गंगाच्या लग्नाची तैयारी सुरु - मुंबईतून लग्नाला आले बेंजो वाले मित्र आणि भाऊ 😍 Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 3 дек 2024
- आज सकाळी निखिल आणि सीड गावाकडे आले होते. गंग्याच्या लग्नाची तैयारी सुरु झाली होती. सभागृह आज झाडून घेतले इथेच नवरीचा जनिवासा उतरणार आहे. लग्नच्या घरी आजपासूनच लगबग होती. महिला मंडळ जेवणाच्या कामात व्यस्त आहे. मुलांनी पताका लावणे, वाडीतील भांडी आणणे अशा कामात मदत केली. संध्याकाळी साखरपुडा पण आहे
#KonkanVlog #Konkanvillage #Wedding #Marriage
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
खूप खूप आवडला आजचा व्हिडिओ. गावा कडच्या लग्नाची मजाच काही वेगळी असते. दिवस भरात जेवढे जमतील तेवढे, भरपूर व्हिडिओ काढून ठेवा. गावा कडच्या लग्नातील, अगदी प्रत्येक क्षण बघायला आवडतो. अगदी काहीही शूट केलेलं बघायला आनंद वाटतो.
त्यामुळे, भरपूर व्हिडिओ काढून ठेवा, आणि पुढील खूप दिवस, एक एक व्हिडिओ पाठवत जा. तुमच्या मुळे आम्हाला गावचं लग्न अनुभवायला मिळतंय. खूपच छान व्हिडिओ. 👍👍
अविनाश आजचा व्हिडिओ खूप आवडला आम्ही इथे बसून लग्नाचा आनंद घेत आहोत तुझे सगळे व्हिडिओ मी पाहते तुझं गाव खूपच छान आहे तुमच्या गावातली एकी बघून छान वाटले.
भाऊ व्हिडिओ एकदम भारी. लग्नाची तय्यारी एकदम मस्त. लोकं खूप चांगली आहेत गावाकडची. मज्जा करा. ह्या व्हिडिओ मधून आम्हाला ही गावाच्या लग्नाची मज्जा घेता आली.
दुपारचं वेळ मंडपाखली जेवण घट आमटी आणि भात... काय fellling असतात....👌🏻👌🏻👌🏻 भारी वाटलं गावी असल्याचा वाटलं
खूपच मस्त सादरीकरण।।।
मी आपले बहुतेक सर्व च व्हीडिओ बघतो
नमस्कार, खूप छान वाटतय गाव बघून आणि लगिन घाई बघून, तयारी पण मस्तच केली आहे, धन्यवाद
अविनाश आपले मनापासून धन्यवाद मानतो आजचा व्हिडीओ मस्त आहे. सर्वाना काम करताना बघून छान वाटलं. कोकणातील प्रेमळ माणसं एकमेकांना मदत करतात. कोकणातील लग्न कशा पद्धतीने होतं तिथल्या चालीरीती काय आहेत हे आम्हाला तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. नक्कीच आपले कौतुक करावे तेवढे कमीच. परत एकदा गंगा यांचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.आईला नमस्कार.थँक्स अविनाश. 🙏🙏🙏
लग्नाची तयारी बघितले गावाकडचा पद्धती फारच छान आहेत
गंगाला लग्नाच्या शुभेच्छा आणि अभिनंदन लगीनघर म्हटले की घाई गडबड धावपळ असते वाडीतील सर्वचजण पुरुष आणि महिला सहभागी झाले खुपच👏✊👍 छान वाटले
Khup Chan video . Khas mnje तश्यांचा awj
मस्त व्हिडिओ झाला,💪👌👌 संगमेश्वर बोलीभाषा आणि संगमेश्वर मधील लग्नाच्या प्रथा मस्त दाखवल्या bro🙏🙏❤❤️
खुप छान भावा अविनाश 👌 मस्त लग्नाची तयारी सुरू केली आहे , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👍👌 लग्नाचे व्हिडीओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
Khup khup chhan lagnachi tayari ithe basun sagla enjoy kela mastach
कोकाण वाचवा अभियान राबविण्यात येत आहे आपली भूमिका काय आहे ते सांगा खाद्य पदार्थ, संस्कृती बाजुला राहूदे
लय भारी 👌👌👌
Kokanachi majach vegli❤👌
Gawakdcha lagnachi majja kahi weglich aste,khup chaan video bhau
Khup Chhan Video Gavakadchi Maja Veglich Aste
Mast vedio bhaiii❤️❤️❤️
Mast video ....Bhavki chi bhandi .... Bayka n cha ektra yeun jevan banwane . Tya jevna chi chav pan chhan aste. Hich khari gavat lagna karnya chi maza aste. Ganga Bhau na lagna chya shubeccha...
Video khup chan ahe 👌👌👌
Gangaram marriage preparation in full swing, full on masti , egar to waiting for next vlog
छान
किती छान आहे हा vodeo helping 👌👌👌☺️☺️
आमच्याकडे पण नवरीच येते नवर्याकडे... दापोली खेड भडवळे, आमच्याकडे पण तेंडली आणि घेवडे लागतात ओटीमध्ये आणि बारकी ५ केली कच्ची, खारीक वैगरे, सर्व पद्धती सेम आहेत तुमच्या आमच्या आपल्या
Khupch Chan vlog Avinash 😊✌️
Wow khup chann
Khup Chan Avinash bhau....tumachya mule ..ghari basun gavakadchya lagnacha aanand gheta yeto....asech nav Navin video banva
खुप छान होता विडीओ अविनाश
Jalla Nikhil pan aalay lagnas, mast 👍
Good team work. Hats off to you & your team .
Mast dada gavcya lagnaci majach vegali asate congratulations gangya dada
खूप छान कोकण कर अशीच कोकणची गावची सुसंस्कृती जपत रहावे 🏠🌴
❣️
Aj vdo mast da. Gavi lagn manje vegalich maja ahe
Khup chaan video
खूप छान विडियो होता मस्त 🙏🙏🙏🙏👍👍
छान वाटलं मस्त 👌👌
तुमच्या गावात एकोपा चांगला आहे... एकमेकाला मदत करण्याची चांगली वृत्ती आहे 🙏🙏🙏🙏
As konknat sarv gavar ast
Nice video,gavakadcha padhatti nusar lagne hotat tech khup bhari aste,sir kokanat pratek thikani lagnala vegveglya bhajya astat,tumchat gavi konti bhaji lagnat kartat,vange batate mix harbhara ka chavli batate?
Mast video nikhil ne aadich video taakla
खुप छान 👌
Always bhari video astat tuze... Koi shaq 😜
१ नंबर अविनाश खुप छान
Dada video khup mast hota and lagnachi tayari sagle milun karta tyamule baghayla majjja yete
खूप छान विडीयो
मस्त❤️
Khup Chan
Khupach Bhari avinash
Kdk avinash
दादा तुझे सर्व व्हिडिओ छान असतात
Masta vlog.Team work.tu detail daakhavtos.Mi yeu lasun solin.joking.Grasshopper masta camouflage.
KHUP CHHAN VLOG CONGRATS T GANGA SAMI MUKADAM DOHA QATAR
लग्नाची लकबक सर्व मिळुन काम करतात खूप छान पध्दत आहे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आत सर्व आयत त्यामुळे जुन्या गोष्टी लुपत झाल्या आवडला विडियो अशीच परंमपरा चालू ठेवा
Video chan ahe .
Aamhipan lagn enjoy kartoy 🤗🤗🤗
Khup bhari. Gavachi adavan ali
Chan avidada
Nice Video ❤️👍
खूप छान
खूप मिस करतो आम्ही हे सर्व
Me sangameshwar ch ambavli cha mitra
Khoob chhanv video
Khup aavdl gav aani total bhavki😀chan video banavla 1.5k👍
किती लेट वीडियो पाटवलास दादा
Very nice
Avi nice 😊
Mast👌👌👌
खूप छान लग्नाची तयारी सुरु आहे पण गंगाभाऊ दाखवला नाही या व्हिडिओत 🤔🤔🤔🤔
तुमच्या गावातील.एकोपा..खूप.चांगला.आहे.
Gavakadchya lagnachi athvan 😘
Nice video
Mast
👌👌👌👌
Aamchy kade pn navri yete
Video yevdya let ka aali
👌👌
Nice Video
Dada velas beach var bhetu ya
गावाकडच्या लग्नाची मज्जा काही औरंच आहे
Bhau manjar disli nahi attach vlog baghyala survat keliye 😄
Jevan aadhi vaadhale.Ervi maanase basalyavar vadhatat.
गावाला पहिली पूर्ण पंगत वाढतात मग बसवितात
Amchakade navra navri kade atoy
The name is grasshoper
Nice
लग्न तर झाले...
भैरी भवानी मंदिर लाम आहे का तूझ्या घरापासून
6km
Hi
मित्रा वहिनीला सुद्धा घेऊन ये की गावाला
निखिल दादा आणि अवीदादा सर्वांना नमस्कार आमच्याकडे नवरदेवाच्या घरी असतो हळदी सह लग्नाचे कार्यक्रम लग्न मंडपाचे गेट वरूनच लग्नाची भव्यदिव्य तयारी सुरु झाली आहे
Nairy dhako
Kiti divsanni ala video mi vat pahat hoto tujhya video chi .
त्या किटक कला नाकतोडा म्हणतात
आमच्या इकड पान किडा मनतात
Let volg ala
Tu ka nahi kele dada gavat lagna
खूप उशिरा व्हिडीओ पाठवलास ...!
निखिलने गंग्याच्या लग्नाचं व्हिडीओ कधीच टाकलेत....! बरं असो छान व्हिडीओ.. TC.. धन्यवाद..
Old blog
लग्ना मध्ये busy होतो त्यामुळे उशिरा येत आहेत video
Tujhya lagnat pan nawri tujhya ghari aalya hotya kay??
गाव छान आहे
मुंबईत झाले होते लग्न
Tuzi baiko lagnala nahi alli
👍👍
Nice video
Nice video