यांच्या जिव वाचले सगळ्या ना धंनवाद❤❤
Well done
अगदी देवदूतासार्खे धावून गेलात आणी एका मुक्या जाणवराचे प्रण वाचवलात. खूप छान काम केलात बाबू आणी तुमची सर्व टीम . धन्यवाद सर्वांचे 👌👌
नाना आणि शशी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. गो मातेला पुनर्जन्म दिला. तुम्हां सर्वांना खूप खूप धन्यवाद. अशीच एकजूट ठेवा.
नाना आणि शशी यांचे मनापासून धन्यवाद 👏👏
गाईला वाचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी छान प्रयत्न केले
ग्रेट गावातील लोक 🙏🙏
अप्रतिम👌👌👍
खुप छान कर्तव्य केले.मुक्या प्राण्याचा जीव वाचविला. सर्वांना धन्यवाद..!! 👌👌❤️👍👍
Nana ani shashi, dev tumche kalyan karnar. Chhan video
सलाम सर्व ग्रामस्थांना 👍🏻👌🏻
मिशन सक्सेस......नाना आणि शशीदादाला सलाम ..
फारच छान काम केले रे सगळ्यांनीच ! सगळ्यांचेच कौतुक आणि अभिनंदन!!!
खूप छान पणे आपल कर्तव्य पार केलात दादा.... हातामधे असलेल् काम सोडून मुक्या प्राण्याचा जीव वाचवलात सगळ्याना खूप धन्यवाद.... देव आपल चांगले करो..
गोमातेचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व महापुण्यवंतांचे हार्दिक अभिनंदन 💐💐🙏🙏
सर्व गावकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून गाईला जीवदान दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
गाईला सुखरूप काढणे हेच मोठ काम होत सर्वानी खुप छान काम केल सर्वांचे मनापासून आभार
खूप खूप धन्यवाद गाईला बाहेर काढल्याबद्दल. सर्वांना पुण्य प्राप्त झाले. आता एक करा सर्व विहिरींना कठडे बांधून घ्या म्हणजे पुन्हा असे घडणार नाही.
नाना, शशी 1 नंबर👌👍👍👍👍👍
किसी की रक्षा करता है ओ क्षत्रिय है. और कोई अगर किसी एक की भी जान बचाये वो देवता है.
खुपच छान व्हिडिओ
शशी आणि त्यात नानांची कमालच आहे या वयात सुद्धा नाना चपळाईने सर्व काम करतात नाना खरच ग्रेट
नाना सारखा माणूस होणे नाहीग्रेट ❤❤❤❤❤
Nana is super man as well Great Shashi.
Nana and shashi is great 👍👍🙏🙏🙏🙏
गावातली लोकच भारी
नाना १नंबर👌👌
Hats off to you all.🙏🙏
लय भारी विडियो बाबु
खुप छान कार्यगोमातेचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व महापुण्यवंतांचे हार्दिक अभिनंदनदेव आपले सर्वांचे भले करो 🙏🏻
खरच नाना नी शशी दादाची कमाल आहे हॅटस ऑफ him
सर्व ग्रामस्थ तसेच बाबू नाना शशी दादा तुम्ही सर्वांनी येक जूट दाखवलाय आणि गाईचे प्राण वाचवले तुम्हाला मनापासून धन्यवाद
गावातील सर्व विहिरींना कठडे बांधून घ्या किंवा लोखंडी जाळी बसवून घ्या...कोणीही प्राणी,अथवा नजर चुकीने माणूस ही पडू शकतो...नाना आणि शशी the best... सर्वांच्या अथक प्रयत्नांनी गाय वाचली...🎉❤
Ek number gavatali manase
Sarvnchy Aabhar Chan Sarvani Madat Keli👌👌👌👌👌👌
खरच खुप कौतुकास्पद कामगिरी.
Nana ani Shashi ek no
एकच नंबर❤️❤️❤️
खूपच छान काम केलेत..सगळ्या ग्रामस्थांना धन्यवाद... 🙏
Great गावातिल लोक गाईला वाचविल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन
Khup chcn 🙏🙏🙏🙏🙏
Gau Mata la vachavl dada khup Chan kam kel nki punya bhetnar hya ch ti sukhrup bas aahe sagl 🙏
Khupch khupch Chan 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कौतुकास्पद कार्य आहे अभिनंदन
मोहीम यशस्वीरित्या फत्ते झाली 👍 गाईन तुमचे आभार मानूच्या आधीच पळ काढल्यानं 😄 मुक्या जनावराचो जीव वाचलो ह्या महत्वाचा.. 👌👍
गो माते चा जीव वाचवण्यासाठी सव॔ ग्रामस्थांनी मदत केली खुपच छान तुमच्या हिमतीला सलाम
Hats off to the super powerful all rounder Nana saheb.
सर्वांचे आभार मुक्या प्राण्यांचा जीव वाचवला
आपल्या कोकणातील हिरो ❤️
सर्व मदत करणाऱ्या ग्रामस्थांचे धन्यवाद विहिरीला जरा उंच कठाडा बांधून घ्या
खुप छान विडयो नाना आणि शशी काका खुप मेहनत घेतली धन्यवाद 🙏
Mukya pranyala vachun khupch mahan kaam kele nana aani shashi doghehi number one 🙏👍
वाडीतल्या माणसांची एकी दिसान ईली ह्या महत्वाचा
छान आणि अशीच शक्ती देव देऊदे तुम्हाला
Thanks God bless you
गावचे लोक भारी ,खोल विहरीत जे काका उतरले त्यांना सलाम 👌🙏🙏
Team support pahijey tar asa support pahijey salam saglya gavcha lonkanna 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
जबरदस्त एक नंबर
Lai bhari gav walyanu... Changla kam kelas
मुक्या जनावरांचा जीव वाचवले हॅट्स ऑफ सर्व गावकऱ्यांना
नाना नी शशिक सलाम
सर्वांचे शतशः आभार 🙏🙏🙏 आणि खूप खूप कौतुक 👏👏👏👏👏
ओ भल्या माणसांनू शेडे घेवन गाय पळाली,धावा पाटसून नाय त परत दुसऱ्या बावडेत शेड्यासकट उडी घालीतमस्त माहिती दर्शकांका दाखवलास ,गाव करी ता राव ना करी !एकजूट करून मुक्या प्राण्याक कसा जीवदान देतत ह्या लोकांका समजात ! 👌 👌 👌 👌 👌
धन्यवाद मंडळी
Great 👍 👌
छान ❤️
सर्वांच अभिनंदन
गोड मानस। कोकणातील
😂 खूप छान
खूपच भारी आहेत सगळे 👍👍
थरार, 1नंबर
Kup mast kam ahi tumacha
AKHYA GAVALA SALAM.....
नाना भारी मानुस आसत👍👍🙏🙏
Nana ,Shashi ani Gavkryana👍
Jai guo Mata.❤
Khupa chagle Kam kele.
विहिरीला ग्रिल ( जाळी) बसवून घ्या असे प्रसंग येतात
खूप छान दादा 💐
👌👌🙏🙏🙏
खुप छान काम केला मुका जनावराला काढून खुप पुणे केला... 👍
❤ 👍🙏
khup ekopyane 😊chan kam kelet
🙏🙏 to the great villagers.
🙏🙏
🙏
❤
Avghad vihiritun gay baher kadhnarya sarvanche visheshta varishta gramasthanche Abhinandan.
Well done 👏Well team work and a big thumbs 👍up to Nana
🙏🙏🙏🙏
👍🔥👍🔥 👍🔥👍
LAY BHARI DADA
Great job
आपल्या मातेला वाचवलात.
Gret work babu bhai❤
Hats off nanansathi itkya vayat pan sahaj kontehi kam kartat..
👌👌👏
गावची लोक सगळ्यात भारी👍👍👍👍👍
🤝❤🤝
मुक्या प्राण्यांना वाचवणे हे आपलं कर्तव्यच आहे 👍धन्यवाद सगळेजण आपलं काम सोडून बिचाऱ्या गाईचे प्राण वाचवलं 🙏🙏
Gaila vachavlyabaddal sarvanche khup dhanyavad🙏🙏
😭😭😭
🙏🙏🙏🙏🙏🙏
नाना आणि शशी दादा ह्यांना आणि गाईला विहिरितून बाहेर काढणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांना पुण्य लागात 😊
मुक्या प्राण्यांच्या जिव वाचले सगळ्या ना धंनवाद❤❤
Well done
अगदी देवदूतासार्खे धावून गेलात आणी एका मुक्या जाणवराचे प्रण वाचवलात. खूप छान काम केलात बाबू आणी तुमची सर्व टीम . धन्यवाद सर्वांचे 👌👌
नाना आणि शशी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. गो मातेला पुनर्जन्म दिला. तुम्हां सर्वांना खूप खूप धन्यवाद. अशीच एकजूट ठेवा.
नाना आणि शशी यांचे मनापासून धन्यवाद 👏👏
गाईला वाचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी छान प्रयत्न केले
ग्रेट गावातील लोक 🙏🙏
अप्रतिम👌👌👍
खुप छान कर्तव्य केले.मुक्या प्राण्याचा जीव वाचविला. सर्वांना धन्यवाद..!! 👌👌❤️👍👍
Nana ani shashi, dev tumche kalyan karnar. Chhan video
सलाम सर्व ग्रामस्थांना 👍🏻👌🏻
मिशन सक्सेस......नाना आणि शशीदादाला सलाम ..
फारच छान काम केले रे सगळ्यांनीच ! सगळ्यांचेच कौतुक आणि अभिनंदन!!!
खूप छान पणे आपल कर्तव्य पार केलात दादा.... हातामधे असलेल् काम सोडून मुक्या प्राण्याचा जीव वाचवलात सगळ्याना खूप धन्यवाद.... देव आपल चांगले करो..
गोमातेचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व महापुण्यवंतांचे हार्दिक अभिनंदन 💐💐🙏🙏
सर्व गावकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून गाईला जीवदान दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
गाईला सुखरूप काढणे हेच मोठ काम होत सर्वानी खुप छान काम केल सर्वांचे मनापासून आभार
खूप खूप धन्यवाद गाईला बाहेर काढल्याबद्दल. सर्वांना पुण्य प्राप्त झाले. आता एक करा सर्व विहिरींना कठडे बांधून घ्या म्हणजे पुन्हा असे घडणार नाही.
नाना, शशी 1 नंबर👌👍👍👍👍👍
किसी की रक्षा करता है ओ क्षत्रिय है. और कोई अगर किसी एक की भी जान बचाये वो देवता है.
खुपच छान व्हिडिओ
शशी आणि त्यात नानांची कमालच आहे या वयात सुद्धा नाना चपळाईने सर्व काम करतात नाना खरच ग्रेट
नाना सारखा माणूस होणे नाही
ग्रेट ❤❤❤❤❤
Nana is super man as well Great Shashi.
Nana and shashi is great 👍👍🙏🙏🙏🙏
गावातली लोकच भारी
नाना १नंबर👌👌
Hats off to you all.🙏🙏
लय भारी विडियो बाबु
खुप छान कार्य
गोमातेचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व महापुण्यवंतांचे हार्दिक अभिनंदन
देव आपले सर्वांचे भले करो 🙏🏻
खरच नाना नी शशी दादाची कमाल आहे हॅटस ऑफ him
सर्व ग्रामस्थ तसेच बाबू नाना शशी दादा तुम्ही सर्वांनी येक जूट दाखवलाय आणि गाईचे प्राण वाचवले तुम्हाला मनापासून धन्यवाद
गावातील सर्व विहिरींना कठडे बांधून घ्या किंवा लोखंडी जाळी बसवून घ्या...कोणीही प्राणी,अथवा नजर चुकीने माणूस ही पडू शकतो...नाना आणि शशी the best... सर्वांच्या अथक प्रयत्नांनी गाय वाचली...🎉❤
Ek number gavatali manase
Sarvnchy Aabhar
Chan Sarvani Madat Keli
👌👌👌👌👌👌
खरच खुप कौतुकास्पद कामगिरी.
Nana ani Shashi ek no
एकच नंबर❤️❤️❤️
खूपच छान काम केलेत..सगळ्या ग्रामस्थांना धन्यवाद... 🙏
Great गावातिल लोक गाईला वाचविल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन
Khup chcn 🙏🙏🙏🙏🙏
Gau Mata la vachavl dada khup Chan kam kel nki punya bhetnar hya ch ti sukhrup bas aahe sagl 🙏
Khupch khupch Chan 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कौतुकास्पद कार्य आहे अभिनंदन
मोहीम यशस्वीरित्या फत्ते झाली 👍 गाईन तुमचे आभार मानूच्या आधीच पळ काढल्यानं 😄 मुक्या जनावराचो जीव वाचलो ह्या महत्वाचा.. 👌👍
गो माते चा जीव वाचवण्यासाठी सव॔ ग्रामस्थांनी मदत केली खुपच छान तुमच्या हिमतीला सलाम
Hats off to the super powerful all rounder Nana saheb.
सर्वांचे आभार मुक्या प्राण्यांचा जीव वाचवला
आपल्या कोकणातील हिरो ❤️
सर्व मदत करणाऱ्या ग्रामस्थांचे धन्यवाद
विहिरीला जरा उंच कठाडा बांधून घ्या
खुप छान विडयो नाना आणि शशी काका खुप मेहनत घेतली धन्यवाद 🙏
Mukya pranyala vachun khupch mahan kaam kele nana aani shashi doghehi number one 🙏👍
वाडीतल्या माणसांची एकी दिसान ईली ह्या महत्वाचा
छान आणि अशीच शक्ती देव देऊदे तुम्हाला
Thanks God bless you
गावचे लोक भारी ,खोल विहरीत जे काका उतरले त्यांना सलाम 👌🙏🙏
Team support pahijey tar asa support pahijey salam saglya gavcha lonkanna 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
जबरदस्त एक नंबर
Lai bhari gav walyanu... Changla kam kelas
मुक्या जनावरांचा जीव वाचवले हॅट्स ऑफ सर्व गावकऱ्यांना
नाना नी शशिक सलाम
सर्वांचे शतशः आभार 🙏🙏🙏 आणि खूप खूप कौतुक 👏👏👏👏👏
ओ भल्या माणसांनू शेडे घेवन गाय पळाली,धावा पाटसून नाय त परत दुसऱ्या बावडेत शेड्यासकट उडी घालीत
मस्त माहिती दर्शकांका दाखवलास ,गाव करी ता राव ना करी !एकजूट करून मुक्या प्राण्याक कसा जीवदान देतत ह्या लोकांका समजात ! 👌 👌 👌 👌 👌