नामदेव महाराज शास्त्री ज्ञानेश्वरी ( भगवान गड )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 мар 2024
  • support to this channel and share video
    if you want many more video then let me know
    • नामदेव महाराज शास्त्री...
    • नामदेव महाराज शास्त्री
    • नामदेव महाराज शास्त्री...
    • आई बापाने हे कधीही विस...
    subscribe to my channel and share video links

Комментарии • 58

  • @gurucharanseva1248

    Channel subscribe kra ani इतरांना video पाठवा

  • @asha212

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानगडावर बोर्डींग सुरू केली गरीबांच्या मुलांची सोय शिक्षणाची झाली 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 14 дней назад

    गुरूशास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर भगवानगडाचे झाल सोनं होणार माऊलीचे मंदीर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    गुरूशास्ञीजीबाबां मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरू जी शास्ञीजीबाबांचे लई महान जयकाशीकानंदजी स्वामीजी कासीचे पंडित 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 14 дней назад

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान वारकर्यांचे भुषण 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत विदेशात जाउन आले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 14 дней назад

    दोन हाजार चोवीसला वारी आषाढी भरली महिमा भगवानबाबांचा भगवानगडाची पंढरी झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 14 дней назад

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर नारायणस्वामीजी बरोबर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @krushnmore6698

    जय श्रीगुरुदेव 🪷🌹👏

  • @asha212
    @asha212 14 дней назад

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉