पनवेल (रायगड) येथील दिव्यांग कल्याण विभागाचा संपूर्ण कार्यक्रम || आ. बच्चू कडू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024
  • Founder and President Of Prahar Janshkati Party, Fourth Time MLA From Achalpur Constituency.

Комментарии • 19

  • @Ad9579-h1j
    @Ad9579-h1j Год назад +6

    दिव्यांगाचा देव ❤

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 6 месяцев назад

    डोळे पाणावले भाऊ,आपले कार्य पाहून,सलाम आपल्या कार्याला.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SachinKamble-y6j
    @SachinKamble-y6j 6 месяцев назад

    👍👍 sar खुप खुप शुभेच्छा हीच देवा समोर प्रार्थना

  • @babanthakre7244
    @babanthakre7244 2 месяца назад +1

    बच्चु भाऊ तुमच्यासाठी काय बोलावं
    म्हणजे कोणत्या देवाची उपमा देवू हेच कळत नाही
    जय प्रहार भाऊ

  • @kiranmohite6990
    @kiranmohite6990 Год назад

    हे फक्त बच्यु भाऊ कडू अमान्य दिव्यांग माणसाचं आराध्यदैवत आहे

  • @hanmantpawar758
    @hanmantpawar758 Год назад +1

    हे दिव्यांगाचा देव माणूस जय प्रहार

  • @ganeshtathe3403
    @ganeshtathe3403 Год назад +2

    जय प्रहार 🔥🔥

  • @sunilthakare1431
    @sunilthakare1431 Год назад +3

    बच्चू साहेब मला खुप अडचन आहे त्यामुडे मला पगार सुरु करुण द्या 🙏 माजे नाव सुनील देवसिंग ठाकरे जील्हा नंदुरबार तालुका शहादा 🙏दिव्यांग संघर्ष 80% टके 🙏🙏🙏😢😢😢

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 Год назад +2

    🙏🙏🙏

  • @MAHESHCHORMALE-yc7nh
    @MAHESHCHORMALE-yc7nh Год назад

    भाऊ म्हणजे दिव्यागाचे दैवत

  • @VinodZalte-ct4lk
    @VinodZalte-ct4lk 10 месяцев назад

    नमस्कार, भाऊ, साहेब, बोल मनी चे, धानी, धर्रू, गरीबा, साठी, राज, करु

  • @Youtuberavi125
    @Youtuberavi125 Год назад

    What do ISL language videos say speak?

  • @makakadla
    @makakadla Год назад

    साहेब अपंग वक्तिना 10000 रुपए मानधन करुण दया

  • @laxmanwaghmare3107
    @laxmanwaghmare3107 7 месяцев назад

    Office address dya panvel cha

  • @laxmanwaghmare3107
    @laxmanwaghmare3107 7 месяцев назад

    Office address dya na

  • @davidkini7614
    @davidkini7614 Год назад

    नमस्कार, भाऊसाहेब,मी कीनी मुंबईकर,मा.कडु साहेबांना सांगा,नवी मुंबईतील बस मध्ये अपंग पास देत नाहीत, नवीमुंबई तीच रहीवासी पाहीजेत म्हणून,अपमान करतात,udid कार्ड हे संपूर्ण भारतासाठी आहे,कायदे समान असताना,हे पास नाकारतात, तेव्हा नवीमुंबई महानगर पालिका केला सुचना कराव्यात ,की सर्व अपंग बांधवांना पास मिळेल.ही विनंती आहे.

    • @DattaPandage-ns6mj
      @DattaPandage-ns6mj 6 месяцев назад +1

      तुम्ही बच्चु भाऊ ले संपर्क करा दायरेक. काम होईल तुमचं

  • @annasodevkar3890
    @annasodevkar3890 8 месяцев назад

    पनवेलयेथेप्रहारसघटनेचेऑफसचापत्तामिळावा

  • @pravinkadu9244
    @pravinkadu9244 Год назад

    🙏🙏🙏