आजी चटणी साठी सुद्धा कीती कष्ट घेता.ह्या वयातसुद्धा कामाचा इतका उरक बघून आच्छर्य वाटते.तुमच्या सगळ्या रेसीपी पाहील्या. पुरणाच्या, पुरीच्यापण.खुपच छान झाल्यात.कारळ्याची चटणी एकदम भारी.अश्याच गावाकडच्या खास रेसीपी दाखवा आम्ही प्रतीक्षा करतोय.
माझी आई,आजी अस चटणी वगैरे कुटताना मी मांडीवर डोळे मिटून पडायचा. त्या करत असलेल्या पदार्थाचा वास आणि बांगड्यांचा आवाज यातुन मस्त गुंगी यायची. आज्जे ग, तु मला माझ्या बाळपणात घेऊन गेलीस. आज माझी आई आजी दोघीही नाहीत. त्यांची आठवण आली. डोळे भरून आले. आज त्यांची कमी जाणवली.
खुप छान चटणी माझी आई काकी असाच बनवायची आमच्या कडे लाकडाची उकळी व मुसळ होते गावाला पण मी मिक्सर मधे करते खूप चांगली होते मुंबई ला कुठे मिळणार आजी तुम्ही खुप छान आहेत माझी आई पण असीच होती मला खुप आवडते ही चटणी आम्ही याला तिलकुठ म्हणतो धन्यवाद आजी 🙏🙏👌👌
आजीबाई खुप मस्त झाली कारळ्याची चटणी आम्ही पण अशीच करतो पण मुंबई मध्ये उखळ कुठुन आणणार म्हणुन आम्ही मिक्सर मध्ये करतो. तुमची उखळ मस्त आहे आवडली मला😊. आणि तुम्हि कधीतरी लाईव याना प्लिज👏
दक्षीण व उत्तर भारतीय आणि विदेशी पाककृतींच्या गराड्यात लोप पावलेल्या अस्सल महाराष्ट्रीय पाककृतींची मेजवाणी आपल्या मुळे पुन्हा चाखायला मिळत आहे. आपले खुप खुप आभार. मला स्वतःला स्वयपाकाची खुप आवड आहे. लहानपणी कारळ घालुन भाज्या केल्या जायच्या. मी करतो कधीकधी, पण ती लहानपणीची चव येत नाही. थोडं सांगाल का या बद्दल. आपले नाव पत्ता वत्रनंबर देणे, मी येईन आपणा कडुन शिकायला, खरंच !! हा वारसा जतन करावाच लागेल.
उखळात केलेली चटणी वा मस्त आणि तीही तुमच्या हातची खूपच छान
.लै भारी मावशी, चटनी पाहून तोंडाला पाणीच सुटले बघा. बाजरीची भाकरी चटणी , चटणी वर शेंगदाण्याचे तेल आणि बुक्कीने फोडलेला कांदा! अहाहा! मस्त 👍👍👍👌👌👌💐💐💐
😊❤️
आजी चटणी साठी सुद्धा कीती कष्ट घेता.ह्या वयातसुद्धा कामाचा इतका उरक बघून आच्छर्य वाटते.तुमच्या सगळ्या रेसीपी पाहील्या. पुरणाच्या, पुरीच्यापण.खुपच छान झाल्यात.कारळ्याची चटणी एकदम भारी.अश्याच गावाकडच्या खास रेसीपी दाखवा आम्ही प्रतीक्षा करतोय.
आजी तुम्ही खर ch खूप ग्रेट आहात.. किती सहज कामे करता तुम्ही या वयात.. 👍👍👍😊😊😊
विसरलं गेलेली आठवण जागी केलीत आज्जी ; दुधाचा काला आणि कारळ्याची चटणी . खूप धन्यवाद ! तुमचं रेसिपि सांगणं खुप भारी .
Agibae chatani khup Bhari
खूप छान जुनी पद्धत. त्यामुळे टेस्ट येते
माझी आई,आजी अस चटणी वगैरे कुटताना मी मांडीवर डोळे मिटून पडायचा. त्या करत असलेल्या पदार्थाचा वास आणि बांगड्यांचा आवाज यातुन मस्त गुंगी यायची. आज्जे ग, तु मला माझ्या बाळपणात घेऊन गेलीस. आज माझी आई आजी दोघीही नाहीत. त्यांची आठवण आली. डोळे भरून आले. आज त्यांची कमी जाणवली.
मला तुझी आजीच समज बाळ..😊 कायम हसत रहा...खूप खूप आशीर्वाद !
मी सुद्धा. माझी सगळी झोप तिच्या अंगावरच पूर्ण व्हायची.
तुमचे पदार्थ सोपे पण चवदार असतात आजी! धन्यवाद!!!
अतिशय सुंदर आहे आजीची रेसीपी
Aji lai bhari
मस्त चटणी आजी आताच्या बायकांना अशी सुंदर चटणी बनवता येत नाही हाॅटेल च्या रेडीमेड केमिकल युक्त् आणुन खातात मुलाबाळांसह 👌👌
आज्जी खूप छान काराळ्याची चटणी
कारळाची चटणी खूप छान आहे
तुमची पदार्थ बनवण्याची आवड आणि त्यासाठी लागणारी मेहनत ,खरच च आजी मनापासून धनयवाद
Khuapch chan aahe postik swadist chatni Aaji
आनंद आहे बाळा
आई खूप सुंदर चटणी झाली मी तुम्हच्या पद्धतीने चटणी केली व खुप सुंदर झाली
उखळ खूपच छान आहे आई! मस्त चटणी केली...
Karalachi chatani khup chan resepi
Khup mast aaji tumi khup aavdtat chadni mast dakhvlit thanku aaji
Khup chan aahe imast
आजी चटणी लय झकास.पौष्टिक.
आजी तुम्ही लय भारी स्वयंपाक बनवता कराळाची चटणी लय भारी बनवली आजीबाई तुम्ही धन्यवाद आजी
खुप मस्त आजी...खलबत्ता आणी त्यातली चटणी खरच खुप मस्त. बालपणीचे दिवस आठवले
Aaji Khup chan Sangatat.
Khup chan chat ni aaji
Ekaila Khup Chan Vata, Konitari garch jassa. Thanks you
मला खूप आवडते चटणी एकदम भारीच
देवा सगळ्यांचा घरी अशी आजी दे ...love u aaji
How to make juice and ice/cream aaji
खूप खूप छान झाली चटनी
Mast chatni keli aaji tumhi karch
Khupch chan aaji
Khup ch subdar chutny banwli tu aaji..mi lan ashich banwli ..tu sangitli tasi..pan mixer made..
Khul tasty banli chutny aaji
Thank u aaji
लईभारीचटणी
Khup chaan aaji
एकच नंबर आहे चटणी
आजी चटणी खूप भारी।आवडली।भाकरी बरोबर छान लागेल।उखळ आज पाहिले।चव नाही चाखली
Aaji amcha ghari ya na aase chan chan recipe banvayala
खुप छान चटणी माझी आई काकी असाच बनवायची आमच्या कडे लाकडाची उकळी व मुसळ होते गावाला पण मी मिक्सर मधे करते खूप चांगली होते मुंबई ला कुठे मिळणार आजी तुम्ही खुप छान आहेत माझी आई पण असीच होती मला खुप आवडते ही चटणी आम्ही याला तिलकुठ म्हणतो धन्यवाद आजी 🙏🙏👌👌
खूप छान आहे बाळा कमेंट आवडली मला
मस्त झाली आहे
आजी
Mast zali ahe chutney amhi khurasani mhanto
आजी खूप छान असतात तुझ्या रेसिपी....मी बघून असेच पदार्थ करते.सर्वांना खूप आवडतात
खूप छान आजी बाई ❤❤ खूप छान रेसपी असतात तुमच
आनंद आहे बाळा
Khupach chan aajji
♥️
ह्या वयात आजीची कमाल आहे.. अजून किती उत्साह आहे.. कामाचा जोश.. पटकन उठता पटकन बसता, 😍😍😍😀😀
मनापासून धन्यवाद बाळ 😊
हो ना कुणाचीच मदत घेत नाही त
Aaji khup chhan chatni .tumachi bhasha pan khup chhan
Khup chann ajii khumang,,✨✨✨✨😍😍😍😍😍😍😍😘
आजी काळाची चटणी खूप मस्त.🙂🤗
नक्की बनव बाळा आणि सांग मला
आजी तुम्ही बनवून देता का ही चटणी? मला पाहिजे एक किलो इतकी!!
आजी चटनी खुप भारी वा ट ली खायल पण चव दार असे ल
मिक्सरमध्ये पण छान वास येतो आणि चविष्ट पण लागते.
खूपच मस्त चटणी आजी,आज भाकरी बरोबर खाईन❤🎉🎉🤗पणं माझ्या कडे मुसळ नाही ना आजी, मिक्सी मध्येच करीन,खूप आवडते म्हणून❤
चालेल बाळा
आज्जी लय भारी बोलता खूप छान वाटत
Aji chan bar chatni karalachi mala khup awadte amchya gharat srvana awadte
😊❤️
अरे वाह !!👌
Khupc chan cati, aaji tumhi pan khupc chan Aahat
Kiti chan tumhi sangital aaji.. 🙏🙏tumhala namaskar. Aaji🙏🙏
छान आहे बाळा कमेंट
आजी एकदम भारीच यावर वाटतय एकदा तुझ्या हातच जेवायला .सगळेच पदार्थ निगुतीने आणी खुप प्रेमानं करते आजीची आमच्या खुप आठवण येते तुला पाहिल्यावर 😢
khupach chan Aaji
धन्यवाद बाळ, नवरात्रीच्या शुभेच्छा 😊❤️
आजीची चटणी जगात भारी माझी आजी
khup chann aaji.😊 thanks🎉
आनंद आहे बाळा
Khupch chan .mala Aai chi aathvan jhali
Very delicious
छान 👌👌👌
हो मावशी चटणी छान मी नेहेमी कसते खुरसनी चटणी तीळाची खोबर्याची जवसाची शेंदाना चटनीछान लागतात सर्व चटण्या तुम्ही दाखवलेली चटणी पण छान
आजी तुमची उकळी मला खूप आवडते
Aaji lai bhari
आनंद आहे बाळा
God bless her...
Keep smiling like this only...
चटणी पेक्षा आज्जी खूप चांगली आहे दादा , अशाच रेसिपी दाखवत रहा आज्जी.
Khup chan aaji chuttney tumhi khup chan sagta 👌👌
खूप खूप धन्यवाद
👍आजी तुमची समजवण्याची पद्धती प्रशंषनीय आहे व चटणी पण चवदार आहे 👍
धन्यवाद बाळ...😊
माझी आजी पण अशीच चटणी करून दूध अन भाकरी बर खायला देयची
खूपच छान आजी..
धन्यवाद बाळ ❤️
मस्त🙏🏻🙏🏻👌👌
मी केली आजी खुप छान झाली तुमच्या च पद्धतीने केली👍🙏
केव्हढी मेहनत घेते गं आजी मस्तच
खूप खूप छान आज्जी
Aaji varshbhar tiknara kala masala receipe video kara
बरं बाळा
Mast zali aaji
Ajji ajji... I love you!! Tumchi bhasha kitti premal ahe. Tevdhasach kitti goad hasla tumhi.
हो का बाळ 😊😊❤️
Kup chan chatni bangali ajji
आजी चटणीची रेसिपी खुप आवडली. मी आजच चटणी बनवली आणि ती ही खलबत्ता मध्ये खुप चवदार झाली.धन्यवाद आजी.
आजीबाई खुप मस्त झाली कारळ्याची चटणी आम्ही पण अशीच करतो पण मुंबई मध्ये उखळ कुठुन आणणार म्हणुन आम्ही मिक्सर मध्ये करतो. तुमची उखळ मस्त आहे आवडली मला😊. आणि तुम्हि कधीतरी लाईव याना प्लिज👏
Yes Switty ❤️
Masta aaji
आनंद आहे बाळा
Mala hich recipe havi hoti. Thank you
♥️
Chan Aaji
♥️
आजी मि आजच् केली खूप मस्त
बाळ खूप आनंद वाटला
Khup chhan
जुन तेच सोन आजी लय भारी I love u
दक्षीण व उत्तर भारतीय आणि विदेशी पाककृतींच्या गराड्यात लोप पावलेल्या अस्सल महाराष्ट्रीय पाककृतींची मेजवाणी आपल्या मुळे पुन्हा चाखायला मिळत आहे. आपले खुप खुप आभार. मला स्वतःला स्वयपाकाची खुप आवड आहे. लहानपणी कारळ घालुन भाज्या केल्या जायच्या. मी करतो कधीकधी, पण ती लहानपणीची चव येत नाही. थोडं सांगाल का या बद्दल.
आपले नाव पत्ता वत्रनंबर देणे, मी येईन आपणा कडुन शिकायला, खरंच !! हा वारसा जतन करावाच लागेल.
खूप खूप छान आजी
आनंद आहे बाळा
जुने लोक सगळे गावरान खायचे म्हणून या वयात सुध्दा किती healthy आहेत. नाही तर आपण modern लोक instant food खातो नि instant वरती जातो.
😂😂😂
Lol,,, so true
आजी तुम्ही कुठल्या गावच्या तुमचा अंगण खूप छान आहे तुमचे उखळी छान आहे आणि तुम्ही सुद्धा खूप छान आहेत माझ्या माझ्या आजी गत
मी सारोळा कासार , अहमदनगर ला रहाते बाळ!❤️
खूप छान आजी❤❤
♥️
♥️
Mawshi tumchey pedarth khup chan hotat khup chan sangta. Lokana gaweran. pahigey as wathy
Wa aaji Wa😋😋
आपण दाखवले प्रमाणे मी पण चटणी बनवली खूप छान झाली घरांत सर्वांना आवडली. मी आपली आभारी आहे.💐🙏
आम्ही बनवलेली कारळ्याची चटणी मस्त झाली
Aaji khupch chhan 😋😋😋😋😋
आई चटणीची छान बनलेली आहे🙏🙏
आनंद आहे बाळा
Khup chhan aaji... amchya gavi suddha ashich ukhal hoti.... lahan panichi athavan ali....
Lay bharii aajiii