नमस्कार मंडळी, क्षमा असावी 🙏 हा व्हिडिओ आपल्याला पुन्हा अपलोड करावा लागला आणि तुम्हाला परत पहावा लागला त्याबद्दल. व्हिडिओ वर कॉपीराइट चा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे हा व्हिडिओ काढावा लागला होता चॅनल वरून. अपेक्षा आहे तुम्ही समजून घ्याल 🙏 धन्यवाद !
दादा तुमच्या मागे आम्ही कायम पाठीशी राहणार तुम्ही जे व्हिडियो करता ते लोकांना चांगलं वाटण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास जिवंत ठेण्यासाठी आणि आपल्या पुढील्या पिढी साठी मला फार आनंद झाला आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
Hello everyone, An important piece of information for those planning AMK trek(or any trek in general): I completed AMK trek last week, and it has been one of the most thrilling treks, i have been. Moving to my answer,, there are many organisations who manage this trek. Would suggest you to plan with Explorers Pune , as they are thorough professionals. on this trek, you will be staying in caves. Be very careful and wear shoes all the time. Happened with me. After dinner, we were just sitting on the rocks, outside the cave- enjoying pleasant weather and starry night. Suddenly felt some movement on my leg, and it was a Russel Viper crawling. Lucky to escape as it did not bite and i was not wearing shoes. Otherwise descending the whole fort down to get antivenom- i wouldn’t have survived. Again on the second Day, at night saw a Red scorpio crawling towards us. All the trekkers stay in the cave, and due to leftover over food items, there are rodents in the cave. So beware- snakes do come in search of the food. Be safe and enjoy hiking.🙏🙏🙏
परवाच जाऊन आलो दादा...खरोखरच त्याला का अवघड म्हणतात याची प्रचिती आली.. तुमचा व्हिडिओ पहिल्यापासून जायची ओढ लागली होती..शारीरिक आणि मानसिक कस काढणारे गड आहेत...ट्रेक पूर्ण झाल्यावर स्वतःवरच विश्वास बसत नवता की आपण हा ड्रीम ट्रेक पूर्ण केलंय🙏
Kadak. Aamdar kai janaar hya thikani tyanchyat yevdhe dhadas pan nahi. Khupach bhaari. Mala pahalayla pan bhiti vatey pan tumhi jigarbaz dhadas pahun mala tumcha khup Abhiman vato. Jai Bhavani Jai Shivaji.
O ho goose bump all over my body guys, interesting but b careful it looks super danger,but ur video is very interesting,good luck for future,this msg from Sikkim.
Down the memory lane... I have done Alang & Kulang 20 years back... but again your trekking video revived my memories... First of all, let me thank for giving (reviving) us thrilling experience as whole expedition your team has recorded beautifully which is indeed worth watching and also guiding factor to others as well... once again thank you very much
Khupach bhayankar trek aahe ha. mi video baghtana sudha dolyavar haat thevla hota. Hats off to you and your team. Evhda bhayankar aani kathin trek kelat tumhi. I am so proud of yo JKV. Strength and Prayers to you. Stay blessed
जिवन भाऊ एकदम मस्त होता व्हिडिओ यार। खूपच कडक । एकदम हार्ड ट्रेक काल की परवा ही या किल्ल्यावरील दुसरा तुझा व्हिडिओ बघितला उतरताना चा खूप रिस्की होता तो वाला। काळजी घेत जा भाऊ बाकी काय नाय 👍💝👏
Hello Jeevan, Hw r you. Amhi tumache videos nehamich pahato. Pan lockdown period madhye maze mul Prathamesh, 12years ani Rashee,8years, tumache khuuuuuup mothhhhe fans ahet. All the day they are watching your videos. They both wishing you a very best wishes for many more awesome videos 🙏🏻💐
नमस्कार मंडळी, क्षमा असावी 🙏 हा व्हिडिओ आपल्याला पुन्हा अपलोड करावा लागला आणि तुम्हाला परत पहावा लागला त्याबद्दल. व्हिडिओ वर कॉपीराइट चा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे हा व्हिडिओ काढावा लागला होता चॅनल वरून. अपेक्षा आहे तुम्ही समजून घ्याल 🙏 धन्यवाद !
दादा तुमच्या मागे आम्ही कायम पाठीशी राहणार
तुम्ही जे व्हिडियो करता ते लोकांना चांगलं वाटण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास जिवंत ठेण्यासाठी आणि आपल्या पुढील्या पिढी साठी मला फार आनंद झाला आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ekadam barabar
दादा एकदाच काय कीतीही वेला अपलोड केला तरीसुद्धा पाहू आनंदाने
Punha baghu sadhya kay kam ny
no problem
ग्रेट... यार तुम्ही लोक इतकी रिस्क घेतात... मला तर बघताना भीती वाटते... काळजी घेत जा यार... तुम्हा सर्वांना सलाम...
दादा हजार वेळा अपलोड केला तरी बघेन आम्ही😍🚩🙏
निसरगसंपन्न सह्याद्री आपली माय भूमि अप्रतिमच व्हिडिओ दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो...
तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण -
आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे.
पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे.
खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार.
हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
धन्यवाद दादा या अश्या वेळी सुध्दा सुंदर सह्याद्री चे दर्शन तुझ्या मुळे झाले
खूप खूप आभार
Hello everyone,
An important piece of information for those planning AMK trek(or any trek in general):
I completed AMK trek last week, and it has been one of the most thrilling treks, i have been.
Moving to my answer,, there are many organisations who manage this trek. Would suggest you to plan with Explorers Pune , as they are thorough professionals.
on this trek, you will be staying in caves.
Be very careful and wear shoes all the time. Happened with me. After dinner, we were just sitting on the rocks, outside the cave- enjoying pleasant weather and starry night. Suddenly felt some movement on my leg, and it was a Russel Viper crawling. Lucky to escape as it did not bite and i was not wearing shoes.
Otherwise descending the whole fort down to get antivenom- i wouldn’t have survived.
Again on the second Day, at night saw a Red scorpio crawling towards us.
All the trekkers stay in the cave, and due to leftover over food items, there are rodents in the cave. So beware- snakes do come in search of the food.
Be safe and enjoy hiking.🙏🙏🙏
Thank u👍🏻
बघूनच भीती वाटते आहे कसं केलं असेल हे तुम्ही सॅल्यूट पूर्ण टीम ला...🙏💗
जीवन कसला खतरनाक ट्रेक, श्वास रोखून पाहिला व्हिडिओ. सर्वांना सलाम. मलाही ट्रेक आवडतो. मी आठ ते दहा केलेत. तुझ्याबरोबर एकदा करायचा आहे ट्रेक
दादा, प्रत्येक विडीओ हा राहतो हटके,
प्रचंड प्रेम करणारी मंडळी भटके,
उन्हाळ्यात किती पण लागु दे चटके,
जीवन दादा वर सर्व Fans आहेत लटके.
"जय शिवराय"
अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ.
Super videography. 👍👍👍
सुंदर दादा
परत टाक, आम्ही परत पाहु. 🌷🌷🌷🙏
Baapre 😱dada please stay safe❤️ khup sara prem #jkvfamily kdhun😚 #keeprocking🔥
जिवन तुझ्या व्हिडीओ मुळे खूप माहिती मिळते
छान!
सह्याद्री चे दर्शन होते
💐💐💐💐
अप्रतिम निसर्गरम्य व्हिडीओ दादा सर्वांचे हार्दिक हार्दिंक अभिनंदन
दादा सलाम तुम्हा सार्यांच्या हिमतीला आणि खूप खूप प्रेम 😍❤️जय शिवराय 💕
एखादा व्हिडीओ कितीपण वेळा पहिला तरी उत्साह तेवढाच असतो जेवढा तो पहिल्यांदा बघतो.
Kamaal aahat tumhi sarv . fakt Kalji gheun kara . Aani mahiti denarya dadaa Salute ahe. 🙏🏻❤️🔥👍🏻
YOU DO EXCELLENT WORK, ME AND MY SON youngest trek 3.5 year old, INSPIRED BY YOU
SALKAR NATURAL VLOG
THANKS A LOT
खूप भारी......👍....इतकी रिस्क घेऊन. तुमि ट्रेक करता. खरच खूप इंस्पिरेशनाल आहे🙏...अप्रतिम..
जबरदस्त ब्रो खुप अविस्मरणीय अनुभव
परवाच जाऊन आलो दादा...खरोखरच त्याला का अवघड म्हणतात याची प्रचिती आली.. तुमचा व्हिडिओ पहिल्यापासून जायची ओढ लागली होती..शारीरिक आणि मानसिक कस काढणारे गड आहेत...ट्रेक पूर्ण झाल्यावर स्वतःवरच विश्वास बसत नवता की आपण हा ड्रीम ट्रेक पूर्ण केलंय🙏
भाऊ मला तर व्हिडिओ बघतांना च खूप भीती वाटली तु तर पूर्ण ट्रॅक केला भाऊ खरंच मानला तुला
Drone shots are on high Level🔥🔥🔥
एकदम खतरनाक आहे..खूप हिम्मत लागणार हा ट्रेक करायला.. सूचना: कमजोर दीलाच्या लोकांनी ह्या परिसरात फिरकू सुध्दा नये..
खुपच खतरनाक व्हिडिओ
Baapre...😱😱😱😱😱 khoopach khatarnak trek ahe jeevan...Anakalnia..
Khoop Bhari Bhava....Nusta khatarnak Rada....bawaaa
जिवन दादा....मला पण हा ट्रेक खूप आवडतो.. हि सिरीज (अलंग-मदन-कुलंग).....खूप थ्रिल आहे हा ट्रेक .....किती हि पाहिला तरीपण नवीनच वाटतो😀😀😍
Kadak. Aamdar kai janaar hya thikani tyanchyat yevdhe dhadas pan nahi. Khupach bhaari. Mala pahalayla pan bhiti vatey pan tumhi jigarbaz dhadas pahun mala tumcha khup Abhiman vato. Jai Bhavani Jai Shivaji.
खूप चांगली माहिती दिलेली आहे असेच देत रहा.
khupach bhari vatala dada video punha bagun ... bilkul nahi watala 2- 3 vela bagitlyavani 💛😘
शिवरायांचा खरा मावळ आहेस तू
जय शिवराय जय जिजाऊ
O my god... take care brother... stay safe... god bless you... om namashivaya... 🙏🙏🙏👏👏👏👌👌👌
Brother, you have potential.... Keep improving day by day... All the best, want to see you amongst top 10 blogger from India
जय शिवराय हर हर महादेव खुप सुंदर
Jivan bhau ek no are baghtanach thoke vadhtait salute tula aani sarvannach👍
दादा विडिओ बगतानीच अंगावर काटा येतोय
प्रत्येक्ष्यात कसलं भारी असलं दादा 1no.
Gad tumhi chadlat pn ghabrli me 😰 kharch thankuu tumhi aamhla evdha bhari gad dakhavla khup strong aahat tumhi mast 👍 😍
O ho goose bump all over my body guys, interesting but b careful it looks super danger,but ur video is very interesting,good luck for future,this msg from Sikkim.
Down the memory lane... I have done Alang & Kulang 20 years back... but again your trekking video revived my memories... First of all, let me thank for giving (reviving) us thrilling experience as whole expedition your team has recorded beautifully which is indeed worth watching and also guiding factor to others as well... once again thank you very much
Jabardast bhava..toughest trek ever
Awesome itihas..bapree....Maharaja na mana cha mujra...Jay bhim
OMG 😂 ekdam khatarnak Trek! tumhi sarv ani alang Malang complete kela yache koutuk,Jigarbaj group.baghatana bhiti vatali pan bhannatt👍
Dada tula salute ahe re amla ghari basun bhiitii vate bagla 👌👌💞❤👍
Khupach bhayankar trek aahe ha. mi video baghtana sudha dolyavar haat thevla hota. Hats off to you and your team. Evhda bhayankar aani kathin trek kelat tumhi. I am so proud of yo JKV. Strength and Prayers to you. Stay blessed
जीवन दादा सलाम तुला आनी तुमच्या टीम ला काय खतरनाक चढ़ाई केली तुम्ही
It looks like a ancient step pyramid from far away!! Fascinating I have to come to India
Amazing ..video in marathi ..not a single word understand ..but its amazing. 🙌🙏
Khup thararak video ahe and grate video shoot...
best wishes from TN.....Best cam,music n hosting...but in Marathi ....
दादा मागे पन एकदा हा व्हिडिओ अपलोड केला होता ना पन धन्यवाद परत अपलोड केल्याबद्दल अविस्मरणीय
Khatarnak bhava
Dole phirat hote re dada
Lay bhari
Love you Dada❤
Stay safe Stay Home..✌
जिवन भाऊ एकदम मस्त होता व्हिडिओ यार। खूपच कडक । एकदम हार्ड ट्रेक काल की परवा ही या किल्ल्यावरील दुसरा तुझा व्हिडिओ बघितला उतरताना चा खूप रिस्की होता तो वाला। काळजी घेत जा भाऊ बाकी काय नाय 👍💝👏
दादा जुनं काही असेल तर अपलोड कर बघतोय आम्ही 😊
Kiti bhayanak vataty baghatanach,majhe tr dole firayla lagle bghunch.kase kay gela asal tumhi😱hats off to u dada,great job👌
अमोल इतिहास वेडा दिसतो खूप छान माहिती 👍👍
Nice video Bhau keep it up jai shivrai
Dearing bhari tumchya teamchi
Old is gold kitivela sudha pathva khup chan video kalji ghya dada
jabber hard
aani maji ichhay ekda tari alang-madang-kulang trek karava
Dada because of you we get to know different types of fort and history of it . So thank u .....☺️☺️
जीवन दादा म्हाद्याची रेसिपी सांग ना plz... मला खूप आवडतो...त्या रेसिपीचा विडिओ तयार कर ना plz
Tumhi khup mst video bnwtaa but hi tr direct khatarnak hotiiii
Bohot thrilling video, Jeevan ji , maine second time dekha, phir bhi bohot interesting laga 👌♥️🌹
Thank you for replying, Jeevan ji.
Stay at home🏡, be safe. ❤️🌹
Dada tu khup be dhadak aahe ani tu yeved track karto proud of you dada
Bapre kiti hard ahe ha trek..hatsoff
Ek no.... Eeeuuuuu......
Ajun bagu
Dada amhala pan avdel jayla tumchya sobat treak la plz sanga .
Jay shivray 🙏
Dada 11 December mi pan jat ahe.
Dada nehmi bhaghu khup chaan trek
दादा आज पर्यंतच्या सर्वात खतरनाक ट्रैक
Nalayak Britishani Kahi theval Nahi...Apratime Anubhav..thank you for the vlog.
थरारक आणि जबरदस्त दादा
Khatarnakkkk bhava
Hello Jeevan,
Hw r you.
Amhi tumache videos nehamich pahato. Pan lockdown period madhye maze mul Prathamesh, 12years ani Rashee,8years, tumache khuuuuuup mothhhhe fans ahet.
All the day they are watching your videos.
They both wishing you a very best wishes for many more awesome videos 🙏🏻💐
Dada kadak... Manacha mujra tujhya kamala....
Jeevan dada timhi khup chan music deta mala khup avdte ani khup chan trek ahe ha 😊😊😊
किती अवघड डोंगर सफर आहे दादा
Adventurous trekking jkv
Parat bagyal pan khup bhari vatla dada😎😎
Jai Shivray Dada, you are the biggest inspiration, your are the reason to connect me with RUclips channel, love you Dada, stay home stay safe
Khatarrrnak jk bhau....khup sundar
Kdak👌👌
Bhava mala tuzhe vlogs khup avadle Ani khup bhari ahet vlogs tuzhe ani mala hi interest ahe trekking cha ❤️👍 all the best bro for ur next trip ❤️👍
Perfect marathi.... Bosss.... I love it 💜❤
KHATARNAK TREK..
मस्त तळपायाला घाम फुटला राव vlog मधील ट्रेक सिन बघताना.
Superb guys great dare 👌👌
But do take precautions be Safe
All the best 👍
जीवन दादा कसारा घाटातून जाताना भुत दिसले का नक्की सांगा बाकी व्हिडीओ बेस्ट 👌👍
Haa haa ha
1 no dada
आ..रा..रा..रा..रा.. खतरनाक !!!
खुप छान vlog आहे
Please upload the more videos (reupload ) because we don’t have anything to watch
This video was awesome
Thanks Jeevan dada
Thanks brother ❤️
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
Dada mi 4 days jhala continue tujech video bagtya mast proud of u
Dada kharch chhan track ahe
काल घाटघर पाहिलं तरच विचाराने घाबरलेले पण तू तर तिथं पण जाऊन आलास...😂🤗
Bhari.... khare tr parat bagtoy..
खूप भन्नाट व्हिडीओ दादा