Mugdha आणि Prathamesh यांचं जमल्यावर Sa Re Ga Ma Pa मधले सगळे Little Champs आठवले | Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2023
  • #BolBhidu #MugdhaPrathamesh #LittleChamps
    5-6 दिवसांपूर्वी सकाळी सकाळी एका मित्राने एक बातमी पाठवली. खाली लिहिलं हे लग्न करतायत पण हे मोठे झालेत? मी त्यावर हसण्याचा इमोजी पाठवला आणि फेसबुक उघडलं. तर फेसबुकवर सुद्धा त्याच बातमिची चर्चा. आणि सगळ्यांच्या मनात तोच सेम प्रश्न. हे लग्न तर करतायत. पण हे खरच मोठे झालेत? बेसिकली लोकांना मान्यच नाहीये कि २००८ साली एका रियालिटी शो मुळे मोठे झालेले लिटील चॅम्प्स आता खरच मोठे झालेत आणि त्यांची लग्न होतायत.
    प्रथमेश मुग्धा कार्तिकी आर्या आणि रोहित. कोणासाठी पंचरत्न तर कोणासाठी लिटील चॅम्प्स. हे पाच जण लक्षात आहेतच. शिवाय मुग्धाचं मनी माऊचं बाळ हे गाणं, कार्तिकीचं घागर घेऊन हे गाणं, रोहितचं मल्हारवारी, प्रथमेशचं सांगा मुकुंद कुणी हा पाहिला हे गाणं आणि आर्याचं पुण्याची मैना ही त्यांची गाजलेली गाणी सुद्धा लोकांच्या लख्खं लक्षात आहेत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 129

  • @deepakdafne1981
    @deepakdafne1981 9 месяцев назад +6

    खरे तर हे पाचही जन लिटिल champ मराठी माणसाच्या सदैव आठवणीत राहतील

  • @nehaha23
    @nehaha23 11 месяцев назад +27

    Aarya ambekar and Prathamesh all time favourite 💗

  • @atharvapatil6018
    @atharvapatil6018 11 месяцев назад +41

    माझी आवडती आर्या आंबेकर 😅😁
    मी आत्ता १८ वर्षा चा आहे....
    २००६ ला जन्म झाला होता....तरी पण मी सगळे जुने episode बघितले आहेत 🙌🏼💯
    आर्या आंबेकर चे आत्ता चे गाणे पण रोज ऐकतो
    "ती सध्या काय करते " बघितल्या पासून मी तिचा fan झालोय 😁

    • @atharvapatil6018
      @atharvapatil6018 11 месяцев назад +1

      @@ujwaljagtap8681 धन्यवाद दादा 🙏🏼

  • @tusharjadhav3847
    @tusharjadhav3847 11 месяцев назад +198

    खरी लोकांच्या मनातील विजेती तर आर्या आंबेकरच होती. पण अवधूत गुप्तेने त्या कार्तिकी ला विजेती केल. आज संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, आर्या कुठे आहे आणि ती कार्तिकी कुठे!

    • @sahiltanpure2795
      @sahiltanpure2795 11 месяцев назад +9

      Vashila का नाम सुना हे 😂

    • @shridhargamre1591
      @shridhargamre1591 11 месяцев назад +19

      कोण कोठ नाही, सर्व तिथेच आहेत,
      पण तुम्ही मात्र शंकेत आणि तोकड्या विचारात आहेत..

    • @tusharjadhav3847
      @tusharjadhav3847 11 месяцев назад +7

      @@shridhargamre1591 गायन क्षेत्रात कार्तिकी आहे का? आज

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +1

      @@shridhargamre1591 right

    • @tusharjadhav3847
      @tusharjadhav3847 11 месяцев назад +12

      @@shridhargamre1591 2017 मध्ये Rising star नावाचा एक हिंदी रिअ‍ॅलिटी शो आला होता कलर चॅनेल वर तिथे तुमची ही कार्तिकी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. पण पाहिल्या गाण्यामधेच आपली कुवत समजली आणि त्या स्पर्धेतून माघार घेतली. आता फक्त फिरत असते. गायन क्षेत्रात कुठे आहे ती आज? शेवटी वशिला लाऊन विजेती झाली होती हे तितकेच खर आहे.

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 11 месяцев назад +4

    काय तो कार्यक्रम होता आम्ही खुर्चीला खिळून बसत होतो पल्लवी जोशी क्लासच एक नंबर अॅंकरींग. लग्नात मोठा मान सन्मान ध्या पल्लवी जोशी ना हि विनंती आम्हाला पहायला मिळतील

  • @rohitkarle6010
    @rohitkarle6010 11 месяцев назад +57

    ते सर्व दिवस छान होते... आम्ही लहान होतो.... त्यांनी गायलेली सर्व गाणी मंत्रमुग्ध करणारी होती.... माझ्यासाठी सर्वच विजेते होते.... ❤

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 11 месяцев назад +1

      खरोखर तो एकमेव कार्यक्रम होता जिथे जजेस, स्पर्धक, गाणी, विशेष अतिथी, सगळेच खूप छान होते

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 11 месяцев назад +53

    वडापावच्या वाढत असलेल्या किंमती वर एक व्हिडीओ बनवा ही कळकळीची नम्र विनंती 🙏🙏

    • @dr.pushpakmali5261
      @dr.pushpakmali5261 11 месяцев назад +3

      खरंच

    • @shrikantkamble7643
      @shrikantkamble7643 11 месяцев назад +2

      आमच्या इथे 15 चा वडावाप 18 केला

    • @ankitamhatre3192
      @ankitamhatre3192 11 месяцев назад

      Aamchya yethe 20rp

    • @vedantmore8276
      @vedantmore8276 11 месяцев назад

      Mag pagar pan vadhavun magu naka

    • @dr.pushpakmali5261
      @dr.pushpakmali5261 11 месяцев назад +1

      @@vedantmore8276 😂😂 तुम्हाला तरी काळात आहे का तुम्ही काय बोलत आहे.

  • @user-wj4ym2nt5x
    @user-wj4ym2nt5x 11 месяцев назад +12

    खूप,खूप छान हा एपिसोड बनविल्या बद्दल धन्यवाद

  • @jayantranade2528
    @jayantranade2528 11 месяцев назад +4

    पहिला पाऊस,पहिले प्रेम,पहिले पुत्र किवा कन्यारत्न या पहिल्यावहिल्या गोष्टीला कायमच ल क्षात ठेचीवले जाते तसेच पहिला वहिला "लिटल चँम्स" हा कार्यक्रम आणि पंचरत्ने कायम लक्षात राहिली आहेत.त्यानंतर अनेक आसे कार्यक्रम झाले पण आठवावेच लागतात.महाराष्ट्रात किवा परदेशातही या रत्नां

  • @hrs8772
    @hrs8772 11 месяцев назад +28

    लिटिल चॅम्प वाल्यांची पण लग्न झाली..
    पण इकडे अनेक लोकांची लग्न जमत नाहीयेत...जाम बेकार कंडीशन आहे😂😂😂

  • @indian62353
    @indian62353 11 месяцев назад +11

    5:06 तुमचाही आवाज खूप छान आहे ताई

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 11 месяцев назад +19

    बऱ्याचदा सर्वसामान्यांच्या जीवनात अनेक टर्निंग पॉइंट येतात , पण पण त्या वळणावर जीवनाचं सोनं करायचं की भंगार हे प्रत्येकाला स्वतःला ठरवावे लागते.

  • @charukhandwe2173
    @charukhandwe2173 11 месяцев назад +14

    Very sweet memories 💞💞 good luck for all Lil champ 🏆🏆

  • @deepalishirke2897
    @deepalishirke2897 11 месяцев назад +1

    kharach... Mugdha mothi zali... I just love her... Khup khup shubhechcha bala

  • @atmaramthawal5808
    @atmaramthawal5808 11 месяцев назад

    Verynice exclamation.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 11 месяцев назад +5

    प्रथमेश लघाटे संगमेश्वरचा हिरा आहे.
    💎💎💎

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 11 месяцев назад +6

    आर्या किंवा प्रथमेश। प्रथमेशला ५२ *नी* मिळाले होते। कोणी तरी प्रथमेशची ५२ नी मिळालेली गाणी येथे पाठवावीत।

  • @rohitjoshi362
    @rohitjoshi362 11 месяцев назад +10

    आर्या आंबेकर ❤❤

  • @prakashjoshi3295
    @prakashjoshi3295 11 месяцев назад

    खूप खूप सुंदर आणि निवेदन पण छान.

  • @AbhishekKadam-gm2fj
    @AbhishekKadam-gm2fj 11 месяцев назад +7

    Tujech mi geet mi gat aahe che title song suddha aarya nech gayile aahe

  • @shobhashende1458
    @shobhashende1458 10 месяцев назад

    खुप आवडला व्हिडिओ.🎉🎉

  • @nileshtharwal1107
    @nileshtharwal1107 11 месяцев назад +2

    Thank you

  • @dipalipande772
    @dipalipande772 11 месяцев назад

    Khupach chan story aahe.

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 11 месяцев назад

    खूप छान, सुरेख

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 10 месяцев назад

    निवेदन-सुंदर

  • @TV00012
    @TV00012 11 месяцев назад +19

    लग्न म्हणजे समाजाने बांधलेले बंधन त्याचा व्हिडिओ बनविणे म्हणजे खरंच विचारांना सलाम 😅😅

  • @romadighe6988
    @romadighe6988 11 месяцев назад +4

    किती गोड गोड बोलतेस ग बाळा तू ? 😘

  • @Life_lesson143
    @Life_lesson143 11 месяцев назад +6

    1:39 😅

  • @VishalShikhare01
    @VishalShikhare01 11 месяцев назад +5

    आर्या ❤

  • @User61659
    @User61659 11 месяцев назад +11

    Rohit Raut ♥️🥇✅

  • @nachiketkoshe900
    @nachiketkoshe900 11 месяцев назад +6

    Sagle chan ahetch ...pan Rohit raut baddal yevda kami ka bolalat ?...saglyat jasta hyanchuat musically active ani succesful aj rohit raut ahe ....

  • @akshaysewalikar2585
    @akshaysewalikar2585 11 месяцев назад +1

    khup mast

  • @vipulapatil9214
    @vipulapatil9214 11 месяцев назад +1

    I love little champ

  • @sanjayjadhav3497
    @sanjayjadhav3497 11 месяцев назад +3

    Kartiki ne tyavelela market jam kel hot❤❤arya atta famous zaley❤

  • @gurunathpashte7737
    @gurunathpashte7737 5 месяцев назад

    मस्तच. खूप भारी आणि गोड Story. I like it too much.

  • @harshal2012
    @harshal2012 11 месяцев назад +2

    प्रथमेश चे गाव आरवली ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी

  • @ameyapaldewar4503
    @ameyapaldewar4503 10 месяцев назад +1

    maithili tai, tujha pan aawaaj kahi kami nahi brr🤩

  • @lokeshshinde3783
    @lokeshshinde3783 11 месяцев назад +1

    Nice story

  • @theatre1246
    @theatre1246 11 месяцев назад +5

    Shantabai Kopargaonkar : एकेकाळी तमाशा गाजवणाऱ्या लावणी सम्राज्ञी यांच्या विषयी video banvana

  • @trp3628
    @trp3628 11 месяцев назад +1

    I love u arya ❤

  • @ganeshkaulage9483
    @ganeshkaulage9483 11 месяцев назад

    Aarya ❤

  • @ajay5028
    @ajay5028 11 месяцев назад +12

    Excellent explanation 😊

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 11 месяцев назад +9

    केतकी मटेगावकर चा पण विडिओ बनवा

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 11 месяцев назад +2

      पंचरत्न तर खूप आवडतातच...पण या पहिल्या लिटिल चॅम्प मधून केतकी खुप लवकर बाहेर पडली...याच अजुनही वाईट वाटत... खुप गोड आणि गुणी गायिका आहे...

  • @sitarammore629
    @sitarammore629 11 месяцев назад

    Good

  • @user-ql9hq5us9i
    @user-ql9hq5us9i 9 месяцев назад

    भारी

  • @balkrushnagawande6354
    @balkrushnagawande6354 11 месяцев назад +10

    हे पंचरत्न महाराष्ट्राची शान आहे....

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 11 месяцев назад

    Love you maithili

  • @shstoryteller4539
    @shstoryteller4539 11 месяцев назад +3

  • @jayantranade2528
    @jayantranade2528 11 месяцев назад +6

    आठवणा काढली जाते त्यांच्याविषयी बोलणे काही ऐखणे तेवढेच सुखावह वाटणे ही त्यांच्या खर्तृत्वाची आणि यशाची पावती आहे.

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 11 месяцев назад +1

    लिटील चॅंप आर्या आंबेकर होती अवधूत गुप्ते ने भेदभाव केला पण आज कोण कोठे ते अवधूत गुप्ते ना समजलैच असेल

  • @skycreations8318
    @skycreations8318 11 месяцев назад +1

    Aarya ch 'Bai gg' gann from chandramukhii, mention Kel nahi ? Are you serious ? This is really not digestible....😠😠😠

  • @dineshpatil644
    @dineshpatil644 11 месяцев назад +3

    Keep it up 👍

  • @imp7833
    @imp7833 11 месяцев назад +1

    ❤❤❤❤

  • @gauravfakatkar350
    @gauravfakatkar350 9 месяцев назад +1

    Rohit raut all time fav ❤😍

  • @shambhurajchavan3321
    @shambhurajchavan3321 11 месяцев назад +8

    आम्हाला पण हे आता बघण्यात काही मजा येत नाही, काय तरी दुसरा
    Content दाखवा....

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +1

      तुम्हीच एकमेव असाल तसे, आम्हाला तर आवडलं बुवा 🙂

  • @suchith9327
    @suchith9327 5 месяцев назад

    Why there is so limited information on raut. Why so in hurry when giving information. असं वाटत कि तुम्ही stopwatch लावून बोलता. 😄

  • @bhimraojadhav2941
    @bhimraojadhav2941 11 месяцев назад

    madam shetakri yancha adchni sarkar samor mhagai var bola

  • @bhaveshjadhav3796
    @bhaveshjadhav3796 11 месяцев назад +1

    Okay

  • @meaanicanada3078
    @meaanicanada3078 11 месяцев назад +2

    Madam tumacha awaj pan khup chan ahe👌

  • @parthmali7416
    @parthmali7416 11 месяцев назад +6

    मला मुग्धा चे गाणे बघायला खूप आवडायचे

    • @bhimraojadhav2941
      @bhimraojadhav2941 11 месяцев назад

      gane kanane aikayache aste bagta yet nahi

    • @parthmali7416
      @parthmali7416 10 месяцев назад

      @@bhimraojadhav2941 मुग्धा कॉम्बो पॅक होता, ती गाणे म्हणताना अक्टिंग पण करायची , गाणे पण म्हणायची, आणि गाणे झाले म्हणून की गोड हसायची, म्हणून मी असे म्हणालो 😂

  • @ashamainkar2404
    @ashamainkar2404 11 месяцев назад +1

    Arya ambekar ch vijeti hoti
    Diste ch ahe ,ti kuthlya kuthe geli

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 11 месяцев назад +1

    छान कथा आहे

  • @rajashreedalvi5017
    @rajashreedalvi5017 11 месяцев назад

    Maja kade ajun kartiki ch ghagar gheun nighali gana chi recording ahe 😍

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 11 месяцев назад +1

    रोहीत राऊत म्हणजे अवधूत गुप्ते ह्याची मिमिक्री करणारा वाटतो.....आणि कर्तिकीचा नवरा इंजिनिअर नाही तर गुंठा मंत्री आहे.....

  • @mahadevsolanke8127
    @mahadevsolanke8127 11 месяцев назад

    सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या

  • @pallavikamble7839
    @pallavikamble7839 11 месяцев назад +1

    Mala pan Arya ch avdaychi

  • @vishalnivdunge3154
    @vishalnivdunge3154 11 месяцев назад +1

    Dan Bilzerian, snoop dog, Pablo Escobar, Ted Bundy ya lokanvr video banva mahiti kalel amhala pn 🙏👍

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 11 месяцев назад +7

    Arya ambekar hich khari vijeti hoti.

  • @ravindrakumarpalake5309
    @ravindrakumarpalake5309 11 месяцев назад +1

    ठरू दे त्यांच चान्गल झाल.
    त्यांच त्यानी जमवल,आदीच संगीत क्षेत्रातल्या लोकान मुली मिळत नाहीत .
    प्रत्येकला फक्त सरकारी नौकरी वालाच पाहिजे झालाय. त्यामुळे जे झाल ते चान्गल च झाल.

  • @aniketgholap6297
    @aniketgholap6297 11 месяцев назад

    निसर्गाचा नियमच आहे.
    त्यात काय वेगळ

  • @user-ew5gp7rc6y
    @user-ew5gp7rc6y 11 месяцев назад +8

    कार्तिकी गायकवाड 🤩

  • @nayanakamble4288
    @nayanakamble4288 11 месяцев назад

    Kharach ahe arya ani prathamesh hech mala winner hotil uachi khatri hoti even mugdha sudha hoil asa vatal

  • @movieediting3117
    @movieediting3117 11 месяцев назад +3

    कुकरच्या ३ शिट्या झाल्या की गॅस बंद करतात😅😂

  • @bhagyodaykothawade8049
    @bhagyodaykothawade8049 11 месяцев назад +4

    Rohit Raut..All time favorite ❣️🤞

  • @Aniruddha197
    @Aniruddha197 11 месяцев назад +3

    Mathili , agadi Sundar nivedan kelas! Great 👌

  • @buddha3507
    @buddha3507 11 месяцев назад +1

    Tu pan chan gates ki!

  • @darshannaik1596
    @darshannaik1596 11 месяцев назад +1

    जिंकून आल्यावर ..गावच्या एखाद्या प्रोग्राम साठी बोलवल्यवर मरणाचे पैसे घेतात..vote magtana ..fkt जिल्याचा ahe.. तालुक्याच्या आहे म्हणून ..vote karto..te he lokh विसरतात

  • @rudra2196
    @rudra2196 11 месяцев назад +1

    खूप अभिमान वाटतं ह्या मुलानं बद्दल ऐकताना,2008 साली माझं लग्न होत, तेव्हा ही मुलं छोटी होती. आणि आता त्याचं इतकं कैतूक ऐकून खूप छान वाटत.

  • @swatibhide163
    @swatibhide163 11 месяцев назад

    Kashmir files cha kaay sambandh??काहीही बोलायचे

  • @siddheshtoke2292
    @siddheshtoke2292 11 месяцев назад +7

    तुम्ही बोलता बोलता एक कडवे गायले .
    खूप छान गायले.

  • @priyankakhedkar4550
    @priyankakhedkar4550 5 месяцев назад

    Rohit raut

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 11 месяцев назад +6

    कार्तिकी गायकवाड 😍💥

  • @0seherotakgaming393
    @0seherotakgaming393 11 месяцев назад +1

    He kay kartat te kay kartat , tumhi kay kartay GODI meadia bantay .

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 11 месяцев назад +1

    आम्ही तर पाच ही जणांना विजेते म्हणत होतो आणि अजूनही त्यांना विजेते मानतो कारण त्यांनी सर्वांनी कुठेही आपली दिशा बदलली नाही आणि त्यांच्यावरच्या विश्वासाला सार्थ ठरवले
    कितीही मोठे झाले तरी ते आमच्यासाठी little Champs panchratna राहणार

  • @varshamore4809
    @varshamore4809 11 месяцев назад

    Te sadhya lagna kartat 😂

  • @chandrakantsa
    @chandrakantsa 7 месяцев назад

    Kahina Genda ani propogenda kasa karaycha hey changalach jamtay... Samjnaryana ishara kafi hai😒

  • @sushantpatil9100
    @sushantpatil9100 11 месяцев назад +2

    आम्ही जगलोय हे सगळं

  • @charunerkar7768
    @charunerkar7768 11 месяцев назад +2

    त्यावेळच्या लिटिल चांप्स मधील पहिल्या 5 मधील सर्वच स्पर्धक गुणी होते. श्रोत्यांचे मतदान न मागवता परीक्षकांनी निवड केली असती तर 5 नावात थोडा फरक दिसला असता.
    प्रथम विजेती गुणी गायिका कार्तिकीची निवड यथार्थ आणि स्वाभाविक होती. उगीच किस पाडण्यात अर्थ नाहीय.

  • @AJIT40
    @AJIT40 11 месяцев назад +2

    एकदम महत्त्वाची बातमी दिल्या बद्दल अभिनंदन धन्यवाद

  • @SJDenver
    @SJDenver 11 месяцев назад +1

    Shalel jaat astil....Shala Shiktaat sadhya

  • @xijinping1010
    @xijinping1010 11 месяцев назад +3

    आम्ही आमच्या देशात मुलांना गाणे शिकवत नाही ही सवय माणसाला कमजोर बनवते आम्ही मुलांना wrestling , कराटे शिकवतो त्याचा मनात देशभक्ती निर्माण करतो

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 11 месяцев назад +8

      Tya peksha fake id banvaych band kar

    • @nehaha23
      @nehaha23 11 месяцев назад

      Yz

  • @aditikshirsagar520
    @aditikshirsagar520 11 месяцев назад +2

    Kharach ga at least tu Facebook wapartes heh aikun bhaaru watla