Sa Re Ga Ma Pa Little Champs : 12 वर्षांपूर्वी स्पर्धक असलेले पंचरत्न आता बनले Jury | zee Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    सा रे ग म प’च्या या प्रवासात अनेक पर्व गाजली आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो 12 वर्षांपूर्वी झालेल्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा अनेक टॅलेंटेड लिटिल चॅम्प्सच्या अफलातून परफॉर्मन्सेसमुळे हे पर्व तुफान गाजलं. या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली .आता 12 वर्षांनी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाची झलक वाहिनीवर पाहिल्यानंतर लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वाची चर्चा घराघरांत सुरु झाली. यावेळी स्पर्धेत परीक्षक नसून ‘ज्युरी’ असणार आहेत. हे ज्युरी दुसरे कोणी नसून, आपले ‘पंचरत्न’ असणार आहेत. हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना नेमकं या परीक्षकांच्या खुर्चीत कसं वाटतंय? याबद्दल या पंचरत्नांशी मुंबई तकने विशेष संवाद साधला .
    #saregamapa #titlesong #zeemarathi#LittleChamps
    ---------
    #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Комментарии • 364

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 3 года назад +26

    😀🙏🌹12 वर्षांपूर्वीचा निकाल त्यावेळेस आणि आत्तातर, नक्कीच संशयास्पद वाटतो.- एक चाहता.🙋

  • @parikshitpatil3010
    @parikshitpatil3010 3 года назад +37

    Thank you zee Marathi.. अगबाई सूनबाई, देव माणूस अश्या प्रकारच्या डोक्याला शॉट कार्यक्रम सोडून काहीतरी नवीन प्रयत्न करण्यासाठी.... आत्ता 30min आईसोबत गाणी enjoy करीन म्हणतो 😁

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 3 года назад +129

    😀🙏🌹सर्व जनतेच्या मनातील त्यावेळी आणि आत्ताही Little Champ No.1 आर्याच!👌👍🙋🏻‍♂️🙋‍♀️

    • @vinayakpatil1524
      @vinayakpatil1524 3 года назад +6

      Rohit also

    • @onetwo-nt3oy
      @onetwo-nt3oy 3 года назад +6

      All are Champs. 👍

    • @ankitaghadi2766
      @ankitaghadi2766 3 года назад

      @@vinayakpatil1524 a lin in 🙏 please let me know if you tube pr dekha the link below to delete this Clint and

    • @prakashshahane6924
      @prakashshahane6924 3 года назад +2

      All r Champ! But No.1 Arya!

    • @prakashshahane6924
      @prakashshahane6924 3 года назад +1

      😀🙏🌹जरा, नवोदित गायकांना संधि द्या.
      सर्व म्हणजेच पाचही Little Champ अगदी त्यावेळी आणि आत्ताही चांगले आहेत! असे नाही. थोडा बदल नक्कीच चालला असता!🙋🏻‍♂️

  • @ranjitjadhav8172
    @ranjitjadhav8172 3 года назад +82

    महाराष्ट्रामध्ये खुप आदर्श आणि दिग्गज असे म्यूजिक टिचर्स आहेत, त्यांना परीक्षक म्हणुण ठेवता आलं असतं, हि पाच मुले अजुनही शिकत आहेत त्यांना परीक्षक मनगणित नेमणे मला चुकीचं वाचलं

  • @mayankwaze3919
    @mayankwaze3919 3 года назад +119

    ही पाची पोर नैसर्गिक सुंदर आहे, ह्यांना अति प्रमाणात मेकअप करणं योग्य नाही.

  • @harshaljadhav8225
    @harshaljadhav8225 3 года назад +12

    परीक्षक होण्यासाठी खूप अनुभव,प्रतिभा, आणि ज्ञान असावं लागत... ते यांचा कडे तेवढ नाही आहे...

    • @morevaibhav_02
      @morevaibhav_02 3 года назад +1

      शी मराठी trp sathi kaipn

  • @rupeshshindeofficial7180
    @rupeshshindeofficial7180 3 года назад +58

    Neha Kakkar Sonu Kakkar jar national show judge karat असतील तर हे पंच रत्न नक्कीच पात्र आहेत फक्त हवेत न जाता जबाबदारीची जाणीव राहिली पाहिजे.

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 3 года назад +37

    पंचरत्न लिटील चॅंप.फक्त पल्लवी मॅम हव्या होत्या

  • @sandeepkhavre4372
    @sandeepkhavre4372 3 года назад +15

    अखंड महाराष्ट्रात हेच ५ जण फक्त आहेत का गेल्या १० वर्षापासून......महाराष्ट्रात talent ची कमी आहे वाटते.....देवा वाचव या महाराष्ट्राला

    • @user-ei1ls2du7r
      @user-ei1ls2du7r 3 года назад +1

      खरं आहे दादा यांच्या वयाला ही गोष्ट सोबत नाही

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555 3 года назад +7

    पंचरत्न मोठे झालेत, पण अजून वादक टीम सगळी होते तेवढ्याच वयाचे वाटतात. अजूनही तोच जोश. क्या बात हैं| 👌👌👌👌💐

    • @bhavnagadgil5673
      @bhavnagadgil5673 3 года назад

      पंच काला शुभेच्छा अभिनंदन

    • @rohinikulkarni555
      @rohinikulkarni555 3 года назад

      @@bhavnagadgil5673 😊

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 3 года назад +3

    सा रे ग म प कार्यक्रमात पूर्वी सहभागी झालेले तुम्ही पंच रत्न खरच आता १२वर्षानंतर स्वतः खूप प्रगती तुमच्या संगीतातून केली आहे. सा-प्रथमेश
    रे-मुग्धा, ग-कार्तिकी, म-आर्या, प-रोहित सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @jananij5089
    @jananij5089 3 года назад +18

    You 5 are real champions . No one can replace you .You guys ROCK YAR. Love you forever.

  • @sameerkadam1617
    @sameerkadam1617 3 года назад +17

    हे पाचही जण चांगले गायक तर आहेतच पण चर्चा किंवा मुद्दा मांडायच्या शैलीवरून उत्तम परिक्षकसुध्दा ठरतील याबाबत शंका नाही ❤️. पाचही जण तोडिस तोड आहेत 👍

  • @deepakdevkar5437
    @deepakdevkar5437 3 года назад +33

    हे लिटिल चँम्पस जरी असले तरी यांच्या पेक्षा कुणीतरी जाणकार परीक्षक असावे, असे वाटते....
    यांना परीक्षक म्हणून पाहणं उचित वाटत नाही.
    स्पष्ट प्रतिक्रिया दिल्याबद्दल क्षमस्व.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 года назад +2

    आम्ही खूप उत्साहात ह्याची वाट बघत होतो पण एकदम पहिला एपिसोट बघितला पण मजा मुळीच नाही परीक्षक म्हणून ही मुले पटत नाही पण तयाचे आवाज आम्हाला आवडतात. लहान लहान मुलीना त्याना कळणार नाही अशी गाणी गायला दिलीत .आम्ही बघत नाही हा काय॔कम.

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 3 года назад +7

    हि पांच हि मुलं गायक म्हणून गुणी आहेत पण परीक्षक म्हणून अयोग्य वाटतात,परीक्षक म्हणून ठेवण्यापेक्षा ह्यांना mentor म्हणून ठेवायला पाहिजे होतं, मध्यंतरी एका channel वर असा प्रयोग केला होता

  • @amittambe3486
    @amittambe3486 3 года назад +4

    *अत्यंत टुकार आणि वाईट..!!*

  • @Leo-hn9sf
    @Leo-hn9sf 3 года назад +29

    मराठी लोकांना एकमेकांचे पाय खेचण्याची सवय असते, त्यामुळे ते दुसऱ्यांच कौतुक करूच शकत नाही.आपल्याच लोकांना पुढे जाऊ देत नाही. पाचही गायक उत्तम आहेत.

    • @sankettambe440
      @sankettambe440 3 года назад +5

      ताई तेच गायक म्हणुन उत्तम आहेत फक्त..
      Judge म्हणून मराठी सृष्टीत किती तरी गायक आहेत...
      बाकी वाहिनी वरील judges पहा ना तुम्ही

    • @kalyanjigaikwad5
      @kalyanjigaikwad5 3 года назад

      अगदी बरोबर बोललात दीपाली जी 🙏

    • @tushargangurde510
      @tushargangurde510 3 года назад

      हे शंभर टक्के खरे आहे

    • @rajendrapatil3606
      @rajendrapatil3606 3 года назад +2

      You are right,Need Experience for Judgment, Wrong decision by Zee tv Marathi.

    • @tinasoureen2595
      @tinasoureen2595 3 года назад

      Very true, these kids are real jewels and need to be admired , appreciated instead people are putting negative comments, shame on us

  • @onetwo-nt3oy
    @onetwo-nt3oy 3 года назад +10

    All are so cute and innocent, stay blessed you all. 🙏🏻

  • @abaykhadke8411
    @abaykhadke8411 3 года назад +1

    Sagale khup changale singer ahet💖❤💜🌹🌹🌹🌹🌹

  • @dipalidighe7361
    @dipalidighe7361 3 года назад +4

    आर्या चा आवाज सुंदर आहे पण तरीही हे सर्वजण अजून शिकत आहेत त्यांना लगेच परीक्षक म्हणून निवडले हे चुकीचे वाटतेय परीक्षकांच्या जागी बसण्यासाठी भरपूर अनुभव पाहिजे जो यांच्याकडे नाहीये

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 3 года назад +24

    परीक्षक म्हणून खुचीत बसने चागले नाही वाटत मुल लहान आहेत त्यांना अजून खूप शिकायचे आहे. दुसरे कोणी ़जज पाहिजे

    • @ramawadkar3377
      @ramawadkar3377 3 года назад +1

      Apn sagle tyana ajun little champs samjto kute tari. Mahnun khup lokana as negative vatate tyancha baddal. Pan mala khatri ahe ki te saglech judges chi javabdari changli par padtil. For your kind information, national award winner monali thakur 22 age hota tevha pahilyanda music reality show chi judge banli. Neha ka kar 29 age astana banli judge. Mag he sagle pan 25- 30 madhle singers ahet. So he sagla khup normal vatate mala. Pan hya saglyana na sath dyayla ek mahaguru pahije hota.

    • @anitaapte2013
      @anitaapte2013 3 года назад +2

      पंचरत्न गायक म्हणून चांगलेच आहेत. पण एखाद्या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून त्यांचे वय योग्य वाटत नाही. तेवढे ते परिपक्व नाहीत. असे कितीतरी तरूण जिंकलेले गायक आहेत मग त्यांना संधी का नाही. आणि पाच परीक्षक या सर्वांचे एकमत होऊन निकाल देणार म्हणजे कठिणच आहे.

  • @nishasiblings4263
    @nishasiblings4263 3 года назад +4

    Pls bring pallavi joshi as an anchor again as she was anchoring show very perfectly ...missing her

  • @ashishchaure9529
    @ashishchaure9529 3 года назад +7

    Without them u all r lil incomplete.. so we love to hear pallavi joshi mam,s n avdut dada n vaishali tai comments so real.. we love tht.. pls take them back in this saregamapa pls pls pls..

  • @vandanabandgar2821
    @vandanabandgar2821 3 года назад +10

    Aarya Ambedkar very nice voice

  • @mrudulakale4307
    @mrudulakale4307 3 года назад +6

    हे सर्व छान च परिक्षक म्हणुन काम करतील. खूपच सुंदर.

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 года назад +4

    पाचहीजण एकत्र आले खूप छान वाटत

  • @tusharjadhav3847
    @tusharjadhav3847 3 года назад +2

    रोहित राऊत खूप जास्त ओहरॲक्टिंग करत आहे !! आर्या एक नंबर always

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 2 года назад

    सांगायचे विसरले की पल्लवी जोशी ना पर्याय नाही एक नंबर पल्लवी जोशी. त्यांची उणीव भासली भासते भासणार

  • @allinonestudypointshubham9675
    @allinonestudypointshubham9675 3 года назад +34

    रोहीत can judge every one bcz he is runner up that mins winner of indian idol. 11

  • @sohamkendre9553
    @sohamkendre9553 3 года назад +8

    Khup chan
    Mazya mulila message aala hota pan 17th zali aahe
    Litil champs la 15 parynt pahije hote
    Miss kartoy aamhi

  • @shraddharajeshirke4443
    @shraddharajeshirke4443 3 года назад +12

    मृण्मयी ची ओव्हरअक्टिंग वाटती.अवधूत n महेश हेच उत्तम ज्जज आहे, so please त्यांना बोलवावे.

  • @tinasoureen2595
    @tinasoureen2595 3 года назад +8

    Khup Chan, best wishes to all of them, they are our real stars🙏🙏🙏🙏

  • @ganesh_patil_69
    @ganesh_patil_69 3 года назад +10

    Aarya 😍😘

  • @nazimmulla2781
    @nazimmulla2781 3 года назад +7

    Arya 😍

  • @rajeshsonawane227
    @rajeshsonawane227 3 года назад +22

    Arya ambekar beautyful voice

  • @shraddhakuber1281
    @shraddhakuber1281 3 года назад +20

    Yes we want Pallavi Joshi For Anchoring Mrunmaye Deshpande is not sutiable for this

    • @sheetalghodke9017
      @sheetalghodke9017 3 года назад

      Mrunmayi also perfect anchor. She is mixing in little champs like their elder sister. Also she never hurts little champs. Keep it up mrunmay

    • @bharatighosalkar706
      @bharatighosalkar706 3 года назад

      @@sheetalghodke9017 pallvi joshi best ahe

    • @prem4033
      @prem4033 3 года назад

      @@bharatighosalkar706 jagat 2 best pan asu shaktaat... Aadhi Pallavi Joshi best hoti, aata mrunmayee pan best ahe...so enjoy kar ani majja kar

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 3 года назад +21

    मागील नंबर एक आर्या आंबेकर .यावेळी न्याय ध्या

  • @Saniyasrecipeandhome
    @Saniyasrecipeandhome 3 года назад +4

    तुमचा 20 जून 2021 या दिवशीचे झी मराठी वरती जे तुमच्या लहानपणीचे लिटिल चॅम्प्स लागलं होतं ते मला खूप आवडलं मला अजून एकदा बघायचं आहे plz ajun ekada lava 👌👌👌👌😆😆😆😆😆😄😄😄😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😘😘😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @vinaydixit935
    @vinaydixit935 3 года назад +24

    Nothing wrong in having previous finalists as Julry for SRGMP LC show. They have proved themselves and have been popular all these years. Panchratnas as Panch is great idea. Only suggestion is that they should have a Mahaguru over these five jury members panel. Mahaguru will act like a Judge in deciding eliminations.

    • @Shrdss-s7o
      @Shrdss-s7o 3 года назад

      You have a point. But this season won't have elimination. 🙂

  • @nilimatambade7736
    @nilimatambade7736 3 года назад +1

    जुने दिवस आठवले. किती गोड मुलं आहेत पाचहि जण.🙏🙏

  • @ashishchaure9529
    @ashishchaure9529 3 года назад +1

    Pallavi mam's comments so natural

  • @rajshreevichare8798
    @rajshreevichare8798 3 года назад +11

    परीक्षक म्हणून नेमणूक केली आहे परंतु या लहान मुलांसमोर रोहित राऊत याने ओव्हर स्मार्ट गिरी करु नये नाही आवडत attituded खूप आहे

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 3 года назад +22

    उत्कृष्ट उत्तम विद्यार्थी हे उत्तम शिक्षक, परिक्षक म्हणून श्रेष्ठ असतातच असं नाही.
    ही मुले पण मान्य करतात आम्ही जज करण्या एवढे मोठे नाहीत.
    झी तशीही काहीतरी फालतूपणा करणे हे सिद्ध करत आहे

    • @vaibhavbhalerao3721
      @vaibhavbhalerao3721 3 года назад

      खुप छान पाचही जन खुप छान जज करतात

  • @geetakulkarni9575
    @geetakulkarni9575 3 года назад +28

    लिटल चॅम्प्स ना परीक्षकाच्या खुर्चीत बघं मला तरी पटत नाहीये हे लिटल चॅम्प्स एवढे काय मोठे झाले नाहीयेत की दुसऱ्यांचे परीक्षण करतील आणि असंच हवा असेल तर या परीक्षकांच्या वरती मार्गदर्शन करणारा एखादा मोठा परीक्षक ठेवला पाहिजे तरच नवीन आलेला मुलांना योग्य मार्गदर्शन मिळेल.

    • @learnwithfunwithchinusir4150
      @learnwithfunwithchinusir4150 3 года назад +4

      मला देखील लिटिल चॕम्प्सनी नवीन स्पर्धकांना जज केलेलं नाही पटलं.

    • @Ankita-pl1pu
      @Ankita-pl1pu 3 года назад +2

      Ho barobar..he lok ajun evdhe mothe nahit ki dusryana judge kartil..he Little Champs pan shiktayt saddhya ..

    • @reshmashinde8049
      @reshmashinde8049 3 года назад +1

      @@Ankita-pl1pu jalu nka

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 года назад +2

      कोणी मोठे चांगले परिक्षक मिळाले नाही वाटतं

    • @shubhangikulkarni8901
      @shubhangikulkarni8901 3 года назад

      हो बरोबर आहे

  • @mayurisupekar1636
    @mayurisupekar1636 3 года назад +10

    आर्या चा आवाज unica आहे.

  • @vaibhavi710
    @vaibhavi710 3 года назад +30

    तुम्हाला हे college च interclass festival वाटलय का ह्यांना बोलवायला ?

    • @prem4033
      @prem4033 3 года назад

      Tyanni tyanchi jaga Prove keli ahe...itka problem aahe tar tu jaun judge kar

  • @aananyasworld442
    @aananyasworld442 3 года назад +1

    I love you Arya Diiiiiiiiiii
    Love you so much

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 3 года назад

    पंचरत्न खुपच अप्रतिम कामगिरी,,,🌷🌷🌷

  • @shrutikadhumal4100
    @shrutikadhumal4100 3 года назад

    Sa re ga ma pa start jal khup chaan judge aahet tyna amhi comtestant astna pasun bgtoy khup chaan vatanar aahe bgyla aani z ch naav roshan honar aahe all the alll thanks aani khup maja yete bgyla

  • @specialrecipes94
    @specialrecipes94 3 года назад +3

    All singers are superb 👌...

  • @jayabandisti3571
    @jayabandisti3571 3 года назад +3

    All the best maaza ladkya chimurdyano love u all chaan judgement karal khatri aahe bappa aahe ki barobar

  • @ashishchaure9529
    @ashishchaure9529 3 года назад +2

    Tumhi 5 hi khup sundar gayak ahet yat kahi shanka ch nahi.. pan tyach barobar tumcha yasha chya mage tumcha satat protsahan ani lad karnari host pallavi joshi mam, tasech jury Avdut gupte, n vaishali tai.. yanchi prachand chhan comments.. titjech valuable ahet.. so tyanna pan parat tumchya sobat baghyla awdel..

  • @vandanasahasrabudhe4214
    @vandanasahasrabudhe4214 3 года назад +11

    परिक्षक लहान आहे पण गुणवान आहे

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 года назад +1

    सारेगमप चे पांच जज खुप खुप शुभेच्छा तुम्हाला..सर्वजन खूप छान गाता मी तुमची गायन ऐकतच असते 👌👌👌👌

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 3 года назад +6

    काही परिक्षक, पूर्वीचे निरनिराळे चॅनेल परत परत पाहून त्यांचीच काॅपी करतात. स्वतःचं काहीच नसते हेही तितकेच खरे!

  • @mrudulakale4307
    @mrudulakale4307 3 года назад

    हे पंचरत्न लिटिल चँम्प होते तेव्हा पण खूपच तयारी निशि गात होते .।आणि आता तर सगळे छान च शास्त्रिय संगीत शिकुन तयार झालेले ,आजच्या पिढीचे गायक झालेले आहेत.

    • @shwetamore5299
      @shwetamore5299 3 года назад

      याना महान गायक परवडत नाहीत ही फॅक्ट आहे म्हणून कमी पैशात किंवा फुकट ही असे जज मिळतात। industries मध्ये हे लोक स्वतःचीच तारीफ करून घेतात। मग ते कोणतेही चॅनल असो।

  • @tejasshirode1260
    @tejasshirode1260 3 года назад +22

    Yanchya mule show madhe credibility urli nhi......

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 года назад +17

    मृणाल देशपांडे तर मुळीच नको.

  • @sanjaypurkar1826
    @sanjaypurkar1826 3 года назад +5

    Very nice concept

  • @mahendraapte7913
    @mahendraapte7913 3 года назад +30

    सारेगमप, पहीला एपिसोड पाहीला, फारच निराशाजनक होता.एकदम निरस, फालतू, उगाच दुसर्‍यावर कुरघोडी करण्यात निष्कारण फारच फालतू एपिसोड सादर केला.

    • @pravinnavale7145
      @pravinnavale7145 3 года назад +1

      U can expect that only from current team of zee marathi

  • @renukagadekar2674
    @renukagadekar2674 3 года назад +2

    Prathmesh 😂 Byjus
    Tyaveli 'Idea' as hot aani ata 'Byjus'

  • @sahiljoglekarb1507
    @sahiljoglekarb1507 3 года назад +23

    तुम्ही मोठं करू नका
    अजुन खुप पाऊ स बघायायचे आहे त

  • @vidyaparte6565
    @vidyaparte6565 3 года назад +8

    Wow kiti mast tumhi sagle Aktra aalat

  • @poojadhadve2289
    @poojadhadve2289 3 года назад +14

    Actually he sarv Ajun lahan ahet ..yana kasa kai parikshak post dili...ti mugdha tar khupch lahan ahe..yana ewdhy lavkar post Devon chuki Keli.....

    • @nikitamalap5606
      @nikitamalap5606 3 года назад

      Right

    • @abhas8187
      @abhas8187 3 года назад

      Actually they are still learning so not like the decision of they judge.
      n 5 judges means kiti vel lagel mat dyayla I think bore hoil pudhe.

    • @cookiecrumble719
      @cookiecrumble719 3 года назад

      What's her age?

    • @rugvedsarjoshi8725
      @rugvedsarjoshi8725 3 года назад

      @@cookiecrumble719 22-23

  • @visshal8330
    @visshal8330 3 года назад +1

    आर्या

  • @umaawachat6432
    @umaawachat6432 3 года назад +6

    परीक्षक म्हणून स्वीकारणे जरा कठीण आहे कारण अजून ते त्यासाठी लहान आहेत

  • @anaghaphadnis108
    @anaghaphadnis108 3 года назад +8

    Little Champs hya chya sarkha parat zalach nahi to ekach tada kahi zala nahi

  • @mayurinarkar757
    @mayurinarkar757 3 года назад +2

    Kartiki and rohit is Best ❤️😘🥰🎂😊❣️💘

  • @rajendrapalande3565
    @rajendrapalande3565 3 года назад

    मुग्धा my most very very favorite

  • @nitinrane1981
    @nitinrane1981 3 года назад +30

    Judge.. They were popular of course but this is too much. All are still struggling. Apart from Arya I doubt anybody had gotten his her own song to sing ( Kartiki sings her dad's new creations ). They do stage shows of already recorded songs of great singers. I think contestants should take this show lightly (their parents especially)

    • @ramawadkar3377
      @ramawadkar3377 3 года назад +5

      Excuse me rohit ne 100 hun jast gane Gayle ahet marathi film industry madhe. Shivay mogara phulala madhe khup sundar music pan dilay. Ajun eka film cha music direction kelay tyane. So tyala kami lekhu naka. In fact to saglyat jast saras ani anubhavi ahe tya 5 janan madhe.

    • @sunitabarve3424
      @sunitabarve3424 3 года назад +1

      @@ramawadkar3377 sir 100 200 ni kharach kalakaar tevdha pragalbha hot nahi k dusryacha parikshan karava....tyasathi thoda kaal jaava laagto... Anubhav ghyava laagto...to nakkich ya mulaanmadhe nahi k jyamule te adhikaar vaanine te tyawar bolu shaktil. Tyamaage tapasharya aste ji Suresh wadkar ji mhana kinwa Vaishali samant mhana....tyaani aadhi swatahchi jaaga tayar keli k te ekhadyachya gaanyawar hakkaane boli shaktil.

    • @ramawadkar3377
      @ramawadkar3377 3 года назад

      @@sunitabarve3424 maza mat thoda vegla ahe. Mala mahit ahe khup ghai hot ahe khartar hya saglyana judges chi khurchi deun. Pan tyana music cha nidan knowledge tari ahe. Nahi tar indian idol madhe paha farah khan, sonakshi sinha, sonali bendre music show che judge houn gele, jyana music cha a b c pan mahit nahi. Mag he sagle thode tari tya layak mhanu shakti na. Ani tumhi tyanchya age factor consider karun boltat tar tumchya mahiti sathi sangte national award winner singer monali thakur ne vayachya 22 vya varshi pahiltanda judge chi javabdari par padli. Tevha mala vatate ki tine rohit ani arya itke pan songs gayle nastil karan indian idol madhun baher pasun avghe 2 varsh jhale hote fakt. Mag rohit ani arya la nidan 10 - 12 varshancha anubhav ahe. Baki prathmesh, kartiki, mughda pan sangitache uttam jan asnare singers ahet. Shivay kartiki mugdha sodlyas mala vatate ki tighe jan 25 + age vale ahet. So apan saglyani tyana show na pahata judge karu naye, tyana underestimate jari naye. Tyana encourage karava , ho pan tyanchya upar maha guru pahije tyana guide karayla jar kute chukat astil tar.

    • @pravinnavale7145
      @pravinnavale7145 3 года назад +2

      Mam,Marathi sa re ga ma pa cha ek darja rahilela ahe.. Tychi tulna indian idol barobar nkoch..thithe sarv khi scripted asat he sarvnch mhit ahe..phkt ani phkt paisycha khel..kiti jan pramanik pne chuka dakhvun detat thithe..tyamule thithe judge mhnun konalahi anun basvla tari tyna khi farak padat nhi...tyani te kela mhnun apan pan tech karych its not good..suresh wadkar,awdhoot,vaishali hyani kititari vela mulna tynchya chuka dakhvun dilya jyamule tyna tha sudharta alya karan tynchi tevdhi sadhana hoti..hi mule guni ahet wad nhi..pan judge mhnun ajun tari tevdhi paripakva nhit asa maz pramanik mat ahe...aajcha philach episode itka scripted watla...are kay gaylay tu..wa..wa..kuthech philyasarkh parikshan nvht...chakchakit set..chhn chnn makeup..sagla jagmagat..lets see kuthe chaloy apan..

    • @sunitabarve3424
      @sunitabarve3424 3 года назад +1

      @@pravinnavale7145 thanks... Mala hech mhanaycha hota👍🏻

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 3 года назад +8

    Kaa bre hya lahan mulanna jury kelay mothe Gayak kuthe gele?

  • @user-ei1ls2du7r
    @user-ei1ls2du7r 3 года назад

    खरं तर महाराष्ट्रात संगीत आभ्यासक कमी नाहीत.जे मुलांना योग्य मार्गदर्शन करतील आणि योग्य ती दिशा देणारे,पण काहीतरी उगीच हवा करायची म्हणुन हे सारं चाललंय वाटत.....असो आता काय ,शेवटपर्यंत पाची जेजेसच प्रत्येक गाण्यावर एकमत असाव नाहीतर एकमेकांत विरोधा भास नको.

  • @sarikapatil357
    @sarikapatil357 3 года назад

    Nice show Amaging song

  • @pallavimohite7133
    @pallavimohite7133 3 года назад +7

    Ha senior singers cha apmaan aahe....kiti lahan aahet he Ani judge mhaun basle...

  • @vaibhavkulkarni8753
    @vaibhavkulkarni8753 3 года назад +23

    बाकी सगळ काहीही असो पाहिलं ती anchor change करा.

  • @jayesh4553
    @jayesh4553 3 года назад +1

    Khup exited 👍👍

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 2 года назад

    आर्या आंबेकर वर अन्याय झाला होता तसे आपण या छोट्या वर अन्याय करू नका. मागची लिटल चॅंप आर्या आंबेकरच होती

  • @s.j.b2961
    @s.j.b2961 3 года назад +1

    Mugdha....arya ....prathmesh...mast baki overacters....

  • @nehadhonde6269
    @nehadhonde6269 3 года назад +10

    Mazi. Fakt ekach vinanti ahe ki kitihi yash milva parantu sangeet sadhana ashich chalu theva

  • @avi.2395
    @avi.2395 3 года назад +16

    Hya ROHIT chi overacting awraa....
    Kartiki an pratmesh arya baki down to earth ❤️

  • @Natasha-ou4nr
    @Natasha-ou4nr 3 года назад +3

    Should've made these 5 juries & old judges as main ones, and old anchor of course.

  • @ashaysant
    @ashaysant 3 года назад +10

    रोहित राऊत ला जरा कंट्रोल मध्ये ठेवा फक्त. बाकी सगळे ही उत्तम गायक आहेत

    • @ramawadkar3377
      @ramawadkar3377 3 года назад +7

      Aj chya ghadila tya pach janan madhe rohit saglyat successful ahe te pan swatachya himtivar. Tyane fakt singer nahi tar music industry madhe music composer mhanun pan kam kelay. Mogara phulala movie che songs kiti mast compose kelat tyane . Khup bhavnik ani thet hrudayala pochnari gani ahet. Tyane ata anki eka movie cha music pan compose kelay. So tyachat todha attitude asla tari to deserve karto to attitude.

    • @devenkulkarni7821
      @devenkulkarni7821 3 года назад +2

      @@ramawadkar3377 tasach baghaycha asel tar mag junya asha kiti artists na attitude hava hota pan tyanna to navta mhanuch te pudhe gele ani apan tyancha adar karto e.g. Abhisheki buva, pt Hridaynath Mangeshkar ji ani barech.
      So, success ala ki attitude yena garjechach aahe asa kahi nahi. Attitude yena hech kakakarachya kalela full stop lavta. So, attitude hi kahi deserve karnyasarkhi goshta nahi.
      - Deven Kulkarni

    • @onlyunpluggedrohitvijaysat8553
      @onlyunpluggedrohitvijaysat8553 3 года назад +1

      Ha he khara ahe bhawa

    • @rajendrapatil3606
      @rajendrapatil3606 3 года назад

      Rohit la khande Udwala naka sangu .

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 3 года назад +6

    सध्याच्या काळात तपश्चर्या हा प्रकारच नाही राहिला.जो उठतो तो चॅनेलवर येऊन गातो. व ते महागायक महागायिका होऊन जातात. काही काळाने परीक्षक म्हणून दिसू लागतात.

  • @mohandhanawade2194
    @mohandhanawade2194 3 года назад

    Chan judge karat ahet ,nice 👌👌

  • @studymentor4804
    @studymentor4804 3 года назад

    शुभेच्छा 💐💐💐💐 अभिमान आहे.

  • @premnathpatil5367
    @premnathpatil5367 3 года назад +8

    ह्या प्रशिक्षकांना एवढं मेकअप केला आहे की त्यांचा खरा चेहरा ओळखुन येत नाही.एवढ्या मेकअप ची काही गरज नाही.ते मुळात स्वतः खूप सुंदर आहेत.त्यामुळे त्यांना अती मेकअप करून विदुषक बनवणे हे बघायला कसंतरीच वाटतंय.

  • @user-ph2ub2yj4e
    @user-ph2ub2yj4e 3 года назад +19

    एक प्रोग्रॅम मध्ये फेमस झाले की परीक्षक 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @ramawadkar3377
      @ramawadkar3377 3 года назад +7

      Te nuste famous nahi jhale tar tyani swatala sidh hi kelay itkya varshat. Rohit ani arya tar already established singers ahet marathi film industry madhe. Baki kartiki, mughda, prathamesh baddal itka mahit nahi pan sangitacha abhyas tyancha ajhi chalu ahe ani to changia ui ahe. Ani tasa hi he sagle music chya feild shi related ahet. Nahitar indian idol madhe paha farah khan, sonakshi sinha, sonali bendre jyana music cha a b c pan mahit nahi tyancha music shi direct sambandh nahi tari judges banlech na. Mag tyancha peksha he panchratna suitable tari mhanta yetil. Nidan tyana music cha knowledge tari ahe.

  • @sankettambe440
    @sankettambe440 3 года назад +14

    Judge.. aani Hi Poraa..??
    Zee Marathi he jara jastach aati hotay asa nahi ka vatat....
    Itke varishth gayak ahet aplya jawal aani Judge Kon tar tumchech Eka kaliche Liitle Champs...??
    Hasyaspad..
    Nidan Ashok Patki .. Devaki Pandit..Salil Kulkarni ashya Lokana tari nemaych judge mhanun..
    Nahitari serials chya Ghatiya Stories mule Badnami hotech ahe channel chi Aani Ajun Kiti Badnami karvun ghyaal..

    • @ramawadkar3377
      @ramawadkar3377 3 года назад +4

      Kahi jast hot nahi. Tyana music chi samaj ahe. Te nakkich judge karu shaktil. Shivay rohit ani arya la tar changlach experience alay ata. Geli 10 varsh tyani khup struggle kelay ani marathi film industry madhe establish kelay swatala. Award winners ahet te. Mogara phulala cha music auklach asel tumhi. Tya film chi sagli sumadhur gani rohit ne compose keleli ahet. Shivay tyala manmohini song sathi best singer cha nomination pan hota. Jar radio mirchi ni regular varshik award function thevla asta tar tyala best debut music director cha award pan bhetla asta. Bakiche pan active ahet music feild madhe. Jar farah khan, sonali bendre, sonakshi sinha indian idol che judge banu shaktat tar hyana judge banavnayt ky problem ahe. Monali thakur national award winner 22 age hota tevha pahilyanda music reality show chi judge banli. Mag hyancha age pan sadaran tevdach ahe kahinch tya peksha jast. So itka negative vichar karu naye tyancha baddal. Ho pan ek mahaguru pahije hota show la tyancha var judge karayla.

    • @pallavipatil1491
      @pallavipatil1491 3 года назад

      @@ramawadkar3377 barobar 👍

    • @rajendrapatil3606
      @rajendrapatil3606 3 года назад

      You are right.

    • @rajendrapatil3606
      @rajendrapatil3606 3 года назад +1

      Zee tv ne Selection barobar kele nahi.

    • @tsb8604
      @tsb8604 3 года назад +1

      Paay khechnyat pahila number 🙂
      12 varshacha experience ahe tyanna.. aani pachahi deserve kartat..

  • @Rohit_45fangirl
    @Rohit_45fangirl 3 года назад

    All 5⃣Five 5⃣ 💯💯💯

  • @jayashreecthakur6087
    @jayashreecthakur6087 3 года назад +18

    माफ करा पण आत्ता च झालेल्या हिंदी रिअॅलिटी शो सारखा फालतूपणा करू नका.

    • @jayshreevaidya277
      @jayshreevaidya277 3 года назад +3

      आणि जजमेंट कधीच फेअर नसते हे पण खरं आहे...

    • @rajendrapatil3606
      @rajendrapatil3606 3 года назад

      👍👍

  • @commenterop
    @commenterop 3 года назад +4

    आर्या is ❤️
    रोहित ठीक आहे 👏
    बाकी 🤦

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 3 года назад +8

    आतापर्यंत अशा अनेक स्पर्धामधून अनेक चॅम्पियन झाले आहेत.पण एखादा अपवाद वगळता सतत ऐकू येईल असे एकही नाव नाही.

    • @akshatakulkarni5601
      @akshatakulkarni5601 3 года назад +1

      Aarya ambekar

    • @ramawadkar3377
      @ramawadkar3377 3 года назад +2

      Rohit chi gani tar satat yet astat. In fact tyane marathi film industry madhe 100 hun jast gani gaylit. Shivay music composer hi bankay ata. Arya , kartiki pan title track gatat marathi serials cha. Prathamesh cha ek juna video pahila hota jyat to legendary ustad zakhir hussain chya tabla la sath dili hoti. Mughda hi you tube var active aste. So sagle ajun hi charchet astat..

  • @sanjayjadhav3497
    @sanjayjadhav3497 Год назад

    Arya atta famous zaliy..kartiki n tar tyavelela market jam kel hot

  • @avanishjadhav2016
    @avanishjadhav2016 3 года назад +6

    Hi sagla pach Jan khupach Chan gatatach, pan tyana evdhya lavkar parikshakachi jababdari dene yogya nahiye.

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 3 года назад +5

    मागच्या स्पर्धेचे पैसे देऊन विजेतेपद मिळवले म्हणजे परीक्षक म्हणून यशस्वी होणार असे नसते.

  • @pkadam6950
    @pkadam6950 3 года назад

    पंचरत्न नं.१

  • @ravim17
    @ravim17 3 года назад +3

    हे कसले judge करतायेत.... अजून त्यांना स्वतःलाच नीट गाता येत नाहीये.. उगाचच डोक्यावर बसवून ठेवलंय यांना

  • @sudeshadhar5314
    @sudeshadhar5314 3 года назад +1

    Judges hey fashion designing show kartat ase vattat. Kiti toh Natta patta . Choti mule khoop chaan gatat. Pallavi joshi khoop chaan show handle Karaychi. Please senior judges appoint Kara.

  • @gourikhilare71
    @gourikhilare71 3 года назад +1

    supper