Это видео недоступно.
Сожалеем об этом.

NewsMaker Bachchu Kadu: अमरावतीमध्ये बच्चू कडू बी टीम म्हणून उतरले आहेत का, रोखठोक मुलाखत ऐकाच | AS2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 апр 2024
  • NewsMaker Bachchu Kadu: अमरावतीमध्ये बच्चू कडू बी टीम म्हणून उतरले आहेत का, रोखठोक मुलाखत ऐकाच | AS2
    #newsmaker #bachchukadu #amravati #amaravati
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 161

  • @prravindrass
    @prravindrass 4 месяца назад +4

    भावांनो बहिणींनो बीजेपीला मतदान चुकून सुद्धा करू नका नाहीतर शेतकऱ्यांची पूर्ण वाट लागेल

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 4 месяца назад +14

    बच्चू भाऊ गोव्हाटीला कधी जासाल हे काही सांगता येत नाही

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 4 месяца назад +27

    अमराठी राणा पाडा

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 4 месяца назад +65

    अमरावती मध्ये लोकं उघड उघड बोलत आहेत की राणा आणि कडू ह्यांनी साथगाठ आहे म्हणून. ह्याच्या मुळे राणा निवडून येईल . सरळ बळवंत वानखेडे ह्यांना मत द्या.

    • @niteshkumarmeshram4727
      @niteshkumarmeshram4727 4 месяца назад +3

      काँग्रेस मत खाऊन आरएसएस ला मजबूत करते

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 4 месяца назад

      @@niteshkumarmeshram4727 डोक्यावर पडल्या सारखं बोलू नये

    • @kingkayoshin1732
      @kingkayoshin1732 4 месяца назад

      वानखेडे हा नकली माणुस आहे

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 4 месяца назад +2

      सगळ्यांनी एकच काळजी घ्यावी, या देश्यात रशिया सारखा कायम सत्तेत राहणारा पुतीन, किंवा कोरिया मधील किम होऊन न द्यायची 👍👍👍

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 4 месяца назад

      @@niteshkumarmeshram4727 vba ची मत खायला vba मत तर पाहिजे. एक पण खासदार आमदार नाहीये

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 4 месяца назад +19

    तूम्हाला दलित मुस्लिम मत देनार नाही पडणार तूम्ही लिहून ठेवा तूम्ही अकोल्याला आंबेडकर साहेबाला नाही तर RSS ला पाठींबा दिला

    • @ashishkorde9283
      @ashishkorde9283 4 месяца назад

      आंबेकर क्या मनात bjp व फडणवीस तर नाही न याचा विचार करा

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 4 месяца назад

      जाऊंदे, सगळ्यांनी एकच काळजी घ्यावी, या देश्यात रशिया सारखा कायम सत्तेत राहणारा पुतीन, किंवा कोरिया मधील किम होऊन न द्यायची 👍👍👍

  • @ashishkorde9283
    @ashishkorde9283 4 месяца назад +11

    राणा रे पाडा तुमचा काँग्रेस किंवा प्रहार येओ

  • @kewaldasmeshram7692
    @kewaldasmeshram7692 4 месяца назад +4

    बच्चू भाऊ तुम्ही काहीही बोला तुमचा उमेदवार निवडून येनार नाही. त्याही पलीकडे जाऊन फडनवीस आणि तुमचे संबंध सर्व जनता जानते.त्यामुळे या संदर्भात वास येतो आहे.

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 4 месяца назад +4

    महाविकास आघाडी फक्त जय महाराष्ट्र

  • @vidhyadharmathane989
    @vidhyadharmathane989 4 месяца назад +28

    अरे वोट खाईल व नवनीत निघाली तर काय होईल, डायरेक्ट बळवंत ला वोट करा तरच नवनीत पडते

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h 4 месяца назад +19

    100% बी टीम. शिवसेनेच्या मतांचे विभाजन होऊन नवनीत राणा यांचा विजय सोपा व्हावा म्हणून चाणक्याने हा डाव टाकल्याचा अंदाज वाटतो

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 4 месяца назад +17

    नवणीत राणा पडणार..

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 4 месяца назад +10

    शेतकरी राजा जागा हो

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 4 месяца назад +18

    नौटंकी राणा पाडा

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 4 месяца назад +3

    एड.बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री करा म्हणणारा कडू हा कडूच आहे , कारण यांनी अकोल्यामध्ये समर्थन काँग्रेसला दिले याचा पहिला जाहीर निषेध आंबेडकर जनता 2024 ला कोणाला वोटिंग करणार नाही फक्त वंचित बहुजन आघाडी चालेल❤ जय भीम❤

    • @AdityaSuple-fb9rv
      @AdityaSuple-fb9rv 3 месяца назад

      Balasaheb ambedkar kadhi election jinklech nahi tr CM kuthun bantil te

  • @dilipshelke
    @dilipshelke 4 месяца назад +6

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय !!!❤❤❤ नवनित पडणार !!!😂😂

  • @mohankadu2358
    @mohankadu2358 4 месяца назад +5

    नक्की प्रहार चाच विजय पक्का आहे बच्चूभाऊ जिंदाबाद

  • @anandaraopangire8533
    @anandaraopangire8533 4 месяца назад +10

    Only thakare🎉

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 4 месяца назад +16

    बचू कडू तर BJP सोबत आहेत & ते म्हणतात शेती मालाल भाव नाही म तुम्ही गुव्हाटी ल जाऊन भाव वाढऊन का नाही आणले..

  • @Mahan_Surjuse
    @Mahan_Surjuse 4 месяца назад +6

    निवडणुकीच्या निकालानंतर राणा मॅडमना घरी बसून जेवण बनवावे लागेल असे वाटते

  • @cinematalkies7475
    @cinematalkies7475 4 месяца назад +6

    मराठी माणूस जिंकला पाहिजे... जात पात सोडा आणि मराठी म्हणुन एकत्र व्हा...

  • @mahendrasalve7976
    @mahendrasalve7976 4 месяца назад +13

    स्वतःचीच शिट्टी वाजवून घेतील...!

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 4 месяца назад +4

    भाजप सोडून सैतानाला मतदान केले तरी चालेल

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 4 месяца назад +2

    अमरावतीची राखीव जागा आहे आणि या ठिकाणी आंबेडकरवादी प्रतिनीधीच निवडुन येणार,फक्त आनंदराज आंबेडकर💪 #VBA #Ambedkar

  • @ramtangadepatil7471
    @ramtangadepatil7471 4 месяца назад +3

    कडु भाऊ गोड होनार 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 4 месяца назад +3

    तरुणांचे प्रश्न प्राधान्याने घ्यावेत.

  • @dipalibonde6814
    @dipalibonde6814 4 месяца назад +1

    Nakkich

  • @siddharthsawale3664
    @siddharthsawale3664 4 месяца назад +2

    अमरावती जिल्ह्याचे भूमिपुत्र आपला मराठी मानुस बळवंतराव वानखडेच खासदार होणार आहेत

  • @whitecloud5021
    @whitecloud5021 4 месяца назад +1

    सगळ्यांनी एकच काळजी घ्यावी, या देश्यात रशिया सारखा कायम सत्तेत राहणारा पुतीन, किंवा कोरिया मधील किम होऊन न द्यायची 👍👍👍

  • @vaibhavuikeuike6
    @vaibhavuikeuike6 4 месяца назад +2

    अबकी बार प्रहार की सरकार ✊️🇮🇳

  • @vikaskadam3028
    @vikaskadam3028 4 месяца назад +1

    अमरावती करानी bjp ला चुकून मतदान करू नका... नाहीतर तुमचं आरक्षण गेलं समजा..... तुम्ही हाताने वाटोळं करू नका

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 4 месяца назад +1

    कडु चे उमेदवार निवडून आला तर बी जे पी मिळेल म्हणून विचार करून मतदान करावे

  • @Sushant5853
    @Sushant5853 3 месяца назад

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @alkaambadkar2316
    @alkaambadkar2316 4 месяца назад +10

    फक्त नवनीत राणा ला पाडा

  • @Aamrendra420
    @Aamrendra420 4 месяца назад +4

    B Team

  • @shankarchavan4076
    @shankarchavan4076 3 месяца назад +1

    नवनीत राणा हिन अमरावती साठी काय काम के ती 6हजार कोटी खाऊन टाकले आहे

  • @swapniltayde4883
    @swapniltayde4883 4 месяца назад +1

    बळवंत भाऊ निवडूण येणार आहेत...

  • @user-bt2wz7dk6v
    @user-bt2wz7dk6v 3 месяца назад

    जाधव तुम्हाला माहित आहे २०वर्षात ४०अधिवेशनात किती शेतकरी प्रश्नाला कडू यांनी तडीस नेल ते विचारा फक्त मिदियात राहणे हे भाऊला माहीत आहे गोहतीला गेल्यावर काय भटले ते विचारा अपंग मंत्रालयाला कर्मचारीअजून मिळाले नाही .

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 3 месяца назад +1

    प्रहार चौथ्या क्रमांकावर राहणार

  • @pujadhoke7977
    @pujadhoke7977 4 месяца назад +4

    Balvant bhau wankhede chh nivdun yeil

  • @vivekpande5663
    @vivekpande5663 3 месяца назад

    आता आज सध्या प्रहार पक्षाला 78000पेक्षा जास्त मत मिळणार नाही. काग्रेस कडे 65टकके व भाजप ला 35टकके प्रहारची मते जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • @ujjwalchintakuntalwar7932
    @ujjwalchintakuntalwar7932 3 месяца назад +1

    वानखड़े विजय

  • @rajudarda1518
    @rajudarda1518 4 месяца назад +1

    राणा आणि बच्चू कडू ह्यांची नूरा कुस्ती आहे.

  • @anjaliwakode4549
    @anjaliwakode4549 4 месяца назад

    जय प्रहार विजय प्रहार 🎉❤ दिनेश भाऊ येणार

  • @atulambadkar4205
    @atulambadkar4205 4 месяца назад

    २४व२५तारखेला माहित! रात्रि काय होत?का जमन देवेदर भाउ सोबत .

  • @successorthoayurvedicmedic2600
    @successorthoayurvedicmedic2600 4 месяца назад +1

    Only uddhav balasaheb Thakre

  • @sopaningale1841
    @sopaningale1841 4 месяца назад

    मी प्रहार cha कार्यकर्ता किंव्हा पदाधिकारी नाही
    बच्चू भाऊ यांना मनापासून मानणारा माणूस आहे पण बच्चू भाऊ शिंदे सोबत गुव्हावाटी गेले त्या मुळे बच्चू भाऊ बद्द्ल
    नाराजी आहे शून्यातून मोठ व्हायचं होतं प्रहार सोबत राहून
    बच्चू भाऊ BJP madhe जाणार नक्की
    आमच्या गावात भाऊ आले होते माझी इच्छा पण नाही झाली भाऊ सोबत बोलावं म्हणून
    आमच्या गावात प्रहार ची शाखा तयार झाली त्यातले काही गॅस मध्ये गोटला केला स्वतःचे घर बनवत आहे तर कधी काँग्रेस तर कधी सेना मध्ये जाणारे कार्यकर्ते प्रहार ची शाखा तयार केली

  • @EverGreen3566
    @EverGreen3566 4 месяца назад +1

    आज याचे जवळ कोणी नाही

  • @User-85634
    @User-85634 4 месяца назад +1

    Rana 3 number wr rahnar

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 4 месяца назад +3

    फक्त आंबेडकर

  • @sanjaykatkar9207
    @sanjaykatkar9207 4 месяца назад +1

    शिट्टी

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 4 месяца назад +4

    प्रहार संपली नुसती अरेरावी भरली आहे डिपॉझिट जप्त होणार

  • @काव्यगंध
    @काव्यगंध 4 месяца назад +1

    आशिष Sir, प्रथमच आपण खऱ्या कार्यकर्ते च्या side ने news cover केली BJP च्या उमेदवार विरूध्द नवल वाटतं... नेहमी तुम्ही सुध्दा "गोदी मीडिया " भाग असल्या सारखे बोलतात त्यामुळे एक सच्चा पत्रकारिता करणारा पत्रकार, संपादक म्हणून आता आम्ही तुमच्याकडे बघत सुद्धा नाही. ते उगाच बछु भाऊ असल्याने आम्ही तुमची news पहिली... आम्ही गोदी विरुद्ध " मुद्दाच बोला" यावर निर्भिडपणे पत्रकारिता करणारे श्री निखिल वागळे Sir, रवीश कुमार Sir, अभिनव दास, विश्वंभर चौधरी, आशे लोकांचे खरे चाहते आहोत.... तुमच्या सारख्या गोदी मीडिया ल ओळखून आहोत आम्ही आजची Digital तरूणाई.... बघा जमतंय का तुम्हाला.. जय भीम, जय महाराष्ट्र 🙏

  • @AlokKumar-we7yb
    @AlokKumar-we7yb 4 месяца назад +1

    Jai prahar

  • @Vinod.dhawale
    @Vinod.dhawale 4 месяца назад

    यांच्यावर विश्वास होता पण आता तो सुधा राहिला नाही...😢😢

  • @vikasghuge5225
    @vikasghuge5225 4 месяца назад

    जय प्रहार

  • @shrikantmalale-sv4jj
    @shrikantmalale-sv4jj 4 месяца назад

    🌹🌹🌹🌹

  • @raeesalamkhaleefa9996
    @raeesalamkhaleefa9996 4 месяца назад

    Only Bacchu Bhai yanda ❤

  • @Dr.VilasraoDeshmukh-zo4ju
    @Dr.VilasraoDeshmukh-zo4ju 4 месяца назад

    अमरावतीचे हनुमानचालीसा मुंबईतुनअख्या जगाच्याकाना कोपरा विश्वात नाव गाजलं पंतप्रधान चे लढत पेक्षा अमरावती जगाचं लक्ष आहे पुरुषोत्तम मर्यादा श्रीप्रभु नी राजपाट सोडल..

  • @pradipmankar4222
    @pradipmankar4222 4 месяца назад +2

    Balvant wankhade Yana nivdun aana

  • @komalwankhade446
    @komalwankhade446 4 месяца назад +1

    Only balasaheb wankhade

  • @sandipchoukhande1896
    @sandipchoukhande1896 4 месяца назад

    ♥️ दिनेश भाऊ खासदार

  • @vasantparhad5860
    @vasantparhad5860 4 месяца назад +1

    नवनीत रानाला पडणार हे तुम्ही म्हणाता तर पाठींबा द्यायला होता

    • @vasantparhad5860
      @vasantparhad5860 4 месяца назад

      वानखेडे ला पाठींबा हवाहोटा

  • @EverGreen3566
    @EverGreen3566 4 месяца назад +2

    मग महायुती सोड ना

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 4 месяца назад +1

    KRUPA KARUN BACHHU KADU YANNI UMEDWAR MAGE GHEUN MVA LA PATHIMBA DYAWA.

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 4 месяца назад +1

    Only Navnitt Rana

  • @onlysaheb
    @onlysaheb 4 месяца назад +1

    ❤❤❤ Abaki Bar Only Kutumb Pramukh Udhavji Saheb 🎉🎉🎉

  • @Daheswapnil
    @Daheswapnil 4 месяца назад

  • @anilkoperkar9106
    @anilkoperkar9106 4 месяца назад

    Pathar 💯💯💯💯💯👍👍👍

  • @justinkitkat4489
    @justinkitkat4489 4 месяца назад

    Bachu kadu khara Jan sevak

  • @sanjukamble8882
    @sanjukamble8882 4 месяца назад

    Ashish sir Majhi hi request hai Tumi sujat Ambedkar Ranchi interview Bihar 🙏🙏

  • @avinashkshirsagar1511
    @avinashkshirsagar1511 4 месяца назад

    अमरावतीत स्वाभिमान नसलेली म्हणते मात्र स्वाभिमानी ?

  • @dr.sudhirdahiwale5492
    @dr.sudhirdahiwale5492 4 месяца назад +1

    ❤❤❤❤❤
    अपना भिडू
    बच्चू कडू

  • @User-85634
    @User-85634 4 месяца назад

    Only prahar 🚩🚩🚩

  • @manuslife1722
    @manuslife1722 4 месяца назад

    बचू आहे तर सर्व आहे

  • @piyushthakare6587
    @piyushthakare6587 4 месяца назад

    Dinesh bhau

  • @AnkushKadu-ox7un
    @AnkushKadu-ox7un 3 месяца назад

    Abki bar 400par

  • @shivajikhadtalekhadtale5793
    @shivajikhadtalekhadtale5793 4 месяца назад

    नवनीत राना निवडून येण्याची शक्यता.

  • @onlysaheb
    @onlysaheb 4 месяца назад +1

    😂😂😂Ali Baba Ani tyache 40 chor Yana shevti Jantach Dhadha shikvel 😂😂😂😂

  • @kss7742
    @kss7742 4 месяца назад +1

    Kahi farak padat nahi var Modiji pahije mhanun rana ch yenar

  • @sugatghusale1151
    @sugatghusale1151 4 месяца назад

    Kadu cha ladu jadhav #godimedia

  • @sureshkwangde882
    @sureshkwangde882 4 месяца назад +1

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @rajendradonde2814
    @rajendradonde2814 4 месяца назад +1

    Bachhu kadu saral saral jati vaad karatoy eka thikani mhanto zenda dharm aani doctor Babasaheban ambedkar yanche nav ghevun andu pandu ladhatat ।
    amachya dokyat chatrapti shivaji mahraj aahe।

  • @taufikmulla1555
    @taufikmulla1555 4 месяца назад

    B team

  • @nitinbhole8570
    @nitinbhole8570 3 месяца назад

    Amaravati madhe fakt navneet Tai nivdun yenar jay modiji

  • @yoganandkhapare610
    @yoganandkhapare610 4 месяца назад

    BJP chi B team

  • @ravikamble2061
    @ravikamble2061 4 месяца назад

    Yala pan lok padtil.

  • @kishorraulkar3524
    @kishorraulkar3524 4 месяца назад

    ओन्ली वंचित

  • @abhijeetdhongade8689
    @abhijeetdhongade8689 4 месяца назад +4

    Anandraj Ambedkar niwdun yeil

  • @narendragarkade447
    @narendragarkade447 3 месяца назад

    नं ४ वर

  • @firefire3060
    @firefire3060 4 месяца назад +1

    Prahar chya umedwaramule matvibhagani houn najano Rana la fayada hoil

  • @homrajkpatil3422
    @homrajkpatil3422 4 месяца назад

    Ha BJP 100℅ Kam krtoy. Yach nak dablay😂😂

  • @motilalbandebuche94
    @motilalbandebuche94 4 месяца назад +1

    नवनीत राणा ला पडायचं

  • @samirpande9885
    @samirpande9885 3 месяца назад

    Ho ajun 50 khoke milnar aahe

  • @prashantsukey3495
    @prashantsukey3495 4 месяца назад

    Kadu naka ladu,janta hushar aahe.

  • @sugatghusale1151
    @sugatghusale1151 4 месяца назад

    Chowka vya govathi surat janata nahi visrat sahe jadhav saheb

  • @shekhargarud2983
    @shekhargarud2983 3 месяца назад

    Rana pada vishay band

  • @prajvalbhokse1702
    @prajvalbhokse1702 4 месяца назад

    दिनेश भाउ बुब

  • @manishmathurkar5504
    @manishmathurkar5504 3 месяца назад

    ,🥳

  • @gajanandhandre4437
    @gajanandhandre4437 4 месяца назад

    apana bhidu bachu kadu🎉🎉🎉🎉

  • @user-dq3xq7yi2r
    @user-dq3xq7yi2r 4 месяца назад

    😂😂😂😂😂ye baddhu kadu kaun hai