Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
तुझे मित्र खरंच खुप चांगले आहेत रे...बंटीदादा बघ नं कसा धावत आला....काकीचे अंगण किती सुंदर आहे.
खरच भावा तू ग्रेट आहेस कारण खरी परिस्थिती सांगणे एवढे सोपे नाही
गाव शब्दामध्ये च सुख आहे ❤❤❤❤
काकिने आंगन खुप छान स्वच्छ केलय मस्त वाटतय
हि दोस्ती तुटायची नाय ❤❤❤ अवि दादा k कृष्णा दादा बंटी शेट ❤❤
अविनाश बरोबर आहे.. ढाब्यावर जेवू नये..कारण हे ढाबे सर्व परप्रांती लोकांचे आहेत..शक्य तर सोबत भाजी चपाती आणावी...
गावावरून मूंबईला जाताना आपले पाय वळत नाही 😢😢😊😊
Khup chan Vlog!❤
Very nice vlog, happy for u, mast😊😊
Gava ek number.
मित्रा enjoy your life..
Nice volg.Gavcha atmosphere Bhari asta mumbai kade pai nighat nahi kia karnar aapla kam asta.
मित्र असावा तर बंटी सारखा
Mumbai and gaav asa pravas nehmi karnar aahes pan tabitechi kalji ghey
❤❤❤❤❤❤❤❤❤
घर बांधताना घराच्या भोंवती झाडे आहेत ती तोडू नको
लाल परी ने आपले वेळापत्रक चाकरमणी च्या सोयीनुसार ठेवले पाहिजे, मुंबई वरून सुटताना शक्यतो उशीरा असली पाहिजे, जेणेकरुन त्या दिवशी ऑफिसात काम करुन किंवा थोडं लवकर निघुन बस पकडता आली पाहिजे.🙏
👍👍
खूप छान आहे तूझ गाव
कुणीही आसुदे गावची ओढ काय सुटत नाही गाव ते गावच गावासारखी मजा कुठच नाही
Mitra asave tr ase
अरे बंटी भावा मानलं तुला कुठुनतरी गावावरून आला लगेच दादाला सोडवण्यासाठी पण आला मीत्र असावा बंटी सारखा खूप छान
गाव ते मुंबई किती वेळ चा प्रवास होतो.replz
Gharach kam chalu jhal ki mag topayant tujhi aayi kuthe rahnar...??
Chaan video
Ram Ram
तू मुंबई ला कुटे आहैस😢😢😢
Nice video
Kiti tumdar disate tujh gavch ghar...
Namaskar dada maja sobat hi same prakar jhala hota mumbai to mahabaleshwar la Jatana swamy travels madhe 🙏
दादा एकदा आमच्या राजापूर नालासोपारा गाडीने st ने प्रवास कर
आई येतो अस म्हणतोस ना ,तेव्हाचा पण व्हिडिओ दाखव अवी भाऊ
Barobar sangitla attitude chaangla naahi
Hiii
तुला एक सांगतो बस ने येतोस पण शिवशाही बस ने कधी च येऊ नको
ka
@bhushangarud4973 contract var dilele ahet chalavayla ani driver vyavastit nastat tya gadi varti accident khup hotat
@@mithungurav1996 मी फक्त लालपरी आणि शिवनेरी बस ने च प्रवास करतो .purple bus ni.
आमच्या गावी यायला मुंबईतून शिवशाही नाही आहे त्यामुळे लालपरी किंवा पांढर्या परीने प्रवास जास्त होतो
Youngsters adjust kartat pan mhatare khup mc astat.. khup mhanje khupach.. local madhe pan tasech
😂
तुझे मित्र खरंच खुप चांगले आहेत रे...बंटीदादा बघ नं कसा धावत आला....
काकीचे अंगण किती सुंदर आहे.