श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद ताई तुमच्यामुळे मी दिवाळीचा खूप काही शिकलं दिवाळीचं सगळं फळाला तुमचे व्हिडिओ बघून केलं एक बिघडलं नाही मला एवढं खुश वाटलं की खूप खूप छान वाटलं ताई एकटीने मी सगळा फळावर केलं बुंदी रुल जामुन सगळं तुमचं बघून केलं ताई खूप छान वाटलं आमच्या घरात सगळ्यांना आवडलं माझ्या हातून एवढा दिवस बिघडत होता एकही वस्तू बिघडल्याने खूप खूप खूप धन्यवाद ताई
मोहरीची चटणी नव्हती माहिती. आजच कळली. डाळ्याची चटणी, लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, कढीपत्त्याची चटणी, जवसाची चटणी या वरचेवर केल्या जातात. आता मोहरीचीही करून पाहीन.
ताई कोल्हापुर मंदिरासमोर जे आपे बनवतात ते खूप सुंदर आहेत खूप जणांना मी ही रेसीपी विचारले पण कोणालाच माहिती नाही please माझ्यासाठी ही आपे रेसिपी करशील का? सेम तशीच
Phutane salasakat chalat nahi he pan sang g bai. Karnatakat phutana vapartat. Mi 12 mahine karate. Karnatakat yala chutney pudi/ podi mhanatat. Belgaon/ davangiri side yat variety ahe. MTR brandchi khaun bagh. Tyat udid dal dhane kadipatta must. Tu sugaran ahes. Ekada karadant chi recipe tak. Thandit karatat. Pan Sholapur karnatak vegvegli ahe
ताई मेथीचे लाडू ची रेसिपी दाखवली आहेस त्यात आपण मिक्स सीड्स आणि मखाने पण टाकू शकतो का आणि ते किती प्रमाणात टाकावे हे सांगशील का प्लीज रिप्लाय मला ते लाडू बनवायचे आहेत
लसूण सकट घेतली आणि मिक्सर मध्ये वाटून घेतली तरी सालं तोंडात येतात किंवा घशात लागतात,त्यामुळे आम्ही नेहमी साल काढूनच घेतो,सालं ठेवण्या मागचं प्रयोजन कळत नाही,बऱ्याच ठिकाणी सालासकट च वापरतात
श्री स्वामी समर्थ ताई मी तुमची receipe पाहून मेथी चे पराठे केलेत खूप टेस्टी झालेत,मला खूप आनंद झाला,same gulabjamun pn 😊😊😊😊😊
मोहरीची चटणी प्रथमच पाहिली. ❤ जिभेला पाणी सुटले. ❤ चवीचे खाणार त्याला सरिता देणार ❤
वॉव मस्त मोहरीची नव्हती माहिती Thanks सांगितली vatasati खुप गुणकारी
खरंच तीनही चटण्या मस्त ❤ आज पहिल्यांदाच मोहरीची चटणी करतात हे समजले धन्यवाद ताई 🙏👍
नक्की करून बघा 😊
मी नक्की ही चटणी करून बघणार आहे तिन्ही प्रकार छान वाटले मला थँक्यू सरिता ताई
चविष्ट ❤
🙌
मोहरीची चटणी पहिल्याप्रथम पाहिली!
मी नक्कीच करून बघेन!
थन्यवाद ग डिअर!
मनापासून धन्यवाद
नक्की करून बघा :)
चटणीचे तीनही प्रकार छान आहे त पण मोहरीची चटणी आजच बघीतली नक्कीच करून बघते धन्यवाद ताई ❤❤
नक्की करून बघा
Kharch mohrichi & futanyachi chutney navin aahe ekdam pn must navin prakar kalala chutney cha thank you 👍👍👌🙏
you are most welcome
श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद ताई तुमच्यामुळे मी दिवाळीचा खूप काही शिकलं दिवाळीचं सगळं फळाला तुमचे व्हिडिओ बघून केलं एक बिघडलं नाही मला एवढं खुश वाटलं की खूप खूप छान वाटलं ताई एकटीने मी सगळा फळावर केलं बुंदी रुल जामुन सगळं तुमचं बघून केलं ताई खूप छान वाटलं आमच्या घरात सगळ्यांना आवडलं माझ्या हातून एवढा दिवस बिघडत होता एकही वस्तू बिघडल्याने खूप खूप खूप धन्यवाद ताई
अरे वा क्या बात है !! अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
Mast khup chhan ahet I will try n mala sudha futane n mohrichi chutney mahit nhavti so I will try thanq tai
yes . नक्की करून बघा
सुंदर 👌👌👍👍💞💞
धन्यवाद
कढीपत्त्याची चटणी तुमच्या पद्धतीने केली माझ्या नातीला खूप आवडली ती प्रत्येक वेळेस आल्यावर मला कढीपत्त्याची चटणी करायला लावते व आवडीने खाते
अरे वा!! मस्त
सरिता खूपच छान सुंदर अशा चटण्या दाखवल्या तू
Kharay...... Bagtach khaushi vatli ❤😋🤤😋
नक्की करून बघा
Khup Chan
खूपच सुंदर
Khupch mast🙏🙏👌👌
धन्यवाद
मस्तच खूप खूप छान ताई मी पण उद्या समगमला समलखला जाणार आहे जी तेव्हा तुम्ही चटणी चटणी चे प्रकार डखवले खूप धन्यवाद जी❤😊❤️👌👌
मनापासून धन्यवाद
नक्की करून बघा :)
मस्त ...
Khupch chan mast ❤
thank you
Futanyachi Ani moharichi chatani first time bghitali mi
Nakki Karel mi udya
Thank you so much Sarita ❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
नक्की करून बघा :) most welcome
वाह.....भारीच झाल्यात चटण्या 👌🏻👌🏻मोहरीची चटणी माहित नव्हती
मनापासून धन्यवाद
नक्की करून बघा :)
मोहरीची माहीत नव्हती
मस्तच
Mastch👌👌
thank you
मोहरीची चटणी...,👍👍👍
दोन वेगळेच प्रकार शिकायला मिळाले. उत्तम आहेत .नक्कीच करून बघायला आवडतील. 😊😊धन्यवाद..
खुप छान चटणी मस्त😊😊😊😊
नक्की करून बघा 😊
मोहरीची चटणी कधी खाल्ली नव्हती पण आता मात्र खाणार...,😊
Mohrichi chatni 1st time aikli ani pahili he tumhich karu shakta😊mastch nakki try karen
नक्की करून बघा
Wooowww❤
😊
Thanks for the Very easy and quick recipes... If possible please make video on white sesame seeds chatani as they are good to consume in winter.
Mastach Sarita as always. Mohrichi chutney mala naveenach vaatli..futanyachi sukhi kadhich nahi khalli...so tumhala thank you
मनापासून धन्यवाद
नक्की करून बघा :)
मस्तच तिन्ही चटण्या...
thank you
नक्की करून बघा 😊
ताई चटण्या खूप छान आहे 😊 पण जर हलक्या गरम तव्यावर थोडे तेल टाकून परतल्यास अजून खमंग होतील❤
Khupch chan....... 😋😋😋😋😋
Thank you
Khub chaan
मोहरीची चटणी नव्हती माहिती. आजच कळली. डाळ्याची चटणी, लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, कढीपत्त्याची चटणी, जवसाची चटणी या वरचेवर केल्या जातात. आता मोहरीचीही करून पाहीन.
खूप छान मॅडम 👌
मनापासून धन्यवाद
very nice Chutneys your Authentic Maharashtrain chutneys ❤❤❤❤ thanks 👍👍 please send tasty chutney for children's authentic Marathi vegetarian
मस्तच ताई😊
धन्यवाद
Chetna khoob Sundar jhale tai❤❤🎉
thank you
Nice ❤
Many many thanks
सरिता...मोहरीची चटणी मी पहिल्याच पहिली.., तू सांगितली आहेस ,म्हणजे छान च असणार!!! ...करून बघेन नक्की .....सौ. पुजारी
Sarita tai tuk tuk😂😂😂mast
Chatani recipe khup chhan
हा हा हा :) जरा जास्तच फील घेऊन बनवते मी 😂🤣
मोहरीची चटणी कधीच केली नव्हती. आता नक्कीच करुन बघेन.
ताई खूप छान माहिती सांगता तुम्ही thank you प्लीज वजनी प्रमाण देऊ शकाल का जास्त प्रमाणात बनवण्यासाठी
Mla moharichi chtny aata mahit zali ... Mi nkki krun baghel
Nice recipe 👌👌
Thanks a lot
Me Kanda lasun masala ghatala mast aahe tai ❤
thank you
आम्ही शक्यतोवर खलबत्यात कुटून घेतो. खूप छान आणि चविष्ट होतात
मोहरीची चटणी पहिल्यांदाच ऐकली आणी बघीतली करुन पाहीन
नक्की करून बघा
👌👌👌
😊
❤
thanks
मस्तच तिन्ही चटण्या 😅
❤❤❤
😊
Yes tai atomberg pan model no. Kutla ahe,. Karan barech models ahet tyat
सरिता तुम्हाला म्हसवड सिध्दनाथ मंदिरात पाहून खुप छान वाटल. म्हसवड माझे माहेर आहे.सिध्दनाथ माझ्या माहेरच कुलदैवत. तुमच आणि म्हसवड काय नात आहे.
कुलदैवत आहे
माझी आई फुटण्याच्या चटणीत थोडीशी चिंच टाकते.खूप छान होते सरिता. करून बघ. आमच्या कडे नेहमी होते.मोहरीची चटणी आजच पाहिली. नक्की करून बघणार.
करून बघेन :)
ताई कोल्हापुर मंदिरासमोर जे आपे बनवतात ते खूप सुंदर आहेत खूप जणांना मी ही रेसीपी विचारले पण कोणालाच माहिती नाही please माझ्यासाठी ही आपे रेसिपी करशील का? सेम तशीच
Tai non-veg chi recepi send kra
12/13kg mattan tyasathi lagnara masala kiti prmanat ghyava te fkt sanga
Sarva pratham tumhala baghun Video madhe khup chan vatle tumhi punha aaplya kamavar mhanje video dkahvlya aalat duare tumchya kurti cha rang khup chan disat ahe baki chutntanyanchi receipe khup mast ani mohirichi veg chutneypahili tumche khup aabhar mohrichi chutney mi prathamch pahili baki do mahit ahet
thank you very much 😊
मोहरी ची चटणी महीती नवहती
नक्की करून बघा
आत्ता थंडी विशेष व्हिडिओ yeaude
अळीव लाडू खीर वगेरे
सरिता ताई एकदा मेथी मसाला करा ना प्लीज
1st like
Thanks
Pan konatya brand cha ahe
Tai chicken peshavari recipe karun dakhav plz
noted :)
Tai hya chathnya mixer madi kadnya peksha ukhalat chan lagtat baki tumchi recipes chan hote
हो अजून छान होतील
मोहरीची चटणी मी कधी केली नाही करून बघते आजचं 🙏
नक्की करून बघा
2:12
लसणाची चटणी माहित होती फक्त....
Phutane salasakat chalat nahi he pan sang g bai.
Karnatakat phutana vapartat. Mi 12 mahine karate. Karnatakat yala chutney pudi/ podi mhanatat. Belgaon/ davangiri side yat variety ahe. MTR brandchi khaun bagh. Tyat udid dal dhane kadipatta must.
Tu sugaran ahes. Ekada karadant chi recipe tak. Thandit karatat. Pan Sholapur karnatak vegvegli ahe
फुट्याण्याची चटणी आमच्या घरी करतो. मोहरीची चटणी माहिती नव्हती. 👌👍
नक्की करून बघा
Please suggest best mixer grinder for newly married. You use bajaj white mixer grinder since 3 years.
yes bajaj is the best
Im using this since when i got married 😅
@saritaskitchen which model please sanga na mla ghyacha ahe..ani offline cooking classes kara na chalu
ताई तुमच्या पद्धतीने कढीपत्त्याची चटणी मी नेहमीच बनवते ह्या पण बनवून बघेल आणि तू मला सांगेल कशी झाल्या
नक्की करून बघा :)
Lasoonchya chutney madhe lal mirchi powder chya jaagi hirwi mirchi ghatli tar chaalel kaa.
करून बघा. लागेल छान. मग तो आपला ठेचा / खर्डा हॉईल
Tysm reply dilyabaddal. Sarita tumchya sarkhe recipe shikavnare konhi nahi. U r great.
चटण्या छानच! मोहरी लोणच्याची की फोडणीला वापरतो ती घ्यायची?
फोडणीची
Kulidh chi jilebi nkii dakhv
ताई मेथीचे लाडू ची रेसिपी दाखवली आहेस त्यात आपण मिक्स सीड्स आणि मखाने पण टाकू शकतो का आणि ते किती प्रमाणात टाकावे हे सांगशील का प्लीज रिप्लाय मला ते लाडू बनवायचे आहेत
हो चालतील, तुम्हाला आवडतील त्या प्रमाणात घाला पाहिजे तर बदाम व काजू कमी करा थोडे
Thank you Tai ❤
चटणी ची पोळी कधी कुणी ही रेसेपी शक्यतो केली नसल तुम्ही जर केली नसल तर प्रयत्न करून मला रेसेपी दाखवा कडक कुरु कुरीत ती चपाती छान लगेल
🙌
सरिता,आम्ही चटण्यात मग त्या ओल्या किंवा सुक्या कशाही असल्या तरी थोडा चवीला गूळ घालतो
मी एकदा करून बघेन
मला फक्त शेंगदाण्याची चटणी माहिती आहे
या पण नक्की करून बघा
बुंदी लाडूला कुबट वास येत असेल तर काय करावे आणि लाडू कडक झालं तर काय करावे plz टिप्स दया
नाचणीच सूप,वांग लोणचं, कांदा लोणचं,मसाला लच्छा पराठा,बाजरीच्या पिठाचे आप्पे,दाखवा
🤗
Khobryachi dakva
Nakki :)
कलर ची मिरची पावडर आहे का
F.b. वर पुलाव दाखवला ,टी पोस्ट परत दिसत नाहीं असे का व्हावे ?
थंडी spl लोणची दाखवा जमलं तर जसं आवळ्या चे ओली हळद 🙏🏻
Futanychi mahit hoti
😊
सरिता फुटाण्याची चटणी माहीत होती अशीच करतो. कधी कधी दही घालून याचीच ओली चटणी ही करून पहा .
नक्की करून बघेन
Madhuras recipe madhe नुकत्याच चटणी recipe dakhwali होती
are wa !! mast ch
ताई तुम्ही काल म्हस्वडला मंदीरात होता ना
हो
सूप वेगळे दाखव
मोहरी ची चटणी माहित नव्हती
नक्की करून बघा
या चटण्या पुरण घालूण पोळी लाटतो तशी चटणी घालूण पोळी करा
हो मी करते मुलाला डब्यात
Tumcha mixi kutla studio cha plz reply must
atomberg
Whatsaap.असेल तर बरे होइल सोय व्हावी 🙏
थंडीचे दिवस आहेत..आल्याचा काढा, पाया सुप असे काहीतरी दाखवा प्लीज.
nakki :)
लसूण सकट घेतली आणि मिक्सर मध्ये वाटून घेतली तरी सालं तोंडात येतात किंवा घशात लागतात,त्यामुळे आम्ही नेहमी साल काढूनच घेतो,सालं ठेवण्या मागचं प्रयोजन कळत नाही,बऱ्याच ठिकाणी सालासकट च वापरतात
सालासकट केली तर जाड वटली जाते आणि चिकट होत नाही
Chav पन chan lagate
Lasanachi sal arogyasathi pan changali asatat
Me nehami salasakatch karte khup chan hote
ओके,करून बघीन मी पण एकदा