फडणवीस, मोहोळ की तावडे, निकालानंतरही एवढा उशिर का ते सुशिल कुलकर्णींनी सांगितलं | Story Dot Com

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 49

  • @ParmeshwarDongare-z7r
    @ParmeshwarDongare-z7r Час назад

    सुशिला सर तुमचा पोल खरा ठरावा धनंजय मुंडे

  • @uttamphad9161
    @uttamphad9161 2 часа назад +3

    Only PM saheb

  • @ckpatekar
    @ckpatekar 3 часа назад +3

    EVM हा मुद्दा चर्चेचा नाही सुप्रीम कोर्टाने मागेच यावर निर्णय दिला आहे .

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 2 часа назад +3

    जनता महायुती मागे होती 😅😅😅

  • @भरत_हजारे
    @भरत_हजारे 37 минут назад

    निवडणूक च्या निकालादिवशी मुख्य मंत्री कोन .हे जाहीर केले पाहिजे होते
    तर भा ज प बदल अभिमान वाटला असता

  • @भरत_हजारे
    @भरत_हजारे 42 минуты назад

    शिंदे, होणार नाही
    शिंदे ना करण्याची गरज आहे

  • @sudhakarbadge452
    @sudhakarbadge452 3 часа назад +1

    👍🏻👍🏻👌

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 2 часа назад

    सुंदर विवेचन धन्यवाद

  • @cholketk8398
    @cholketk8398 2 часа назад +1

    मुळात भाजप चे धोरण ठंडा करके खावो आहे त्यामुळे देवेंद्र जी होणारं

  • @Y2J2308
    @Y2J2308 4 часа назад +2

    झालेल्या प्रतेक मतदानाची आणी मतदारांची नोंद असते
    मतदान केंद्रावर
    एकुण कीती मतदान झाले
    व कीती नोंद झाली
    हे सुध्दा टॅली करू शकतो
    एकदम मतदान कसं वाढले
    हा मुद्दा तर चर्चाही करण्यासारख्या नाही
    नुसतीच वातावरण नीर्मीती

    • @UniversalSpirituality29
      @UniversalSpirituality29 2 часа назад

      शिवाय EDC असते,हे ज्यांना माहिती नाही ते अशिक्षित.....

    • @rajanipandit2612
      @rajanipandit2612 Час назад

      Time pass comment

  • @ramakantpatil7513
    @ramakantpatil7513 2 часа назад

    सुशिलजी तुम्ही देवेंद्रजिची सीफारस करत आहात या मागे तुमची चालखी जनतेला कळते

  • @bhausahebbavche4842
    @bhausahebbavche4842 56 минут назад

    फडनविस अजित पवार दिल्लीत गेले. सर्व मनाचे महाल फोल मुख्यमंत्रीपद फडनविस पक्क.

  • @kakasahebkhedkar2269
    @kakasahebkhedkar2269 2 часа назад

    कुलकर्णी सर आत्ता महविकास आघडीची फाटली आहे ती शिवायची सोडून हे. लोक ई व्ही म चा ब्रह्म जनतेमध्ये निर्माण करतात सर तो सकाळी 9 छा भोंगा कधी बंनद कधी होईल ते सांगा सर

  • @manishasarpande4800
    @manishasarpande4800 2 часа назад

    मतदानाच्या दिवशीच channels वर "अजुनही मतदान सुरू आहे हे दाखवले होते "तेच proof आहे..आणि legal होते कारण लोक वेळे च्या आधी उभे होते पण काही कारणास्तव उशीर झाला. त्या दिवशी का नाही रडारड केली?

  • @manishasarpande4800
    @manishasarpande4800 2 часа назад

    देवेन्द्र साहेब cm झाल्यावर परत रस्त्यावर काही फेकणे, आंदोलने उपोषणे .महाराष्ट्र अशांत ठेवणे( असे नको व्हायला.)...ही भीती वाटत राहते.

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 часа назад +1

    हा भाजपचा माणूस 😂

  • @Y2J2308
    @Y2J2308 3 часа назад +1

    माझ्या मते पंकजा मुंडे यांच्या वर केलेल्या टीका ही पक्षातील एक प्रभावी गटात घ्या फुसीं शीवाय शक्य वाटत नाही

    • @Y2J2308
      @Y2J2308 3 часа назад +1

      या आधीही याच लोकांना हतात धरून
      पक्षात याच लोकांनी दुही माजवली होती
      पंकजा मुंडे यांच्या थोड्याच वाढलेल्या
      प्रभावा मुळे कोण अ सूरक्षीत होते हे सर्वांनी माहीत आहे

  • @pandurangpalve8704
    @pandurangpalve8704 3 часа назад

    फक्त देवाभाऊ cm

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 4 часа назад +3

    मराठा, वंजारी,माळी,धनगर सर्व जाती यांचा मुख्यमंत्री देवा भाऊ फडणवीस हेच व्हावेत अशी भावना आहे.. गेल्या दिड वर्षांपासून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली.. दादागिरी झुंडशाही दमबाजी सत्र सुरू झाले त्यामुळे समाज भयभीत झाला..होता

    • @Userxyzzzzz
      @Userxyzzzzz 4 часа назад

      मग आघाडी ला एवढी मते कोणी दिली.

  • @rajeshka1964
    @rajeshka1964 3 часа назад

    दिल्ली वरून निरीक्षक इतर कुणाचेही नावं घेवून येणारच नाही

  • @PrabhakerMaske
    @PrabhakerMaske 2 часа назад

    जनाधार भाजपा। चा वाडलायका। कुलकर्णी साहेब भाजपा। समथेक

  • @mukeshpurohit2945
    @mukeshpurohit2945 Час назад

    Aaj kulkarni thoda over confidence main bol rahe hain

  • @pandurangpalve8704
    @pandurangpalve8704 4 часа назад

    खा राजा भोज खा गंगू तेली तसेच छोटे नेते चर्चेत आले तर काय बिघडले संजू राऊत प्रमाणे बरळले तर काय बिगडले

  • @ckpatekar
    @ckpatekar 3 часа назад

    बरोबर आहे सुशील सुपारी बाजानी व्हायरल केले हे आहेत .EVM मतदान खरं तर मतदारांना खूप सोयीस्कर आहे .मीडियाने फार वाद निर्माण केले .

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 4 часа назад +1

    4 महिन्यात कसे वाढ कशी होते

    • @ckpatekar
      @ckpatekar 3 часа назад +1

      हिंदू लोक बाहेर पडलेत .एकत्र आले .महिला पण जास्त मतदानाला बाहेर पडल्याना भाऊ .

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 2 часа назад

      बरोबर

  • @Userxyzzzzz
    @Userxyzzzzz 4 часа назад

    अजित पवार फक्त उमेदवार घेऊन आले
    मत नाही
    मत शरद पवार कडेच राहिले

  • @bhagwangitte1897
    @bhagwangitte1897 2 часа назад

    Bahumat he katawarche asaiyala pahije

  • @pandurangpalve8704
    @pandurangpalve8704 3 часа назад

    नवीन मुख्यमंत्री नावे बाजारात येणे या अज्ञान कुचालक्या समजा जनतेयलाच मुख्यमंत्री होणार हें नक्कीच द फ पक्केच

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 4 часа назад

    गुन्हा होणारच सरकार कोणाचे आहे

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 2 часа назад +2

    पंकजा मुंडे मुख्यमंत्री करून टाका 😅😅😅

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 4 часа назад +1

    MARATHA C M पाहिजे

    • @ajaykarad-wi9mq
      @ajaykarad-wi9mq 3 часа назад +1

      Dusra jamat nahi ka
      1760 maratha mukhymantri zalet ki
      Dusra jamat nahi kaaaaaa

  • @Dineshkarhale
    @Dineshkarhale 3 часа назад +2

    Pahile mi stand up comedy baghaycho ata mi yanchi sitting comedy baghto

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 2 часа назад +2

    आमदार निवडून आणायचे पंकजा ताई ने फायदा घेयचा फडणवीस ने 😅😅😅

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 2 часа назад

    नाचता..

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 4 часа назад +1

    EVM आहेच ना

  • @madhavjijakhra393
    @madhavjijakhra393 3 часа назад

    bhav torsekar kar ki suno say jawab milega