ही फजिती दाखवा ना | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 2,4 тыс.

  • @prafulrana6018
    @prafulrana6018 Год назад +116

    उतरती कळा लागली की... कही सुचत नाही तेव्हा माणसाने आपला अस्त झाल्याचे ओळखायला हवे...शरद पवार चाक्षण आहेत पण मुलीच्या हट्ट पुरविण्यास मातीमोल होत आहे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Год назад +65

    जे घडतंय ते दाखवतात ते अगदी बरोबर आहे आणि यालाच तर पत्रकार म्हणायचं आम्हाला तुमचा अभिमान आहे अभिमान आहे अभिमान

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Год назад +252

    या वयात किती अपमान सहन करणार. किती लाजिरवाणे आहे हे.

    • @arvindmore18
      @arvindmore18 Год назад +9

      Haq thhuuuu

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 Год назад +22

      लाज बीज काही नाही त्याला, कोळून प्यायला तो.

    • @rekhadeshpande9822
      @rekhadeshpande9822 Год назад +22

      काय करील म्हातारा .. अजून कारटीसाठी संपत्ती कमवायची आहे..

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 Год назад

      @@rekhadeshpande9822 कारटी ठेवेल तरी कुठे?, करोडोंची काटेरी वांगी पिकवते ती तिच्या शेतात ....

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 месяца назад

      Like modi , shaha , fadanvis ?

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 Год назад +131

    देवेंद्रजी आगे बढो. मी पण मराठा आहॆ.

  • @sunil.jadhav3295
    @sunil.jadhav3295 Год назад +72

    🙏🙏 सुशील जी आपली माहिती अगदी बरोबर आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले याचा किती तिरस्कार असो माझी खात्री आहे की 1 दिवस देवेन्द्र जी पंतप्रधान होणार 🙏🙏

    • @shrikantthokal5168
      @shrikantthokal5168 7 месяцев назад

      देवेंद्र ज्या दिवशी PM होतील त्या दिवशी बहुजनांची वाट लागलेली असेल,

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Год назад +153

    २०१९ च्या निवडणूक प्रचारात अश्लील हातवारे केले होते तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलताना , आज तशाच प्रकारची घोषणा ऐकावी लागतेय!
    काळाचा महिमा!

    • @satishnanal1381
      @satishnanal1381 Год назад +5

      तुम्ही बरोबर आठवण ठेवली. Hats off to you.

    • @an1tasudhal924
      @an1tasudhal924 Год назад +3

      Karmachi fale

  • @भिकाहासे-द3ड
    @भिकाहासे-द3ड Год назад +202

    साहेब काही लोकांना आरक्षण ऐवजी फक्त देवेंद्र यांचा राजीनामा पाहिजे. आज सर्वात जास्त गरज आहे ती मराठा आरक्षणाची आणि आज आरक्षण सोडून फक्त प्रत्येक जण देवेंद्र चा राजीनामा मागतोय .मला तरी असे वाटते जे लोक आरक्षण मागतात ते सर्व आंदोलक आहेत . आणि जे फडणवीसांचा राजीनामा मागतात ते फक्त राजकारणी आणि दंगलखोर आहेत .

    • @satishnanal1381
      @satishnanal1381 Год назад +18

      खरं आहे, त्यांना आरक्षण पाहिजे का फडणवीस यांचा राजीनामा?

    • @भिकाहासे-द3ड
      @भिकाहासे-द3ड Год назад +16

      आधी हे पाहिले पाहिजे कि तो पोलीस अधिकारी कुणाच्या आशिर्वादाने बनला आहे. देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आहे. आगदी निवडणूक जवळ आली असताना असा लाठीहल्ला करु शकत नाही. तेही एकाच वर्षात दोन वेळा. हे जनतेने समजून घेणे आवश्यक आहे.

    • @KateGuruji
      @KateGuruji Год назад +2

      ​@@भिकाहासे-द3डहे अगदी खरे आहे.

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 Год назад +6

      मी पण मराठा, आम्हाला पाहिजे समान नागरी कायदा

    • @laxmankhopade8717
      @laxmankhopade8717 Год назад +2

      आरक्षणच रद्द झालं पाहिजे जे काही असेल ते मेरीट प्रमाणे

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Год назад +95

    फडणवीसांनी मराठा आरक्षण प्रश्नातून अंग काढून घ्यावे ,जो लाडका त्यांच्याकडे जावू द्या,सोडवू द्या त्यांना हा प्रश्न.

    • @manojmahajan2814
      @manojmahajan2814 Год назад +12

      असं नाही वाटतं की देवेंद्र जी असे काही करतील. ते असं व्यक्तिमत्व आहे की जे जाती पलीकडे, राजकारणपलिकडे जाऊन काम करणार. त्यांचे तमाम मराठी आणि मराठा बांधवांवर प्रेम आहे म्हणून तर इतके मुख्यमंत्री होऊन गेले तरी ज्यांना हा प्रश्न सोडवायची इच्छा झाली नाही तो प्रश्न देवेंद्र जी सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न तरी करत आहे. ठिक आहे ज्यांना त्यांची किंमत नाही आणि जातीवरून, अंगयष्टीवरून बोलायची सवय झाली आहे त्यांना उत्तर काळ देईल. असो. देवेंद्र जी आपले निस्वार्थी कार्य असेच अविरतपणें चालू राहो, थोडे मोजके टीकाकार सोडले तर बाकी जनता आपल्या पाठीशी आहे. फक्त सद्गुणविकृती सोडा आणि योगी आदित्यनाथ यांचा आदर्श घ्यावा.

    • @shamamadye491
      @shamamadye491 Год назад

      Yekadam barobar

    • @मालवणीभंडारी
      @मालवणीभंडारी Год назад +5

      देवेंद्र जी फार मोठ्या मनाचे सुसंस्कृत गृहस्थ आहेत आणि तेच देतील मराठा समाजाला आरक्षण.बाकीच्या लोकांत काही धमक नाही आणि देवेंद्र जी एवढी विद्वत्ता नाही.

  • @DeepakBhangaonkar-oj7vz
    @DeepakBhangaonkar-oj7vz 7 месяцев назад +15

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले कृतिशील वरदान आहे.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Год назад +15

    सत्य पत्रकाराला देखवत नाही या बातम्या दाखवाच लागतात त्यातले कुलकर्णी साहेब तुम्ही प्रामाणिक आहात याबद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम प्रणाम

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 Год назад +358

    या जगण्याचा काय उपयोग जर वयाच्या ८२ वर्षी हे नशिबी असेल तर ? एसटी आंदोलनात पण एका आंदोलन कर्त्या बाईंनी अशीच इज्जत काढली होती पवार साहेबांची.

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw Год назад +22

      मागे सरदारजी ने कानफटात सुलगावली होती, केवळ काही धार्मिक कारणामुळे कृपानाचा वापर झाला नाही, नाहीतर तेव्हाच महाराष्ट्र सुटला असता !!!

    • @bhausahebpatil3600
      @bhausahebpatil3600 Год назад

      आता सरणाची लाकडं बरोबर घेऊन हिंडतोय म्हणे

    • @hemantsavant8496
      @hemantsavant8496 Год назад +4

      Hyana saheb ka mhanatay.

    • @mukundkulkarni8007
      @mukundkulkarni8007 Год назад +20

      @@hemantsavant8496 , पाकिस्तानला ५५ कोटी रुपयांची मदत केलेल्या व्यक्तीला आपली इच्छा असून पण आपण शिव्या न घालता आदरार्थी महात्मा म्हणतो तसे हे साहेब .

    • @rationalmind1055
      @rationalmind1055 Год назад +1

      इंग्रजांची पेन्शन खाणाऱ्या जहाजाच्या भोकातून पळून जाणाऱ्या उंदराला स्वातंत्र्यवीर म्हणतात तसेच ना
      😂😂😂😂
      तुम्हाला तर येता जाता कोण पण टपली मारू शकतो
      अनाजीपांत ची शून्य लायकी आहे महाराष्ट्रात

  • @anilaundhekar7673
    @anilaundhekar7673 Год назад +42

    आम्हीं मराठी चॅनल्स पहाणे, व मराठी पेपर वाचणे फार पूर्वीच सोडले. आम्ही फक्त तुम्हां सर्वांचे u tube चॅनल्स पाहतो. त्याची आतुरतेने वाट पाहतो.

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Год назад +198

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योग्य कारवाई करायला सुरवात केली आहे. 👍

  • @shankarparab7022
    @shankarparab7022 Год назад +65

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे आजपर्यंतचे सर्वात उत्तम गुणी नेतृत्व आहे.

    • @sudhirpradhan88
      @sudhirpradhan88 7 месяцев назад +3

      पवारांसारख्या राजकीय डावपेच खेळणार्या पहलवानाला ही ते भारी पडले।

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 месяца назад +1

      You thinks ?

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i 7 месяцев назад +9

    खुप छान विश्लेषण! शंभर टक्के बरोबरच आहे, देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांची दुकान बंद केली.

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Год назад +368

    मराठा समाजाचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून किती नेत्यांनी सत्ता राबवली. तेंव्हा आंदोलनं झाल्याचे स्मरत नाही पण भाजपची सत्ता आल्यावर आंदोलक जागे होतात यामागे काय गौडबंगाल आहे? हा प्रश्न उरतोच की?

    • @gajanankolhe9081
      @gajanankolhe9081 Год назад +11

      लढा खुप पुर्वीपासून चा आहे... भाजप काही एका जातीचा बांधिलकी नाही हिंदु. म्हणुन आम्ही पण मतदान केलंय... राहिला प्रश्न तुमच्या मताचा तर तुमच्या मताने साधा सरपंच पण होणार नाही.२%

    • @abhishekjoshi4648
      @abhishekjoshi4648 Год назад +29

      ​@@gajanankolhe9081
      Ladha purvicha aahe hey khara aahe.
      Pan Andolan phakt BJP ne bhogla heypan titkach khara aahe.

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 Год назад +27

      फक्त देवेंद्र,व भाजपाला टार्गेट करण्यासाठिच ।

    • @ujwalakulkarni3638
      @ujwalakulkarni3638 Год назад +27

      @@gajanankolhe9081 २ % वाला आपल्यावर राज्य करतोय हिच तर खरी पोटदुखी आहे राव !

    • @मालवणीभंडारी
      @मालवणीभंडारी Год назад +4

      ​@@ujwalakulkarni3638कोल्हेकुई .

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 Год назад +437

    शरद पवार ज्या दिवशी निवृत्त होतील त्या दिवशी महाराष्ट्र समस्या मुक्त होईल,त्यांना असे वाटते की आतापर्यंत आपल्याला पुरून उरेल असा राजकारणी तयार होणे हे त्यांना पटत नाही

    • @arvindmore18
      @arvindmore18 Год назад +8

      Atta nahi yene Jane ghya udyacha salaam

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Год назад +17

      हयातीत तरी शक्यता कमीच

    • @dvp322
      @dvp322 Год назад +26

      जिवंत असेपर्यंत निवृत्ती घेणार नाही

    • @pradipchoudhary1580
      @pradipchoudhary1580 Год назад

      पण आता यांची वाट ही विलयाला निघाली आहे हे तेवढेच कुठे आहे कारण त्यांनी आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये ठिणगी टाकली मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण नको म्हणजे आता महाराष्ट्रात मराठा ओबीसी वाद यातून ते निर्माण करणार उद्यापासून सुरुवात होईल त्याच्या सारखे सडक्या डोक्याचे जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत तथाकथित दलाल मीडिया आणि भाडखाउ पत्रकार जो पुरोगामी महाराष्ट्र भासवतात हो निर्माण होणे शक्य नाही

    • @bhushannaik9727
      @bhushannaik9727 Год назад +27

      सत्ता पिसासू आहेत, निवृत्त होणार नाही

  • @sandeepkate5305
    @sandeepkate5305 Год назад +203

    ठरवून ठरवून टार्गेट केले आहे देवेंद्र फडणवीसांनी,
    आम्ही देवेंद्रजी बरोबर

  • @shashikantdhande4711
    @shashikantdhande4711 Год назад +16

    अगदी वास्तव विश्लेषण करीत आहेत अभिनंदन

  • @dharmatma7005
    @dharmatma7005 Год назад +119

    महाराष्ट्राच्या राजनीतीला आणि जनतेला शाप आहेत साहेब

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Год назад +591

    देवेंद्र फडणवीस यांना शिव्या खाव्याच लागतील कारण आधीचे तेरा मुख्यमंत्री आणि चाळीस वर्ष सत्तेचा लाभ घेणारे मराठी नेते यांनी जे केले नाही ते केले म्हणून.

    • @dinanathdhere875
      @dinanathdhere875 Год назад +18

      Perfect...😊

    • @pradipchoudhary1580
      @pradipchoudhary1580 Год назад +23

      म्हणून तर मराठा समाजातील नेत्यांना माहिती होतं की आपण समाजासाठी काही केलं तंगड्या वर करणारच आहे आहे

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 Год назад +39

      तुकाराम महाराज म्हणून गेले. .जया अंगी मोठेपण तया यातना कठिण. ...

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 Год назад +8

      Tayani.rajkarnatun.aattaa.suthi.ghayala.pahije

    • @DattatrayChougule-pm3yv
      @DattatrayChougule-pm3yv Год назад +8

      फोडाफोडी,दगाबाजी ऐवढच येतं या फडणवीसांना

  • @abhaydagade3954
    @abhaydagade3954 Год назад +34

    धन्यवाद सुशील जी 🙏🙏🙏🙏
    पुढील दहा दिवस हीं क्लिप रोज दाखवा.
    😅😅😅😅

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo Год назад +35

    पुन्हा एकदा कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा फडणवीसांना करु न देण्यासाठी हे आंदोलन घडवले गेले का! अशी शंका येते.

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 7 месяцев назад +7

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कधी न घेणारा नेता म्हणजे शरद पवार आता सगळं गेल्यावर रायगड आठवला ह जनता वेडी नाही साहेब तुम्हला ह्गवन लावतील

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 11 месяцев назад +18

    अत्यंत चांगला विषय दिलात धन्यवाद जे माध्यमे दाखवत नाहीत ते तुम्ही दाखवाच 40-50 वर्षे मराठ्यांचे मुख्यमंत्री होते तेव्हा काय दिवे लावले सर्वांना माहीत आहे एवढेच आभार माना की ब्राम्हणचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येवून टिकणारा आरक्षण दिले नंतरचे सरकार काहीहि केले नाही हे सर्वांना माहीत आहे

  • @sudhakarhatzade7682
    @sudhakarhatzade7682 Год назад +58

    फक्त 1,2 मराठी चॅनल व वृतपत्र सोडून इतर सगळेच विकलेले अशल्याने अशा बातम्या दाखवू व प्रसारित करत नाहीत. आजघडीला त्यांना शिंदे सरकार आल्याचं पचवत आलं नाही. म्हणून ते रोज सरकार विरुद्ध च बातम्या देत असतात.

  • @shivdattnarayankar3861
    @shivdattnarayankar3861 Год назад +52

    🙏सुशील जी.
    गेले 40 वर्षे हा कॅन्सर महाराष्ट्राला...
    ग्रासत आहे. आता त्याला एक गळू पन चिकटले आहे...
    फडणवीस ग्रेट आहेत व राहतील. 👍

  • @ramchandraraut1348
    @ramchandraraut1348 Год назад +176

    पवार साहेब सन्यास घ्या... उरलीसुरली... घालवू नका

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 Год назад +10

      घालून झाली.

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 Год назад +12

      घालवायला शिल्लक राहिली कुठंय ..?

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 Год назад +3

      आता काय राहलं? 100 पापं लपले याचा अर्थ पुढे उघड होणार नाही, असा नव्हे 101 किंवा त्यापुढचे तर उघड होणारच आहे आणि एकदा का ते उघड झालं तर मागचे 100 चे सुध्दा हिशेब द्यावे लागतात आणि आता ती वेळ आली आहे.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Год назад +3

      अगोदरच गेलेली आहे.नाक गेलं तरी भोक शिल्लक आहे बोलणारा माणूस.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 Месяц назад

      लोकसभा निवडणूक निकाल मात्र वेगळंच सांगतंय

  • @shnkB446
    @shnkB446 Год назад +11

    महाराष्ट्रातला संपुर्ण कौरोना संपला तरीही कौरोनाचा एक जंतु अजुनही आहे

  • @jais2140
    @jais2140 Год назад +7

    अत्यंत योग्य विश्लेषण...सुशील जी...परमेश्वर बघतोय सर्व.

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 Год назад +439

    लोकांनीच शरद पवारांना शिव्या दिल्या हे अगदी चांगले आहे.

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 Год назад

      नुसत्या शिव्याच नाही दिल्या,तोंडावर दिल्या।

    • @sunilbhangare4100
      @sunilbhangare4100 Год назад +2

      Plan person Gevrai

    • @sunilbhangare4100
      @sunilbhangare4100 Год назад

      Plan person Gevrai

    • @kailashhardas4033
      @kailashhardas4033 Год назад +16

      तसेच हे उपोषणाला बसलेले मनोज जिरेंगे पाटील ह्यांच्याविष्यय सुद्धा जरा माहिती बाहेर आली तर बरे होईल. महाविकास आघाडीच सरकार होते तेव्हा असं काहीच झाले नाही किंवा हे जिरेंगे साहेब उपोषणाला बसले नाहीत मग आताच असं काय झाले की त्यांना उपोषण करावंसं वाटलं

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 Год назад

      नालायक माणूस.

  • @dilip.pardeshi9068
    @dilip.pardeshi9068 Год назад +50

    "Hiding the truth is like burying the seed in soil.."
    कधीतरी,कोणीतरी,कुठेतरी...
    'हा सूर्य हा जयद्रथ' करतोच..यासाठी आपले अभिनन्दन !👍

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 Год назад +68

    या वयात ही फजिती म्हणजे राजकारण सोडणे हा उतम मार्ग.

  • @bapukatkar9198
    @bapukatkar9198 7 месяцев назад +2

    एकदम बरोबर बोलत अशीच खरी बाजू जनतेला सांगितली पाहिजे धन्यवाद ❤

  • @laxmansonwane1609
    @laxmansonwane1609 Год назад +71

    दुरी तिरी एक्का.... शरद पवार ## ही घोषणा पण झाल्या.. तरीपण साहेब सुधरत नाहीत..

    • @vireshnighut8753
      @vireshnighut8753 Год назад

      अहो १ फुल दोन half फिरकले का तरी जखमी आणि जरांगे यांना भेटायला. हातभर फाटली आहे. हिम्मत असेल तर भेटायला जायला सांगा.

    • @BOSSBOSS-n8e5d
      @BOSSBOSS-n8e5d Год назад +6

      ​@@vireshnighut8753😂😅😊nautanki pawar ko lagi mirchi 😅😊

    • @tsc2708
      @tsc2708 Год назад +2

      Nalayak nich kutil karasthani mela lavkar marel tevhda Maharashtra sukhi hoil

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 Год назад +1

      ते आहेत च तसे, प्रत्येक चुकांची शिक्षा भोगावी लागणार आहे याच जन्मी

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 месяца назад

      Like modi , shaha , fadanvis ? You never show ?

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 Год назад +288

    एकटा देवेंद्र फडणवीस काय करू शकतो ते दाखवून दिले. 50 वर्ष राजकारण करणार्‍या nentya नेत्याला जागा दाखवून दिली

    • @vivekpatil6339
      @vivekpatil6339 Год назад +1

      Ho na gotya Chan khajoto Kendrapara netyanchya

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Год назад +9

      तरीही मानभावी ताईची फडणवीस बद्दलची बकबक सुरूच आहे

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Год назад +4

      आला sp चा sandas safae nokar

    • @vivekpatil6339
      @vivekpatil6339 Год назад

      @@ushajoshi4339 tuzya taiechi ka thumb MI baghto

    • @bhalchandrajogdev2542
      @bhalchandrajogdev2542 Год назад +6

      50 वर्षे फक्त उपटली

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Год назад +555

    शरद पवार यांची दुष्कर्म इतकी आहेत कि मनातूनच उतरले आहेत.

    • @rekhadeshpande9822
      @rekhadeshpande9822 Год назад

      त्याचा तोंडातला लाडू तोंडात फोडायची वेळ आलीय

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Год назад +9

      ​@@jmj2949 Changle swagat kele hote sahebanche😂😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Год назад +29

      फार पूर्वी एका सरदारजीने स्वागत केल होत.

    • @jyotipalve15
      @jyotipalve15 Год назад +10

      💯

    • @vivekpatil6339
      @vivekpatil6339 Год назад

      Mafiveeransarkhech na

  • @narendrapatel2670
    @narendrapatel2670 Год назад +31

    धन्यवाद सुशील सर तुमच्यामुळे आशिया दाबलेल्या बातम्या आम्हाला तुमच्यामुळे ऐकायला मिळतात मीडिया बिकाऊ आहे म्हणून त्यांनी ही बातमी दाखवली नाही एनी लायझर नसते तर लोकांना समजले नसते धन्यवाद सर

  • @balbhimpatki2575
    @balbhimpatki2575 7 месяцев назад +3

    सुशील दादा कुलकर्णी यांचं छान विश्लेषण...वास्तववादी....निर्भिड... रोखठोकपणे ....
    सत्य परेशान हो सकता है!
    लेकीन पराजित नाही...

  • @bhalchandrachuri5954
    @bhalchandrachuri5954 6 месяцев назад +3

    कुळकर्णी साहेब तुम्ही सच्चे पत्रकार आहात व तुमची भाषाशैली खुप सुंदर असते म्हणून आम्हास ऐकावयास आवडते

  • @roochimalhotra5985
    @roochimalhotra5985 Год назад +51

    पवारांना हा -- असा मिळाला घरचा अहेर !
    अजून लाथाळी ती काय वेगळी 😂

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 Год назад +65

    जनतेच्या भावना आम्हाला माहीतच होत्या. बारामतीच्या काकांना जर त्या आता तरी कळल्या असतील आणि शरमिंदेपणा वाटत असेल तर त्यांनी राजकारणातून सन्मानाने निवृत्त व्हावे.

    • @sampatraobhawar8531
      @sampatraobhawar8531 Год назад +7

      मान सन्मान जर समजला असता तर असा निर्लज्ज पणा केला नसता

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 Год назад +28

    अपूर्ण सोडु नका सुशीलजी, तोच मोब पुढे जाऊन असेही म्हणतो, "पाऊस पडला गारांचा, शरद पवार बारांचा", एक तर माहीत आहे सर्वांना, अकरा शोधत बसा. पुर्व पुण्याई संपली, आता शिशुपाल सुरू झाला ......

  • @prakashgovekar7020
    @prakashgovekar7020 Год назад +21

    हा माणूस स्वतः चे आणी परिवाराचे च भलं व कल्याण पहाणारा, जपणारा राजकारणी आहे, .... देशाची 'ह्याला' काही पडलेली नाही.

  • @GajananFadat-ri5kz
    @GajananFadat-ri5kz 11 месяцев назад +9

    देवेन भाऊ एक हुशार आणि संस्कृती जपणारा ईमानदार नेता..

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Год назад +70

    अशा वेळी ABP माझाचे राहुल कुलकर्णी लोकांची मत घ्यायला‌ का येत नाही.एरव्ही सरकारच्या विरोधात मत घेत फिरत असतात,जणु सगळी जनता सरकारच्या विरोधात आहे.आता जेव्हा जनता शरद पवारांना त्यांची जागा दाखवून देते तेव्हा वृत्त‌वाहिन्यांचे चक्षु ( कॅमेरे)बंद का‌ असतात.

    • @gopinathsurve2733
      @gopinathsurve2733 Год назад +10

      चाय बिस्किट वाले पत्रकार दुसरे काय करणार ? आपुल्या पत्रतारीकतेच्य झोळया सुध्दा गुंडाळून ठेवल्या असतील😁👀🤣

    • @rameshpatil4652
      @rameshpatil4652 Год назад

      चाटू पत्रकार कशाला येतील

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 Год назад +1

      उघड झालेलं कुणी पाहु नये म्हणून. आणि राहीलेली धुळीस मिळु नये.

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 Год назад +1

      चमचे चाय बिस्कुट वाले.

    • @abhaykulkarni4792
      @abhaykulkarni4792 Год назад

      when I hear about ABP Maza and RK it reminds me of bhaskar kulkarni of afzal khan.

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 Год назад +91

    आता तरी मराठा समाजाने समाजावे त्यांच्यासाठी कोण काम करतो आणि कोण त्यांची घोर फसवणूक करतो.

  • @tukarambhise2518
    @tukarambhise2518 Год назад +20

    तुम्ही दाखवलं म्हणून हे तरी समजलं... धन्यवाद सुशीलजी...

  • @aparna3018
    @aparna3018 Год назад +8

    वास्तववादी विश्लेषण. धन्यवाद सुशील जी.

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 Год назад +4

    शरद पवार यांनी आंदोलकांना फडणवीस शिंदे ना त्रास देण्यासाठी उचकावलेल आहे.देत एक दिवस त्यांना जागा दाखवून देणारच.

  • @skadam3945
    @skadam3945 Год назад +76

    हे Mva आघाडी चे पत्रकार दाखवणार नाहीत

    • @BabluYadav-rm6tu
      @BabluYadav-rm6tu Год назад +4

      Koi nahi janta reel pe sab dekh liya , 45 sal ki rajniti 6 kka ghosit ho gayi ,

  • @Prashaantg
    @Prashaantg Год назад +31

    अजूनही हे राजकारणी काही शिकायला तयार नाही की " गेले ते दिन गेले " कारण आता आपल्या सारख्या RUclips channel मुळे खरे खोटे जनतेला लगेच समोर पहायला, ऐकायला मिळते.

  • @Prashaantg
    @Prashaantg Год назад +44

    आता देवेंद्र फडणवीस ह्यांनी उत्तर प्रदेश आणि आसाम मुख्यमंत्र्यां प्रमाणे आरोपींना ठेचायला सुरवात करावी तर आणि तरच हे सुधारतील हे लक्षात ठेवावे.

  • @rajeshvaidya4190
    @rajeshvaidya4190 Год назад +6

    महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती दुषित करायला एकमेव कारणीभूत पवारच आहेत.

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 Год назад +8

    अप्रतिम विश्लेषण ❤

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Год назад +67

    सुशिलजी, चाप लावला हा मळमळीत शब्द आहे. फडणविसानी उध्दव ठाकरे तुघलक आणि पलटु काकाची जिरविली हे बोलायला बरं वाटतं.

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 Год назад +22

    सर मी सुद्धा भाजपचे हे, भाजपचे ते आहे.कुणाला काय म्हणायचे ते म्हणू दे आम्हाला तमा नाही.राष्ट्रआणी धर्मासाठी बलिदान देऊ...

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Год назад +24

    पवार साहेबांची केविलवाणी धडपड बघवत नाही त्यांनी आता सन्मान पुर्वक निवृत्ती घेतली पाहिजे, सुशिलजी या विडिओ बदल धन्यवाद 🙏🏻

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Год назад +3

    अगदी खरोखर व्हिडिओ अगदी बरोबर खरे ना पवार साहेबांनी चाळीस वर्षात काय नुसती आग लावायचं काम काम केलं तिथल्या जनतेने बरोबर उत्तर दिलं पवार पवार सारंगे पाटलाचा यासाठी अभिनंदन अभिनंदन जरांगे पाटील जरांगे पाटील

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p Месяц назад

    👌🎉राजकारणातलं एक जबरदस्त अभ्यासू &, सकारात्मक राज्य प्रगती पथावर नेणारं व्यक्तिमत्व.

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 Год назад +33

    अगदी १०० टक्के बरोबर बोललात तुम्ही सुशिल जी!

  • @kingarthure6617
    @kingarthure6617 Год назад +528

    सगळा देश शरद पवार ह्याचा तिरस्कार करतो

    • @manishanagathan2313
      @manishanagathan2313 Год назад +31

      he aahet to paryant sudharna honar nahi

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Год назад +4

      फ फ फ फ फ
      स स स स स

    • @अर्जुनबोरुडे
      @अर्जुनबोरुडे Год назад +4

      नुसतातिरस्कारनकाकुयासडक्यालाचपलाचेहारघालजीथेजाईनतीथेहिचयाचीलायकीआहे

    • @Surya._patil_
      @Surya._patil_ Год назад

      हे राफेरीफकत

    • @Kaamkhallas
      @Kaamkhallas Год назад +2

      Ulti hot nasel tr .. dakhav ..

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 Год назад +202

    Only Devendraji

  • @sudhirvaidya8029
    @sudhirvaidya8029 7 месяцев назад +1

    सुशिलजी खूप सुंदर पद्धतीने आरसा दाखविला आहे निर्भिडपणे विचार मांडता ते कौतुकास्पद आहे.

  • @karbharivayvhare9482
    @karbharivayvhare9482 5 месяцев назад +2

    आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून निर्लज्जम सदा सुखी धन्यवाद

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Год назад +30

    मराठी माध्यम सत्य दाखवत नाहीत ते ज्याचे चाटतात त्याचा कमीपणा कसा दाखवणार, इतके लाचार निर्लज्ज माध्यम झालीय मराठी माध्यम!!

  • @sameerdhande9665
    @sameerdhande9665 Год назад +43

    सुशिल सर मी नेहमी सांगतो आजकालची जनता खुप हुशार झाली आहे आणि तुमच्या सारखे लोक समाजामध्ये दाबुन ठेवलेली बातमी आमच्यापर्यंत आणुन आमच प्रबोधन करता. त्याबद्दल धन्यवाद. माझ्या मराठा बांधवांना आरक्षणाची गरज असेल, नियमात बसत असेल तर त्यांना जरुर आरक्षण मिळाव.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Год назад +19

    कुलकर्णी साहेब अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं तुम्ही खरंच तुमचं मनापासून इतर चैनल वाले हे दाखवत नाही आम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचा अधिक तिथल्या गर्दीचा लोकात होते ते प्रत्यक्ष प्रत्यक्ष पाहिला आहे स्पष्ट सांगितल्याबद्दल कुलकर्णी साहेब तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम

  • @seemamondkar4737
    @seemamondkar4737 5 месяцев назад +3

    दुसऱ्यासाठी खड्डा खणला की आपण त्यापेक्षा खोल खड्डयात पडतो,हा नियतीचा नियम पवारांना अनुभवायला मिळतो आहे.दुसरे काय 😂😂

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant Год назад +16

    Devendra is a dynamic leader above cast politics. He has great future.

  • @rameshgawali665
    @rameshgawali665 Год назад +406

    असे सत्य बोलण्याची माध्यमे हिम्मत नाही, किती दिवस शरद पवार साहेब कुरघोडी करत राहाणार, राज्य तुमच्या शिवाय चालत नाही असे समजू नका,

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 Год назад +21

      शरद पवार म्हणजे संपलेला राजकारणी.

    • @mayursavale9581
      @mayursavale9581 Год назад

      भाजप ला वाचवण्याचा धंदा आहे यांचा
      यांना भाजप ने प्रवक्ते पद बहाल कराव बिचारे जिवाच रान करुन खोट बोलतात 😂😂

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 Год назад +8

      या माणसाने कळी लावण्या पलीकडे काहीही केलेले नाही... नतद्रश्ट ... फडतूस.

    • @anjalichandavale3341
      @anjalichandavale3341 Год назад

      शरद पवार म्हणजे सडका कांदा आहे. 😡😡😡😡😡

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 Год назад

      महाराष्ट्र कंटाळाला आहे असल्या धूर्त राजकारणाला.

  • @harshalakamat3711
    @harshalakamat3711 Год назад +33

    सत्य लोकांना कळलच पाहिजे

  • @hemantshinde1851
    @hemantshinde1851 Год назад +16

    दादा नमस्कार ,काही बोलणार नाही पण आपल काम 1 नंबर , जे करताय , बोलताय ते अगदी सत्य

  • @dilipsathe1765
    @dilipsathe1765 Год назад +9

    Devendra Fadanavis is an intelligent,visionary n dashing leader.He has enough experience, analytical skills n leadership qualities to prosper Maharashtra State.He could be future P.M of India

  • @samadhangaikwad4289
    @samadhangaikwad4289 7 месяцев назад +1

    खूप छान स्पष्टीकरण

  • @yashwantdandekar1176
    @yashwantdandekar1176 Год назад +36

    सुशीलजी , तुमच्या मुळे सर्व खरें कळले . एकाही वृत्तवाहिनीने खरी बातमी दाखवण्याचे धाडस करू नये सर्व पाहून उबग येतो .

  • @neelkanthshinde1042
    @neelkanthshinde1042 Год назад +31

    सत्य न दाखवण्याचा बराच माल मिळाला असणार.

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 Год назад +49

    ब्राह्मण soft target

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 Год назад +4

    मस्त. तो म्हातारा म्हणजे एक curse आहे महाराष्ट्राला.

  • @mohankadam624
    @mohankadam624 10 месяцев назад +2

    लवकरच कोर्टाने निकाल दिला पाहिजे नाहीतर निवडणूक लागल्यावर निकाल आला तर त्याचाही हा राजकीय स्टंड आहे म्हणून त्याचाही फायदा घेतील .
    जय महाराष्ट्र!

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Год назад +256

    पवार साहेब अत्यंत हलकट माणूस आहेत .

    • @MulaniJainuddin-ui3mi
      @MulaniJainuddin-ui3mi Год назад +9

      Ekdam ok

    • @arunshinde4769
      @arunshinde4769 Год назад +5

      आदरणीय साहेबच तुमचे बाप आहेत

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Год назад +5

      ​@@arunshinde4769ते तर देवांचे ही बाप आहेत असं म्हणाले होते.ते म्हणतात म्हणजे बहुदा खरं असणार

    • @DattatrayChougule-pm3yv
      @DattatrayChougule-pm3yv Год назад +2

      का जळली तुझी

    • @sushmapatil1743
      @sushmapatil1743 Год назад

      ​@@arunshinde4769एक दीवटी बऱ्याच मेहनतीने पैदा केलेला बारामती चा भामट्याला कोण बाप बनवेल

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar6275 Год назад +19

    !! तुम्ही माझं फक्त वय पाहिले, बाकी माझं काय पाहिलं?आहो साहेब,आता याही वयात तुम्हाला जनतेला आणखी काय दाखवायचं राहिलेयं??????एकदा होऊनच जाऊन द्या,दाखवाच तुमचा........महाराष्ट्राला !!

  • @ASK-ot7us
    @ASK-ot7us Год назад +100

    देवेंद्र जी शरद पवार यांच्या पेक्षा वरचड ठरल्याने पवारांचा जळफळाट झाला आहे.

    • @somalohar4455
      @somalohar4455 Год назад +1

      Ed cbi geun varchad🤣🤣🤣

    • @sunilchavan-gb3vq
      @sunilchavan-gb3vq Год назад +1

      जड़ नाही झाले हे सरल राजकरण करत नाही हे अनाजी पंताची पुनरारुत्ती आहे

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Год назад

      ​@@sunilchavan-gb3vq खरं आहे तुमचं म्हणणं,पण एकनाथ शिंदे आणि दादा(पवार)वेडे आहेत का.

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Год назад +1

    जनतेला सर्व समजते व माहीत सुध्दा असते पण ते मतदान द्रारे व्यक्त करतात एवढेच..

  • @bhaskarcharkhe282
    @bhaskarcharkhe282 7 месяцев назад +1

    विश्लेषण आप ले वास्तव वादी व खुप छान सर

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Год назад +119

    हा म्हातारा बेशरम आहे.शेजार्याचं घर पेटलं तर ती शेकोटी समजणारा, एखाद्याच्या चित्तेवर रोटी शेकणारा असा हा महान नेता जालन्यात गेला रोटी शेकायला पण इज्जत घालवून परत आला.मी मोठा म्हणून चालत नाही.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Год назад +8

      👌👍 वा एकदम करेक्ट वर्णन केलं तुम्ही😂🎉

    • @chandukunte6426
      @chandukunte6426 Год назад +4

      हे त्यांच्या पेपरमध्ये छापून कधीच येणार नाही

    • @kailasdhumal2537
      @kailasdhumal2537 Год назад +1

      अगदी बरोबर
      खूप छान बोललात .

    • @kalyankhaire9213
      @kalyankhaire9213 Год назад +1

      अचूक वर्णन,👌💯

    • @rationalmind1055
      @rationalmind1055 Год назад

      जेव्हा पवार भाजपा बरोबर जातील तेव्हा सगळ्या अनाजिपांत ला पाय धुवून पाणी प्यावे लागेल
      बेशरम तर तुम्ही भक्त आहेत सगळे सध्याच्या सरकार मधील २९ मंत्र्यांपैकी १७ लोक महाविकास आघाडी मधिलच मंत्री आहेत ज्यांना शिव्या देत होता आज त्यांची थुंकी झेलता बेशरम कुठले
      😂😂😂😂

  • @arpitjagtap4169
    @arpitjagtap4169 Год назад +7

    अप्रतिम मार्मिक सत्य,आपण सुशील जी जे विचार मांडले ते पुर्ण सत्य.

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 Год назад +32

    ☑ग्रेट फ़ज़ीहत 🤠

  • @babannatu5900
    @babannatu5900 6 месяцев назад

    ....ची नाडी... सुशिल कुलकर्णी सर धन्यवाद हार्दिक अभिनंदन

  • @jac6238
    @jac6238 7 месяцев назад +1

    अनाजी पंतांच्या मुलीच्या अब्रूला कोणी हात घातला, हा खरा इतिहास देखील बाहेर येऊ देत

  • @RohitDoke87
    @RohitDoke87 Год назад +106

    फडणवीस साहेबांनी माफी मागितली हे नको व्हायला पाहिजे होत...मोदी साहेबांनी ह्याची दाखल घ्यावी...2024 च्या निवडूनका साठी फडणवीसांना सगळे सहन करावे लागतंय...🙏

    • @vikramsalokhe
      @vikramsalokhe Год назад +1

      स्वतः साठी माफी मागितली नाही, शाशनासाठी मागितली हे त्यांच मोठेपण

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 Год назад +30

    सर हे पाकीट वाले नाही दाखवणार सत्य परिस्थिती

  • @sharadpalekar2969
    @sharadpalekar2969 Год назад +49

    आंदोलनकर्त्यांना भ्रष्टाचारी नेत्यांची सहानुभूती परंतु कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या बिचारा पोलिसाला वाली कोण?

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 Год назад +1

      लाठीमार झाला तर पोलिसच जखमी कसे...? आंदोलकात का नाहीत ..? पण विचार करतील तर कळेल ना...

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 Год назад +4

    फडणवीस साहेब महाराष्ट्राला आतापर्यंत लाभलेला सर्वात हुशार, कार्यक्षम, बुद्दिमान मुख्यमंत्री आहेत

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 4 месяца назад +1

    माफी वीर टॉवरकर.....

  • @gaikwad24
    @gaikwad24 Год назад +33

    पाऊस पडला गाराचा शरद पवार बाराचा....😂अश्या पण घोसणा ऐकल्या 😂

  • @shridharbarsawade8164
    @shridharbarsawade8164 Год назад +148

    देवेंद्र फडणवीस एक दिवस देशाचे पंतप्रधान होतीलच

    • @manjupatel1644
      @manjupatel1644 Год назад +5

      Yes

    • @dilipphatak4705
      @dilipphatak4705 Год назад +8

      Yes तसेच होऊ दे.मग तर बरनोल चा तुटवडा ठरलेलाच!😂😂

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 Год назад

      3 Takkyachya bhrvshyavr svapnat pahne vait nahi.😊😊😊😊😊😊

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 Год назад +2

      योग्य माणूस....

    • @AgricaulterAsstant
      @AgricaulterAsstant Год назад

      कंट्रोल करो घरवाली फीर सोचे भारी भारी

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 Год назад +11

    लोकांच्या व्यक्त झालेल्या जनक्षोभ भावना आपण दाखविले, छान झाले. इतर मिडीया तर काहीच दाखवित नाही. हे तेच तर जनतेच्या पवार विषयी वास्तविक भावना आहेत.

  • @sagarbhosale5443
    @sagarbhosale5443 Год назад

    तुम्ही ज्यांना टार्गेट करुन बोलतय ते पवारसाहेब तुम्हाला एवढ्या दिवसात पुरून उरलेत हे आम्हाला चांगले माहीत आहे

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 Год назад

    पवार साहेबांना उत्तर वयात सद्बुद्धी लाभो, सद इच्छा.