भावा मी कोल्हापूरचा आहे... तुला एक सांगायचं आहे... गेले वर्ष दीड वर्ष मी तुझे चॅनल बघतोय. मला संधेवाताचा त्रास आहे त्यामुळे मी कोणता गड पाहण्यासाठी नाही जाऊ शकत पण तुझ्या आणि तुझ्या सारख्या बाकी youtubers मुळे मला जे दिवस जगता येत नाहीत, ते दिवस जगता येतात... त्याबद्दल तुझे आणि तुझ्याच सारख्या दुर्गवीरांच मी धन्यवाद आभार मानतो. मला जरी गडावर जाता नाही आलं तरी तुमच्यामुळे मी गड अनभुवतो...🙏🙏🙏 भावा पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद...😀
जीवन भावा तु खूप छान माहिती देतोस त्या बद्दल तुझे आभार आणि तुला बघून मला ही भ्रमंती करावी वाटते . मी तुझे विडिओ बघितले आणि मला गड किल्ले बदल जास्त माहिती मिळाली. मीफक्त पुस्तकात बघितलं गड किल्ला बघितलं. मी तुझे विडिओ बघितलं आणि आजुन ही बघतो आहे. खरच भावा तुझे मनापासून आभार तुला माझ्या कडुन शुभेच्छा.
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
नमस्कार दादा... तुमचे व्हिडिओ सर्वच बघतो आणि ते खूप छान असतात. तुमच्या मुळे मला महाराजांचे गड किल्ले बघायला मिळाले आणि तिथे कसे जायचं त्याची संपूर्ण माहिती सुद्धा त्यासाठी तुमचे खूप आभार आणि हे व्हिडिओ सर्व मराठीत असतात त्यामुळे ते आमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहचतात. त्यासाठी तुमचे आभार धन्यवाद...
खुप अभिमान वाटतो जीवन दादा तुझा तुझा जाँब संभाळून तु प्रत्येक आठवड्याला कुठेना कुठेतरी भटकंती करत असतो आणि तुझे छान छान व्हिडीओ बनवत असतो कसे मँनेज करतो ईतक सगळ तुझा भटकंती मुळे तुझा नजरेने का होईना आम्हाला नवनवीन काहीतरी बघायला मिळते तसेच आपल्या स्वराज्याची गडकिल्यांची माहीते मिळते , खरच खुप खुप धन्यवाद 🙏 तुला
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. मी सध्या कॅनडाला राहतोय आणि तुमचे व्हिडिओ पाहून भारतात गेल्या सारखे वाटते. मी, मझी बायको आणि माझी दोन्ही मुलं तुमचे फॅन आहोत. तुमच्या पासुन प्रेरणा घेऊन, मी सुद्धा एक मराठी युट्यूब चॅनल चालु केलय कॅनडा मधुन. त्याच नाव आहे "विनोद ट्रॅव्हलर" या चॅनल मधुन, मी कॅनडातील संस्कृती, भारतीय सण आम्ही इथे कसे साजरे करतो, येथील सुपरमार्केट, येथील प्रेक्षणीय स्थळे, येथील घरे, येथील भारतीयांची, माझी लाइफ स्टाइल आणि इत्यादी उपयोगी माहिती व्हिडिओ द्वारे सांगणार आहे. तेही मराठीतुन. माझे व्हिडिओ पहुन कसे वाटले ते सांगाल का? प्रतिक्रियेची वाट पहातोय. आपला सबस्क्राईबर विनोद चंद्रकांत घोसाळकर #vinod traveller
व्हिडिओ पाहिल्यानंतर मत तर द्यायलाच हवे. किल्ल्याची सांगोपांग माहिती मधून भेटणारे मित्र पर्यटक, त्यांच्यांशी गप्पा, मिळणारी नवी माहिती सर्व काही प्रवास जीवंत करते. मोरगिरीची मुशाफिरी आवडली. आपल्या भावी आयुष्यासाठी भरभरुन आशीर्वाद!
व्हिडिओ च्या सुरुवाती ला दिलेल्या सूचना खरच आज गरजेच्या आहेत . खरच दादा व्हिडिओ मस्त आहे. गड पण भारी आहे. द्रोणाचार्यांनी काम मस्त केलंय. ओव्हर ऑल जाम टणक 💓💓
व्हिडिओ संपेपर्यंत कस गुडूप होत काही कळतंच नाही आणि अचानक व्हिडिओ संपतो मग वाटत आपण तर घरीच आहोत । ही जादू दादा तुझ्या व्हिडीओ मध्ये आहे ।। जय शिवराय ।।जय गडकोट ।।👌👌😘
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. सध्या मी कॅनडाला राहतोय आणि तुमचे व्हिडिओ पाहून भारतात गेल्या सारखे वाटते. मी, माझी बायको आणि माझी दोन्ही मुलं तुमचे फॅन आहोत. तुमच्या पासुन प्रेरणा घेऊन मी सुद्धा एक मराठी युट्यूब चॅनल चालु केलय कॅनडा मधुन त्याचे नाव आहे "विनोद ट्रॅव्हलर". #vinod traveller या चॅनल मधुन मी कॅनडातील जीवनशैली, भारतीय सण आम्ही इथे कसे साजरे करतो, येथील घरे, सुपरमार्केट, प्रेक्षणीय स्थळे, येथील भारतीयांची, माझी लाइफ स्टाइल, आणि इत्यादी उपयोगी माहिती व्हिडिओ द्वारे सांगणार आहे. माझे व्हिडिओ पहुन कसे वाटले ते सांगाल का? प्रतिक्रियेची वाट पहातोय. आपला सबस्क्राईबर विनोद चंद्रकांत घोसाळकर #vinodtraveller
भन्नाट जबरदस्त झिंदाबाद ,स्पितीvhally व नाणेघाट नंतर अवढलेला मस्त वलॉग , विडिओ एडिटिंग आणि किल्ल्याचा इतिहास , ड्रोन कॅमेराद्वारे घेतले गेले सिनेमॅटिक शॉट वलॉग मध्ये रंजक पण आणतात , विडिओ शूटिंग , आणि back voice प्रयोग मस्त, खरंच हे सगळं एका जागी बसून बघितले तरी मनाला आलेला सगळा शीण क्षणात निघून जातो , आणि हो आई जगदंबा तुला उदंड आयुष्य देवो, आणि आम्हला असेच नवनवीन विडिओ अपरिचत ठिकाणाची माहिती होवो हीच अपेक्षा खूप साऱ्या शुभेच्छा💐💐
Mastach dada shanta ani ekanta aslela jasta paydal naslela gad..asa anubavayla dilas tu amhla ani tyt tuza awaj specially end la tya awajane video mdhe ankhinch kholat gheun gela.🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤🇮🇳🇮🇳
जीवन भावा, लाख लाख धन्यवाद अश्या अपरिचित गडाची माहिती दिल्याबद्दल, तुझ्या द्रोणाचार्य मधून फोटो काढताना जे backgroupd music आणि voice ओव्हर आहे तो जबरदस्त आहे मित्रा, ते ऐकून आणि फोटो बघून अंगावर शहारे उभे राहिलेत, जबरदस्त वर्णन केलय तू आणि तुझ्या टीम ने🙏 जय शिवराय, जय महाराष्ट्र🙏
सकाळी उठल्यावर अस दृश्य पाहिल्यानंतर दिवस तर छान जाणारच...दादा तुझे आभार☺️
खुपचं छान विडीओ आहे दादा ,
विडीओ पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न झाले 💓
Hi
@@yogeshgare7372 hii
भावा मी कोल्हापूरचा आहे... तुला एक सांगायचं आहे... गेले वर्ष दीड वर्ष मी तुझे चॅनल बघतोय. मला संधेवाताचा त्रास आहे त्यामुळे मी कोणता गड पाहण्यासाठी नाही जाऊ शकत पण तुझ्या आणि तुझ्या सारख्या बाकी youtubers मुळे मला जे दिवस जगता येत नाहीत, ते दिवस जगता येतात... त्याबद्दल तुझे आणि तुझ्याच सारख्या दुर्गवीरांच मी धन्यवाद आभार मानतो. मला जरी गडावर जाता नाही आलं तरी तुमच्यामुळे मी गड अनभुवतो...🙏🙏🙏
भावा पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद...😀
जीवन भावा तु खूप छान माहिती देतोस त्या बद्दल तुझे आभार आणि तुला बघून मला ही भ्रमंती करावी वाटते . मी तुझे विडिओ बघितले आणि मला गड किल्ले बदल जास्त माहिती मिळाली. मीफक्त पुस्तकात बघितलं गड किल्ला बघितलं. मी तुझे विडिओ बघितलं आणि आजुन ही बघतो आहे. खरच भावा तुझे मनापासून आभार तुला माझ्या कडुन शुभेच्छा.
तुमच्या मुळे आम्हाला फार छान माहिती मिळाली, अणि इतिहासात गेल्या सारखे वाटले.
Mast DADA
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो...
तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण -
आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे.
पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे.
खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार.
हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
खूप छान दादा. अतिशय सुंदर. आपले द्रोणाचार्य नेहमी छान दर्शन घडवतात
नमस्कार दादा...
तुमचे व्हिडिओ सर्वच बघतो आणि ते खूप छान असतात. तुमच्या मुळे मला महाराजांचे गड किल्ले बघायला मिळाले आणि तिथे कसे जायचं त्याची संपूर्ण माहिती सुद्धा त्यासाठी तुमचे खूप आभार आणि हे व्हिडिओ सर्व मराठीत असतात त्यामुळे ते आमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहचतात. त्यासाठी तुमचे आभार
धन्यवाद...
जबरदस्त किल्ला आहे मला माहीत नव्हता मोरगिरी किल्ला आहे खूपच छान
दादा कोकणात मन मनोहर संतोष गड आहे खुप छान आहे जास्त कोणाला माहित नही तुम्ही या गडावर खुप छान आहे
एक नंबर अनुभव होता जिवन दादा हा तुझ्यामुळे हा किल्ला अनुभवता आला .
तुझे मनापासून आभार आणि धन्यवाद
अप्रतिम सुन्दर प्रस्तुति केली आहे छान सुन्दर 🙏🏽🙏🏽🚩🚩
Bhava tujha video recommendations made ala any mala regret nahi honar tyavar click karaycha 💯❤😌
मस्त कील्ला दादा एकच नंबर
जय शिवराय 🚩🚩
खुप छान दादा, नेहमीच आवडता तुमचे व्हिडिओ, अमेरिकेत राहून पण घराजवळ असल्या सारखे वाटते तुमच्या मुळे
Khup sunder Jeevan
काय रे दादा किती वाट पाहायला लावलीस व्हिडिओची .....बाकी व्हिडिओ काय नेहमीप्रमाणे एकदम भारीच झाला आहे ...एकदम thrilling.....😘😘
खुप अभिमान वाटतो जीवन दादा तुझा
तुझा जाँब संभाळून तु प्रत्येक आठवड्याला कुठेना कुठेतरी भटकंती करत असतो आणि तुझे छान छान व्हिडीओ बनवत असतो
कसे मँनेज करतो ईतक सगळ तुझा भटकंती मुळे तुझा नजरेने का होईना आम्हाला नवनवीन काहीतरी बघायला मिळते तसेच आपल्या स्वराज्याची गडकिल्यांची माहीते मिळते ,
खरच खुप खुप धन्यवाद 🙏 तुला
जीवनाचा खरा आनंद लुटतो आहे भावा तु. तुझ्यामुळे हे सगळे गडकिल्ले आम्हाला बघायला मिळतात. पण जरा जपुनच भावा. जय शिवराय. जय महाराष्ट्र.
खूपच छान माहिती मिळाली एका अपरिचित गड किल्याची
महाराष्ट्रातला कुठला किल्ला आवडनार नाही दादा खूपच भारी।
खरं
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. मी सध्या कॅनडाला राहतोय आणि तुमचे व्हिडिओ पाहून भारतात गेल्या सारखे वाटते. मी, मझी बायको आणि माझी दोन्ही मुलं तुमचे फॅन आहोत.
तुमच्या पासुन प्रेरणा घेऊन, मी सुद्धा एक मराठी युट्यूब चॅनल चालु केलय कॅनडा मधुन. त्याच नाव आहे "विनोद ट्रॅव्हलर"
या चॅनल मधुन, मी कॅनडातील संस्कृती, भारतीय सण आम्ही इथे कसे साजरे करतो, येथील सुपरमार्केट, येथील प्रेक्षणीय स्थळे, येथील घरे, येथील भारतीयांची, माझी लाइफ स्टाइल आणि इत्यादी उपयोगी माहिती व्हिडिओ द्वारे सांगणार आहे. तेही मराठीतुन.
माझे व्हिडिओ पहुन कसे वाटले ते सांगाल का? प्रतिक्रियेची वाट पहातोय.
आपला सबस्क्राईबर
विनोद चंद्रकांत घोसाळकर
#vinod traveller
Mharashtrat khupach kille aahet dada... thanks to you sagale kille amhala mahit karun detos....
व्हिडिओ पाहिल्यानंतर मत तर द्यायलाच हवे. किल्ल्याची सांगोपांग माहिती मधून भेटणारे मित्र पर्यटक, त्यांच्यांशी गप्पा, मिळणारी नवी माहिती सर्व काही प्रवास जीवंत करते. मोरगिरीची मुशाफिरी आवडली. आपल्या भावी आयुष्यासाठी भरभरुन आशीर्वाद!
Mast dada.....🚩Tumachya mulech Aparichit killyanchi mhiti milate ani phahala pn miltat. Proud of you Dada......🥳
शिवरायांचे व मावळयांचे दर्शन घडते.
सर्वच video व धाडस अवर्णनीय अाहेत.
जीवन तुला अन् परिवारास स्नेहांकित शुभेच्छा .
लय भारी दादा नेहेमी प्रमाणे....🚩🙌🚩🚩
मोरगीरी दर्शन खुप छान धन्यवाद😊
अप्रतिम असा विडीओ आहे दादा 💓
सकाळी सकाळी उठल्यावर निसर्गरम्य असा किल्ला पहायला मिळाला.
दादा विडीओ खूपच भारी आहे 👌
लय भारी कालच जाऊन आलो
दोन ठिकाणी खरंच थोडं अवघड आहे
माती असल्याने खूपच निसरट आहे..
खुप छान द्रोणाचार्य शॉट...
नेहमप्रमाणेच हा व्हिडिओ खूप मस्त 👍
Aprichit gad khup chan padhatine parichit karun dilybaddl,dhanyvad sir
Khup Chan kilaa ahe
जीवनराव भन्नाट गड भ्रमंती 🤔👌👌👌
जय शिवशंभू🚩🚩🚩
अतिशय उत्तम,शेवटचा द्रोण व्ह्यू लाजवाब
व्हिडिओ च्या सुरुवाती ला दिलेल्या सूचना खरच आज गरजेच्या आहेत .
खरच दादा व्हिडिओ मस्त आहे. गड पण भारी आहे. द्रोणाचार्यांनी काम मस्त केलंय.
ओव्हर ऑल जाम टणक 💓💓
Khupach danger ahe ha Killa... rainy season madhe tar Kay khupach maja yeil...nice video
खूपच सुंदर निसर्गरम्य सकाळी उठल्यावर... निसर्ग तुझ्यामुळे आणि एवढी छान गडाची माहिती भेटली दादा आजचा व्हिडिओ खूप छान
ड्रोणाचार्य अप्रतिम दृश्य खुप छान vlogs
Khup sundar ahe manala jas kahi dharun Yete 😊🤗🤗🤗
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
खुप छान जीवन दादा तुझा नादच खुळा प्रत्येक वेळी नवनवीन किल्ल्यानच दर्शन घडतय खुप छान तझे आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत
👌👌👍👍🙏🙏
Mst aahe vlog
जीवन दा खूप छान माहिती दिलीस 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
Mind fresh zala bhava me pan dombivali cha ahe
दादा आस वाटतेय की सकाळ संपायला नको निसर्गरम्य वातावरणात मस्त व्हिडियो आहे दादा तुमचे खूप खूप आभार 👍👍👍👍👍👍
व्हिडिओ संपेपर्यंत कस गुडूप होत काही कळतंच नाही आणि अचानक व्हिडिओ संपतो मग वाटत आपण तर घरीच आहोत । ही जादू दादा तुझ्या व्हिडीओ मध्ये आहे ।। जय शिवराय ।।जय गडकोट ।।👌👌😘
Jai shivray bhava
शब्दच नाहीत
एक नंबर भारी...
खूप खूप आभारी आहे दादा तुझा ..
प्रत्येक वेळी नव नवी माहिती दिल्याबद्दल...
भावा मस्तच व्हिडिओ आहे .आम्ही नक्की जाऊ .सुंदर किल्ला आहे .मला अशाच जास्त प्रसिद्ध नसलेल्या कील्या वर जायचे आहे .धन्यवाद मित्रा
धन्यवाद दादा..पुढील ट्रेक साठी शुभेच्छा...
Hya killyacha aakar same 4thya tappya sarkha aahe.... 😍😍😍😍video bagtana asa watte ke apan tithech aahot... Changla anubhav bhet to dada tujhya channel varun.... Thanks❤🥰
किल्ला Video music सगळं अप्रतिम आहे खुप छान वाटल video बघुन 🙏👌👌👌👏👏👏
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. सध्या मी कॅनडाला राहतोय आणि तुमचे व्हिडिओ पाहून भारतात गेल्या सारखे वाटते. मी, माझी बायको आणि माझी दोन्ही मुलं तुमचे फॅन आहोत.
तुमच्या पासुन प्रेरणा घेऊन मी सुद्धा एक मराठी युट्यूब चॅनल चालु केलय कॅनडा मधुन त्याचे नाव आहे "विनोद ट्रॅव्हलर".
#vinod traveller
या चॅनल मधुन मी कॅनडातील जीवनशैली, भारतीय सण आम्ही इथे कसे साजरे करतो, येथील घरे, सुपरमार्केट, प्रेक्षणीय स्थळे, येथील भारतीयांची, माझी लाइफ स्टाइल, आणि इत्यादी उपयोगी माहिती व्हिडिओ द्वारे सांगणार आहे.
माझे व्हिडिओ पहुन कसे वाटले ते सांगाल का? प्रतिक्रियेची वाट पहातोय.
आपला सबस्क्राईबर
विनोद चंद्रकांत घोसाळकर
#vinodtraveller
खरंच स्वर्ग अप्रतिम व्हिडिओ
अप्रतिम वीडियो अप्रतिम ड्रोन शॉट्स 🚩 ⛳ 🚩
Dada ata hya tu navin gadhan badhal mahiti dayla suru kealiey khup chan vathtat tya..nice video dada
कडकच🚩🚩 Ending चे शब्द💕🚩🚩
लय भारी काम केल ब्वॉ. ड्रोन शॉट्स मस्तच.
भन्नाट जबरदस्त झिंदाबाद ,स्पितीvhally व नाणेघाट नंतर अवढलेला मस्त वलॉग , विडिओ एडिटिंग आणि किल्ल्याचा इतिहास , ड्रोन कॅमेराद्वारे घेतले गेले सिनेमॅटिक शॉट वलॉग मध्ये रंजक पण आणतात , विडिओ शूटिंग , आणि back voice प्रयोग मस्त, खरंच हे सगळं एका जागी बसून बघितले तरी मनाला आलेला सगळा शीण क्षणात निघून जातो , आणि हो आई जगदंबा तुला उदंड आयुष्य देवो, आणि आम्हला असेच नवनवीन विडिओ अपरिचत ठिकाणाची माहिती होवो हीच अपेक्षा
खूप साऱ्या शुभेच्छा💐💐
तुंग गडावर पण असच सुंदर आणि मधुर पाणी मिळेल नक्की भेट द्या
काही नाही मिळालं तरी गडावरील पाणी पिऊन तृप्त होणार तुम्ही
Chan Moregiri killa! Thanks Jeevan!
Khup Chan
Jay Shivaji
मस्त सकाळी सकाळी भारी व्हिडिओ पाहायला मिळाला
👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Mastach dada shanta ani ekanta aslela jasta paydal naslela gad..asa anubavayla dilas tu amhla ani tyt tuza awaj specially end la tya awajane video mdhe ankhinch kholat gheun gela.🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤🇮🇳🇮🇳
Awesome VoiceOver dada.... khup bhari vatatala
दादा अप्रतिम व्हीडीओ काढला आहे अश्या अपरिचित जागा पाहण्याची मज्जा काही वेगळीच असते
जय हिंद जय महाराष्ट्र
छान आहे . मी जाणार होता पण जास्त info नसल्यामुळे मग कोरीगड वर गेलो. पण तू गेल्यामुळे आता सर्वांना केलेलं. Keep traveling and keep smiling
Khup mast drone shots and shevti fadaklela bhagwa mastch sagla video ekdam mast
दादा छान काम करीत आहे जय शिवराय जय शंभूराजे
Waah..Jivan bhai....Unknown.fort.....Explore kiya.....Superb..
That "Shidi" is fixed by Sahyadri Pratisthan "
No. It's built by Shivaji trail.
@@minakshijog124 built and fixed.
Different words different meanings.
अप्रतिम माहिती दिलीत आपण जिवनभाऊ कदम..❤️🙏
Khup bhari shut kelay.. Jabardast
विडिओ खूप मस्त आहे. किल्ला ड्रोन शॉट मधून अप्रतिम दिसतोय.
Jay shivray bhava nice video 👑
पायवाट खुप छान आहे👏👌 छान वीडियो
दादा, अप्रतिम किल्ला... धन्यवाद तूला... For making this vedio...
खुप छान माहिती दिली भाऊ जय शिवराय
दादा तू खूप छान शूट करतो आणि एडिट पण मस्त करतो . व्हिडिओ बघताना आपणच गड फिरतोय असे वाटते. खूप छान व्हिडिओज आहेत .
तुम्हचे विडियो आता चित्रपट बघितल्या सारख वाटतात भारी असतात विडियो मस्त
जाम भारी
Namskar dada, mi yach gavatla aahy kille morgiri madhun, Gadala bhet dilya baddal danyavad dada karan ya gdala savrdhanachi garaj aahy.
जीवन भावा, लाख लाख धन्यवाद अश्या अपरिचित गडाची माहिती दिल्याबद्दल, तुझ्या द्रोणाचार्य मधून फोटो काढताना जे backgroupd music आणि voice ओव्हर आहे तो जबरदस्त आहे मित्रा, ते ऐकून आणि फोटो बघून अंगावर शहारे उभे राहिलेत, जबरदस्त वर्णन केलय तू आणि तुझ्या टीम ने🙏 जय शिवराय, जय महाराष्ट्र🙏
जीवन मित्रा खूपच सुंदर
खुप छान. विडियो अप्रतिम आहे.
Khup sunder mahiti
Khup chan, all info detos kasa yaycha vagere te khup chan 👍
दादा मला हा व्हिडिओ मला खूप आवडला .
तुझ्या कार्याला सलाम , adventure mast
दादा एक नंबर किल्ला आहे 👌👌👌👌👌
Dada khupc mast video....dron shot khupc bhari...Ha video baghtana khup bhari vatal...👌👌
You are an inspiration for all new trekkers......
Hats off dada..........
Tula manacha mujra
जबरदस्त किल्ला आहे........
Outstanding dada.....tula pahun kharch ek inspiration milate .....sagle kille pahave vatatat....tashi start keli aahe raigad pasun
जीवन दादा किती किल्ले सर केले तुम्ही आजवर
अप्रतिम निसर्गसौंदर्य .👍👍
मस्त रे JKV. या गडावर जायचा बेत आहे कधीपासूनचाच
जय शिवराय, भावा १ नंबर व्हिडिओ बनवलास
superb jkv .... माझी मुलगी ११ वी ला गेली कि तुमच्या बरोबर नक्की येईल treaking ला....
काय जोरदार गडकिल्ले आहेत आपल्याकडे आणि त्याचे संवर्धन करण्यापेक्षा आपण काय करतो रात्रीचे नाइट लाइफ सुरू करतो पब बार सुरू करतो
अप्रतिम भन्नाट विडिओ