Это видео недоступно.
Сожалеем об этом.

आमदार बच्चू कडू - तृप्ती देसाई यांच्यातील कॉल रेकोर्डिंग व्हायरल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2019
  • #BacchuKadu
    #TruptiDesai
    #AmravatiNews

Комментарии • 5 тыс.

  • @dattatraypatil1378
    @dattatraypatil1378 4 года назад +326

    आग नालायक भाई दुसरे काम नसतील तर तमाशा मंडळ खोलून नाचत बस तिथे

  • @manasighule2730
    @manasighule2730 2 года назад +77

    बच्चूजी ह्या बाईची दादागिरी खपवछन घेऊ नका. चोख आणि चांगले ठणकावून सांगितले त्याकरीता अभिनंदन

  • @udayrajdesai188
    @udayrajdesai188 3 месяца назад +5

    बच्चुभाई अतिशय शांत, संयमशील, चोख, धीरगंभीर परंतु मोजक्या व योग्य शब्दांत उत्तर दिलेत. काही जणांना कितीही समजावले तरीही स्वतःमध्यै बदल घडवून आणण्याची इच्छा, तयारी नसते. संगतीचा परिणाम. 🎉🎉🎉

  • @mhadevmhadevpatil163
    @mhadevmhadevpatil163 8 месяцев назад +24

    हि बाई अतिशाहानी आहे आख्या महाराष्ट्रात माहीती आहे आपला वेळ वाया घालवू नका बच्चू भाऊ...💖🙏🙏

  • @rudra229
    @rudra229 4 года назад +236

    बच्चूभाऊ.. अगदी संयमी, संतुलित आणि अचूक विचारधारेचा माणूस..
    आपले हे गुण या उथळ, बाजारबसवीशी बोलतांनाही जाणवतात. शांत शब्दात चांगलेच सुनावलेत. मस्त.

    • @ghawatenamdev9617
      @ghawatenamdev9617 4 года назад +1

      Agadi khare ahe ani apan nemk parikshan kelay tya call recordingch

    • @indumagar3019
      @indumagar3019 3 года назад +3

      त्रुप्तीच कस झालय माकड म्हणतय माझीच .......लाल

    • @shriharipandit9887
      @shriharipandit9887 Год назад +1

      भाऊ तुम्ही बरोबर बोललात.

    • @ManikGite-sz8bp
      @ManikGite-sz8bp Год назад

  • @vijaybhandwalkar3400
    @vijaybhandwalkar3400 4 года назад +418

    एवढी शेतकऱ्याची काळजी आहे का तृप्ती देसाई ला महिलांवर अत्याचार होतो तेव्हा यात्रेला गेली होती का आली बोंबलत मंत्र्याच्या मागे

  • @dadashide348
    @dadashide348 4 месяца назад +7

    शेतकर्याचे आंदोलन फक्त शेतकरी नेत्यानीच कराव आस कायदा आहे का?
    बाकीचे आमदार काय ऊप...का
    बचू भाऊ एकच नंबर

  • @santos.fiskey4972
    @santos.fiskey4972 2 года назад +15

    खूप छान बोलले बच्चु भाऊ या तृप्ती देसाई ला शेतकऱ्याची काळजी नाही दुसऱ्यांच्या भावना दुखवण्याचा काम करते महिला सामाजिक कार्यकर्ती कोण केलं हेच माहित नाही

  • @welleducation8539
    @welleducation8539 4 года назад +348

    बच्छुभाऊ आम्हीं औरंगाबादकर तुमच्या सोबात आहोत ☝️😊🙏👍👍👍

    • @anilbadhe8347
      @anilbadhe8347 4 года назад +4

      बचू भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहे आम्ही कोपरगाव का MH17

    • @chikchikdhoomfiresunandanr8918
      @chikchikdhoomfiresunandanr8918 4 года назад +1

      Tuks mi pn ahe sobt tujha

    • @xxxzzz2139
      @xxxzzz2139 4 года назад +5

      Ar bhiaya sambhajinagerker man yar .....tya aurngajeb chya aaich....

    • @ravijadhao1430
      @ravijadhao1430 4 года назад +3

      संभाजीनगर

    • @user-ol8on8od9f
      @user-ol8on8od9f 4 года назад +1

      Publicity sati sarv challay madam ch

  • @suryabhanpatil9509
    @suryabhanpatil9509 4 года назад +325

    बच्चू भाऊ तुम्ही बरोबर बोललात,,👍👍🙏🙏

    • @santoshPatil-dj1vh
      @santoshPatil-dj1vh 4 года назад +2

      Bhau 🙏🙏

    • @user-ox1vl7wt9p
      @user-ox1vl7wt9p 4 года назад

      राजाराम सावंत

    • @user-ox1vl7wt9p
      @user-ox1vl7wt9p 4 года назад +1

      राजाराम सावंत

    • @rajabhaubobde9775
      @rajabhaubobde9775 8 месяцев назад

      बच्चुभाऊ कडू आपण शिवरायांचे मावळे आहात म्हणून आपण स्त्रीला इज्जत देऊन बोलत होता आणि ती स्त्री आपल्या उचक होत होती आणि एका छत्रपती ने जास्त स्त्रीला सन्मान केला आईच्या बहिणीच्या मानाने निजामाच्या माय बहिणींना आणि बहिणी सुनांना शिवरायांनी मानाने जसे माघारी पाठवले तसे आपणही या स्माईल ला आणि या देसाईला आपण खूप सन्मानाने बोलत होता पण ती आपल्याला उत्सुक होती हे छत्रपती शिवरायांचे संस्कार आपल्यावर झाले आणि या बाईवर कोणाची संस्कार झाले ते केवळ हि बाईक सांगू शकेल जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय भीम एक मराठा लाख मराठा एक कुणबी लाख

  • @pushpathote7952
    @pushpathote7952 7 месяцев назад +11

    आमच्या विदर्भातले बच्चू भाऊ कोणाला घाबरत नाही त्यांचा रोख ठोक असतं

  • @DuniyaAasPass
    @DuniyaAasPass 3 года назад +167

    बच्चू भाऊ किती समजदार माणूस आहे ..👍👌

  • @satyajitlad2098
    @satyajitlad2098 4 года назад +307

    मुद्दाम वाद ओढवून घ्यायचा, आणि प्रसिद्धी करिता स्टंट करायचा.... एवढंच जमतं हिला

  • @andychavan1803
    @andychavan1803 4 года назад +1789

    जस तुला काहीही पोस्ट करायचा अधिकार आहे, तसच सगळ्याना कमेन्ट करायचा अधिकार आहे.

    • @mangeshjoshi1881
      @mangeshjoshi1881 4 года назад +23

      Tuza Aaila pn ghan shivaya dilaya tr chalel ka

    • @mangeshjoshi1881
      @mangeshjoshi1881 4 года назад +10

      Dar velela layki dakhavayachi garaj nahi ahe swatachi ti Aai bahin ani dusrachi

    • @mangeshjoshi1881
      @mangeshjoshi1881 4 года назад +3

      Vicharik dustra lada baga bacchu kadu saheb tai manun mantaye shika tayacha kadun

    • @nationalistcreator
      @nationalistcreator 4 года назад +33

      Mangesh joshi aik bhava hi bai fakt trp chi bhukeli aahe. Kartavy shuny bai aahe hi. Swatachya dharmachi nahi zali hi kay bachhu bhaunna shikvayala nighaliye.

    • @hrishikeshkumbhar8421
      @hrishikeshkumbhar8421 4 года назад +1

      Pan sabhe baset

  • @trimbakgubre1726
    @trimbakgubre1726 8 месяцев назад +4

    ताई दुसऱ्याला उपदेश देने. फार सोपे आहे तुम्ही स्वता का आंदोलन सुरू करीत नाही मॅयडम आम्ही तुम्हालाच संपूर्ण सपोर्ट करतो

  • @namdeoingale7894
    @namdeoingale7894 3 года назад +18

    कोरोनाची लस आली असेल तर तिला द्या जर ती वाचले तर लस सुरक्षित नाहीतर महाराष्ट्र सुरक्षा

  • @24harssmile37
    @24harssmile37 4 года назад +896

    आत्ता ही अफवा कुणी पसरवली की तृप्ती देसाई ढगात गेल्यावर दादा कोंडके आणि निळू फुले यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे 🤣🤣🤣

  • @mhaskehausrao3406
    @mhaskehausrao3406 4 года назад +141

    बच्चू कडू द ग्रेट मँन सलाम साहेब .
    तुमच्या कामाची पध्दत अप्रतीम आहे.
    आदर्श व्यक्तीम्हत्व आहे साहेब तुमचे.
    तुम्हाला माणनारा वर्ग खुप आहे या म्हाराष्ट्रात साहेब.

  • @user-kj1kx8fh3n
    @user-kj1kx8fh3n 5 месяцев назад +4

    बच्चुभाऊ कार्यकर्त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बरोबर आहे प्रतिक्रिया दिली त्या बाईची लायकीच तशी आहे फुकट लोकं बोलत नाही. त्या बाई पेक्षा लवकर समजदार आहेत

  • @govardhanjaybhay4407
    @govardhanjaybhay4407 4 месяца назад +9

    देसाई बाई संदेश खाली वर ममता बॅनर्जी यांच्या बद्दल आंदोलन सुरू करा

  • @kashinathjawale283
    @kashinathjawale283 4 года назад +96

    तुप्ती ताई ,बच्चु भाऊ सारखा आमदार दुसरा कोनीच नाही व तुम्ही त्याना अंदोलन करायच सागता

    • @himmatraomali8271
      @himmatraomali8271 4 года назад +1

      डुप्लिकेट आहे .तून कोण शेतकऱ्यांची बाजू घेणारी फक्त महिला आहे.ही फक्त चमचा गिरी करते.हीनेच कडूभाऊला स्वतः फोन करते.व कडूभाऊलाच धमकी देते.उलटी चक्कीची आहे.हिच्या मागे लागू नका.

    • @pradipanerao5967
      @pradipanerao5967 4 года назад +1

      हिला चीन मधे नेहुन सोडा रे

  • @rajendrasalunkhesillod7835
    @rajendrasalunkhesillod7835 4 года назад +205

    ही महिला समजसेवक तर नाहीच पण समाजातील वातावरण खराब करणारी आहे असे वाटते मुळात यांचा हेतू राजकारणात येण्याचा दिसतो पण लोक आता मुख राहिले नाही हा मार्ग जुना झाला म्हणावं

  • @avinashdhawale2361
    @avinashdhawale2361 2 года назад +12

    बच्चू भाऊ,जबरदस्त प्रतिवाद केलात,भाऊ तुम्ही महाराष्ट्रातील समस्त बहुजन समाजाचे नेतृत्व करण्यालायक आहात.

  • @vishnujadhav4110
    @vishnujadhav4110 3 года назад +160

    तृप्ती देसाई म्हणजे अत्रुप्त आत्मा

  • @somnathpanmand1363
    @somnathpanmand1363 4 года назад +553

    तो बचु कडू आहे वेळ आली का बरोबर घोडे लावतो बाई सावध रहा

  • @tanajichavan8311
    @tanajichavan8311 4 года назад +216

    टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब.....

  • @sankettalele8128
    @sankettalele8128 Год назад +2

    बच्चू कडू बीजेपीच्या विरुद्ध आंदोलन करणार नाही 50 कोटी एकदम ओके

  • @kadamkrushna7166
    @kadamkrushna7166 3 года назад +9

    हिची कटिंग आणी कपडे पाहून
    आजपर्यंत मी गोंधळात आहे की ही बाई आहे की माणूस आहे 🤔🤔🤔🤔🤣🤣

  • @shivajimane6950
    @shivajimane6950 4 года назад +254

    बच्चुभाऊंनी बरोबर जिरवली हिची आता महाराज जिरवतील.... एवढा उठाठेव फक्त प्रसिध्दीसाठी आहे या बाईचा .

  • @anshuman8361
    @anshuman8361 4 года назад +1591

    अहो मॅडम बच्चूभाऊ सारखा आमदार या देशात नाही

    • @emptynet8757
      @emptynet8757 4 года назад +2

      👊👊👊👊

    • @vikaswaghmare2645
      @vikaswaghmare2645 4 года назад +3

      👌👌👌👌👌👌👌

    • @pichedekhpichereturn5243
      @pichedekhpichereturn5243 4 года назад +10

      Ghanta

    • @Maheshborate.
      @Maheshborate. 4 года назад +6

      Madam tumhala bolta yet ka respect ksa karaych asto mahit ahe swatala khup samjsevak aslyacha aw anu nka attitude nka dakhavu changli kam kelet na thik ahe pn jo changli kame karto tyacha madhi anu nka

    • @user-sz6vs4rv6p
      @user-sz6vs4rv6p 4 года назад +26

      मूर्ख बाई आहे ती.. तुम्ही अशा गाढवाना मॅडम का म्हणता?

  • @narayantambde3008
    @narayantambde3008 4 месяца назад +1

    श्री.बच्चू कडून साहेबानी अशा भानगडीत पडू नये.

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 3 месяца назад

    बच्चुभाऊंचे बोलणे व विचार अगदी बरोबर आहेत. हीला मधे पडून त्यांना अक्कल शिकवायची गरजच काय? तुम्ही आंदोलन करा आणि ही आंदोलनजीवी त्यात भाग घेईल.

  • @rajuvarpe6944
    @rajuvarpe6944 4 года назад +302

    खरच मग ग्रेट बच्चु भाऊ कडु चांगला धडा शिकवला तीला बावळट बाई 👍👍👍👍

    • @Az-ep5qu
      @Az-ep5qu 4 года назад +4

      Trupti kharach bawlat aahe

    • @jayarajchapagaonkar1110
      @jayarajchapagaonkar1110 4 года назад +1

      Gdh

    • @khosesarpnch4011
      @khosesarpnch4011 4 года назад

      ही बया डोक्यावर पडली आहे ती कधी सरळ बोलत नाही

  • @ganesh4571
    @ganesh4571 4 года назад +82

    बच्चु साहेब यांना अडकण्याचा प्रयत्न करते ही नालायक बाई..😡😡

  • @joyti3535
    @joyti3535 2 года назад +10

    छान तृप्ती ताई शेतकऱ्यांसाठी जर तुमची विचारसरणी खरंच छान असेल तर आमचा तुम्हाला प्रतीसाथ भेटेल 🙏🙏

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land 6 месяцев назад +3

    पुण्यात हिला ऐकायला 5 लोक येतात 😂

    • @sanjayuravane
      @sanjayuravane 3 месяца назад

      कोण आहे ती पाच लोक दाखवा मला

  • @samirrajiwade370
    @samirrajiwade370 4 года назад +123

    तृप्ती ताई यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे म्हणून हे फेसबुक वर उद्योग फक्त chamkogiri

  • @kanhaflutes7128
    @kanhaflutes7128 4 года назад +109

    तुला मारून देशाचं काय भलं होणार ..😂🤣
    1 नंबर बच्चू भाऊ . .👍

  • @Dhannashu
    @Dhannashu 3 месяца назад +1

    महिलांसाठी लढणारी ही बाई संदेशखली, कर्नाटक मध्ये झालेल्या क्राईम बद्दल का बोलत नाही?

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 3 года назад +1

    बचू कडू साहेब तुम्ही योग्य बोलत आहात.
    मी तृप्ती देसाई यांनी आंदोलन केली ती योग्य आहेंत.
    पण बचू कडू साहेबाना हे करा ते करा हे सार्वजनिक रित्या सांगणे मला योग्य वाटत नाही.
    कडू साहेब काही अयोग्य बोलले नाही तरी तृप्ती मॅडम आक्षेप घेत होत्या हे अयोग्य आहे.

  • @maheshparwar409
    @maheshparwar409 4 года назад +94

    तुला कुणाबद्दल काही बोलायची गरजच नाही ना तृप्ती बचू भाऊ चांगले कार्य करत आहेत हे लक्षात ठेव तृप्ती

  • @amolborkar7782
    @amolborkar7782 4 года назад +57

    हे बाई पागल झाली रे बावा 😂😂😂😂😂😂😂 बाच्चू भाऊ न काय करायला पाहिजे हे बाई सांगणार का आता

  • @manojrathi912
    @manojrathi912 4 месяца назад +1

    Bacchubhau tumhi changli jiravli Trupti desai chi.ekdum barobar

  • @crickethighlights1129
    @crickethighlights1129 3 года назад +10

    🔥🔥🔥🔥✨भाऊंचा 👌🤙

  • @dilipd1500
    @dilipd1500 4 года назад +682

    बच्चू भाऊ खूप छान झापलत !! ह्या बाईला खूप शिंग फुटलेत !!

    • @somename6937
      @somename6937 4 года назад +8

      बरोबर का चुक आपल्याला काय माहित नाय, पण बाईच्या का ताइच्या गांडित दम आहे बुवा.

    • @ladnathrao869
      @ladnathrao869 3 года назад +1

      एकदम बरोबर

    • @apekshit2612
      @apekshit2612 3 года назад +1

      Sheng pan kapu..kes pan bhadurn khadu 😠

    • @Aa-od9jy
      @Aa-od9jy 3 года назад +3

      Bacchu cha bacchu केला salute to you👏👏

    • @prakashsawant9908
      @prakashsawant9908 3 года назад

      र jm@@somename6937

  • @aniltayde2744
    @aniltayde2744 4 года назад +359

    सल्ला देण्यासाठी 287 आमदार आहेत बच्चू दादाला सल्ला देऊ नका

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 3 месяца назад +1

    तृप्ती बाई,
    बचू कडु, राजू शेट्टी यांनी आंदोलन करण्याचे सल्ला देण्यापेक्षा तूच कर ना आंदोलन

  • @prashantingle320
    @prashantingle320 2 года назад +1

    Well done saheb. Hya veli je sarvekshan zjale te sarvat lavkar zhale.

  • @nileshpatil-xf8rl
    @nileshpatil-xf8rl 4 года назад +166

    बच्चू दादा चांगला नेता आहे हे महाराष्ट्राला माहित आहे...विषय संपला

  • @shashikantspatil8291
    @shashikantspatil8291 4 года назад +757

    तू फक्त हिंदू धर्माच्या मंदिराविषयी बोलशील मस्जिद विषयी बोलताना तुझी फाटते का

    • @sandhyasaratkar8248
      @sandhyasaratkar8248 4 года назад +24

      बच्चू कडूंनी आपल आयुष्य बहाल केल आहे जनहितासाठी . हें समजून अभ्यासून घ्यावं.

    • @rahulsapkale5995
      @rahulsapkale5995 4 года назад +6

      Bhau 1no

    • @samadhanshete8736
      @samadhanshete8736 4 года назад +4

      Good

    • @anildombe575
      @anildombe575 4 года назад +8

      Shashikant Patil hi kutri aahe bhuknari

    • @mahendrashirsath5916
      @mahendrashirsath5916 4 года назад +4

      Yedpat aahe hi bai .

  • @kadamkrushna7166
    @kadamkrushna7166 3 года назад +21

    नेहमी हिंदू धर्मावर टीका करते ही बाई 🤔

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 Месяц назад

    बच्चु भाऊ नंबर वन महाराष्ट्रात

  • @vitthalgardi
    @vitthalgardi 4 года назад +205

    5:27 जास्त शहाणपणा करू नका 🤣🤣😂 1 नंबर बच्चू भाऊ

  • @nanasahebwaghmare4793
    @nanasahebwaghmare4793 4 года назад +162

    मला वाटत तृप्ति देसाई चं चुकतय

    • @realitytechnical8003
      @realitytechnical8003 4 года назад +2

      100%

    • @shnkB446
      @shnkB446 4 года назад +14

      तीची चुक नाही..,,ती विषम तारखेला या जगात टपकली म्हणुन ....

    • @ravanakshu6748
      @ravanakshu6748 4 года назад

      @@shnkB446 😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

  • @gokulpulawale6269
    @gokulpulawale6269 3 года назад +23

    शेतकरयानसाठी,, काय करायला हाव हे,, बहुला , सांगायची आजुनतरी कोणाची लायकी नाही,,,एकमेव नेते आहे बच्चू भाऊ शेतकऱ्याचे,, 🙏

  • @shivanishelke9203
    @shivanishelke9203 4 года назад +315

    मोठं समजती ही तृप्ती स्वतःला...भाऊनी चांगली खुट्टी मारली...आता लागली ईंदुरीकर महाराजांच्या मागं....आता महाराज कशी हिची जिरावतात तेच पहायचं

  • @sagarthakare7350
    @sagarthakare7350 4 года назад +34

    बच्चूभाऊ ना सांगण्याची गरज नाही ते त्याची कामे बरोबर करतात ,ही कोण आली शिकवणारी

  • @tvnavamaharashtra5866
    @tvnavamaharashtra5866 Год назад +3

    Baccu भाऊ 1 नंबर BOSS 💥💥💐💐👍

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 7 месяцев назад

    त्रुप्ती देसाई नाव बदलायला च पाहीजे हिंदू च्या विरोधात आंदोलन करनार वरुन सजेशन ची गरज आधीकार आहे अस नाय वाटत

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 4 года назад +210

    ही वेडी बाई आहे तिच्या नादाला लागू नका साहेब मी सातारकर आपला वेळ वाया घालवू नये

    • @aniketpardeshi2504
      @aniketpardeshi2504 4 года назад

      ,

    • @motivation6012
      @motivation6012 4 года назад +1

      Aagdi barobar bhau

    • @siyabhagat391
      @siyabhagat391 4 года назад +1

      त्या बाईला अशीच प्रसिद्धि हवी आहे...जाणून बुजुन एखाद्या गोष्टीला कायद्याच्या कक्षेत आनूं मैग मझा घ्याची

    • @satishpatil8780
      @satishpatil8780 4 года назад +1

      पागल बाई बरोबर वाद नका घालू भाऊ साहेब

  • @vinodsasane726
    @vinodsasane726 4 года назад +187

    आहो मॅडम केव्हा आंदोलन करायला पाहिजे हे तरी माहीती आहे का तुम्हाला, पंचनामे करून सरकारला पाठवून,त्याचा पाठलाग करून जर मदत नाही मिळाली तर आंदोलन ऊभे करतात मॅडम,

    • @jeevanchavan3860
      @jeevanchavan3860 4 года назад +1

      Nalayak bai ahe kahi samjat ka Tula Aho madam andolan kevnha karche jevha shetkryach nuksan zal tr lagech andolan kraych Nast nuksanichi pahni krun panchnama zala tr tyachyvar madat nhi bhetli mg andolan krayche

    • @bhalchandrashewale6064
      @bhalchandrashewale6064 4 года назад

      त्यांना कोण समजवणार हे? त्या कोणत्याही पोस्ट करु शकतात म्हणे😊

    • @kuldippadwal3739
      @kuldippadwal3739 4 года назад +1

      साधा सरळ आमदार बच्चू कडू

  • @namomodi7452
    @namomodi7452 2 года назад +3

    बच्चू भाऊ तुम्ही लोकनेते आहात हे विसरु नका

  • @VirendraSalvi-lh5hd
    @VirendraSalvi-lh5hd 3 месяца назад

    अगदी बरोबर केले बच्चू भाई

  • @aniketmhatre7756
    @aniketmhatre7756 4 года назад +61

    हीच कसं झालंय
    आज लग्न _ उद्या हनीमून_ आणि परवा पोर झालं पाहिजे असं बोलतय

  • @ramprabhumundhe2814
    @ramprabhumundhe2814 4 года назад +217

    किती चॉलाक बाई आहे रेकार्डिंग करून घेण्या साठी पुडच्या माणसाला फसवत आहे मी काही पण पोस्ट टाकेन म्हणते तर मग ही पब्लिक आहे काही पण कमेंट करणार

    • @akshaygarve2687
      @akshaygarve2687 4 года назад +5

      Tya baichya bolnyat namrapna nahiy... Apn Rajyamantri Padavar aslelya vyaktishi bolatoy ani tehi varchadh avajat... Are kahi sanmanane bolat ja ? Hindu samaj sampavanari bai ahe hi....yanchya pathimage kon ahe he bgha agodar... Tyancha support band padla ki mg kalelach ...

    • @ashutoshdeshmukh2822
      @ashutoshdeshmukh2822 4 года назад

      Ramprabhu Mundhe kdk manla bhau

    • @shubhamarote8652
      @shubhamarote8652 4 года назад

      Ramprabhu Mundhe brobr na bhau

    • @ranighodake9658
      @ranighodake9658 4 года назад

      👍

    • @vikrantkhambayatkar335
      @vikrantkhambayatkar335 4 года назад +2

      असे सुद्धा काही समाजसेवक असतात जे लोकं कल्याण च्या नावाने ब्लॅकमेल करतात.

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 27 дней назад

    एक नंबर बचू भाऊ या बाईला बोलायची काहीच गरज नाही

  • @TechnicalSunilSharma
    @TechnicalSunilSharma 3 года назад +4

    Great Video 😌📸📸👍⭕⭕⭕❤️

  • @shivanandjadhav9980
    @shivanandjadhav9980 4 года назад +273

    Hmm

    • @blackblack1553
      @blackblack1553 4 года назад

      हो ना

    • @user-wr7bm5mg3v
      @user-wr7bm5mg3v 4 года назад +4

      तीला दोन मुले आहैत सुखी संसार आहे तीचा

    • @blackblack1553
      @blackblack1553 4 года назад

      @@user-wr7bm5mg3v va chan

    • @apatil3874
      @apatil3874 4 года назад +1

      भाऊ

    • @shivanandjadhav9980
      @shivanandjadhav9980 4 года назад

      @@apatil3874 बोला की सर

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 3 года назад

    कडू साहेब किंवा तृप्ती मॅडम कोणाचाही उल्लेख एकेरी टाळा 🙏

  • @ProbuddydXD
    @ProbuddydXD 4 года назад +14

    लयच भारी
    दादा......
    महिला असल्याने आपण काही हि करू असा समझ आहे काही लोकांचा

  • @ramdeshmukh3974
    @ramdeshmukh3974 4 года назад +57

    हि बाई स्वताला खुप शहाणी समजायला लागली आहे हिला कोरोना वायरस चा प्रोब्लेम असावा बहुतेक सरकारने काही तरी निर्णय घ्यावा

  • @balajibodke6849
    @balajibodke6849 3 дня назад

    सर्व देशाला समजते कोण कोणत्या लायकीच आहे योग्य कोणती अयोग्य कोणती सतसतविवेकबुधी शेवटी

  • @shriramkulkarni2644
    @shriramkulkarni2644 3 месяца назад

    फारच छान भाऊंचे संयमित उत्तर

  • @pramoddghadi
    @pramoddghadi 4 года назад +126

    कडू सर,
    तुम्हाला आणि तुमच्या बोलण्याला सलाम! 😘

    • @DivyaGajananJadhav
      @DivyaGajananJadhav 2 года назад +1

      Actually the way he is talking and she is talking it shows her manners.

  • @amoladkhale1675
    @amoladkhale1675 4 года назад +156

    खूप छान बच्चू भाऊ .... ति स्वता ला शानी समजते.

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 4 года назад +2

      देसाई विनाकारण ‌वाद घालतांना मूद्दा सोडुन बोलत आहे

    • @sachinkhandale4817
      @sachinkhandale4817 4 года назад

      Kahitarch

    • @ajitunale6197
      @ajitunale6197 4 года назад +1

      बच्चू भाऊंसारख्या मोठ्या निःस्वार्थ प्रामाणिक लोकांशी वाद घातला तर प्रसिद्धीत येणार आसा फाजील आत्मविश्वास

  • @shivamhaske1721
    @shivamhaske1721 5 месяцев назад +1

    वाद ओढुन घेऊन स्टंट करण याला म्हणतात

  • @golegolee9665
    @golegolee9665 3 года назад

    तुम्ही देसाई आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात खुप घान केली आहे

  • @sahebraogavali4002
    @sahebraogavali4002 4 года назад +70

    हीच्या भोकात लयच आग आहे ही आग चांगली जीरवाय पाहिजे
    धंदे वाली कुठली

  • @vishwajittale5630
    @vishwajittale5630 4 года назад +655

    अरे हि तर राखी सावंत ची बहीण आहे वाटतं ..पब्लिसिटी स्टंट करणारी

  • @nikhilgulhane598
    @nikhilgulhane598 Год назад +1

    ही बाई कोन आहे संविधानाने हक्क दीला म्हणुन काय.. आपण लेडिज आहात तर काहिपन बोलाच अस नाही.. ज्या व्यक्ति ने कमेंट केल त्याला पण संविधान ने हक्क दिला आहे

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 4 месяца назад

    बच्चु भाऊ तुम्ही आमदार आहात , अशा पध्दतीने बोलु नये .

  • @sachinpadhen2389
    @sachinpadhen2389 4 года назад +218

    ही राखी सावंत ची बहीण आहे

    • @shahajishamraopawar1161
      @shahajishamraopawar1161 4 года назад

      SACHIN PADHEN 😂😂😂😂😂

    • @sonalijoshi1806
      @sonalijoshi1806 4 года назад +5

      SACHIN PADHEN rakhi aplya dhrmabaddal kadhihi ayogya bolat nai...baki ti kashihi aso..,hi halkat ahe

    • @amitkandle2744
      @amitkandle2744 4 года назад

      Right

    • @pramodbhanespgroup
      @pramodbhanespgroup 4 года назад

      😂😂😂😂😂

    • @babymusale5967
      @babymusale5967 4 года назад +1

      राखी सावंत तरी बरी आहे.हिची तुलना राखी बरोबर करु नका.

  • @sagarmistari5678
    @sagarmistari5678 4 года назад +37

    तुप्ती देसाई च्या नादाला लागू नका आपण आपल्या काम करा बच्चुभाऊ अपना भिडू बच्चू कडू जय प्रवारा

  • @r.p.survase6453
    @r.p.survase6453 2 года назад +14

    कडू साहेब आहेत ते नादाला लागू नका लातूर कडून प्रेम दादा तुमाला ❤️

  • @bhagwatgawande3160
    @bhagwatgawande3160 4 месяца назад

    बच्चु भाऊ आणि तृप्ती ताई तुम्ही दोघे ही निस्पृह भावनेने जनतेचे सोडविण्यासाठी कष्ट करतात यात दुमत असलेचे कारणच नाही. कार्यकार्ते का बोलले हि माहिती बच्चु भाऊ घेतो म्हटले आहे ताई ने थांबवायला पाहिजे कारण सर्व प्रश्नावर संयम ठेवले पाहिजे म. गांधीजी ही हेच विचार मांडतात . व प्रश्नाची सोडवणुक होते.

  • @tanuraut2997
    @tanuraut2997 4 года назад +35

    बच्चू भाऊ सारखा आमदार होणे नाही। ही बाई स्वतः चा मोठेपणा दाखवण्यासाठी हे नाटक करती आहे

  • @prakashtekale0202
    @prakashtekale0202 4 года назад +155

    तिचा मोबाईल नंबर देता का
    काय बोलती राव ती या वयात
    मग त्या वयात कशी करत आसेन द्याना कोणीतरी मोबाईल नंबर ओके

    • @shivnagre7422
      @shivnagre7422 4 года назад +3

      काय मूर्ख बाई आहे
      किती मूर्ख बाई आहे ही हिने शिकू नये बच्चू कडू साहेबांना ते स्वतः शेतकऱ्याचे पुत्र आहेत आणि त्यांना सांगते ही तृप्तीदेसाई तुझी लाईकी आहे का त्यांच्या सोबत बोलण्याची....मूर्ख बाई

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 7 месяцев назад

    आता बोला..🎉भाऊ भलतेच गरम झाले राव..😂 हात दाखवून...

  • @prashantgaikwad4920
    @prashantgaikwad4920 3 года назад

    बच्चू भाऊ प्लिज राग नाका मानू परंतु आपण मंत्री होण्यापूर्वी एक विषय हाती घेतला होता ..तो म्हणजे मंत्र्यांना मिळणारी पेन्शन बद्दल .....एक व्यक्ती अगोदर आमदार नंतर खासदार मग स्टेट मंत्री नंतर वेगळा मंत्री मग केंद्रात पद मिळवितो ....आणि त्याला प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पेन्शन मिळते ...त्याने 10 वेळा पद मिळविले तर 10 वेळ पेन्शन...... हा विषय आपण मंत्री झाल्या पासून ऐकूच येत नाही हो .....कृपया आठवण असावी 🙏🙏🙏

  • @vednandita325
    @vednandita325 4 года назад +85

    जय प्रहार 🙏बच्चू भाऊ ह्या घाणेरड्या बाईला चांगलच उत्तर दिले तुम्ही 👍👍👍

  • @nileshgs2254
    @nileshgs2254 4 года назад +95

    ही बाई वेडी झाली आहे का, डोक्यावर पडली आहे का? उगचच आंदोलन करत फिरायच का ?

  • @nagoraopalaskar3134
    @nagoraopalaskar3134 5 месяцев назад

    Bhachchu भाऊ चांगला नेता आहेत

  • @_Suuuuu_Yash_
    @_Suuuuu_Yash_ 2 года назад

    आमदार साहेब हे खूप ग्रेट माणूस आहेत

  • @yogeshlokhande5014
    @yogeshlokhande5014 4 года назад +34

    मॅडम, एखादा व्यक्ती चागले काम करत असेल तर करू द्या
    कोणाचे पाय वोडू नका.

  • @nileshlagad4773
    @nileshlagad4773 4 года назад +109

    बच्चुभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rohitjadhav242
    @rohitjadhav242 3 года назад

    बच्चू भाऊ चा नाद नाही करायचा. अपना बिडू बच्चू कडू.

  • @santoshjumle570
    @santoshjumle570 4 года назад +132

    या बाई ला काहीं काम धंदे नाही आहे ...या बाई कड़े दुर्लाक्ष करा 🙏🏽

    • @anandjoshi7077
      @anandjoshi7077 4 года назад +1

      Ya randala kam nahi, dhanda aahe zawun ghyayacha mhanun 3 lagna keli kutrin

  • @azizbachne1520
    @azizbachne1520 4 года назад +39

    ज्यांना लोकांचि जाणिव आहे त्यांना लोकांचा मान आहे ते म्हणजे आदरणिय बच्चु कडु ,आदर्श व्यक्ति आहेत.

  • @manojrathi912
    @manojrathi912 2 года назад +2

    Bacchubhau you are absolutely right ✅

  • @GajananGhayvat
    @GajananGhayvat 12 дней назад

    प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग ही बाई का आंदोलन करत नाही शेतकऱ्यांकरिता