मधुमेहाचे फायदे | Benefits of Diabetes | Dr Tejas | Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मधुमेहाचे फायदे | Benefits of Diabetes | Dr Tejas | Marathi #diabetes #diabetestips
    Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
    Join this channel to get access to perks:
    / @justforhearts
    To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
    app.justforhea...
    To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
    app.justforhea...
    Do like, subscribe and share our videos with your friends and family.
    Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
    आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
    app.justforhea...
    Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
    app.justforhea...
    लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
    For Whatsapp: 94229 89425
    Thank You
    Team Just For Hearts
    Virtual Clinics for HealThy Life

Комментарии • 166

  • @jayshrihange5012
    @jayshrihange5012 3 месяца назад +1

    डॉक्टर मी आजच तुमचा व्हीडीओ पाहिला खूप छान वाटले मधुमेहाची भिती कमी झाली आत्मविश्वास आला धन्यवाद 🙏🏼🙏🏼

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 месяца назад

      अगदी बरोबर ! सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवा व काळजी घ्या.

  • @chudamanshewale3477
    @chudamanshewale3477 5 месяцев назад +11

    मला अचानक अपेक्षा नसताना मधुमेहाचे निदान झाले,मात्र त्यामुळे माझे जीवनच बदलून गेले,सकाळी लवकर उठून फिरायला जाणे,वेळेवर नाष्टा,जेवण,औषधे घेणे.पूर्वी व्यायाम हा प्रकार फारसा नाहीत नव्हता,मात्र आता वेळेवर व्यायाम करणे आवश्यक वाटते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +3

      सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवा व काळजी घ्या.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 месяцев назад

      😋 मटण भाकरी खावी की नाही 😢

    • @killarsmilecreations1438
      @killarsmilecreations1438 4 месяца назад

      same माझं पण असेच आहे आता

    • @jayashreechavan2493
      @jayashreechavan2493 4 месяца назад

      Same me

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 5 месяцев назад +4

    तुम्ही या व्हिडिओत जी माहिती दिली, ते अगदी माझ्या मनातले विचार मांडले आहेत असेच वाटले.
    तुम्ही नेहमीच मधुमेहींना,खूप सकारात्मक विचार करायला शिकवतात.🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      We need to stay positive and follow diet and healthy lifestyle for our better health.

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 5 месяцев назад +5

    खूपच
    सुंदर vdo ..मनातलं आोळखुन बोललात Dr.❤🙏

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      धन्यवाद 😊

  • @rajanijagtap9099
    @rajanijagtap9099 Месяц назад +1

    Dr tejas tuzhe video mahiti.samjun sangnychi padhat khup chan vatate
    God bless u dear

    • @JustForHearts
      @JustForHearts  23 дня назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.For any inquiry whats app on 94229 89425

  • @vilasshelke7644
    @vilasshelke7644 5 месяцев назад +4

    खूप सकारात्मक विचार मांडलेत त्या मार्गांनी जाऊ व आनंदाने आयुष्य जगूया तुम्हाला खूप खूप धन्यवाद डॉ

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! नक्कीच आनंदी राहा. आणि हा विडिओ तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की शेर करा.

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा!!

  • @user-qz4nh5yl1f
    @user-qz4nh5yl1f 5 месяцев назад +6

    मी देखील एक मधुमेही आहे. परंतु आजच्या आपल्या व्हिडिओ पाहून खूप आनंद आणि समाधान वाटले. माझ्या मधुमेहाकडे पाॅझिटीव्हली पाहण्याची नजर आली. खूप खूप धन्यवाद ताई...

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      खूप छान ! सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवा व काळजी घ्या.

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला! ही positivity अशीच कायम ठेवा 🙏🏼 शुभेच्छा!!

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला! ही positivity अशीच कायम ठेवा 🙏🏼 शुभेच्छा!!

  • @vaishaliayachit966
    @vaishaliayachit966 5 месяцев назад +4

    थँक्स सकाळी सकाळी प्रसन्न करणारा वीडियो पाहिला..शब्द न शब्द खरा आहे यातला. दिसलं खायच की खा असे पूर्वीसारखे होत नाही...

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! खूप छान अशेच आनंदी राहा. आणि हा विडिओ तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की शेर करा.

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      खूप छान!! असा बदल ' आतून ' घडला पाहिजे!

  • @manjiriJoshi-ll1ph
    @manjiriJoshi-ll1ph 4 месяца назад +1

    having proper attitude is very essential..sharirabarobar manache swasthya..khup aavdala vdo

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 месяца назад

      अगदी बरोबर . रूटीन फॉलो करण्यासाठी आधी मनाची तयारी आवशक

  • @ArunaPatil-jx9ef
    @ArunaPatil-jx9ef 3 месяца назад +2

    खूप खूप छान माहिती सांगितली

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 месяца назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @manishapashte1443
    @manishapashte1443 5 месяцев назад +3

    मी कधीही चालायला जायचे नाही ,,आता मी योगा ,झुम्मा ,,km 10 चालते ,,खाण्याची पद्धत बदलली ,,तब्बेतेची काळजी घेते ,,तुमचा व्हिडीओ सुंदर ,माहितीचे असतात ,,चहा 10 वर्ष मी एकदाच घेत होती ,,आता तो बिन साखरेचा घेते ,ग्रीन टी घेते ,,

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      खूप छान ! सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवा व काळजी घ्या.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 месяца назад +1

    फार सुंदर सांगितले आभारी राहीन

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 месяца назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @shraddhachavan5535
    @shraddhachavan5535 5 месяцев назад +3

    खरं आहे..खूप खूप धन्यवाद!!

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @ujjwalaalpe1415
    @ujjwalaalpe1415 5 месяцев назад +4

    तुमच्यासारखे टीमची सोबत असल्यामुळे आमचा मधुमेह आणखीन सुसह्य आणि गोड झाला आहे धन्यवाद पूर्ण टीमला

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद ! नक्की आमचा चॅनेल बघत राहा.

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद! आपली प्रतिक्रिया वाचून छान वाटले!!

  • @poojashinde5298
    @poojashinde5298 5 месяцев назад +3

    सर्वात मोठी गोष्ट की आम्ही अध्यात्मा कडे वळलो. देवा ने आम्हाला किती छान शरीर दिल आहे आणि जेवढ दिल आहे त्यात खुश राहून कृतज्ञता व्यक्त करतो😊 देवा सोबत एकरूप झालो.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      खूप छान आणि तुमचे अभिनंदन कारण तुम्ही नवीन बदल आत्मसात केले

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      व्वा!! खूपच छान सांगितले... खूप खूप शुभेच्छा!!

  • @smitakulkarni8356
    @smitakulkarni8356 4 месяца назад +2

    मला गेली 28 वर्षे मधुमेह आहे. तुम्ही mhantlya प्रमाणे माझ्या ayushala शिस्त आली अणि मी वक्तशीर पण झाले.

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 месяца назад

      हो अगदी बरोबर आहे शिस्त लागते आणि ती खूप महत्वाची आहे.

  • @kishorgohel9186
    @kishorgohel9186 5 месяцев назад +3

    Very positive thinkig thank u

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад +1

      Many thanks for your feedback! Thank you

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 5 месяцев назад +3

    अगदी बरोबर या आजारामुळे माझी दारू सुटली माझ्या आयुष्याला शिस्त लागली

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      नेहमी चांगली बाजू बघावी

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад +1

      आपल्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 месяцев назад

      🤤 मटण भाकरी खातो का नाही

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 3 месяца назад

      मटन भाकरी अगोदर थोडी पाहिजे की भाऊ 😂

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 5 месяцев назад +2

    Excellent Dr madam
    Very positive views , never listen before. thanks a lot.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Glad to know yo liked it. Do share with your friends and family.

  • @savitakini698
    @savitakini698 5 месяцев назад +2

    धन्यवाद ताई...🙏🙏मला मधुमेह आहे आठ वर्षी पासून आणि माझे वजन हि खूप च होते 80कीलो ...माझे वजन मला कमी करायचे होते...पण कसे कमी होईल ...बाहेरचे खाणे भरपूर असल्याने वजन कमी होत न्हतै....पण आता तुमचा विडीओ पाहितला आणि समजले ...माझे वजन कमी कसे झाले तर ...डाँक्टर यांनी मला बाहेरचे खाणे बंद आणि पंथ पाळा जेवणात ...काय खायचे काय नाही .हे ही सांगितले ...आणि माझे वजन आता 68 झाले आहे खूप छान वाटते मधुमेह मुळे मला वजन हि कमी करता आले ...नाही तर दिवसोदिवस वाढतच गेले असते...घरातले हि बडबड करायचे माझा लठ्ठपणा बघुन...धन्यवाद मधुमेह धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      खूप छान ! सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवा व काळजी घ्या.

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      व्वा! तुमची सकारात्मकता पाहून छान वाटले!! खूप खूप शुभेच्छा

    • @nareshpawase5811
      @nareshpawase5811 5 месяцев назад

      Love Madhumeh

  • @rajeevdatar4362
    @rajeevdatar4362 5 месяцев назад +3

    छान वाटलं विडीओ बघून dr.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवा व काळजी घ्या.

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 5 месяцев назад +2

    😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙌

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी !

  • @vaishalikapadnis8960
    @vaishalikapadnis8960 5 месяцев назад +3

    छान आहे व्हिडी ओ.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवा व काळजी घ्या.

  • @jyotilad5707
    @jyotilad5707 5 месяцев назад +2

    I live in USA,managing diabetes for last 15 yrs without meds,so I learned to cook diabetic friendly Indian food,keto chappati,aaple deserts, like shrikhand, kalakand,pedhe & so on, find it as fun &opportunity to create new recipes

    • @sudhakelshiker3869
      @sudhakelshiker3869 5 месяцев назад

      I’m also in USA. Last 24 years & diagnosed diabetes. after coming here, I am taking metformin 500 mg, twice a day. watching my diet , tea without sugar & etc. it’s in control.but sometimes I feel like eating sweet food after dinner. can you suggest something!

    • @manishanimkar6402
      @manishanimkar6402 5 месяцев назад

      how are u managing without medicine for so many yrs?

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Wow that is so great can you share few recipes with us or can tag us on any media (Facebook or insta)

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      Great!! One more benefit in the list!! Thanks

  • @madhurilahoti6646
    @madhurilahoti6646 5 месяцев назад +3

    Khup chan mahiti dile

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @supriyasamant6345
    @supriyasamant6345 5 месяцев назад +1

    Dr. Khup chhan mahiti dilit. Me dekhil maza madhumeh khup positively ghetla aahe. Niymit Yoga , Walking , Telkat aani baherche Snacks n khane regular Aayurvedic medicine ghene yacha Jivanshailit sanavesh kela jenekarun mala v mazya familila yacha tras honar nahi.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      खूप सुरेख. तुम्ही तुमच्या घरातल्यांना खऱ्या अर्थाने चांगल्या सवयीची सवय लावत आहात.

  • @veenagupta5922
    @veenagupta5922 5 месяцев назад +2

    अगदी बरोबर आहे😊

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      तुम्ही कुठला व्यायाम प्रकार करता ??

  • @t.hemant
    @t.hemant 5 месяцев назад +3

    मला 20 वर्षे झाली Diabetes आहे. आता गोळ्या व insulin नेही फरक पडत नाही आहे. आता मी metabolic surgery करणार आहे. Your comment on it.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      तुमच्या शुगर व्लेवेल्स किती असतात?

    • @t.hemant
      @t.hemant 5 месяцев назад

      @@JustForHearts
      350 to 400

  • @shrikrishnakulkarni2082
    @shrikrishnakulkarni2082 5 месяцев назад +2

    खुप छान माहिती मॅडम धन्यवाद

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      धन्यवाद!!

  • @rajanijagtap9099
    @rajanijagtap9099 Месяц назад +1

    Dr tejas u r simpli great

  • @Star.2524
    @Star.2524 5 месяцев назад +3

    अप्रतिम व्हिडिओ ❤👌🏼👍🏻

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @1418manu
    @1418manu 5 месяцев назад +2

    Khup chaan mahiti milali mam.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @vidhyavatiharale5741
    @vidhyavatiharale5741 5 месяцев назад +2

    Highly appreciated video..
    Excellent Tejas mam

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      Thanks a lot. Do share with your friends and family.

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      Many thanks 😊🙏🏼

  • @naynamhatre1966
    @naynamhatre1966 5 месяцев назад +3

    Mam diabetes reversible aahe ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      1 year old diabetes asel tar nakki reverse karu shakto.

  • @poojashinde5298
    @poojashinde5298 5 месяцев назад +3

    Diabetes mule amhala samjhl ki baherche process food and unhygienic food khaych changl nasat😊 ghari banvlel shudh ann khava. Mana vr kas control karaycha he shikvt.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      खूप छान आणि तुमचे अभिनंदन कारण तुम्ही नवीन बदल आत्मसात केले

  • @dranitapatil2137
    @dranitapatil2137 5 месяцев назад +2

    Good video. Thanks

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Welcome. Have you seen other videos from our channel?

    • @dranitapatil2137
      @dranitapatil2137 5 месяцев назад

      @@JustForHearts yes. Subscribed also

  • @ChandaKalawant
    @ChandaKalawant 5 месяцев назад +2

    अगदी छान माहिती ❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @margaretcerejo7400
    @margaretcerejo7400 5 месяцев назад +3

    चागली माहीती दिली.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @bhalchandrarane7632
    @bhalchandrarane7632 5 месяцев назад +3

    काही वर्षा पूर्वी 250 शुगर नाॅरमल समजली जात असे पण फार्मासिटीकल कंपनी चा धंदा चालण्यासाठी ही लिमीट बदलली गेली

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      Research karun kahi cut offs kadle jatat. Tar agdi tumhi manta tasa nahia.

  • @padmanimbalkar8510
    @padmanimbalkar8510 5 месяцев назад +2

    खूप छान👌

  • @chitrasohani2401
    @chitrasohani2401 5 месяцев назад +3

    मधुमेहाकडे भीतीने बघण्यापेक्षा त्याच्या फायद्याचा विचार करणे उपयुक्त वाटते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      अगदी बरोबर ! सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवा व काळजी घ्या.

  • @sandeepgujar6706
    @sandeepgujar6706 4 месяца назад +2

    मधूमेहमामुळे माझ्या आठवड्यातून २/३वेळा बाहेर होणार्या पार्ट्या बंद झाल्या.त्यामुळे महिना ४/५हजाराची बचत होते.संपुर्ण जीवनशैली बदलूनच गेली,धन्यवाद मधूमेह.😂

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 месяца назад

      अरे वाह खूप छान !double फायदा झाला तुमचा.

    • @ltejas86
      @ltejas86 3 месяца назад

      छान!! नवीन फायदा समजला 😊

  • @sandeepgholkar4824
    @sandeepgholkar4824 5 месяцев назад +2

    खूपच छान 👌👌🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @maheshrawool9183
    @maheshrawool9183 5 месяцев назад +3

    Very nice 😊mam

  • @SunitaBambal-ts2ee
    @SunitaBambal-ts2ee 5 месяцев назад +2

    Apratim

  • @PundalikYangade
    @PundalikYangade 5 месяцев назад +2

    बरोबर आहे

  • @vivekkardile8008
    @vivekkardile8008 5 месяцев назад +2

    V good

  • @kishorideshpande3106
    @kishorideshpande3106 5 месяцев назад +3

    Nice video 👌👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Thanks do share with your friends and family.

  • @aditipanhale7129
    @aditipanhale7129 5 месяцев назад +1

    Thanks madam

  • @माझाविरंगुळा
    @माझाविरंगुळा 5 месяцев назад +3

    Chan vishleshan

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद ! नक्की आमचा चॅनेल बघत राहा.

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      धन्यवाद!!

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 месяцев назад

      ​@@JustForHearts🧐दारु पिऊन पेंक्रिया खराब झाली तर व्यक्ती मरतो का 🤔 माझा चुलत भावाला झाला आहे

  • @user-kd5yx6wg6z
    @user-kd5yx6wg6z 5 месяцев назад +2

    very nice video

  • @priyankashirodkar1329
    @priyankashirodkar1329 5 месяцев назад +2

    Very nice👍👍

  • @archananagdeve3858
    @archananagdeve3858 5 месяцев назад +5

    Very nice information mam

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Thank you. Do share with your friends and family.

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 5 месяцев назад +2

    Very nice

  • @user-dv7rt6gb4f
    @user-dv7rt6gb4f 5 месяцев назад +3

    छान माहिती दिली आशावादी व स्फूर्तीदायक मधुमेह झाल्यावर त्याचा स्वीकार करणे निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे सकारात्मकता वाढवली पाहिजे

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      खूप छान ! सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवा व काळजी घ्या.

    • @user-dv7rt6gb4f
      @user-dv7rt6gb4f 5 месяцев назад

      @@JustForHearts नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असतो

    • @user-dv7rt6gb4f
      @user-dv7rt6gb4f 5 месяцев назад

      तुम्ही पण काळजी घ्या

  • @1418manu
    @1418manu 5 месяцев назад +2

    How to contact you? Plz reply.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      You can book appointment by clicking on this link Healthylife Pro Consultation pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view

  • @poojashinde5298
    @poojashinde5298 5 месяцев назад +2

    Family pressure jast yet nahi😊 sarv samjun ghetat mg gharcha climate pn changla rahato.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Yes family support is important. When everyone follows the same diet pattern it feels super motivational.

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      Great benefit!! Thanks for your inputs😊

  • @nitinkhedkar9320
    @nitinkhedkar9320 5 месяцев назад +2

    Very nice video

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Thank you. Have you subscribed our channel?

    • @nitinkhedkar9320
      @nitinkhedkar9320 5 месяцев назад

      Channel subscribe kele aahe

  • @supriyasamant6345
    @supriyasamant6345 5 месяцев назад +1

    Please increase the volume.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      okay. Do also check your internet speed.

  • @vaishaliwalawalkar7013
    @vaishaliwalawalkar7013 5 месяцев назад +2

    Mam apla barley वरील एक वीडियो आहे तो शेअर करा ना

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 5 месяцев назад +3

    ज्येष्ठमध व अडुळसा पावडर किती चमचे प्रमाण वापरावे रोज का कधी तरी

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Adulsa chalel 1 chamcha sakal sandhyakal

  • @sandipgaikwad9597
    @sandipgaikwad9597 5 месяцев назад +1

    I❤ diabetic

  • @xxo27u
    @xxo27u 5 месяцев назад +2

    डॉक्टर वयाच्या सत्तरव्या वर्षी म्हणजेच हात पाय पुर्ण पणे थकलेले असतील व शरीर कोणत्याही व्यायामाला सक्षम नसेल अशा वेळीं एखाद्या मधुमेही व्यक्तीचं दैनंदिन जीवन कसं असेल जर परिस्थिती खूपच गंभीर असेल तर त्या वयात दैनंदिन आहार विहार कसा असावा या विषयी कृपया मार्गदर्शन करावं.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      छान व महत्वाचा विषय सुचवला आहे. नक्कीच या विषय वर विडिओ करू.

  • @madhurajoshi5996
    @madhurajoshi5996 5 месяцев назад +4

    काय खायचं आहे हे मधुमेह मुळे शिकले त्याच्या सोबत रहायचे आहे ही पॉझिटिव्ह विचार केला

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      अगदी बरोबर ! सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवा व काळजी घ्या.

  • @JyotiSandbhor-me9iw
    @JyotiSandbhor-me9iw 5 месяцев назад +2

    वाईट आणि त्रास फक्त Insulin Injections घ्यायचाच आहे हो बाकी काही नाही हो

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      हो बरोबर आहे पण सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवा व काळजी घ्या.

  • @manoharpatil6796
    @manoharpatil6796 2 месяца назад

    Meri sugar350 hai o kaise Kam kare

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 месяца назад

      To get a personalised diet plan do WhatsApp on 9422989425 .

  • @SadashivZende-tz6pi
    @SadashivZende-tz6pi 5 месяцев назад +1

    मधुमेह
    कधिही
    चांगला
    नाही

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      ह्या वीडियो मध्ये मधुमेह झाल्यावर आहारातील फरक आणि उत्तम जीवनशैली मुळे कुठले फरक पडतात , ते सांगितले आहे

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा आहे. या व्हिडिओत सकारात्मक दृष्टीकोन कसा ठेवावा याची काही उदाहरणे दिली आहेत.

  • @urmilat2864
    @urmilat2864 5 месяцев назад +3

    खूप छान 🎉

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @ltejas86
      @ltejas86 5 месяцев назад

      धन्यवाद!

  • @ravipatil5904
    @ravipatil5904 5 месяцев назад +2

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद