एस टी महामंडळ दररोज कोटी रुपये जमा करते मग कंडक्टर ड्रायव्हर यांचा पगार नको का वाढवायला . लाखो लोकांचे जीव यांच्या हातात असतात काम जास्त जबाबदारीच अन् पगार मात्र वेठबिगारीचा
दादा भुसे तुझ्या माहितीसाठी सांगतो ST मध्ये चालक व वाहकाला 10 वर्षे सेवा झाली तरी 18 ते 20 हजारच्या वर बेसिक नाही आणी तु सांगतो की 38 हजार आहे तु एक सुज्ञ माणूस आहेस तुझ्या पदा ला हे खोट बोलण शोभत नाही मी तुझा जाहीर निषेध करतो
दादा भुसे जरा मानवता वादी दृष्टीकोनातून बघा. अरे तुम्ही सरकारच्या तिजोरीवर मजा करु राहिले.बच्चू भाऊंनी सांगितलेला एस टी चालक वाहक व सरकारी चालक यांचा पगाराचा मुद्दा ध्यानात घेण्यासारखा आहे, याच्यापेक्षा आणखी काय बोलले पाहिजे.
@@finnokranti2711तुला समजते का चार-पाच एसटीच्या कर्मचाऱ्यांवर तू सर्व कर्मचाऱ्यांना चुकीचे कसे ठरू शकतो , असे कोणते क्षेत्र आहे मला सांग जिथे सर्व कर्मचारी तुझ्या सेवेसाठी तत्पर असतात
महामहोदय बच्चू कडू साहेब ड्रायव्हर पगाराबद्दल भारीच मत मांडलय . अभिनदन साहेब आमदार पगार किती घेतात .असे कुठले घाम गाळणार कष्ट करतात . किती सुविधा घेतात . आणखी काय काय करतात . त्यांच्या बरोबरीचे शिकलेले नव्हे नव्हे त्यांच्यापेक्षा आनेक जोखमीचे अवघड कामे करून जगणारे याबाबत कडूसाहेब आवाज उठवा .
आज दिल जीत लिया आपने बच्चू कडू जी आपने इतना अच्छा बोला है ,,राज्य परिवहन विभाग उन कर्मचारी के बारे में बोला है आज दिल को तसल्ली हुई ❤❤🥰🙏👍 सभी department को सैलरी हद से ज्यादा है और राज्य परिवहन विभाग वालो को क्यू नही है सैलरी और दिन रात कंडक्टर ड्राइवर इतनी मेहनत करते है क्या वो सरकार को दिखाई नही देता ,आज इतनी गन्दी हालत कर रखे राज्य परिवहन विभाग की सरकार ने की बस 10 साल में modified की जानी चाहिए लेकिन वही बस को खटारा करते तक चला रहे है और बस की हालत ऐसी हो चुकी है की प्रवासी और कंडक्टर ड्राइवर दोनो की जान झोकिम में आ सकती है बस में आग लग जाती है रोड पर बस कही भी रुक जाती है और ब्रेक फेल हो जाता अपने आप टायर फट जाते अरे ये सब सरकार को दिखाई नही देता क्या 🤬🤬😡😡सही कहा बच्चू कडू सर ने क्या गलत कहा है उन्होंने सरकार बिल्कुल भी ध्यान नहीं देती कर्मचारी के तरफ ,सुबह से कर्मचारी कंडक्टर ड्राइवर बेचारे अपना घरदार छोड़कर ड्यूटी करते है तपती धूप में और सरकार इतना कम पेमेंट देती है इस महंगाई में कैसे घर खर्चा चलाएंगे और कैसे बच्चो को पढ़ाए सरकार मेहनत देनी चाहिए जैसे सभी डिपार्टमेंट को मिलती है सैलरी वैसे दीजिए सबसे ज्यादा अधिकार है उनका , फोकट में नही मांग रहे एसटी कर्मचारी अपनी मेहनत के लिए लड़ते है सब 👍🙏 महाराष्ट्र में ऐसी ऐसी जगह है जहा राज्य परिवहन विभाग बस के अलावा कोई भी option नही है फिर भी राज्य परिवहन को इतना हल्के में लेते हो अरे आज कंडक्टर ड्राइवर फिर से अनशन पर बैठ जाए ना फिर से एक बार हाहाकार मच जाएंगा ,,,बिना पगार राज्य परिवहन विभाग 6 महीने तक अनशन पर रहा सायद कोई डिपार्टमेंट न रहेगा लेकिन फिर भी किसी ने दया नही जानी आज किस बेसिक पर सरकार वादे करती है और वोट की मांग करती है ,इतने लोग टेंशन से आत्महत्या कर रहे जिनके घर का जाता है इंसान उनका दर्द वही जानते है सरकार क्या करती है आखिर मजाक बनाकर रख दिया डिपार्टमेंट का 😡😡😡और सिंधे सरकार ने जबसे आधी टिकट कर रखी महिलाओं को तबसे जगह तक नहीं रहती दूसरो के लिए बैठने तक ये सब क्या नाटक है सरकार का जो बुजुर्ग भी नही वो आजकल फ्रॉड कर रहे एसटी में आधार कार्ड झूठा बनाकर चलते है कंडक्टर से प्रवासी बदतमीजी से बात करते है क्या कर्मचारी की कोई इज्जत नहीं जो प्रवासी का सुनेंगे बुड्ढे लोग फ्रॉड कर रहे सबको मोफत कर रखे एसटी को तो फिर दूसरा प्रवासी कैसे बैठेगा अरे कुछ भी प्लानिंग लागू करने से पहले 100 बार सोचने की जरूरत है सरकार को तब डिसीजन लेना चाहिए आज हालत इतनी खराब कर दिए कर्मचारी की बेचारे घर जाकर अपने परिवार के साथ बैठ भी नही सकते इतने थक जाते और खाना नही खाते सो जाते है सुबह उठकर फिर अपने काम पर चले जाते बदले में क्या मिलता है उन्हे सरकार भीक देती है क्या 😡😡🤬🤬अरे मेहनत दो कर्मचारी को उनकी 50 हजार 60 हजार महीना दो आत्महत्या कोई भी कर्मचारी नही करेगा बहोत अच्छा बोले हो सर आज आपने उन बेचारे एस टी कर्मचारी के लिए आवाज उठाई है 🙏👍
अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या काळात मंत्री म्हणून दिव्याच्या गाडीमध्ये फिरत होतास त्यावेळेस हा प्रश्न अनिल परवा समोर का बर नाही मांडला फक्त फोकस मध्ये राहण्याचं काम हा व्यक्ती करतो अचलपूर मतदार संघामध्ये त्याचे काम शून्य आहे😢😢😢
*दादा भुसे यांचा एक सर्व सामान्य कर्मचारी म्हणून मी जाहीर निषेध करतो..* *आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च सभग्रहात खोटी माहिती दिली म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जगजाहीर माफी तरी मागावी..* *नाहीतर ३८ हजार पगार तरी मिळवून द्या....* *जाहीर निषेध ..जाहीर निषेध..*
महाराट्र शासन स्थापित सुरक्षा रक्षक मंडळ आमच्या परिधान करत असलेल्या गणवेशाचा कलर बदलुन तो पॅरा मिलट्री करुन देण्यासाठी लोक प्रतिनिधी सभाग्रहामध्ये मांडणार का? कारण आमची हि माफक मागणी आहे ती पुर्ण व्हावी हि अपेक्षा.
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
तुमची प्रतिक्रिया comment करा
#bacchukadu #vidhansabha
😋5.ll❤❤p❤
चोर अध्यक्ष
खरच
एस टी महामंडळ दररोज कोटी रुपये जमा करते मग कंडक्टर ड्रायव्हर यांचा पगार नको का वाढवायला . लाखो लोकांचे जीव यांच्या हातात असतात काम जास्त जबाबदारीच अन् पगार मात्र वेठबिगारीचा
माननीय श्री बघू कडू यांनी सभागृहात हे सरकार वाचायला चे धडा शिकवला पाहिजे धन्यवाद जी
ड्रग्स माफिया दादा भुसे
@@Nashiker👍
नार्वेकर यांनी गद्दारी केली आहे ती काय न्याय देणार
दादा भुसे तुझ्या माहितीसाठी सांगतो ST मध्ये चालक व वाहकाला 10 वर्षे सेवा झाली तरी 18 ते 20 हजारच्या वर बेसिक नाही आणी तु सांगतो की 38 हजार आहे तु एक सुज्ञ माणूस आहेस तुझ्या पदा ला हे खोट बोलण शोभत नाही मी तुझा जाहीर निषेध करतो
एका राजकिय पक्षाला धोका देऊन पळ काढणारे किती खरे असतील हे काय वेगळे सांगायलाच नको.
नाशिक ड्रग निर्मात्याचे काय केले भुसे अधिक माहिती सांगू शकतो
दादा भुसे जरा मानवता वादी दृष्टीकोनातून बघा. अरे तुम्ही सरकारच्या तिजोरीवर मजा करु राहिले.बच्चू भाऊंनी सांगितलेला एस टी चालक वाहक व सरकारी चालक यांचा पगाराचा मुद्दा ध्यानात घेण्यासारखा आहे, याच्यापेक्षा आणखी काय बोलले पाहिजे.
ह रामी आहे तो
ẞß@@marutisalunkhe7851
१२५ एसटी कामगार फासावर गेले परंतु कोणत्याही सरकारला घाम फुटत नाही.
सगळे पक्ष बेशरम आहेत, कोणी निवडणुकीत एसटीचा विषय काढला नाही.
ड्रग्स माफिया दादा भुसे
अरे काय चाललंय. आपल्याला पाहिजे तसं बोलून घेतात. आणि नंतर सारवा सारव करून त्यावर पांघरूण घालतात.
ST कामगारांना पण माज आहे आताच पुणे आगाराचा काही कर्मचाऱ्यांचा वागणुकीवरून लक्षात आल माझा त्यात फक्त ST driver सोडून बाकी सर्व ST कर्मचाऱ्यांना माज आहे
@@finnokranti2711तुला समजते का चार-पाच एसटीच्या कर्मचाऱ्यांवर तू सर्व कर्मचाऱ्यांना चुकीचे कसे ठरू शकतो , असे कोणते क्षेत्र आहे मला सांग जिथे सर्व कर्मचारी तुझ्या सेवेसाठी तत्पर असतात
बच्यु कडु साहेब खुप छान बोललात अनफाड लोकांना हिच भाषा समजते
एकदम बरोबर बोलताय बच्चू भाऊ आपण
ऊपयोग काय ❓आता त्याला दिसायला लागले ❓गुहावाटि, सुरत फिरत असताना डोळे बंद होते का ❓हातात तंबोरा आल्यावर बोंबलत फिरत आहे
असेच आमदार निवडून द्यावेत
मंत्र्याचा ड्रायव्हर एसी कार मध्ये फिरतो आणि एसटी कर्मचारी भर उन्हात काम करतो याची तरी लाज बाळगा
Bachhu Bhau chya Driver La kiti Pagar Detat te
अगदी बरोबर आहे बचू कडू साहेब
अडीच वर्ष महाविकास आघाडी मध्ये मंत्री होतास तेव्हा हे प्रश्न नव्हते का डोक्यात
अध्यक्ष महोदय चार पक्ष फिरुन आला
😂😂 फोडायचंच बाकी एकेमेकांना 😄 शाब्दिक हाणामारी लोकशाही त नको 🤣🤣🤣
😂😂😂
काही दिवसांनी तुमचे स्वप्न पूर्ण होईल
@@sharaddeshpande7392 धन्यवाद काका जी 😄🙌🏻😇😇
सभागृहात असभ्य भाषेत बोलू नये असे वाटत असेल तर राजकीय खेळ जेव्हा होतात तेव्हा सुद्धा सभ्यता पाळा.
बरोबर बोलले st driver ला किमान २० हजार पगार दिला पाहिजे. फुकट पैसे वाटतं असतात नको तिथे. जे मेहनत करतात त्यांना तो पैसा मिळाला पाहिजे.
पैशाची खैरात चालली आहे. पण हे बिचारे दिवस रात्र मेहनत करतात त्यांना वेतन कमी.
किमान 25ते 30 हजार हवा यांचे ड्राइवर मजा मारतात शिवाय मंत्र्यांचा द्रायव्हर म्हणून मुजोरी ती वेगळीच
एकच नंबर बच्चू कडू
एसटी कर्मचारीच नाही तर
शिक्षण,सहकार, औद्योगिक व इतर कोणतेही क्षेत्र असू द्या प्रत्येक कामगारांचा पगार 15000 पुढे पाहिजे.
दादा भुसे परत निवडून येणार नाही
पुन्हा नाही हरामी
दादया ला असा पाडा पुन्हा उभा राहिला नाहीं पाहिजे
बच्चू भाऊ असाच लढा देत रहा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. हा विषय त्यांत ज्वालनशिल आहे
Are dada saheb aale 1 lakh chya lead ne aala tumcha baap ahe dada bhuse❤😊
प्रथा परंपरा नार्वेकर तू कधीच पायदळी तुडवल्या आहेत
Barobar tujhya pratha tyane pallaya kaai re chatu sainik.😂😂
वा बचु भाऊ आपणास ऊदंड आयुष्य लाभो
BJP च लोकं बोलतात ते दिसत नाही का
तुम्ही पण त्याच सरकार मध्ये आहेत बच्चू भाऊ सांगा नां लाज का नय वाटतं
तरी पण प्रश्न विचारतोय ना?
अगदी बरोबर
अपंग.लोकांना.अजूनही.सर्टिफिकेट.मिळाले.नाही.याचा.प्रश्नकोणीतरी.विचारला.पाहिजे.
प्रथा परंपरा .नार्वेकर सांगतोय .हास्यास्पद आहे.
नेताजी तुमचीच पोट भरा .
तुम्हाला इतराची काय काळजी .
असती तर विषमता दुर केली असती .
अगदी बरोबर आहे तुमचं सर. जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माझ्या चालक व वाहक उमेदवारांना पगार वाढवून देण्यात यावी.धन्यवाद.
बचू भाऊ छान ❤❤❤
महामहोदय बच्चू कडू साहेब ड्रायव्हर पगाराबद्दल भारीच मत मांडलय . अभिनदन
साहेब आमदार पगार किती घेतात .असे कुठले घाम गाळणार कष्ट करतात . किती सुविधा घेतात . आणखी काय काय करतात . त्यांच्या बरोबरीचे शिकलेले नव्हे नव्हे त्यांच्यापेक्षा आनेक जोखमीचे अवघड कामे करून जगणारे याबाबत कडूसाहेब आवाज उठवा .
बच्चु कडुभाऊ तुम्हाला लाख लाख धन्यवाद. एस टी कर्मचारींना न्याय मिळवून द्या.जयमहाराष्ट्र.
बच्चू कडू एकदम बरोबर बोलतात
माननीय सभापती मोहदाय आपल्याला काही वाटत बचु साहेबाचा बोलनवर काहीं निर्णय घेण्यात आला पाहिजे
आज दिल जीत लिया आपने बच्चू कडू जी आपने इतना अच्छा बोला है ,,राज्य परिवहन विभाग उन कर्मचारी के बारे में बोला है आज दिल को तसल्ली हुई ❤❤🥰🙏👍 सभी department को सैलरी हद से ज्यादा है और राज्य परिवहन विभाग वालो को क्यू नही है सैलरी और दिन रात कंडक्टर ड्राइवर इतनी मेहनत करते है क्या वो सरकार को दिखाई नही देता ,आज इतनी गन्दी हालत कर रखे राज्य परिवहन विभाग की सरकार ने की बस 10 साल में modified की जानी चाहिए लेकिन वही बस को खटारा करते तक चला रहे है और बस की हालत ऐसी हो चुकी है की प्रवासी और कंडक्टर ड्राइवर दोनो की जान झोकिम में आ सकती है बस में आग लग जाती है रोड पर बस कही भी रुक जाती है और ब्रेक फेल हो जाता अपने आप टायर फट जाते अरे ये सब सरकार को दिखाई नही देता क्या 🤬🤬😡😡सही कहा बच्चू कडू सर ने क्या गलत कहा है उन्होंने सरकार बिल्कुल भी ध्यान नहीं देती कर्मचारी के तरफ ,सुबह से कर्मचारी कंडक्टर ड्राइवर बेचारे अपना घरदार छोड़कर ड्यूटी करते है तपती धूप में और सरकार इतना कम पेमेंट देती है इस महंगाई में कैसे घर खर्चा चलाएंगे और कैसे बच्चो को पढ़ाए सरकार मेहनत देनी चाहिए जैसे सभी डिपार्टमेंट को मिलती है सैलरी वैसे दीजिए सबसे ज्यादा अधिकार है उनका , फोकट में नही मांग रहे एसटी कर्मचारी अपनी मेहनत के लिए लड़ते है सब 👍🙏 महाराष्ट्र में ऐसी ऐसी जगह है जहा राज्य परिवहन विभाग बस के अलावा कोई भी option नही है फिर भी राज्य परिवहन को इतना हल्के में लेते हो अरे आज कंडक्टर ड्राइवर फिर से अनशन पर बैठ जाए ना फिर से एक बार हाहाकार मच जाएंगा ,,,बिना पगार राज्य परिवहन विभाग 6 महीने तक अनशन पर रहा सायद कोई डिपार्टमेंट न रहेगा लेकिन फिर भी किसी ने दया नही जानी आज किस बेसिक पर सरकार वादे करती है और वोट की मांग करती है ,इतने लोग टेंशन से आत्महत्या कर रहे जिनके घर का जाता है इंसान उनका दर्द वही जानते है सरकार क्या करती है आखिर मजाक बनाकर रख दिया डिपार्टमेंट का 😡😡😡और सिंधे सरकार ने जबसे आधी टिकट कर रखी महिलाओं को तबसे जगह तक नहीं रहती दूसरो के लिए बैठने तक ये सब क्या नाटक है सरकार का जो बुजुर्ग भी नही वो आजकल फ्रॉड कर रहे एसटी में आधार कार्ड झूठा बनाकर चलते है कंडक्टर से प्रवासी बदतमीजी से बात करते है क्या कर्मचारी की कोई इज्जत नहीं जो प्रवासी का सुनेंगे बुड्ढे लोग फ्रॉड कर रहे सबको मोफत कर रखे एसटी को तो फिर दूसरा प्रवासी कैसे बैठेगा अरे कुछ भी प्लानिंग लागू करने से पहले 100 बार सोचने की जरूरत है सरकार को तब डिसीजन लेना चाहिए आज हालत इतनी खराब कर दिए कर्मचारी की बेचारे घर जाकर अपने परिवार के साथ बैठ भी नही सकते इतने थक जाते और खाना नही खाते सो जाते है सुबह उठकर फिर अपने काम पर चले जाते बदले में क्या मिलता है उन्हे सरकार भीक देती है क्या 😡😡🤬🤬अरे मेहनत दो कर्मचारी को उनकी 50 हजार 60 हजार महीना दो आत्महत्या कोई भी कर्मचारी नही करेगा बहोत अच्छा बोले हो सर आज आपने उन बेचारे एस टी कर्मचारी के लिए आवाज उठाई है 🙏👍
भाजप सरकारला लाज नसल्याने लाज हा शब्द काढून टाकण्यात आलेला आहे. नाहीतर तो शब्द भाजपच्या विरोधात दररोज वापरला गेला असता.
बच्चुभाऊ सध्या परिस्थितीत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे संसदेत सर्व आमदारांनी जर मांडले तर सरकारला नक्कीच घाम फुटेल
हे एसी मधून फिरतात भिचारे ते कष्ट करतात साहेब ह्यांना जरा 1महिना पाठवा एसटी चालवायला m कळेल की दुनिया आहे
Bachhu Bhau tumhi barobar bolle aahe
मालेगाव बाह्यत परीवर्तन होईल भुसे साहेब
अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या काळात मंत्री म्हणून दिव्याच्या गाडीमध्ये फिरत होतास त्यावेळेस हा प्रश्न अनिल परवा समोर का बर नाही मांडला फक्त फोकस मध्ये राहण्याचं काम हा व्यक्ती करतो अचलपूर मतदार संघामध्ये त्याचे काम शून्य आहे😢😢😢
सत्तेत नसल्यावर च बुद्धी काम करते ,त्यांना काम करण्यासाठीच सत्तेच्या बाहेर ठेवलय
अगदी बरोबर आहे. यांना लाज कशी वाटत नाही👏👏🌷🌷
अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या लोकांना तसा धडा शिकवा.
वा बच्चू कडु साहेब आपण एकदम बरोबर बोलतात
खरे आहे. एस टी ड्रायव्हर दादांची पगारवाढ झाली पाहिजे.
बरोबर आहे
हे बरोबर आहे पौशे भेटले नाहीत
खरच बस drvier माणसांना पगार जास्त दिला पाहिजे, करण ते दिवस रात्र लोकांचा जीव मुठीत घेऊन गाडी चालवता, सरकार नि यावर लक्ष दिले पाहिजे
अनसंसदिय शब्द फक्त विरोधकांनी वापरायचे नाहीत का नसेल तर खरे बोला मार्ग निघेल
बंचु कडु साहेब आपलं ST, कर्मचाऱ्यांच्या च्या वतीने आभार
*दादा भुसे यांचा एक सर्व सामान्य कर्मचारी म्हणून मी जाहीर निषेध करतो..*
*आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च सभग्रहात खोटी माहिती दिली म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जगजाहीर माफी तरी मागावी..*
*नाहीतर ३८ हजार पगार तरी मिळवून द्या....*
*जाहीर निषेध ..जाहीर निषेध..*
बरोबर आहे साहेब
भुसे साहेब काय केलत अजुन पर्यंत
त्यांनी जे केल ते कोणीच केल नाही फक्त स्वतःचा तीजोरी भरून आहे
सभ्य आणि सुसंस्कृत भाषा वापरून ही आपला मुद्दा प्रभावी पणे मांडता येवु शकतो.
बरोबर आहे साहेब..
आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी कर्मचाऱ्यांचा तळतळाट घेतला त्याचा इतिहास बगां लय बेकार वाईट होईल फक्त घामाचा मोबदला द्या
सर्व सारखेच
बरोबर
अंगणवाडी कर्मचारी चा पगार कधी वाढुन द्याल मंत्री साहेब कोणी तरी बोला पगारवाढ बद्दल
लाज बेशरम ही आता पुढच्या वोटींगला जनता काढेल.महागाई रोजगार सुव्यवस्था भष्टाचार बोकाळला यावर बोला.
या 12 पक्ष बदलुन आलेला अध्यक्ष याला काय भाव देयाचा आणि तो बारीक तोडया भुसे हा 2024 चया विधानसभा निवडणुकीत हद्दपार होणार आहे
एक पत्रकार
आभारी आहे साहेब
बच्चू कडू एकदम बरोबर बोलत आहे एसटी कर्मचाऱ्यांची पगार फार कमी आहे आणि मंत्री साहेब चुकीचे उत्तर दिलेलं आहे
खूनरेपिस्ट लफदेखोर राजकारणी चालतात.. पण.. बोलीभाषेतील शब्द चालत नाही?? कमाल आहे??
बच्चू दादा तुमचे अगदी बरोबर
Right
अरे बाबा आम्ही तुम्हाला शहाणे करून पाठवले आणि तेथे तुम्ही गाढव माकड झाला हे लक्षात आले जनतेच्या
महाराट्र शासन स्थापित सुरक्षा रक्षक मंडळ आमच्या परिधान करत असलेल्या गणवेशाचा कलर बदलुन तो पॅरा मिलट्री करुन देण्यासाठी लोक प्रतिनिधी सभाग्रहामध्ये मांडणार का?
कारण आमची हि माफक मागणी आहे ती पुर्ण व्हावी हि अपेक्षा.
एक नंबर बच्चू भाऊ आपलं काम हे सभापती पासून ते मिंधे सरकार
आमदार आणि खासदार सगळे हाकलून दया याठिकाणी आय एस आय आधिकारी ठेवावे आमदार आणि खासदार यांनी जनतेच्या पैसे लुटून बसलेत
अगदीच खरेच आहे.❤
एक नंबर साहेब. तुमच्या बोलण्यात पॉईंट आहे. आणि खरंच आहे.
बरोबर आहे 💯
एकदम बरोबर सर
अगदी बरोबर ✅✅✅
💯💐एक नंबर
भाऊ खर्च नेता असावा तर बच्चू भाऊ सारखा.महाराष्ट्राचीआन बान शान आहात भाऊ तुम्ही
तुम्ही तर सर्व बाजूला ठेवलं अध्यक्ष
शिवसेना दुसऱ्याला देऊन
That is very unpalrlmetrary
जेव्हा स. टि.संपावर गेले होते . तेव्हा मंत्री होते तेव्हा का केले नाही.
एकदम बरोबरच बोलले
आईवडीलांनी आपल्या मुलावर लहानपणी योग्य संस्कार करणे अत्यावश्यक आहे हे या व्हीडीओ वरुन कळुन आले.
शिक्षण सेवक यांचा पगार सुद्धा 16/18/20 हजार रुपये मिळतो
आमदार खासदार मंत्री च्या गाडी वरच्या चालकांना 30हजार मिळतो
होमगार्ड ची पण खुप वाईट दिवस आले
1नंबर सवाल आमदार साहेब
गरीब माणूस निवडून येत नाही आणि निवडून आलेला माणूस काम करत नाही दुर्दैव आहे या महाराष्ट्राचा
सभापती साहेब लाज शरम हे शब्द तुमच्यासाठी कमीच आहेत नार्वेकर साहेब
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
अधिकारी शेतकऱ्याचा बांधावर आले नाही गारपीट नुकसान भरपाई मिळाले नाही
एसटी कर्मचाऱ्यांची योग्य पगार वाढ झालीच पाहिजे
आपले पगार भत्ता कमि करा ,एसटी विज कर्मचार्यांनाच का पगार कमी ?
बच्चू भाऊ अगदी बरोबर बोललात ❤ ! एस. टी. कर्मचाऱ्यांवर सरकार खूप अन्याय करत आहे. सरकारला लाज वाटली पाहिजे. नालायक आहे महायुती सरकार !
Wah wah dada 👍👍
अगदी बरोबर मुद्दा आहे
सरकार चुकीची करतंय तर कसं मग.किमान वेतन का नाही, शेतकरी विरोधी कायदे बदला.
बरोबर बोललात साहेब
बोलायची भाषा शिका
मा. बच्चू भाऊ... विनंती शिक्षकाचा पेन्शन साठी लढा द्यावा व शिक्षकाचा प्रश्न सोडवावा विनंती
खर शे
मंत्री बिनलाज्या असतो
आमची बाजू मांडली आहे आपले अभिनंदन भाऊ
तुमचा माज अजून उतरला नाही भुसे
1No bhauuu
बच्चू भाऊ तुम्ही मुख्यमंत्री होयला पाहिजे