महाराष्ट्राची_बातमी Live: महाराष्ट्राची निवडणूक दिवाळीनंतर, सत्ताधाऱ्यांना फायदा की तोटा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 172

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 26 дней назад +34

    निवडणूक पुढे ढकलण्यात आली जसं काय याच वर्षी पावसाळा, पितृ पक्ष,गणपती, नवरात्र आणि दिवाळी सण आलेत.व्वा रे केंद्रीय निवडणूक आयोग धन्य झालो आम्ही महाराष्ट्रीयन.

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 26 дней назад +60

    दोन महिने उशिर केला तर अजून जास्त तोटा शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचाच होणार आहे.

  • @user-qw4lv9mf8j
    @user-qw4lv9mf8j 26 дней назад +34

    राजू चुना आयोग...पण जनता ज्याला चुना लावायचा..त्याला लावणारच 💯👍💐💐

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 26 дней назад +35

    हिंदु मुस्लिम दंगली व्हायच्या आहेत म्हणून निवडणूक तारीख जाहीर केली नाही.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 26 дней назад +32

    निवडणूक जितकी लांबेल तेवढी ती सत्ता धार्याना अडचणीची ठरेल.तो पर्यन्त हे तिघ एकत्र राहतील का याचीच शंका आहे

  • @user-cn6pg2oe7o
    @user-cn6pg2oe7o 26 дней назад +23

    धन्यवाद सर बेरोजगार तरूणांचे व्यथा मांडली सर मनापासुन आभार

    • @bbhairvnathbarbade
      @bbhairvnathbarbade 26 дней назад

      जरुर माहायुती च फटाके फोडणार

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 26 дней назад +20

    कितीही योजना आना पण् महाराष्ट्रातील जनता माहायुतीला मतं देणार आहे निवडणुका लांबणीवर टाका माहायुतीला जनता मत देणार नाही हे सत्य आहे

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 26 дней назад +23

    उशिरा होतंय हे महाविकास आघाडीसाठी चांगलं आहे कारण महाराष्ट्रात मोदींच्या जास्तीत जास्त सभा होतील जेणेकरून बीजेपी आणि कंपनीचा सुफडा साफ होईल.

  • @sidhantshete8237
    @sidhantshete8237 26 дней назад +11

    निवडणूक आयोग मुळे शिवसेना पक्ष्य व राष्ट्रवादि पक्ष बद्दल चुकीचा निर्णय दिला हे लोक विसरणार नाही

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 26 дней назад +29

    निवडणूक आयोग हे असंच करणार होतं याची कल्पना होती पण सत्य मेव जयते!!

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 26 дней назад +10

    बरं झालं,गणपती बाप्पा मोरया,निकाल तरी लागेल.पळता भुई होईल.नियतीने डाव टाकलेला आहे.

  • @manoharsince7228
    @manoharsince7228 26 дней назад +9

    जाधव साहेब तुम्ही जे विश्लेषण करता. ते मला फार आवडला

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 26 дней назад +18

    मतदार राजा आहे तो कुणाच्या बापाचा बांधलेला नाही. धन्यवाद

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 26 дней назад +12

    आमची सत्ता राज्यात अशीच वर्ष न वर्ष कायम राहू दे, कार्यकर्ते मरू दें
    मनमौजी राजाची संगत सदैव लाभू दे बाकी विरोधक चुलीत जावू दे

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 26 дней назад +11

    महायुतीने कितीही लाभार्थी योजना आणल्या जाणाऱ्या असतील तरीही महायुतीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाहीच आणि त्यांचं पानिपत होणारंच...😮😢😅😂

  • @srpatil6189
    @srpatil6189 26 дней назад +7

    आशिष जी,निवडणुका केंव्हा पण घेतली तरी तमाम जनतेचे प्रश्न, रोष ओढवून घेतला आहे,मराठा आरक्षणावर निर्णय घेतला तरच ठीक आहे,,, खूप काही मोठे प्रश्न आहे बेरोजगारी, महागाई वाढली आहे, यावर अवलंबून आहे सत्ताधारी पक्षाच्या सर्व गोष्टी लक्षात आले आहे,

  • @DigambarYewle-u4w
    @DigambarYewle-u4w 26 дней назад +6

    निवडणूक उशिरा घेणे म्हणजे महायुतीचे नुकसान होणे भाजपचा मतदार ऊस तोडणीसाठी बाहेर गावी जातो मतदारांनी अन्यफार अवघड आहे

  • @baluawhad7269
    @baluawhad7269 26 дней назад +9

    ना कोणाच्या तोट्याच ना कोणाच्या फायद्याच.. सर्व जग काहीं खोट्याच..

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 26 дней назад +12

    काय पण करा विधानसभेला महायुतीचा सुपडा साफ होणार आहे

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 26 дней назад +6

    राजीव. कुमार. मोदी नी.नियुक्त केले. जेवढा.जास्त.वेळ घेतला. तेवढा.भाजपला.तोटा.होनार

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 26 дней назад +7

    निवडणूक मनमानी मात्र कधी ही होऊ दे
    प्रतिशत लोकांना मतदान होताच त्वरित कळू दें

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 25 дней назад +7

    🎉कितिहि काहि केल तरी सतेवर महाविकास आघाडीच येणार हि काल्या दगडावरची रेघ आहे.

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 25 дней назад +5

    अजून भुईसपाट होणार महायुती विनाश काळे विपरीत बुध्दी आणि घ्या वाटोळे करून म्हणून तर त्यांना जे वाइट आहे तेच सुचणार BJP ने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून फार मोठी चूक केलीय ते कधीच पीक विमा देत नाहि लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे फक्त BJP chya धोरणामुळे

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 26 дней назад +10

    धन्यवाद आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.

  • @dilipvidhale4228
    @dilipvidhale4228 25 дней назад +2

    हे लाभार्थी राजकारण्यांची स्वतःची लाभार्थी योजनेचा जनता विचार करणारच आहेत

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 25 дней назад +4

    पीक विमा मेजर इश्यू....msp Ani रोजगार निर्मिती गुजरात धार्जिणे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 25 дней назад +3

    महाराष्ट्रात महायुतीचा दणदणीत पराभव होणार आहे.

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 26 дней назад +4

    आडीच वर्षात किती दिवे लागलेत ते आता दोन महिन्यात लागणार आहेत काही फरक पडणार नाही

  • @babanaher8730
    @babanaher8730 25 дней назад +4

    आशिषजी तुम्ही आमच्या मनातलं बोललात चाकरमानी नाराज होतील दिवाळीच्या सुट्यांचा फटका त्यांना मिळणार हे सत्या आहे तुम्ही पण एक बॉम्ब टाकून दिला. फार हुशार आहेत तुम्ही पत्रकार लोक मनावेच लागेल.महायुतीचे पाय बुडत्याकडेच जात आहे त्यांना फटका बसू शकतो बरका.त्यांनी कितीही डावपेच् केले तरी महायुती ला अवघड जाणारी निवडणूक आहे हे नाकारून चालणार नाही. महाविकास आघाडीच्या पथ्यावर होणार आहे.आशिषजी तुम्ही फार चांगली आतली बातमी देतात.धन्यवाद. व तुमच्या टीमला सुद्धा धन्यवाद.

  • @sureshnaikwade5815
    @sureshnaikwade5815 25 дней назад +4

    Bjp ला शहाणपण येत नाहीए ते जे करतायत तेच उलट होतय लोकसभेत ही पाच टप्पे लांबवले त्याच नुकसान झालंच ना ...आताही तसच होऊ शकत

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 26 дней назад +7

    बकरेकी मां कब तक दुवा मांगेंगी... आज नहीं तो कल बली तो जाना ही हैं...😮😢😅😂

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 26 дней назад +7

    शेतीमालाला भाव दिल्याशिवाय आम्ही युती सरकारला मतदान करणार नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 25 дней назад +2

    महाराष्ट्रील जनतेचा एकच ध्यास, महायुतीचा सुफडा साफ.

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 23 дня назад

    सच्चा पत्रकार आशिष जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे आपला अभिनंदन

  • @BhushanFarakte-xz1ub
    @BhushanFarakte-xz1ub 22 дня назад +1

    सत्ता फक्त महायुतीची येणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव जी शिंदे साहेब कट्टर समर्थक 🚩💐🙏💯🚩💐🙏💯🚩💐🙏💯🚩💐🙏💯

  • @narayanjambotkar5427
    @narayanjambotkar5427 26 дней назад +5

    अहो डिसेंबर एंड पर्यंत सुद्धा पुढे ढकलली जाईल कारण झारखंड chi विधानसभा 25 जानेवारी ला विसर्जित होते

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 25 дней назад +3

    सरन्यायाधीश धनंजय चंद्रवूड आणि निवडणूक आयुक्त राजीवकुमार हे जीवंत नाहीत.

  • @harshadgawade8903
    @harshadgawade8903 26 дней назад +3

    सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार

  • @bdilip9878
    @bdilip9878 23 дня назад +1

    कितीही बनवाबनवी केली तरी जनता सूज्ञ आहे. महायुतीचा कार्यक्रम होणारच

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf 25 дней назад +3

    आशिष जी नीवडुणुक आयोग पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाच्या बाजूने निर्णय घेतय......अरे देश परत पारतंत्र्यात जाण्याच्या मार्गावर आहे.......जोपर्यंत हा माणूस पंतप्रधान आहे.....तो पर्यंतच हा देश सुरक्षित आहे......ह्या भ्रष्टाचारी लोकांची तळी उचलून नका......देशाचा कधीतरी विचार करा

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 25 дней назад +2

    फायदा तोटा तुमच्या मनावर नसतो, लोक ठरवतील

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 24 дня назад +1

    महागाई, बेरोजगारी ,जनतेत असलेली असुरक्षेतेची भावना, राज्यकारभार करणारे यांची उन्मत्त वागणूक या सर्व गोष्टींचा महाराष्ट्रातील जनता विचार करून मतदान करेल हे नक्की.त्यामुळे निवडणुका उशिरा झाल्यास. त्याचा फायदा विरोधकांना होईल असे दिसत आहे.

  • @avinashjoshi867
    @avinashjoshi867 25 дней назад +2

    Rajeev यांच्यां घरच्यांनी त्यांना सांगितले पाहिजे 😂😂😂

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 26 дней назад +6

    शेवटी बीजेपी ने त्यांची औकात दाखवली

  • @harshavardhangavali2966
    @harshavardhangavali2966 24 дня назад +1

    आशिष साहेब खरच निवडणुका होतील की राष्ट्रपती राजवट लागेल, काही तरी धार्मिक राजकारण घडवून आणले जाऊ शकते का

  • @PradipKamthe-mm2nf
    @PradipKamthe-mm2nf 25 дней назад +2

    शेवटी पानिपत होणार च एकनाथ शिंदे आणि भा. ज. प व अजित पवार च

  • @ShantanuPatil-ge6bz
    @ShantanuPatil-ge6bz 25 дней назад +1

    लोक निष्क्रिय होत आहेत , लोकांना काम देऊन स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग हवा आहे.
    ग्रामीण भागात मजूर मिळणे कठीण झाले आहे. सर्वच आयत मिळत आहे कोण कशाला काम करेल.

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 26 дней назад +1

    एकदम परखड

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 26 дней назад +10

    निवडणूक आयोगाने खरं तर शरद पवार आणी
    राहूल गांधी यांचा सल्ला घ्यायला पाहिजे.

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 25 дней назад +2

    जाधव भाऊ महाराष्ट्रात शहरीकरण पंचेचाळीस नाही बावन टक्के झाले आहे

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam8971 25 дней назад

    जेवढा निवडणुकीला उशीर तेवढा महाविकास आघाडीचा फायदा होणार हे ठरलेले आहे

  • @balkrishnalambe1273
    @balkrishnalambe1273 25 дней назад +2

    हे भाजपा वाले जनतेला मुर्ख समजतात काय ?

  • @chavan0011
    @chavan0011 23 дня назад

    आशिष जाधव सर तुम्ही बदलताय, भाजपची पाठराखण करीत आहात

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 23 дня назад

    कर्मचारी सुध्दा सत्ताधारयाचया विरोधात आहेत

  • @rameshkumre3887
    @rameshkumre3887 25 дней назад

    विरोधकांना फायदेशीर ठरेल .

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 26 дней назад +6

    महाराष्ट्र मधे राष्ट्रपती राजवट लागू करावा, आणि विदर्भ राज्य निर्माण करावे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sitaramborse4921
    @sitaramborse4921 26 дней назад +1

    फायदा जरागें पाटलांना उमेदवार चांगले निवडता येथील

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 25 дней назад +1

    जाधव भाऊ महाराष्ट्रात शहरीकरण बावन टक्के झाले आहे

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 24 дня назад

    सत्ताधाऱ्यांचा फायद्या बघणारा माणुस म्हणूनच नेमालाय.

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 25 дней назад +1

    सरकारं पाडता.आता.कायच.पडा.तुमचं.जास्त.दिवस.चालणार.नाही. पळा किती.पळायचं.ते.पला.तिरंगा.पाहिला.ना. पळा.

  • @shashikantprasadi5810
    @shashikantprasadi5810 25 дней назад

    कोणालाही बहुमत मिळणार नाही

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 24 дня назад

    फायदा काय तोटा काय जे चांगले करतील ते पुढे जातील.

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 25 дней назад

    सुप्रीम कोर्टाचा निकाल पण येईल.

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 23 дня назад

    महाराष्ट्रात अघोषित राष्ट्पती राजवट आहे नगरपालिका महानगरपालिका आणि गावागावात सरपंच नाहीत अधिकारी दिल्ली तून जे येत तेच राबवतात दिल्ली ला काय माहित कुठेकाय समस्या आहेत लोक वाट पाहता येत कधी राजकारण्यांना घरी पाठवतोय

  • @UsmanPatel-eb4zl
    @UsmanPatel-eb4zl 16 дней назад

    महाराष्ट्र में फायदा होगा शरद पवार साहब राहुल गांधी साहब उद्धव ठाकरे साहब

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx 25 дней назад

    उशीर झाला तरीही आरक्षण निर्णय जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत महायुतीला काहीच उपयोग होणार नाही

  • @RajaramPatil-nb1uw
    @RajaramPatil-nb1uw 23 дня назад

    १५०० देण्यासाठी निवडणूका लांबणीवर टाकल्या जातात. पण मराठा जनता ओळखून आहे. पैसे दिले तरी ठरलय, मिंदे फडणवीस अजित पवार यांना घरी बसवायच

  • @mayureshparkhi7026
    @mayureshparkhi7026 25 дней назад

    करदाते मध्यमवर्गीय मतदान करत नाहीत. ते निवडणुकीच्या काळात सुट्ट्यांचा आनंद घेतात त्यामुळे गरीब लोकांच्या मतदानाचे महत्त्व सरकारला कळते आणि म्हणूनच सरकार लाडकी बहिन योजनेसारखे योग्य धोरण राबवले.

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 23 дня назад

    मुख्यमंत्री काळजीवाहू असतो मग नगराध्यक्ष महापौर सरपंच काळजीवाहू नाहीत का

  • @pratikurkude5865
    @pratikurkude5865 24 дня назад

    स्पर्धा परीक्षा युवक
    फार कमी पत्रकार ही बाब notice करतात.

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 25 дней назад

    आशिष जाधवचा, चेहरा सांगतो कोण येणार

  • @ravindrauskemawar7968
    @ravindrauskemawar7968 26 дней назад +7

    एक पण विश्लेषण आतापर्यंत महायुती कडून विश्लेषण केले नाही, निव्वळ चाटू गिरी करतो आशिष जाधव.
    जनतेला सगळं कळतं.

    • @arjuncjajshs
      @arjuncjajshs 26 дней назад +2

      ❤️ dya tula te ky godi media che sampadak vatlet ka 😅😅😅😅

    • @rakeshjadhav5774
      @rakeshjadhav5774 26 дней назад

      g**** जळतेय वाटत 😊

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 25 дней назад +1

      आशिष जाधव शिल्लक सेनेची चाटतोय....!😂😂😂

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 26 дней назад +1

    मस्त करमणूक पण जनतेच्या विषयी आपल्या कडे काही कार्यक्रम आहे का कंटाळा आलाय,,,,

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 24 дня назад

    महाविकास आघाडी सत्तेवर येणार

  • @user-qe5zl4zl1z
    @user-qe5zl4zl1z 19 дней назад

    मराठा समाज फक्त ठरणार आहे किती लांबु घ्या

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 24 дня назад

    आयला ह्या निवडून आयोगालाच चोप द्यायला हवा...☹☹☹☹☹
    मोदीला अजून दोन चार प्रकल्प/उद्योग गुजरात ला न्यायचे असतील त्यासाठी निवडणूक पुढे ढकलली असेल...😛😛😛😛😛
    सर उशीरा निवडणूक घेण्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल कारण लोकसभेत पाच टप्प्यात निवडणूक झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला ....🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 25 дней назад

    निवडणूक आहे दिवाळी ekdech

  • @Naman_sharma_jskajs
    @Naman_sharma_jskajs 26 дней назад +3

    Ghabarle?

  • @gajanankolhe9828
    @gajanankolhe9828 26 дней назад +1

    काही करा ठाकरेच यनार 🎉🎉🎉🎉😊

  • @dilipvidhale4228
    @dilipvidhale4228 25 дней назад

    नरटेव्ह म्हणजे जनतेला वेडे समजता काय

  • @Gamerpavan5050
    @Gamerpavan5050 25 дней назад

    निवडणूक उशिरा झाल्या तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ शकतो मग अजुन किचकट प्रक्रिया होणार???

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 25 дней назад

    माहितीच्या मेळाव्यात दोन बहिणी तुम्ही दाखवत आहात एक भावना गवळी chakankar मॅडम आणि पंकजा ताई h😊😅😮😢

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 23 дня назад

    एकनाथ शिंदे &अजित पवार अधिकृतपणे बीजेपी त गेलेले असतील.....

  • @nageshkinare6481
    @nageshkinare6481 24 дня назад

    लाडक्या बहिनिना आगा उ भाउबीज दिलि जात आहे कारण पुढे हे सत्तेत येणार नाहित हे त्यानाच माहित आहे
    जे मिलते ते घ्या

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 23 дня назад

    निवडणूक आयोग पावसात बसून काम करतं का ?

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq 23 дня назад +1

    Dar dar dar dar dar dar kisko sata raha hai aur kis ne Maharashtra ka abhiman toda 😂😂😂😂😂

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 23 дня назад +1

      Chunao ayog ab PM house ban gaya hai 😅😅😅

  • @kashinathkale9710
    @kashinathkale9710 23 дня назад

    , ६ महीने थाबला तर बहीण चे900 मिळतात

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 24 дня назад

    कितीही लांबूदे भाजप येणार नाही

  • @ShantanuPatil-ge6bz
    @ShantanuPatil-ge6bz 25 дней назад

    तुम्ही जे येथे बोलतात ते मेन स्ट्रीम मेडीया का दाखवत नाही?मालक तर एकच आहे.

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj 25 дней назад

    मराठा आरक्षणावर मराठा ठाम आहेत

  • @shivraj.kamleshkhadtare5919
    @shivraj.kamleshkhadtare5919 22 дня назад

    MUSLIM ❤SAMRAT UDHAV THAKARE ZINDABAD

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux 23 дня назад

    नमस्कार

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 25 дней назад

    वन नेशन वन इलेक्शन बोल बचन

  • @shivnathshinde7821
    @shivnathshinde7821 25 дней назад

    Ashish ji very nice cute lafingi 😄😄

  • @dandade1205
    @dandade1205 24 дня назад

    भाऊ bjp वल्याणी कर्ज माफी केली तर च ही निवदुन येतिल

  • @navmaharashtranewslive
    @navmaharashtranewslive 25 дней назад

    ७५ वर्ष तुमच्या काँग्रेस ने काय दिले ?

    • @vijaysawant2572
      @vijaysawant2572 24 дня назад

      मोदी विकतोय ते कॉन्ग्रेस ने दिले....☹☹☹☹☹

  • @user-dv1sy4mf4m
    @user-dv1sy4mf4m 24 дня назад

    महाविकास आघाडी

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 25 дней назад

    Chanle aahe. Mahauti ghabarli asa samaj matdarat nirman hoil.aani tyacha MVA la 100% fayda hoil.

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl 24 дня назад

    Satta dhari pan sena NCP ani virodhak pan sena NCP

  • @navmaharashtranewslive
    @navmaharashtranewslive 25 дней назад

    किती निगेटिव्ह बोलाल..