Padargad | padargad Trek | पदरगड |मराठी वलॉंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Padargad | padargad Trek | Padargad | padargad Trekking
    इतिहास - पदरगड कोणी व केव्हा बांधलाय ह्याची माहिती नाही पण अौरंगजेबानी पेथचा किल्ला ( कोथाळिगड) घेण्याचा एक भाग मह्णुन आजुबाजुला असणारे तुंगी आणि पदरगडाची पुनरबांधनी करुन घेतली.
    खांडसमार्ग गणेश घाटातुन भिमाशंकर ला जातांना जंगलात एक फाटा फुटलाय .
    गडाला भेट देण्यासाठी दोन मार्गावरुन येवु शकता
    १) कर्जत ला उतरुन - कशेळी साठि बस पकडावी - कशेळी वरुन - खांडस गावसाठी ६ सिटर टमटम करुन खांडस गावात उतरावे
    २) नेरळ ला उतरुन - ला उतरुन - कशेळी साठि ६ सिटर टमटम पकडावी - कशेळी वरुन - खांडस गावसाठी ६ सिटर टमटम करुन खांडस गावात उतरावे
    खांडसा गावातुन हा ट्रेक ३ तासाचा वेळ लागतो पदरगडाला पोहचण्यासाठी.
    वाटाडे मार्गदशक ( गाईड) - जर गरज भासल्यास
    लक्ष्मण 9922710899
    गडावर पाण्याची सोय नाही आहे मह्णुन खांडस गावातुन पाणी भरुन पुढे जाणे .
    चित्रिकरण्याची साधणे - ASUS Zenfone 5Z (Mobile)
    विडियो चित्रिकरण - पंढरिनाथ किणि
    Information Source:
    Music Source - RUclips free music
    Music Credit _ Apprehensive at Best, Biz Baz Studio, Cinematic | Dark

Комментарии • 549