मागच्या दारी साफ केले माखुल मासे 😍 | घरी बनवला माखुल मसाला - Ambavali, Mandangad (Konkan)
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- मागच्या दारी साफ केले माखुल मासे 😍 | घरी बनवला माखुल मसाला - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या गावात दरदिवशी नवनवीन मासे विक्रीला येत असतात. आजच्या दिवशी आम्ही माखुल मासे खरेदी केली. माखुल मासे खायला अतिशय चविष्ट लागतात. माखुल मासे कसे साफ करतात, माखुल मासे कसे तयार करायचे हे सगळं या व्हिडिओत दाखवलं आहे. माखुल मसाला आईने तयार केला. माखुल मसाला कसा तयार करायचा हे आईने दाखवले आहे. माखुल माशाला माखली असे सुद्धा बोलतात. ताजी माखली खायला चविष्ट असते. सुकवलेली माखली सुद्धा चांगली लागते. सुकवलेल्या माखुल माशाचे कालवण खुपच छान तयार होते. कोकणात गावाला आलो की वेगवेगळ्या प्रकारचे मासे खायची मजा असते. सुरमई, पापलेट, बांगडा, मांदेली, कोळंबी असे वेगवेगळे मासे गावात विकायला येतात. आम्ही मासे खरेदी करतो. मासे गावी स्वस्त मिळतात. आईने गावच्या पद्धतीने हा माखुल मासा तयार केला. माखुल आम्हाला सर्वाना आवडतो त्यामुळे सर्वांनी आम्ही त्याचा आस्वाद घेतला. दुपारच्या जेवणात माखुल मसाला होता, सोबत तांदळाची भाकरी होती. माखुल मसाला अतिशय चविष्ट, स्वादिष्ट झाला होता. या व्हिडिओमध्ये माखुल मासा कसा साफ करायचा ते दाखवले आहे. माखुल मासा साफ करण्याची पद्धत आणि माखुल मसाला कसा बनवायचा ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका.
#MagachyaDariSafKeleMakhulMase #GhariBanvalaMakhulMasala #MakhulMasalaRecipe #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
t.me/sforsatis...
माखुल माशाची सुकी भाजी मस्त बनवली आई छान सुगरण आहे आणि वर्षा सुद्धा सुगरण आहे एकदम शांत आणि समंजस आहे आई प्रदन्यू बोलतोय छानच
Khup mast video dada aani khup Chan bnvli recipe ie ne 👌👌
आई तुम्ही नेहमीच आनंदी असतात कधीही रागावलेल्या किंवा वैतागलेल्या नसतात म्हणूनच तुम्हाला पाहून मन प्रसन्न होते व आनंद वाटतो रेसिपी छान व सुंदर मस्तच खलाशी खूप मस्ती करायला लागलाय मनीमाऊ खूप गोड आहे 👌👍☺
सतिश मला खूप माकुल आवडते. बघून तोंडाला पाणी सूटल. वर्षा आणि आई खूप छान जेवण बनवतात. 😋😋
❤️❤️😊
त्सक्ट
बॉब
ब
Khupach chhan recipe dakhavli 🙏
Mast ek number👍...pani sutal...तुमची आई मराठी हिरोईन चारुशीला सारखी दिसते....अश्विनी ये ना साँग ची अभिनेत्री👍
आज आम्ही माखुल मासे आणले होते .... तुम्ही सांगितल्यानुसार रेसिपी बनवली .... मस्तच झाली होती.....thanku recipey share kelybaddal... 👍
सतीश भाऊ खूप चांगला व्हिडिओ आहे..आई आणी वर्षा वहिनी जेवण बनवण्यात खूप हुशार आहेत.
V good
तळलेले मासे.ruclips.net/video/0yM6wblYRBg/видео.html
Satish Your ,Mother Is Brillant
To Make A Testy Food As A
MACHLI.
लय भारी म्हाकूळ रेसिपी आईच्या हातची 🙏👌👍👍👍
आमच्यासाठी हे मासे नवीनच आहे. छान बनवले आईंनी. मस्त व्हिडीओ.
अप्रतिम वीडियो माकुल तर आईने खुप छान बनवली खुप खुप छान रेशिप आहे
Mastach bhari mala hava aahe masala
Khupch chan bhava as vattay ki kash aamhi pn koknat rahayla hav hot... I like kokan most
Chan zala mahkul masala👌gavakadche jevan bharich aste tyat aai ne banavale tar ankihin bhari🥰
आम्ही पण लहानपणी असेच बघायचो , तीच आठवण आली आज 👌👌
. खूप छान वाटला व्हिडिओ सगळा परिवार व्हिडिओ साठी मदत करतो मी गणेश आज देव्हारे येथे आपण सेल्फी घेतली
Khupach Chan recipe 👌👌 mouth watering 😋😋😋 amazing sharing 👌👌👌
मस्त आई जेवण खुप छान आहे 👌👌👍👍😋😋😋
माझ्या घरी सगळ्यांना ही फिश आवडते😋आणि आता बघून खूप इच्छा झाली😅😅😅
Aai khup shant swabhavachi hasat mukh maji aai Pan ashich aahe... Mhakul Marsala Pan mast 👌👌
माकुळ खायाला खुप छान लागते आईने खुप मस्त बणवले आहे Dada. 👌👌
खूप छान माखुल मसाला आई ने छान केली रेसिपी मस्त
👌👍
Satish Dada khup khuuuuuuuuuup chhan 😍😍😍😍😍, mazi khup ichha ahe Dada gavi rahaychi 👌😍😍😍😍😍😍😍😍
खुप छान झाली मासे रेसिपी 👌 आई ने खूप छान बनवले आहे अप्रतिम 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
Wah... Kitchen renovate keles, mast kaam keles. 👌🏾
माखुल माझं favorite आहे😋😋😋😋😋
Unique Recipe Video, Start tourism and Home stay at village, I am people will enjoy staying you village. Don’t scold Pradu, He is child let him explore 🌍 world. For all things are new.
Thank you ❤️❤️🙏
@@SFORSATISH panvel la aalas ki bhet mi vichumbe madhe rahto
वा मस्त🎉🎊 आम्ही कधी खाल्ले नाही माखुल,आता खाऊ, खूप छान👏✊👍
गावी खर च खूप मझझा । काही टेंशन नाही 👍👍👌 माखुली 👍 विडीयो ✌️
Khup shikavayas milale..dhanyawad
Satish i like village food very much and your mom didn't so yummy. ❤️❤️❤️
खुप छान .आईनीं खुप छान रेसिपी दाखवली. 🙏🙏
खूप छान आहे माखुल.मसाला
एकदम मस्त.लाजवाब ,रुचकर,स्वादिष्ट,अप्रतिम वेडिओ.. माकुल सारखा😂
Great cooking skill by ur mother, down to earth family, she is true master in cooking, Fish recipe is awesome, By expression of ur eating , fish masal is delicious..mast
मित्रा परदनु चे गोड गोड बोल मस्त वाटतात आई खुपच मनापासून सर्व गोष्टी करते व वर्षा ताई तर जेवण अतिशय रूचकर बनवते
तुझे दुपारचे आणि संध्याकाळचे व्हिडिओ मी नेहमी जेवताना बघतो दोन घास जास्त जातात 🙏🙏🙏
खूप छान रेसिपी
Masse tar maje favourite ahe mag ti kai pan machi aso. Shukat aso kiva kateri. Ek no . 😋😋😋😋
खूप छान एक नंबर म्हाकुल मसाला😋😋
आईचा लय भारी शब्द लय भारी वाटतो😀
Makhul fish 👌👌😋😋👍👍👨👩👧👦👨👩👧👦❤️❤️
Khub mast Navin type chi fish aahe mast 👌👌
Khupchan tasty 😋kaku vahini sugaran ahe 👍😋
मी कधी माखून मासा खाल्ला नाही पण आज टाईम ची रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले असे वाटले जणू तिकडे असो गावी ते नक्कीच आपल्याकडे दादा माकूल मासा तेच करायला खायला आलो असतो असो आयुष्यामध्ये कधी आपण गावी असाल तर मी नक्कीच आपल्या घरी मागून मासा खायला येईल आणि तसा पण मुंबईला पण खूप लांब राहत नाही जवळ जवळच राहतो आपण पनवेलला राहता मी डोंबिवलीला राहतो त्यामुळे भविष्यामध्ये नक्की आपली भेट होऊ शकते
Mast dada chhan banavla aai ni makhul masala tondala pani sutal
Khub Sundar
Mast 1no🤑
Aai must jewan banvate khup Chan
Wow khup mast recipe aahe dada so yummy tumhi khup lucky aahat tumhala roj itkya Navin recipes khayla miltat specially fish
खूप छान रेसिपी दाखवली 👌😋😋😋
आईने खुप छान मच्छीबनूवून दाखवलं पदनुकेसकापली छान दिसतोदादावहिनीजाडकधीहोणार
Mala pan satish Dada macchi khup aavdhtate, baghunc paani sutla thondala 1 nambar zhli Makhul masala aani kanta cha saar😋👌😅😀👌👍
Khup chan tondala pani sutal bagun😊
Ur all receipe very nice
खूप छान रेसिपी आम्ही पण अशीच बनवतो
Khup chaan satishda ,aaine banville makul khup mast.ani chota little champ pradnu mast.
Kuoop kuoop Chan
खूप सुंदर विडिओ
खूप छान भावा
Madhil khoop chan lagato pan tyala vevstit nit karave lagate tyat kala bhag asto to kadhava lagato nahitar sagale kale hote aaine bharpur mehanat karun saff kele 👍🙏khoop chan distay pan zalyavar 👌👌😋😋👍
Chotu...chi majja. . .akdam bhari🥰
माकुल 🐟🐟🐟छान दिसतोय.ह्याला काटे नसतात का? प्राजू चे "ताऊ ताऊ"भाषा छान आहे.बोबडे बोल मस्त. प्रंजूचा डोळे नीट. झाले का?औषध नीट टाकत जा.बाकीच्यांना लस लागणार नाही.तू मदत करतोयस जरा बरे वाटले 🤗☺️😀😀😀 कोबडी v . तीची पिल्ले मस्त. छानच बनवले आहे आई नी. ! व्हिडीओ छान
Tondala Pani sutale. India la alyawar pahili goshta mhanje tumcha masala order karen..Khup chaan...👌👌Love from New Zealand. God Bless
खूप खूप आभार, जरूर देऊ मसाला तुम्हाला 🙏❤️😊
Nice recipe of makhul fish 👌👌
Aai ni vahini khup👍👌 sugran ahet. Tumcha sabdat jam 👌👌bhari. Javan and cooking👨🍳🍲. Bye🙏👍 tc.
Nice shareing 👍👍
Chhan
Lay bhari mhakul masala thanks aaiena nice video
Evening looks so delicious i feel hungry carry on tk u hope long life
Khupp chaan bhao
makul masala chan
चाव चाव.. 😊 मज्जा
Mi mase khat tar nahi pan tumche videos baghun chan vathat
Dada aamhi pn mhakul same banvto. Mast video. Aai ne khup chhan banvle.
Khup chan
Nice mala khup avdatat mhkul
मी तर पहिल्यांदाच पाहिले हे मासे खातात
Madhav patil dist Latur 🌹💐 khup sundar recip👌👌👌👌👍👍🌹🙏
Varsha Tai chi smile khup chaan aahe😊
लई भारी व्हिडिओ सतीश साहेब.... माकुल मसाला..👌👌👌
लय भारी 👍👍
Excellent
Maakul masta tasty.saaf karaychi skill aahe.Mi khaalay pan paani naahi ghaalayche te maahit navhate.Aai tumhi gelyavar ekati padel.Parat navratrit jaal gaavala
Ek number 👌
👍 great
Khup chan receipe aahe
मस्त व्हिडिओ.सतीश सगळे एन्जॉय करा.मुंबईला गेल्यावर आठवणी येथील.गावच्या.
खुप छान विडोओ सतीष दादा
खूप छान माहिती दिली
Pradnu cute ......chaauuu chaauuuu😄😄😄chaaw chaaw
Apratim recipe 👌👌
Tondala panni sutla aai khupach chaan zala thanks for the recepie dada
खुप छान
Mstt
Enjoy, stay blessed ,safe and healthy 🙏
खुप छान वीडियो आहे दादा
dada mi panhali bk gav cha aahe ....mala tumchya video khup aavdtat
तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अस्सल ग्रामीण आणि कोकणी संस्कृतीचा दर्शन होत आहे
Chaan