कोंकणातील त्रिपुरारी पौर्णिमेचा पारंपारिक उत्सव | नारिंग्रे गावचो टिपर 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 29

  • @PoonamRane-q4l
    @PoonamRane-q4l 2 часа назад +3

    विनू बरा वाटला तुका बघान बरेच दिवसांनी दिसलंस विनू बाबू अतिशय उत्तम उत्कृष्ट चित्रीकरण आसा खराच आपला कोकण आपली माणसा आपली संस्कृती जतन करुक होई ता तुमच्या व्हिडीओ तुन समजता वा सुंदर विडिओ 👌👍👌👍🙏🌹🙏

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 3 часа назад +1

    अप्रतिम / लाजवाब आजचा ब्लाॕग.धन्यवाद विनुभाऊ व बाबू तुमच्या मुळे अतिशय सुंदर ब्लाॕग बघायला भेटतात .

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 3 часа назад

    खुप सुंदर पुजा सगळे गावकरी ऐकत्र येऊन मज्जा करतात आपली संस्कृती जपतात सलाम तुम्हाला सगळ्यांना

  • @manishasurve2997
    @manishasurve2997 3 часа назад

    मंदिर खूपच छान सजवल आहे 😍😍

  • @vrushalisawant9184
    @vrushalisawant9184 2 часа назад

    माझे आजोळ . हा उत्सव खूप सुंदर होता.
    याची देही याची डोळा , ऐसा देखिला सोहळा

  • @sandeshpawar8589
    @sandeshpawar8589 3 часа назад

    ओम नःम शिवाय

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 3 часа назад

    खूपच छान उत्सव साजरा करता विनय तू विडीओ पण भारी बनवतो.

  • @suchitawalve9375
    @suchitawalve9375 4 часа назад +2

    एक नं असतात तुमचे विडिओ.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 3 часа назад

    अप्रतिम व्हिडिओ.

  • @AkshataBhadvalkar
    @AkshataBhadvalkar 3 часа назад

    छान आहे दादा व्हिडीओ आणि तुमच्या गावची परंपरा पण छान आहे😊😊

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 3 часа назад

    सुंदर व्हीडीओ🎉🎉

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 3 часа назад +1

    खूप सुंदर आहे सगळ..vdo aprtim

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 4 часа назад +2

    छान व्हिडिओ असतात ❤

  • @aartipadwal551
    @aartipadwal551 3 часа назад

    संपूच नये असे वाटत होते विडियो अप्रतिम ❤❤❤❤❤

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 4 часа назад +1

    Very nice video 👌

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 4 часа назад +1

    🌸🙏🌺🌸🙏🌺 apratim video 🎉🎉🎉👍

  • @sayalikamble3546
    @sayalikamble3546 4 часа назад +1

    Khup chan vinu❤

  • @AshishMeshrsm-xc3yu
    @AshishMeshrsm-xc3yu 4 часа назад +1

    ❤Thank you Colours of konkan❤😊

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 3 часа назад

    Nice video

  • @mrunalgawde3544
    @mrunalgawde3544 4 часа назад

    Chan video

  • @udaygawade7964
    @udaygawade7964 Час назад

    Achara gavacha gav palan cha vedio kar bhava

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 4 часа назад +3

    अप्रतिम व्हीडीयो करतोस विनू .🌹👌 माझ्या माहेरच कुलदैवत रामेश्वरच आहे🌹🙏 खुपच छान व्हीडियो आहे🌹👌❤️

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 3 часа назад +1

    We are proud of People of Naringre and this village has the richest culture.

  • @SureshNaringrekar
    @SureshNaringrekar 3 часа назад

    विणू आणि बाबलो मासे कोबडृयाचा मटण चलता घाडी पुजारी.मरे.

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 2 часа назад +1

    विनू तू एवढ्या हसऱ्या चेहऱ्याचा आणि बोलका....पण तुझे वडील कायम असे शांत, धीर गंभीर दिसतात. चेहऱ्यावरचे हाव भाव पाहता कुठलं तरी दडपण असल्यासारखं वाटतं.