नमस्कार मंडळी, सर्वांना विनंती आहे जर तुम्ही या दिवसात ट्रेक ला जात असाल तर जेव्हडे जास्त पाणी सोबत ठेवता येईल तेवढे ठेवा कारण आम्हाला या ट्रेक ला वातावरणीय उष्णतेमुळे खूप त्रास झाला आहे! आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा, धन्यवाद !
एक काम करायचे शक्ये तो गुळ बरोबर ठेवा तो थोडा थोडा खाऊनच मग पाणी पिने जास्त थकवा जाणवत नाही. आम्हीही आमच्या तरूण पनी हेच करायचे. त्या वेळी तर जास्त सुविधा नव्हती पण हे गावठी उपाय फारच छान असतात
खरच खूप भारी विडिओ सर.एक नंबर. तुम्ही जे मधले काही कठीण भाग पार करत होता ते बघताना मला भिती वाटत होती पण तुम्ही ते इतक्या सहजपणे पार केलेत. तुमच्या या शूर आणि धाडसीपणाला खरचं मनापासून सलाम. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भिती हे गाणं तुम्हाला या विडिओ च्या निमित्ताने समर्पित करावसं वाटलं. 🙏🙏🙏🙏🙏🙏
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
प्रथम सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपल्या सर्वांना व्हिडिओ खूप आवडतोय हे पाहून खूप बर वाटले. दादा तूला पण बिग Thank you तू नेहमीच आमच्या सारख्या या क्षेत्रात काम करू इच्छिणार्या उभरत्या पिढीला संधी देतोस आपली कला सादर करायची. असंच च्यानल वर प्रेम करत रहा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि अशाच प्रतिक्रिया व्यक्त करत रहा. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त आणि अजून काही नवीन काम करायची ऊर्जा मिळते. धन्यवाद. जय शिवराय .
खरच खुप छान आहे हा ट्रेक.मुख्य म्हणजे नेताजी पालकर अन शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे.सरनौबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव हे चौक आहे. प्रबळगड,पेठ,माथेरान अन आजूबाजूला असलेल्या जागांवर टेहळणीसाठी या बुरुजाचा वापर केला जात होता. अन खरंच खुप खुप धन्यवाद तुमचे तुम्ही या व्हिडिओ चा माध्यमातून इतिहास लोकांसमोर आणत आहात.!👍👍👍
जीवन दादा तू इतक्या उन्हात व्हिडिओ शूट केलास. तुझ्यात खूप जिद्द आहे त्याला खरोखर सलाम...तुझा व्हिडिओ बघून आम्ही खूप inspired होतो.....आणि शूट करताना काळजी घे स्वतःची...😘
जीवन सर पहिल्यांदा तुम्हाला आणि तुमच्या निडर , धाडसी कामाला मनापासून सलाम ,आहो तासन् तास हाथामधे मोबाइल घेऊन बसणाऱ्या तरुणाईला तुमच्याकडून direct आणि indirectly किती मोठा मैसेज जतोय याची कल्पनासुद्धा करण शक्य नाही ,खरच सर मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा
एकदम भारी .तुझी बोलण्याची पध्दत त्याहून भारी.तुझे सगळे video बघते.व त्यामुळे मलाही ट्रेकिंगची आवड र्निमाण झाली.धन्यवाद. मी मुलासोबत 27 जुलै ट्रेक केला ,एक भयंकर अनुभव घेतला.व इरशाल गड ट्रेक पूर्ण केला.पण घरच्यांना ते थ्रिल दाखवता आले नव्हते.ते तुझ्यामुळे शक्य झाले .सलाम भावा.परत एकदा भयंकर थ्रिलींग अनुभव घेतला.तुझ्या मुळे आज खूप सारे किल्ले माहित झाले.तू असाच video बनवत जा.त्यामूळे लोकांना गडकिल्ल्यांची माहिती मिळते व पहाण्याची इच्छा होते. Keep it up,अरे तुझा नंबर मिळेल का.
नमस्कार दादा, हा व्हिडिओ खूपच आकर्षक वाटत आहे. खासकरून या व्हिडिओ मधलं बॅकग्राउंड म्युझिक तर थ्रिलिंग अनुभूती करून देत आहे ....उत्तम व्हिडिओसह जानदार म्युझिक..खराखुरा adventure व्हिडिओ सुपरहिट!👍 एवढी दमछाक झाल्यावर शब्द फुटत नाही तोंडातून.. तरीही कॅमेरा समोर बोलके आहात तुम्ही या व्हिडिओ मध्ये ..पॅशन समोर आकाश छोटं
जीवन दादा awesome.✌ आयुष्यात असे scenes बघायला मिळतील असे कधीच वाटले नाही. खुप risk घेतली आहे तुम्ही. Shoot घेताना स्वतः ची काळजी घेत जा. नेहमी प्रमाणे मस्त vlog. Music सुद्धा मस्त खुप डरावणे होते. खुप कडक vlog.✌✌✌✌ #mesunil.
Khatarnak.... Mala height cha phobia aahe..gavala jatana ghatatun gadi jate khali yeil parynt jivat jiv nai yet... Asha trek la jayla kharch dhadas hava... Aani brave heart pn hava
आयुष्य खुप सुंदर फ्कत मनसोक्तपणे गुडूप होऊन भटकंती केली पाहीजे, भावा तुझा नादच खुळा हाय, सातारकर लय भारी, जगात भारी आपली सातारची जीव लावणारी माणसं, त्यात तु एक आहेस सातार चा।। तुझ नावच जीवन आहे, खरच तुझं जीवन भारी आहे, खुपच मस्त तुझे व्हिडिओ पाहूनच भारी वाटतं जीवन जगावं तर जीवन दादा सारखंच, जय शिवराय दादा, आपल्या शिवरायाचे गडकोट सगळ्यापर्रयंत फोहचवण्याचा छान प्रयत्न करतोस, असच करत राहा,
Dada i have seen all of your videos and they're best i loved them 😍 also you maintain cleanliness motivates me ,such a humble person you are. Love you dada I'd love to join you some day . Where do you live?
15.15 pasun khara tharar..khup aabhar yasathi..tasch music hi bhari...tumhi 43inch tv var bagha he..virtual duniyecha bhas yeil.. thanks jeevan for best shot
भावा कडक अप्रतिम झाला व्हिडिओ आहे 👌तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ ⛳जय शिवराय धर्म वीर संभाजी महाराज की जय ⛳भावा तुझा बरोबर एक मोहीम फत्ते करायची ⛳तोरणा गडाची मोहिम करा⛳तुझा कष्टाला माझा मानाचा मुजरा ⛳काळजी घेत जा ⛳
Dada kharch khup Chan video hota ani asa vatat ki amhi tujhysobat tithe firtoy asa Chan Anubhav Amhala karun dilas.. ani punha ekda ek navin Killa ani ek Navin adventure gheun als amchysathi khup khup dhanywad Tula.. Jai Shivrai 🙏
#व्वा अप्रतिम अनुभुती_Just Imagine_रात्री बारा वाजता Full black night+त्यात तो दरड कोसळलेला भाग तिथे.Background music पक्का Thrill अनुभवला....Feeling awesome to become a #JKV Family Member....🙏🙏🙏🙏🙏ThanK You jeevan Dada
Superb experience hota majha suddha...mi pun gelele first time after 20 years with my office friend for trekking at Irshalgad... Aaj punha tumcha video baghitla Saglech kshan patapat dokya samor aale..... Best watle
मला ही गड किल्ले ट्रॅकिंग खूप आवडते, थोडे फार किल्ले ट्रॅकिंग केले ही पण time खूप कमी भेटतो फिरायला, पण तुझ्या मुळे सर्व गड किल्ले फिरतोय. जय शिवराय भावा 🚩🚩
12:51 Kas aahe ki aapn pratyek step chadhtana aaplyala honara trass lakshat ghtana jeva ha vichar manat sarkha sarkha yeto ki Yrrrrr काय होते रे त्या काळातील लोक yrrr कसले भारी होते आपले पूर्वज❤️ That is this feeling❤️
दादा भारी thrilling दाखवतो तू। तुझे व्हिडिओ पाहताना खरोखर तुझ्या सोबत ट्रेक करतो असं वाटतं।तू निसर्ग फिरवतो ते लय भारी वाटत। आता कलावंतीण गड कधी ते फक्त सांग ,मजाच येऊन जाईल।।।।।
नमस्कार मंडळी, सर्वांना विनंती आहे जर तुम्ही या दिवसात ट्रेक ला जात असाल तर जेव्हडे जास्त पाणी सोबत ठेवता येईल तेवढे ठेवा कारण आम्हाला या ट्रेक ला वातावरणीय उष्णतेमुळे खूप त्रास झाला आहे!
आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा, धन्यवाद !
Ok दादा।।।।😮😮😮😮😮😮
Tnx dada
हाे मग ....नकी शेअर करणार *
दादा तुम्ही नेक्स्ट ट्रिप कुठे जाणार आहेत हे आधी व्हिडीओ मध्ये सांगा आम्ही पण तुमच्याबरोबर येण्याचा प्रयत्न करतो .
बाकी व्हिडिओ खूप छान आहे
एक काम करायचे शक्ये तो गुळ बरोबर ठेवा तो थोडा थोडा खाऊनच मग पाणी पिने जास्त थकवा जाणवत नाही.
आम्हीही आमच्या तरूण पनी हेच करायचे. त्या वेळी तर जास्त सुविधा नव्हती पण हे गावठी उपाय फारच छान असतात
Chocolate ani candy खडीसाखर पण खूप मदत करते😊👍
खुप छान
Office मध्ये बसुन पण आम्ही गडकोट फिरतोय ते तुझ्या मुळे.
धन्यवाद
टोपी मस्त आहे.
तुम्ही सर, गडांचे दृश्य दाखवतांना खूप मेहनत घेतात.फक्त नियमितपणे गडावर उंचीच्या ठिकाणी काळजी घेत जा ही विनंती.
Masta jhalai video. Itka unhat trek kelas waah
ईउऊ 😍🤘हो यार खूपच जास्त ऊन होत आणि गार्मी तर खूपच 😢
Deep tupan jaat ja yaar
Hoo aavdel amahlaa
कठीण सुळका चढण्यासाठी पायऱ्या नाही तरीही छान शुटींग केली आपणास उत्तमोत्तम आरोग्य संपन्न आनंदमय जीवन जगण्याची संधी पर्वत चढून मिळते धन्यवाद 🙏
खरच खूप भारी विडिओ सर.एक नंबर. तुम्ही जे मधले काही कठीण भाग पार करत होता ते बघताना मला भिती वाटत होती पण तुम्ही ते इतक्या सहजपणे पार केलेत. तुमच्या या शूर आणि धाडसीपणाला खरचं मनापासून सलाम. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भिती हे गाणं तुम्हाला या विडिओ च्या निमित्ताने समर्पित करावसं वाटलं. 🙏🙏🙏🙏🙏🙏
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो...
तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण -
आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे.
पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे.
खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार.
हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
आपले विडिओ निवांत पाहतो दादा एकांतात , कारण जी मजा आपले विडिओ एकांतात पाहण्यात येते ती घाई गडबड मध्ये नाही .... Love u दादा...
एखादा दिवशी या पुरंदरे किल्ला वर खुप छान आहे किल्ला जिवन दादा
जय महाराष्ट्र
🙏जय भिम
जय शिवराय 🙏
#Siddheshmisalvlog
गेलाच पाहिजे दादा
जीवन दादा मी तुझा खुप मोठा फैन आहे, तुझ्या सगळ्या वीडियो मी बघत असतो खर म्हणजे तुझ्यामुळे मला पण सह्याद्री मधे फिरण्याचा वेड लागला आहे... 🙏👍
भावा खरच व्हिडीओ पहिला की आताच इर्शालगड आठवतो. जी दुर्घटना घडली ती गडायला नको होती 🤝
प्रथम सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपल्या सर्वांना व्हिडिओ खूप आवडतोय हे पाहून खूप बर वाटले. दादा तूला पण बिग Thank you तू नेहमीच आमच्या सारख्या या क्षेत्रात काम करू इच्छिणार्या उभरत्या पिढीला संधी देतोस आपली कला सादर करायची.
असंच च्यानल वर प्रेम करत रहा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि अशाच प्रतिक्रिया व्यक्त करत रहा. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त आणि अजून काही नवीन काम करायची ऊर्जा मिळते. धन्यवाद. जय शिवराय .
बस काय भावा 😘 ज्यांच्याकडे जिद्द आहे त्यांना संधी ही मिळालीच पाहिजे 🤘
खरच खुप छान आहे हा ट्रेक.मुख्य म्हणजे नेताजी पालकर अन शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे.सरनौबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव हे चौक आहे.
प्रबळगड,पेठ,माथेरान अन आजूबाजूला असलेल्या जागांवर टेहळणीसाठी या बुरुजाचा वापर केला जात होता.
अन खरंच खुप खुप धन्यवाद तुमचे तुम्ही या व्हिडिओ चा माध्यमातून इतिहास लोकांसमोर आणत आहात.!👍👍👍
खरा शिव भक्त आहे हा🚩🚩🚩🚩🚩🚩
Aaj yach gavat vait ghadl kgup भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
जीवन दादा तू इतक्या उन्हात व्हिडिओ शूट केलास. तुझ्यात खूप जिद्द आहे त्याला खरोखर सलाम...तुझा व्हिडिओ बघून आम्ही खूप inspired होतो.....आणि शूट करताना काळजी घे स्वतःची...😘
Bappa bappa
नक्षत्राचं जे narration केलं ते कमाल होतं आणि फायनल shot running चा...मस्तच...
कालच संपूर्ण गाव गडाच्या भूस्खलनामुळे गाडले गेले आहे. सर्व माणसे मेले आहेत. खूप वाईट भयंकर घटना घडली आहे.
20 jully 2023😔😔😔😔😔😔
खूपच छान आहे दादा
सह्याद्री प्रतिष्ठान ने ईरशाळ गडावर दिशा दर्शक फलक आणि गडाचा इतिहास सांगणारे फलक लावले आहेत
जीवन सर पहिल्यांदा तुम्हाला आणि तुमच्या निडर , धाडसी कामाला मनापासून सलाम ,आहो तासन् तास हाथामधे मोबाइल घेऊन बसणाऱ्या तरुणाईला तुमच्याकडून direct आणि indirectly किती मोठा मैसेज जतोय याची कल्पनासुद्धा करण शक्य नाही ,खरच सर मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा
Give English subtitles, this will gain more views. Descending looks more difficult than the climb. Beautiful informative inspirational video.
I had climbed the pinnacle in 1980.
Khup chaan chaan video astat asech video amhala dakhvat raha take Care
16:02 Thrilling.....
Biscuit khaun energy aali kay dada..
superb video....
एकदम भारी .तुझी बोलण्याची पध्दत त्याहून भारी.तुझे सगळे video बघते.व त्यामुळे मलाही ट्रेकिंगची आवड र्निमाण झाली.धन्यवाद. मी मुलासोबत 27 जुलै ट्रेक केला ,एक भयंकर अनुभव घेतला.व इरशाल गड ट्रेक पूर्ण केला.पण घरच्यांना ते थ्रिल दाखवता आले नव्हते.ते तुझ्यामुळे शक्य झाले .सलाम भावा.परत एकदा भयंकर थ्रिलींग अनुभव घेतला.तुझ्या मुळे आज खूप सारे किल्ले माहित झाले.तू असाच video बनवत जा.त्यामूळे लोकांना गडकिल्ल्यांची माहिती मिळते व पहाण्याची इच्छा होते. Keep it up,अरे तुझा नंबर मिळेल का.
हो ना भाऊ वातावरण चांगला नाहीये सद्या
कडक वलॉग होता आवडला
नमस्कार दादा, हा व्हिडिओ खूपच आकर्षक वाटत आहे. खासकरून या व्हिडिओ मधलं बॅकग्राउंड म्युझिक तर थ्रिलिंग अनुभूती करून देत आहे ....उत्तम व्हिडिओसह जानदार म्युझिक..खराखुरा adventure व्हिडिओ सुपरहिट!👍 एवढी दमछाक झाल्यावर शब्द फुटत नाही तोंडातून.. तरीही कॅमेरा समोर बोलके आहात तुम्ही या व्हिडिओ मध्ये ..पॅशन समोर आकाश छोटं
जीवन दादा awesome.✌ आयुष्यात असे scenes बघायला मिळतील असे कधीच वाटले नाही. खुप risk घेतली आहे तुम्ही. Shoot घेताना स्वतः ची काळजी घेत जा. नेहमी प्रमाणे मस्त vlog. Music सुद्धा मस्त खुप डरावणे होते. खुप कडक vlog.✌✌✌✌
#mesunil.
जीवन भाऊ वीडियों छान वाटला बघताना अंगावर काटा आला .मनात भिती वाटली ..Nice video..keep it up..
विडिओ खूपच छान आहे,
आणि इतकं थकून पण तुम्ही तुमची जिद्द कायम ठेवली त्यालाच माझा सलाम👍👍
Khatarnak.... Mala height cha phobia aahe..gavala jatana ghatatun gadi jate khali yeil parynt jivat jiv nai yet... Asha trek la jayla kharch dhadas hava... Aani brave heart pn hava
This is Perfect video 👍
Use of Headmount camera gives the idea about Hard points of trek.
Great video 👍
अरे बाप रे ! हा video बघताना हृदय तोंडात आलं होतं( माहीत होत की तुम्ही सुखरूप परत आला आहात तरीपण).... काळजी घेत जा बाबानों...पण एकदम मस्त आहे
गड चढतानाचे shots मस्त होते👌.....तुझ्या मेहनती ला सलाम...🤘
#Siddheshmisalvlog
Nice cap
आयुष्य खुप सुंदर फ्कत मनसोक्तपणे गुडूप होऊन भटकंती केली पाहीजे, भावा तुझा नादच खुळा हाय, सातारकर लय भारी, जगात भारी आपली सातारची जीव लावणारी माणसं, त्यात तु एक आहेस सातार चा।। तुझ नावच जीवन आहे, खरच तुझं जीवन भारी आहे, खुपच मस्त तुझे व्हिडिओ पाहूनच भारी वाटतं जीवन जगावं तर जीवन दादा सारखंच, जय शिवराय दादा, आपल्या शिवरायाचे गडकोट सगळ्यापर्रयंत फोहचवण्याचा छान प्रयत्न करतोस, असच करत राहा,
किती मजा करता राव😍😍😍
मला तर बघताना च खूप भीती वाटत होती, आणि चालत चालत शूट पण करायचं, पण सलाम आहे जीवन दादा तुझ्या या जिद्दीला...👍👍
दादा एक काम करतो आता काम सोडतो आणि तुमच्या भर फिरायला चालू करतो म्हणजे तुमच्या गत थरारक अनुभव ग्यायला येतील ।।।।
सुपर आणी भयानक सुद्धा..
आणि हो टोपी छान दिसते
Dada i have seen all of your videos and they're best i loved them 😍 also you maintain cleanliness motivates me ,such a humble person you are. Love you dada I'd love to join you some day . Where do you live?
chchan sunder changla,prantu itihasa baddal vo killa baddal adhik mahiti hvi hoti dhanvad.
.
Watching after land sliding
Irsharwadi durghatane madhe mrut pavlelyana bhavpurna shradhanjali🙏🙏🙏💐💐💐
Cap mast दिसते tula आणि video,trek जाम खतरनाक हाेता बगताना पण भारी वाटल आणि भीती पण वाटली लययययय ...भारी
15.15 pasun khara tharar..khup aabhar yasathi..tasch music hi bhari...tumhi 43inch tv var bagha he..virtual duniyecha bhas yeil.. thanks jeevan for best shot
मावळे कसे चढत असतील, तुम्ही तर पायथ्याशीच दमलात.
🤣🤣🤣🤣🤣🙏🙏🙏
भावा कडक अप्रतिम झाला व्हिडिओ आहे 👌तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ ⛳जय शिवराय धर्म वीर संभाजी महाराज की जय ⛳भावा तुझा बरोबर एक मोहीम फत्ते करायची ⛳तोरणा गडाची मोहिम करा⛳तुझा कष्टाला माझा मानाचा मुजरा ⛳काळजी घेत जा ⛳
कडक दादा.....
अप्रतिम विडियो गडकील्ले चढायला खुप थकवा येतो पण त्या ठीकाणावर पोहचल्यावर पुर्ण थकवा निघून जातो काय नजारा असतो जबरदस्त
Nice vlog
Hi
ट्रेकिंग, म्युझिक तसेच आपल्या अथक परिश्रमास मानाचा मुजरा,व्हिडीओ पाहून थकवाच आला राव.थरारक ट्रेकिंग👌👌👍👍
Assal satari bro
Dada kharch khup Chan video hota ani asa vatat ki amhi tujhysobat tithe firtoy asa Chan Anubhav Amhala karun dilas.. ani punha ekda ek navin Killa ani ek Navin adventure gheun als amchysathi khup khup dhanywad Tula.. Jai Shivrai 🙏
#व्वा अप्रतिम अनुभुती_Just Imagine_रात्री बारा वाजता Full black night+त्यात तो दरड कोसळलेला भाग तिथे.Background music पक्का Thrill अनुभवला....Feeling awesome to become a #JKV Family Member....🙏🙏🙏🙏🙏ThanK You jeevan Dada
Superb experience hota majha suddha...mi pun gelele first time after 20 years with my office friend for trekking at Irshalgad... Aaj punha tumcha video baghitla Saglech kshan patapat dokya samor aale..... Best watle
jeevan dada awesome video.... tuja mule... sagal किल्ल्याचे दर्शन tuja मुळ milatay....thanks a lot dada
एकदम कडक
विडिओ बघताना इर्शालगडावर आहे असं वाटत होत
आम्ही तुमच्यामुळेच गड-किल्ले पाहू शकतो
जीवन दादा गड-किल्ले जपूनच सर करत राहा जीवाची काळजी घेत राहा जय शिवराय
बहुत बढ़िया ,अद्भुत रोमांचक वीडियो 👍
और टोपी👌👌👌
Best of luck 👍✌🙏🤗 JKV
अजून एक अप्रतिम सह्याद्रीतील भ्रमंती 💖😘
आणि आपले 100k subscribers झाले त्या बद्दल हार्दिक अभिनंदन 👌👌असाच आपला परिवार वाढू दे आणि नवीन नवीन विडिओ तयार करा 👍
दादा आजचा ब्लॉग खूप खूप मस्त झालाय........अशेच छान छान ब्लॉक येउदेत...
खुप खतरनाक आहे. खुप छान वाटले हा विडियो बघुन..
भावा १ नंबर !!! Go pro ने घेतलेली शुटींग अप्रतिम होती !!!!!
मस्त दादा अंगावर शहारे येत होते व्हिडिओ पाहताना खुप छान 👌👌👌
भन्नाट विडिओ दादा....तुझ्या जिद्दीला सलाम!!!!😊
भन्नाट वाटलं हा video 👌👌👍👍
मला ही गड किल्ले ट्रॅकिंग खूप आवडते, थोडे फार किल्ले ट्रॅकिंग केले ही पण time खूप कमी भेटतो फिरायला, पण तुझ्या मुळे सर्व गड किल्ले फिरतोय. जय शिवराय भावा 🚩🚩
खरोखर सुंदर मला माहीत नव्हते की ईशाळगङ किल्ला आहे खूप छान व्हीडीओ आपण शिवप्रतिषठान गङ मोहीम ला यावे. सुनील सुतार शिरोली. कोल्हापूरचे
atyant thrilling video zalay...👍👍👍
khupach chan...🤘🤘🤘🤘🤘
विडिओ भारी केलाय आवडला मला।।।अजिंठा लेणी ला जर आला तर कळवं मला जीवन दादा मी जवळच राहतो येईल तुझा सोबत👍👍👍👍
Bhava nice informative vlog.... दिवसेंदिवस खूप छान बदल करतोयस.. जय शिवराय
super thriler...
khup mehnt ahe bwa tuji..
Jay Shivray..Jay Maharashtra..Jay Sahyadri..Jay Irshalgad..
Thrilling..video..mast
Mast video bhai......
Khup chan mahiti sangata
Jay jijau Jay shivray
Khup chan hota vedios. , gad trek khup adventureful disat ahe,chan nisarg distoy mast Dada.
टोपी एकदम 😘,आणि विडिओ पण एकदम मस्त झालाय👌👌👌👌
मित्रा तुला मनापासून सलाम तु महाराष्ट्रातील किल्ल्याची माहिती देतोस
super thriller.
khup mehnt ahe bhawa tuji...
Khupch chan Bhava Ani hi topi pn chan desate khar pahilach Lai bhari vatate
Aap bhot himmat wale ho sir muje to aapko dekhkr hi Chakkar agaya😱
Mastach.....dada tuzya ya vlog muley sahyadri cha saundarya tar distay pan khup knowlege pan bhetla ashech vlog banvat raha we are with u always....
खुप छान , मन प्रसन्न झालं.
Topi ek no distey bhavana👌👌👌
Topi chan distey dada. Aajcha treak tr mastach vatla. Dhanyavad dada tuzyamul amhala irshalgad darshan pahayla milal.
Jaberdast... उतरताना मला भिती वाटत होती....
अप्रतिमच, विहंगम, अबोध, निशब्द, डोळ्याचं पारणं फिटवणारा ट्रेक, स्तुती करावी तेवढी कमीच आहे👌👌👌
हा व्हिडिओ पाहुन खुपच छान वाटल दादा
इशाळ गड
नसून विशाळ गड नाव आहे.
माझे गाव त्याच्या पायथ्याशी होत.
मोरबे धरण बांधण्यात आले आणि आम्ही पुनर्वसित झालो
12:51
Kas aahe ki aapn pratyek step chadhtana aaplyala honara trass lakshat ghtana jeva ha vichar manat sarkha sarkha yeto ki
Yrrrrr काय होते रे त्या काळातील लोक yrrr कसले भारी होते आपले पूर्वज❤️
That is this feeling❤️
Dada khup Chan asech vlog banvt Raha nkki khup changla pratisaath milel Maharashtra cha✌️✌️✌️✌️👌
दादा भारी thrilling दाखवतो तू। तुझे व्हिडिओ पाहताना खरोखर तुझ्या सोबत ट्रेक करतो असं वाटतं।तू निसर्ग फिरवतो ते लय भारी वाटत। आता कलावंतीण गड कधी ते फक्त सांग ,मजाच येऊन जाईल।।।।।
खूप छान....👌.....Irshalgad maz pahil trek hot, mhn mi vat pahat hote hya video chi..... Salute to ur hard work 👍👍👍...Keep going....
Dada video लयभारी hota😄✌️👍
Bhari ....ek number....
जबरदस्त दादा आताच माझ्या वर्गातील मुलांसोबत हा व्हिडिओ बघितला मुलं जाम खुश झाली मी त तुझा फॅन आहेच अप्रतिम विडिओ दादा
भावा माहिती संग मनोरंजन पण खूब असतो तुमच्या ट्रेक मध्ये🔥🔥🔥🔥
खुप छान दादा