ना. बच्चु कडु यांचा राहुटी उपक्रम || Minister Bacchu Kadu Rahuti Program

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Subscribe Us For More Updates
    Founder and President Of Prahar Janshkati Party, Fourth Time MLA From Achalpur Constituency.

Комментарии • 1,2 тыс.

  • @prashantrane5946
    @prashantrane5946 4 года назад +302

    भाऊ तू माणूस नाय तर देवाने पाठवलेला गरिबांचा देवदूत आहेस तुझा कार्याला तुझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मित्रा चा सलाम

    • @dipakpingale3024
      @dipakpingale3024 4 года назад +5

      Bhau Kam changale

    • @paragrane4760
      @paragrane4760 4 года назад +4

      भाऊ हा बच्चू देवाला नाही मानत
      म्हणूनच नैतिकता काय असते याचा अभ्यास त्याने केलाय

    • @dineshwadaskar6834
      @dineshwadaskar6834 4 года назад +1

      Brobar bhau

    • @user-nz2jc4uq8z
      @user-nz2jc4uq8z 4 года назад +1

      भाऊ तु पूर्ण abyas कर
      बच्चु भाऊ आळंदीला शताब्दि सोहळ्याला sahpatnik ale होते te mansatc dew पहातात

    • @paragrane4760
      @paragrane4760 4 года назад +2

      @@user-nz2jc4uq8z आपल्या देवाच्या संकल्पनेला respect करून सांगतो
      आपण देव आहे की नाही या वादात न पडता बच्चू भाऊ ला नैतिकता किती आहे हे पाहणं महत्त्वाचे आहे
      आहो देव बरेच मानतात आणि त्याचा वापर करून पिळवणूक करतात शोषण करतात
      बच्चू भाऊ वेळेला धावून येतो
      आपलं शोषण आतापर्यंत देव मानणाऱ्या लोकांनीच जास्त केलंय हे विसरून चालणार नाही

  • @kedartanpure2917
    @kedartanpure2917 4 года назад +37

    1 च नंबर,
    बच्चु भाऊंना तोडच नाही.
    जय प्रहार

  • @premanandbhedurkar3088
    @premanandbhedurkar3088 4 года назад +467

    देव कुणी पहिला का ?
    नाही ना,,,,
    हा आहे माणसातला खरा देव

  • @poojazade2611
    @poojazade2611 4 года назад +146

    भाग्य आमच आम्हाला बच्चू भावू आमदार लाभले.. 😊😊

    • @sachinkadam1844
      @sachinkadam1844 4 года назад +2

      खूप नशीबवान आहात ताई तुम्ही...

    • @allthebest709
      @allthebest709 4 года назад +2

      mi pan tyancha karyakrta ahe. Bhawoonsobat kayam asto... mansatla dev roj pahto....

    • @amolkadam3517
      @amolkadam3517 4 года назад +3

      Changal kaam ahe sahebanch

    • @lovelyspreader9788
      @lovelyspreader9788 4 года назад +2

      Amhala milaila pahije hote

    • @myidishacked6259
      @myidishacked6259 4 года назад +1

      Nice work bachu bhau love from Mumbai

  • @anilkinake9283
    @anilkinake9283 4 года назад +172

    खुप खुप चांगला उपक्रम ग्रेट सर 🙏🙏

  • @najukgawai771
    @najukgawai771 4 года назад +55

    सबका भिडु, बच्चुभाऊ कडु, सत्याच्या मार्गाने चालणारे मंत्रि

  • @machhindrabhalerao5771
    @machhindrabhalerao5771 4 года назад +175

    भाऊ पुढच्या वेळी २८८ उमेदवार द्या.

    • @pradeepkaudare9450
      @pradeepkaudare9450 4 года назад +5

      विचार केला जाईल, जय प्रहार

    • @dilipraje7897
      @dilipraje7897 4 года назад +3

      गरज आहे अशा नेतृत्वाची महाराष्ट्राला.बच्चूभाऊ यावर विचार करून 288 कार्यकर्ते तयार करा प्रत्येक मतदार संघात,निश्चीत यशस्वी व्हाल.

    • @mahavirk8197
      @mahavirk8197 4 года назад +1

      हाच problem आहे,,,बच्चू भाऊ सारखे 287 माणसं कुटे भेटणार,,,जर भेटतील तर आपल्या देशाचे कल्याण होईल

    • @pundlikshelke8902
      @pundlikshelke8902 4 года назад

      Nice

  • @kalpeshlokhande1237
    @kalpeshlokhande1237 4 года назад +1

    अत्यंत स्तुत्य उपक्रम बच्चू कडू साहेब . आपल्याला मानाचा मुजरा.असे आमदार राज्यामध्ये जनतेचा मिळाले तर जनता सुखी होईल . व लोकशाही खरी अर्थाने रूजेल

  • @pratapbhagat5558
    @pratapbhagat5558 4 года назад +73

    पूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवा भाऊ

  • @yogeshk5654
    @yogeshk5654 4 года назад +66

    योग्य माणसाला उध्दव साहेबांनी नेतृत्व दीले..

    • @vijayjosh5895
      @vijayjosh5895 4 года назад +3

      ऊद्धव ठाकरे आपण असेच जनतेचे दुवे घ्या. मनसेला अवदसा सुचतेय.

    • @anildhande1934
      @anildhande1934 3 года назад

      Very nice Bachubhu devmanus

  • @stitchintimesaves9405
    @stitchintimesaves9405 4 года назад +57

    अतुलनीय सर,खूप शुभेच्छा, "भ्रष्टाचार कायदा करून नाही तर कृतीकरून थांबवता येते."👌👌
    महाराष्ट्राला अश्या नेत्यांची खूप गरज आहे.

    • @haridasgote2926
      @haridasgote2926 4 года назад +3

      असा कृतीशील मंत्री म्हणजे महाराष्ट्र राज्यच भाग्यच. भाऊंना उदंड आयुष्य लाभो आणि देशाला पण असाच नेता मिळो.

  • @dkgamer7693
    @dkgamer7693 4 года назад +14

    भाऊ मी तुमच्या मतदार संघातला नसून पण तुम्हाला मानाचा मुजरा करतो

  • @vks7666
    @vks7666 4 года назад +97

    भाऊ प्रत्येक शेतकरी अपंग बांधव याना आपलं मानतात

    • @akak4259
      @akak4259 4 года назад +4

      Vikas Patil फकत शेतकरीच नाही सर्वानाच आपल मानतात

    • @pranaviseducationalenterta6125
      @pranaviseducationalenterta6125 4 года назад

      Khup Chan saheb

  • @dr.chhayarandive5157
    @dr.chhayarandive5157 4 года назад

    अतिशय स्तुत्य उपक्रम..
    प्रत्येक नेत्याने इतका लोकांचा विचार करून कामं केली तर महाराष्ट्र खरोखर महान राष्ट्र होईल..
    आमदार साहेबांच्या सेवाभावी कार्याला सलाम..
    तुमच्याकडून इतर नेत्यांना आई तुळजाभवानी कृपेने प्रेरणा मिळावी ही आईच्या चरणी प्रार्थना...

  • @chandrakantmunnaswami5550
    @chandrakantmunnaswami5550 4 года назад +20

    गोरगरीबा साठी व जेष्ठनागरीकासाठी पण
    अत्यंत महत्त्वाचे उपयुक्त योजना राबविल्या
    महोदय आपणास मनःपूर्वक धन्यवाद.

  • @yogeshugale4916
    @yogeshugale4916 4 года назад +14

    @ नाव पन समर्पक दिलय बच्चूभाऊ तुम्ही , नाहीतर इतरांचे 'दरबार' असतात....अभिनंदन!🔥🔥🔥

  • @amolchivilkar8184
    @amolchivilkar8184 4 года назад +35

    भाऊ तुमच्या कार्याला सलाम असा नेता भेटायला भाग्य लागत

  • @satishmuley849
    @satishmuley849 4 года назад

    बच्चु भाऊ ना मी बघितले आहे हे फार प्रामाणिक व स्पष्ट वक्ता आहे। प्रत्येक गरीब गुरब्या माणसा साठी सदैव अग्रसर असतात।माझे एक कठीण काम भाऊ च्या फोन केल्या ने झाले। शत् शत् आभार भाऊ। धन्यवाद।

  • @amolchivilkar8184
    @amolchivilkar8184 4 года назад +73

    नाहीतर आमच्या कोकणातलेे नेते निवडून आले की 5 वर्ष तोंड दाखवत नाही

  • @satishmore1982
    @satishmore1982 2 года назад

    मंत्री महोदय, असा उपक्रम सगळ्या मंत्र्यांनी जर राबवला तर महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच फायदा होईल, बाबुगिरीला लगाम बसेल, पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @raviingole1212
    @raviingole1212 4 года назад +70

    असा माणुस पुन्हा होणे नाही....

  • @pavansarbhukan5289
    @pavansarbhukan5289 4 года назад +1

    असा एक प्रहारचा कार्यकर्ता एक आमदार या मतदार संघाला मिलन हे खुप भाग्यची गोष्ट आहे, प्रत्येक मतदार संघाला असा आमदार लाभला पाहीजे, Salute MLA Bachchubhau, Salute PRAHAR🙏👍

    • @dineshrchake77
      @dineshrchake77 7 месяцев назад

      प्रत्येक मतदार संघात प्रहार कार्यकर्ता आहे pn त्यांची कीमत नाही

  • @vandanagharde6585
    @vandanagharde6585 4 года назад +21

    उपक्रम चांगला, धन्यवाद आमदार साहेब

    • @jaikumarthorat242
      @jaikumarthorat242 4 года назад

      Ekch manus fakt bachhu bhau??? Baki sale chor aahet sarv? Salam tumchya kamala

  • @marathi_katta_
    @marathi_katta_ 4 года назад

    great work संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवला पाहिजे ...!!

  • @hrushikeshharkal2317
    @hrushikeshharkal2317 4 года назад +73

    मि कधी देव बघितला नाही पण मला बच्चुभाऊ मध्ये देव दिसतो.

  • @raju123422
    @raju123422 4 года назад

    असे काम करणारा मंत्री मी आजतागायत पाहिला नाही. सर्व मंत्र्यांनी हा आदर्श घेतला तर पूर्ण महाराष्ट्र या सर्वांना खांद्यावर घेईल. बच्चु भाऊ जबरदस्त.

  • @narendragawande117
    @narendragawande117 4 года назад +20

    Nice sir
    Tumhi real hero ahat

  • @rajendrapatil2953
    @rajendrapatil2953 4 года назад +1

    बच्चुभाऊ तुमच्या कामाला सलाम असे काम प्रत्येक तालुक्यात झाले पाहिजे महाराष्ट्रात, मी जामनेर कर, जय महाराष्ट्र.. जय जवान जय किसान.

  • @vitthalrbhosale7218
    @vitthalrbhosale7218 4 года назад +28

    Yes, real hero

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 4 года назад

      साहेब तुम्ही ऊसमानाबद ला या

  • @niranjan_blog
    @niranjan_blog 4 года назад

    सोबतच्या अधिकारी-कर्मचारी यांचाही उल्लेख केला आहे याबद्दल समाधान वाटले. संकल्पना खूप छान आहे.

  • @dikipapatil9079
    @dikipapatil9079 4 года назад +31

    Bachu Bhau devmanus aahe

  • @sandipmane8500
    @sandipmane8500 4 года назад +1

    खरेच भाऊ तुमचे पाय धुऊन पाणी पीले पाहिजे...तुम्ही खूपच निष्ठावंत आहात गरीब जनतेसाठी..भावी कर्तृत्वासाठी आणि समाज सेवेसाठी खुप खुप शुभेच्छा...काही माणसं ही पिंपळाच्या पानासारखी असतात समाज सेवेतील त्यांच्या पाऊल खुना तशाच मनात जपावेषा वाटतात..! भाऊ प्रामाणिकपणे कर्तृत्ववान सेवेच्या नौकेला सोन्याहुन पिवळी चकाकी मिळो....!

  • @Examfailuretosuccessfultrader
    @Examfailuretosuccessfultrader 4 года назад +4

    असा लोकात जाणारा नेता मंत्री बनला पाहिजे.....salute sir

  • @hemantpatil8490
    @hemantpatil8490 4 года назад +1

    प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आमदाराने अशी कामे केली पाहिजेत बच्चुभाऊ तुमच्या कार्याला सलाम

  • @ramap4469
    @ramap4469 4 года назад +11

    Bacchu काका तुम्ही ग्रेट आहात....

  • @yogib3276
    @yogib3276 4 года назад

    खुप छान उपक्रम आहे, खुप खुप आभार आणि शुभेच्छा. 🙏💐

  • @akshaypaghal1228
    @akshaypaghal1228 4 года назад +15

    मानलं बच्चुभाऊ तुम्हाला👌👌👌👌🙏

  • @vishalpatildudha6312
    @vishalpatildudha6312 4 года назад

    असं व्यक्तिमत्व आजपर्यंत नाही पहायला नाही मिळालं आणि यापुढे ही होणार नाही
    या कार्याला सलाम भाऊ

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 4 года назад +13

    २८८-१=२८७ धरा यांना कुठतरी नेवून बुडवा.

  • @saptasaigroupkharbav6916
    @saptasaigroupkharbav6916 4 года назад

    साहेब खुप चांगले कार्य करत आहात तुम्ही. गरीबांच्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचे निराकरण करण्याची चांगली योजना तुम्ही राबवत आहात.

  • @ganeshade7717
    @ganeshade7717 4 года назад +29

    बचू कडू भाऊ 15 साल लातार CM रानार हे मत आहे

  • @sanjayburungale455
    @sanjayburungale455 4 года назад

    मी कधी बच्चू भाऊ यांना कधी भेटलो नाही पण मी रोज यांच कार्य शोशल मिडीया माध्यमातून बघत असतो, हे भाऊंची कार्य पद्धती सर्व राजकारणातील नेत्यांनी अमलात आणली पाहिजे, किंवा भाऊंकडे कार्यशाळेत शिक्षक घ्यावे, मी कधी देव पाहीला नाही माझ्या साठी भाऊ हे देव आहेत

  • @successguru2229
    @successguru2229 4 года назад +15

    1 नंबर 👍👍👍

  • @annonymous4443
    @annonymous4443 4 года назад

    🇮🇳🇮🇳🇮🇳 Jay Hind Aamdar Saheb.
    Changli manas jar rajkarnat aali tar Desh nakkich pragati karel.
    Lakh Lakh Dhanyawad,
    Ek chan upkram.
    Rupam Kadam
    Khatav,
    Satara

  • @azharshaikh6971
    @azharshaikh6971 4 года назад +9

    Great work Bachhu Bhau,,,,Tumhhich khare Neta ahaat.....💐💐💐

  • @vishwasshinde7140
    @vishwasshinde7140 4 года назад

    सर तुम्हाला शत शत प्रणाम .... तुम्ही एक कर्तृत्ववान , आणि एक खरा सच्चा लोकनेता आहेत ... तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ... खरच सर्व नेत्यांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे ... तरच आपला महाराष्ट्र आपला देश विकसित होईल .... You r true hero , legend politician sir.... Love you bappa bless you sir.... तुमच्या पुढील वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा.💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹

  • @sureshamle8631
    @sureshamle8631 4 года назад +3

    बच्चुभाऊ मी तुम्च्या या कार्याला मनापासुन हात जोडतो तुम्ही गरीबांच्ये देव आहात

  • @sunilborkar3483
    @sunilborkar3483 4 года назад

    हल्लीच्या काळातील श्री संत गाडगेबाबा म्हणजेच वंदनीय, श्री बच्चु कडुसाहेब ,
    *आमच्या चिमुर विधानसभा क्षेत्र* तर्फे कोटी कोटी धन्यवाद..!!💟🌹🌹अभिनंदन 👌👌🌹🌹

  • @faithdecoded8469
    @faithdecoded8469 4 года назад +5

    Great work.......Inspiring

  • @kailasbudhar7716
    @kailasbudhar7716 4 года назад

    मी नाशिकमधून आहे...पण बच्चूभाऊंचा फॕन आहे..माझे देवाजवळ एकच मागणे....जनतेच्या पोशिंद्याला सुखात ठेव..

  • @atulkamble4311
    @atulkamble4311 4 года назад +12

    The Real hero ....bacchu bhau Kadu

  • @lakhansb9244
    @lakhansb9244 4 года назад

    ही मानवी अक्कल सर्व पांढऱ्या बगळ्यांना येवो...हीच अपेक्षा..आणि बच्चू भाऊंना सलाम..😊💐👍👌

  • @jyotikharat8806
    @jyotikharat8806 4 года назад +12

    आदरनिय बच्चूभाऊ तुम्ही एक निस्वार्थ सेवा देणारे मंत्री आहात ,मला ह्याचा सार्थ अभिमान आहे.👍👌💐💐💐

    • @haridasgote2926
      @haridasgote2926 4 года назад

      तुमच्या मताशी 100%
      सहमत

  • @ganeshtambe6515
    @ganeshtambe6515 4 года назад

    पहिल्यांदा असा उपक्रम आहे सर..... खूप खूप छान सर......

  • @govind46996
    @govind46996 4 года назад +6

    Good work baachu bhau ... Lage raho ♥️♥️♥️👍👍👍

  • @anilchandekar4242
    @anilchandekar4242 4 года назад

    फार उत्तम उपक्रम सर्व महाराष्ट्रात या उपक्रमाला सुरुवात व्हावी भाऊ

  • @rajumule3770
    @rajumule3770 4 года назад +4

    Always great person and great leader bachu kaddu sir 👌🏼😘🙏

  • @deepakshinde1775
    @deepakshinde1775 4 года назад

    देशातील प्रत्येक तालुक्यात अशे उपक्रम सुरू झाले पाहिजेत
    अभिनंदन साहेब

  • @infopedia8191
    @infopedia8191 4 года назад +21

    आमच्या गावातही आले पाहिजे

  • @ashwilgirhepunje1045
    @ashwilgirhepunje1045 Год назад +1

    माननिय आमदार बच्चुभाऊ साहेबासारखे नेते संपूर्ण देशाला लाभो

  • @kailaskanade2779
    @kailaskanade2779 4 года назад +6

    भाऊ तुमच बघुन ईतर आमदारांना जनाची नाहीतर मनाची लाज वाटली पाहीजे

  • @akashpavale2196
    @akashpavale2196 4 года назад

    लय भारी खरच खरच खूप छान लय गरजेचे आहे ही पद्धत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramalingjangam3794
    @ramalingjangam3794 4 года назад +4

    असा आमदार मिळाणे अता च्या युगात मुश्किल झाले आहे.

  • @adityasubhashdesai7347
    @adityasubhashdesai7347 4 года назад +1

    जसं अनाथांची माय सिंधूताई सपकाळ आहेत तसंच समस्त गोरगरीब जनतेसाठी आपण नेहमी तत्पर आहात.
    तुमच्या संघर्षाला सलाम 🙏

  • @blackboy7705
    @blackboy7705 4 года назад +5

    Great sir chalu dya tumch

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 4 года назад

    काय जबरदस्त कल्पना आहे तुमची... साहेब... महारष्ट्रात ला सर्वात पुण्यवान माणूस..

  • @vitthalrbhosale7218
    @vitthalrbhosale7218 4 года назад +6

    Great

    • @kunalkunal804
      @kunalkunal804 4 года назад

      We are ex man from army and i hinganghat main ghar tax maf ho gaya hai aise hi pure wardha dist main kigiyi

  • @shaikhakil3223
    @shaikhakil3223 4 года назад

    बंच्यु भाऊ हि योजना पुनँ महाराट्टात राबवा ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏 बच्यु भाऊ हे केल्या बद्दल धन्यवाद

  • @bhanudasmhaske8903
    @bhanudasmhaske8903 4 года назад +4

    great bhau

  • @rupalibhadkumbe3649
    @rupalibhadkumbe3649 4 года назад

    Kup chhan sir
    गरिबांना प्रामाणिक पणाने मदत होत आहे
    खुप चांगले कार्य करीत आहे
    प्रणाम सर जय हिंद

  • @vishwasjadhav8430
    @vishwasjadhav8430 4 года назад +6

    All Maharashtra asi kame hone garjeche aahe . .🙏🙏

  • @duravaskolhe2389
    @duravaskolhe2389 3 года назад

    बच्चु भाऊ सारखा मानुस महाराष्ट्र राज्याला खरच भेटायला आणि खुप चांगला आहे. आणि भाऊ चे भाषन मनजे डोळ्यात पाणी येतं

  • @worldfact5743
    @worldfact5743 4 года назад +4

    My role model is bachu kadu bhau 😘😘😘😘

  • @sandipshinde3316
    @sandipshinde3316 4 года назад

    खुप छान उपक्रम आहे
    Your great sar

  • @nitanshuitoriya5221
    @nitanshuitoriya5221 4 года назад +9

    🙏🏻👌👌👌✌️

  • @amarlandge14
    @amarlandge14 4 года назад

    बचुभाऊ खूप मस्त काम करता तुम्ही मला फक्त एकच प्रश्न पडतो येवडी ऊर्जा कुठून येते
    बाकीचे आमदार किवा मंत्री का अशे काम करू शकत नाही तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
    एकच भिडू बचू कडू.

  • @shivasangade6443
    @shivasangade6443 4 года назад +4

    Great man

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 4 года назад

    तुमच्या काम लय भारी. तुच्यासाखा आमदार भारत देशात नसेल .कारण तुम्ही खरे जैतेचे शेवक आहात .सांगली जिल्हा आहे माझा मी आपले अभिनंदन करतो.(मानवातला देव बच्चु भाऊ )💐💐💐💐💐👍👏👋✋🐯🦁

  • @KiranMaharajPangavhane
    @KiranMaharajPangavhane 4 года назад +6

    Salam dada aplya karyala👏

  • @RameshwarBhosale-i1t
    @RameshwarBhosale-i1t 19 дней назад

    धन्यवाद

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 4 года назад +4

    प्रत्येक आमदाराने आदर्श घ्यावा
    जनतेचा असामान्य कार्यकर्ता

  • @user-pv7ep6fp4g
    @user-pv7ep6fp4g 4 года назад

    खरच कधी कधी शब्द च उरत नाहीत स्तुती करायला... ग्रेट बच्चुदादा

  • @bhaskarbuddhewar9073
    @bhaskarbuddhewar9073 4 года назад +3

    Khup chan 👌

  • @anandkadam8989
    @anandkadam8989 4 года назад

    तुमच्या सारखे नेता होणे नाही खूपच छान उपक्रम हे उपक्रम पूर्ण महाराष्ट्र मध्ये होणे गरजेचे आहे

  • @kadamganesh3489
    @kadamganesh3489 4 года назад +4

    My idol leader

  • @Sourabh_Bhosale
    @Sourabh_Bhosale 4 года назад

    एक नंबर काम भाऊ..आपल्या सारख्या आमदार होणे नाही🙏🙏🙏 आमचा आमदार निकाल लागल्यावर फिरकला पण नाही मतदार संघात

  • @ishan8386
    @ishan8386 4 года назад +3

    Well done sir👍

  • @rohithadge9030
    @rohithadge9030 4 года назад

    एक शेतकर्याचा मुलाचा नात्यने मला उमरेड किवा कामटी क्षेत्रातुन मला कार्य कराइचे आहे माझे मार्गदर्शक देव, बच्चूभाऊ कडू यांचाशी मी काधिच भेटलो नही पन त्यांचे संपूर्ण अपडेट्स बघतो नेहमी तुम्ही माझे idol रहनार भाऊ ur सुपर हीरो
    llजय प्रहार ll
    llजय जवान जय किसान ll

  • @anilkumargitte6571
    @anilkumargitte6571 4 года назад +4

    देव माणूस राव ❤️

  • @subhashlavhate2778
    @subhashlavhate2778 4 года назад

    बचू भाऊ संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम सक्तीने राबवावा
    आता आपण सतेमध्ये आहे
    आपला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात उपयोगी पडेल
    त्या ठिकाणी फक्त वयस्कर व निराधार लोकांना प्राध्यान्य द्या

  • @bhagvatmusale3744
    @bhagvatmusale3744 4 года назад +4

    👌

  • @prasadsapkal1191
    @prasadsapkal1191 4 года назад

    दादांच्या कार्याला शब्दात नाही मोजता येणार.... सर धन्य तुमचे आई वडील आणि आम्ही धन्य मानतो की तुमच्यासारखे आमदार आम्हाला लाभले....

  • @eliteforces4717
    @eliteforces4717 4 года назад +4

    Lagech kaun dislike kartai Kay mahit.... adhikari Loka astil

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 4 года назад

    बच्चूभाऊ,मंत्रीपद मिळाल्यामुळे जबाबदारी वाढते त्यामुळे तूम्ही वेळ देवू शकणार नाहीत,तेव्हा तूम्ही तूमच्यासारखेच कार्यकर्ते तयार करा.बेस्ट उपकृम साहेब.

  • @sagarsahare4134
    @sagarsahare4134 4 года назад +4

    भाऊ...

  • @sagarshekokar7042
    @sagarshekokar7042 Год назад

    धन्यवाद साहेब🙏

  • @user-cn4ph2mp4s
    @user-cn4ph2mp4s 4 года назад

    पद आनि सतेचा योग्य वापर होत. आसेल तर सलाम तुमच्या कार्याला देशाला आशाच नेत्याची खूप गरज आहे.

  • @ankurkanekar63065
    @ankurkanekar63065 3 года назад +1

    Khup changala kaam karat aahet sir 👍🏻💯

  • @santoshbhoyar4523
    @santoshbhoyar4523 4 года назад

    Thanks Sir.... Khoop chhan Sir.. Tumachya sahawasat asich kamgiri ghadat raho.... Hi shree charani namra vinanti..... Tum Jio hajaro saal.. Saaal dinnn ho 50hajar... Dev tumhala khoop ayushya devo ha aamha garibancha ashirwad aahe... Jay hind Jay Bharat...

  • @ganeshtambe9821
    @ganeshtambe9821 4 года назад

    नामदार बच्चू कडू साहेबाचे मनपूर्वक अभिनंदन साहेब आसेच गोरगरीब जनतेच काम करून एक दिवस महाराष्ट्र चे मुख्यमंत्री होनार शांताराम जिजाभाऊ फापाळे बेलापूर ता अकोले जि अमहगनगर पिन 422602जय महाराष्ट्र