😋ही भाजी आमच्याकडे प्रत्येक सणात असतेच😋बिरड्याची भाजी◆डाळिंबी भाजी◆BhaajiRecipeMarathi◆Samresh Vlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 357

  • @deepamanjrekar4876
    @deepamanjrekar4876 6 месяцев назад +3

    खुप छान बनवल वेगळ्यापदतीच होत करून नक्की बघणार पुढिल वाटचाली ला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा

  • @sonaliraut7956
    @sonaliraut7956 8 месяцев назад +1

    खरच ही भाजी पावसाळ्यात खुपच छान लागते त्या सोबत मोदक अप्रतिम

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 месяцев назад

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून
      धन्यवाद😊🙏

  • @ganeshpawar5765
    @ganeshpawar5765 2 года назад +1

    बिरड्याच्या भाजीची रेसिपी एक नं बनवली👍👍👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandeepvalanju913
    @sandeepvalanju913 2 года назад +5

    , खूप छान
    प्रत्येक घरामध्ये भाजी बनवायची पद्धत वेगळी आणि छान असते.
    सुंदर झाला विडीयो,,,👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संदीप साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 3 месяца назад +1

    छान भाजी झाली 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 месяца назад

      Thank you so much😊🙏👍

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 2 года назад +1

    मामींनी भाजी सुंदर बनवून दाखवली आणी त्याही पेक्षा भाजी कशी न ढवलता टोप हातात पकडून हलवत होत्या ती एक नंबर युक्ति दाखवली फार मस्तच आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      हो ,सासूबाई सुगरण आहेत😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandhyapatil7954
    @sandhyapatil7954 2 года назад +1

    Sahiii video majja Ali pahayla

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @varshanimbkar
    @varshanimbkar 2 года назад +1

    khup chanch bhaji..ek number 👌👌👌👌.....wal ani oavate kase olkhyache🤔

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      pavte jaad ani safed astat ,
      vaal chocolaty color che astat🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 2 года назад +1

    Utkrushta bhaji Keli javayache nivedan apratim 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप स्मिता ताई🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @EasyCrafter11
    @EasyCrafter11 2 года назад +1

    नक्की बनवणार मावशी. वेगळी रेसिपी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      👍🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kalurampol4608
    @kalurampol4608 2 года назад +2

    मावशी खूप छान रेसिपी बनवतात सर्व भाज्या छान वरणभात 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nilamkharade8746
    @nilamkharade8746 2 года назад +1

    👍👍chan bolata maheri aaslya sarkh vatty 👍👍🙏🙏aabhri aahemanala samdhan hot

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच इथपर्यंत पोचलो🤗🥰
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @ranjanashete5232
    @ranjanashete5232 2 года назад +1

    खूप छान वालाची भाजी बनवली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 2 года назад +2

    खूप छान दाखवली भाजी.सुंदर तुमचे सर्व व्हिडिओ मस्त आहेत. ❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @yourboyMS
    @yourboyMS 2 года назад +2

    खूपच छान सर्वांना आवडणारी भाजी आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मंदार🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @PrajaktaAkashVlog
    @PrajaktaAkashVlog 2 года назад +2

    चटकदार झाली आहे भाजी👌👌👌 मस्तच 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      खूप खूप धन्यवाद प्राजक्ता😊🙏

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 2 года назад +2

    वाह वाह आई मस्तच

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @jyotichepurwar9362
    @jyotichepurwar9362 2 года назад +1

    Dada tumche video khup khup khup Chan astat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      👍🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ज्योति ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 7 месяцев назад +1

    वालाची भाजी खूप छान केली मस्त

  • @vaibhaviranavade7542
    @vaibhaviranavade7542 2 года назад +1

    Bhaji mastach

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      Thank You So Much For Watching..🥰🙏

  • @samruddhipatil7967
    @samruddhipatil7967 2 года назад +1

    Valachi bhaji khupch chaan recipe 👌😋

  • @prajaktathakur963
    @prajaktathakur963 2 года назад +1

    Valachi bhaji mast. Chan recipe ☺😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्राजक्ता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 2 года назад +1

    Recipe khup Bhari ...nakki karnar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ज्योती ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi 2 года назад +1

    वावा मस्तच छान झाली भाजी आणी तो गाण छान म्हणाला🙏👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपाली ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shalakamusiccafe8520
    @shalakamusiccafe8520 2 года назад +2

    Recipe Khup chhan aahe dada.... Thanks alot for sharing this recipe made by ur mother in law....🙏😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 года назад +2

    Wah khupach chhan walachi bhaji 👌👌 recipe pahunach tondala pani sutle......😋😋 mast aani tips pan chhan dilya 😊 aani chinchokyancha upyog asa kartat te mahit navte te hya video tun kalale.... thank you for nice video... 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद सरिता ताई🥰🙏

  • @shilpasawant2536
    @shilpasawant2536 2 года назад +2

    Jai Sadguru 🙏..ek no bhaji zali..very nice video.. 👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शिल्पा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @reshmadeshmukh5350
    @reshmadeshmukh5350 2 года назад +1

    खुपच छान नक्की करून बघेन दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रेश्मा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudarshanpatil3767
    @sudarshanpatil3767 2 года назад +1

    खुप छान व्हिडिओ. तुझ्या व्हिडिओ ची वाट बघत राहतो.आई फार्म हाऊस म्हात्रोळी.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      ऐकून खूप छान वाटलं🥰🙏
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आई फार्म हाऊस 🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vaishnaviratate6074
    @vaishnaviratate6074 2 года назад +1

    मस्त आहे डालबी भाजी आणि तूझे सासू खुप छान जेवन बनवतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, सासूबाई सुगरण आहेत😀👍
      खुप खूप।धन्यवाद वैष्णवी🥰😊🙏

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 2 года назад +1

    Varanachi recipi pn dakhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंत पोचलो🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 года назад +7

    आपल्या गावची वालाची भाजी अप्रतिम असते तुमच्या सासूबाईंनी खूप छान पद्धतीने करून दाखवली खरोखरच प्रत्येक सणाला सणाला आपलेही पाहिजे असते आणि आपल्या तिकडे जावयाची खूप लाड होतात आपल्याकडे आपल्याकडे जावयाची खूप लाड होतात जावई म्हणजे मानाचा व्यक्ती आपल्या लाडक्या लेकीचा नवरा असतो जेवण खूप छान वाटलं माझ्याकडे पण अशाच पद्धतीचे जेवण असतं व्हिडिओ खूप छान होता आपल्या गावचे व्हिडीओ बघा मला खूप आवडतात गाव बघायला मिळतात या निमित्ताने गावातल्या काही गोष्टी दाखवल्या चिंचोके विकले जातात व्हिडीओ अप्रतिम होता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संगीता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @327thbsaakshiandhari7
    @327thbsaakshiandhari7 Год назад +1

    Nice tips
    Godi dal aani kobi chi bhaji pan dhakwa kadi.

  • @ommhatre7460
    @ommhatre7460 2 года назад +2

    Mstch👌👌 aplya lonchi birdyachi bhajich nyari .Jo khato tyala bghunch smjel bhaji solid zali ahe.varnachi recipe dakhvalit tri chalel

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, माझी पण फेव्हरेट😋😋😋 धन्यवाद प्रीती ताई🥰🙏

  • @AnitaKonde-bw4yr
    @AnitaKonde-bw4yr 7 месяцев назад +3

    सासूबाई सुगरण आहेत.आताच बनवते.बिरडं आताच सोललं आहे.

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 2 года назад +2

    अप्रतिम खुपच सुंदर 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संजय।शिंदे।साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ganeshpasalkar9068
    @ganeshpasalkar9068 2 года назад +1

    भाजी बघून तोंडाला पाणी सुटले खूप छान झाला विडीओ धन्यवाद सौ ज्योती कोकणातील गोड घावणे कशी बनवतात याचा विडीओ बघायला आवडेल

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, चालेल, घावणे पण व्हिडीओ करू😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊गणेश साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @KanchanPatilsKitchen
    @KanchanPatilsKitchen 2 года назад +1

    खूप छान मस्त आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कांचन ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @KanchanPatilsKitchen
      @KanchanPatilsKitchen 2 года назад +1

      @@SamreshVlogs 🙏🏻 माझ्या चॅनल ला पण भेट द्या

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      @@KanchanPatilsKitchen 🙏👍

  • @alkashrigondekar3576
    @alkashrigondekar3576 2 года назад +1

    Ghar far chan aahe valach birdpan chan zal

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अलका मॅडम🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sshubhangipalkar837
    @sshubhangipalkar837 Год назад +1

    दादा आईं ची रेसिपी 1च no. मी आईंच्या रेसिपी आधारे तांदळाचे पापड बनवले तर खूपच स्वादिष्ट व खमंग झाले.Thnx to you & Aaisaheb ❤

  • @seemanaik8367
    @seemanaik8367 2 года назад +1

    खूप छान भाजी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आत्या🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pratikshajuikar5998
    @pratikshajuikar5998 2 года назад +1

    भाजी ही छान होती आणि तुमचे व्हिडिओ पण छान असतात.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रतीक्षा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manishachincholkar514
    @manishachincholkar514 2 года назад +1

    खुप छान व्ही डी ओ असतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मनीषा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 года назад +1

    Mast chan lai bhari 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुधा पटोले🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 года назад +1

    चविष्ट vlog 😊👌
    मि ही भाजी खात नाही पण बघुन पाणी सुटल तोंडाला 👌
    मस्त keep it up 👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      खूप खूप।धन्यवाद राहुल दादा🥰🙏

    • @raginideodhar1690
      @raginideodhar1690 2 года назад +1

      Mi hi khat nahi pan banwate babansathi

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 года назад +1

    आम्ही पण करतो वालाची भाजी

  • @rajanpatil9066
    @rajanpatil9066 2 года назад +2

    Chan sunder we can try

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊राजन पाटील साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @artitawde2411
    @artitawde2411 2 года назад +1

    मस्त रेशिपी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने सर्व व्हिडीओ पाहताय, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏आरती ताई🥰

  • @neetamuranjan7421
    @neetamuranjan7421 2 года назад +1

    Mast receipt,😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kashinath3857
    @kashinath3857 2 года назад +1

    Chan👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @GauriSuryawanshi09
    @GauriSuryawanshi09 2 года назад +1

    दादा भाजी खूप छान बनवली आहे आम्हाला आणखीन रेसेपी पहायला आवडेल तुझे video छान असतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @minalmayekar6116
    @minalmayekar6116 2 года назад +1

    जय सद्गुरू दादा छान विडिओ तुम्ही बोलता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🤗👍😊🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मीनल ताई😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandhyaghogale4800
    @sandhyaghogale4800 2 года назад +1

    Aprtim bhaji, mazi avdti

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      😋😋😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संध्या ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @yogita7546
    @yogita7546 2 года назад +1

    Aalibagci favourite bhaji 🤗🤗👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊योगिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 2 года назад +1

    Bird yachi bhaji 1no. Video khupch avadla.aplya Alibagkarinchi fev. Bhaji.mi pan sanksti ani Mangal vari nehmi karte.Akshya halu halu shikli bolayla.birde Tondi ani Padavalat pan chhan hote.Hing ani gul jast navach. Sasubaichi bhaji 1no. Hoti. Mastch. Kashyala vicharale ahe tila sanga. Ani aplya gavchya pan yamule pan bhaji la far. Sunder. Chav yete. Asech video takat ja.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, अक्षया कमेंट वाचते सर्व😊👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रतिभा काकी🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 года назад +2

    माझी खूप आवडती भाजी आहे , दादा आई ने खूप छान भाजी केली, आई bolya ki पाऊस पडला की भाजी la टेस्ट येते ते बरोबर आहे, तेव्हा खूप टेस्टी hote भाजी मी नेहमीच करते ही भाजी..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      हो, ताई, सासूबाई अस्सल सुगरण आहेत😊🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊निकिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 2 года назад

      @@SamreshVlogs ho aai Chan banvtat sarv , aaj tujha video pahun birthday cha divsachi Chan survat zali

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 года назад +3

    आम्ही पण अशीच बनवतो कालच मी पण बनवली होती, ह्या मध्ये पडवळ किंवा डांबे म्हणजे शेवग्याच्या शेंगा पण टाकतात, मस्त लागतात 😋नक्की करून बघा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, ते पण टाकतात त्यात, अजून मस्त।लागते😋😋💃😀👍👍

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 года назад +2

    अलिबाग करांची all time फेवरेट birdayachi भाजी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, अलिबागची फेमस😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुषमा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dhanusalvi9855
    @dhanusalvi9855 2 года назад +1

    godi daal chi recipe dakhva na ekda please dada 🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      Chalel nakki dakhu taai🥰👍☺️ tumchya suggestion amhala khup upayogi padatil

  • @rinaashtamkar1260
    @rinaashtamkar1260 2 года назад +1

    खूपच छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manishajoshi8816
    @manishajoshi8816 2 года назад +1

    Khup Chan recipe 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मनीषा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vaibhaviranavade7542
    @vaibhaviranavade7542 2 года назад +1

    Kobichi bhaji pan dakhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      chalel👍Thank You So Much For Watching..🥰🙏

  • @nandinipatil7452
    @nandinipatil7452 2 года назад +1

    Mast aplakd astay he baje

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊नंदिनी पाटील🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 года назад +2

    वालाची/बिरड्याची भाजी म्हणजे सर्वात आवडती भाजी. तुम्ही सर्व छान आहात. मला अलिबागच्या चोंडी बाजारातली भजी, वडापावाची आठवण करुन दिलात. कारण आम्ही सर्व मैत्रिणी पिकनिकला तिकडे गेलो होतो. तेव्हा तिथले एक दुकान सांगितले की भजी, वडापाव छान मिळतात आणि खरंच खूप छान होते. तसेच, तिथले वातावरण खूप छान वाटलं, मासळी बाजार ही छान होतं. 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      पुन्हा चोंढि ला आल्यात तर नक्की भेटू😊👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏जयश्री ताई,
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupaliachrekar8520
    @rupaliachrekar8520 2 года назад +1

    लय भारी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद रुपाली ताई😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 года назад +1

    एक नंबर. वालाची भाजीचं कलर खूप छान होतं...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Balaram Falke🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @deepikajoshi7998
    @deepikajoshi7998 Год назад

    Birde chan

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 года назад +1

    मस्त च 👍

  • @shwetadesigns9064
    @shwetadesigns9064 2 года назад +1

    Kani tandalachi recipe please

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 2 года назад +1

    उत्तम.....👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊किशोर दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 Год назад +1

    ह्या बिरडयात तोंडली आहेत हिरवे दिसतेय. आई बोलल्या तेव्हा कळले .मी म्हणते हिरवे काय आहे .
    पण भाजी खूप सुंदर दिसतेय...😋😋👌

  • @deepalichavan6766
    @deepalichavan6766 2 года назад +1

    Dada alibag special godi dal chi receipe dakhva na.khup Chan vlog

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      चालेल, नक्की दाखवू दीपाली ताई🙏🥰
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @arjuntamhanekar2863
    @arjuntamhanekar2863 2 года назад +1

    मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ankitakhavnekar3357
    @ankitakhavnekar3357 2 года назад +1

    Tatayla sarvach bhajya mast valache birde mala far avdte.sasubai pan shant aahet.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अंकिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kapsanket7740
    @kapsanket7740 2 года назад +2

    अप्रतीम vloge दादा आणि वहिनी 🔥😍😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संकेत🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 2 года назад +1

    Raigad madhe pratek gharat kuthalehi karya asel tar vaalache birde he asatech 👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो😀
      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @surekhapatil6690
    @surekhapatil6690 2 года назад +1

    ही बिरडे बनवण्याची पद्धत अलिबाग रेवदंडा या आसपासच्या परिसरात केली जाते माझे माहेर रेवदंडा असल्यामुळे अशी तोंडली घालून व पडवळ शीराळे टमाटो घालून केलेली भाजी मला फार आवडते.बीरडे खाण्याची मजा श्रावणात गणपती त व सर्व सणाना आवर्जुन असते. या वर्षी मी वीस किलोचा मसाला केला व सोळा कीलो वीकला.सहा प्रकार चर्या मिरच्या व गरम मसाला मिक्स मसाला आगरी पद्धतीने बनवुन वीकला.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मस्त😊👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kundapatil1765
    @kundapatil1765 2 года назад +2

    जय सदगुरू 🙏 मी तुम्हची नविन सबस्क्राईब विडीओ छान असतात आजचं जेवण पण अप्रतिम

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या युट्युब कुटुंबात😊🙏
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कुंदा पाटील🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @kundapatil1765
      @kundapatil1765 2 года назад +1

      @@SamreshVlogs जय सदगुरू 🙏 तुम्ही माझे कमेंट्सला रिप्लाय दिलं

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      @@kundapatil1765 😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ पाहताय , हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे😊
      तुम्हाला रिप्लाय देणं ही आमची जबाबदारीच आहे😊🥰
      तुमचे खूप खूप धन्यवाद कुंदा पाटील🥰😊

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 года назад +1

    Khup chan dada 👌😋❤️❤️

  • @samruddhipatil4023
    @samruddhipatil4023 2 года назад +2

    Video ekdam bhari😍👍🏼 mla pn yaych ahe kakinchya hatchi birdyachi bhaji khayla😅🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      तू कधी पण ये😀😀❤️🙏🥰

    • @samruddhipatil4023
      @samruddhipatil4023 2 года назад

      @@SamreshVlogs 😅😅✌🏼💓

  • @kavitapatil8856
    @kavitapatil8856 2 года назад +1

    Mazi aai pn ashic mix karte bhaji aani tic baghun me shikale

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      आईच्या हातची टेस्ट वेगळीच असते😋😋
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कविता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @AnitaKonde-bw4yr
    @AnitaKonde-bw4yr 5 месяцев назад +1

    Recipe salag dakhva pls.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 месяцев назад

      ok ajun khup recipe ahet.. tya pan nakki paha

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 2 года назад +1

    आम्ही किहीमचे आहोत. त्यामुळे चोंढीवर सतत जाणे व्हायचे. आम्ही डाळींबी म्हणतो. तोंडली घालून भाजी नक्की करून बघेन. रेसिपी आवडली. सासूबाईंना धन्यवाद सांगा. तुम्ही किहीमच्या आठवणी जाग्या केल्यात. छान वाटलं.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, सासूबाईंना निरोप सांगतो तुमचा😊🥰👍
      परत किहीम ला आलेत तर नक्की भेटू😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वाती ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manasivartak5257
    @manasivartak5257 2 года назад +1

    Nice video Alibag chi special biradya chi bhaji 😃 shevade kaka chinchoke ghyala amcha kde pan yetat 😄

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      ok त्यांचं अडनाव शेवडे काका ,मला नव्हतं माहीत😊👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मानसी वहिनी🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 года назад +1

    Maja pan ek number bhajila sasubai pan chan bolatat vdo madhe apalya alibg la birad pahel pahejech na. Ane gavat kiti shantata ahe mast watal. Kacha bdam singer solid. Dwip pan ata bindast vdo madhe asto. Chinchoke ase pan use kartat he kalal.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      हो, सर्व मस्त बोलली😀👍👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्मिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 2 года назад +1

    Aaplya alibaug madhe khupach prasiddh asanari aani tevdhich chavadar asanari aapli khasiyat aahe birdyachi bhaji

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      हो, अलिबाग ची डिश म्हंटल तरी चालेल😊👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊निनाद दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bhartigavand3686
    @bhartigavand3686 2 года назад +1

    Favorite bhaji 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      😀😀😋😋👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊भारती ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @savitapriolkar1738
    @savitapriolkar1738 2 года назад +1

    Mast recipe yummy 😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sakshipatil1062
    @sakshipatil1062 2 года назад +1

    Aaply Aalibag mde birdachi bhachi fev ahe Bt ite Mumbai mde pn me San asl ka birdachi bhachi bnvte ghari Nehmi asch teva Bakki ch he1 bnt

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मस्त😀👍👍
      मनापासून धन्यवाद साक्षी🙏🥰

  • @kalpanapatil9953
    @kalpanapatil9953 2 года назад +1

    आज अलिबागची आठवण झाली मी कुरुळला राहायला होती आता पनवेलला असते मला तुझं बोलणं आणि तू माहिती खूप सुंदर देतोस हे आवडतं तुझी बायको अक्षू खूप गोड आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      ok,👍😊या परत कधी आल्यात तर बेलकडे ला👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कल्पना ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bhawanisinghrathordjodhpur6432
    @bhawanisinghrathordjodhpur6432 2 года назад +4

    मामी जेवण 1 नंबर करतात मी भरपुर वेला जेवलो इते ❤ खूप शान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      हो, बोलले नाना😀😀👍👍😊🙏🥰

  • @deepikajoshi7998
    @deepikajoshi7998 Год назад

    Sheng ghalun dal video dakhava

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 2 года назад +2

    दादा तुझे ब्लॉग आम्हाला खुप आवडतात.आणि अक्षू पण गोड आहे बाकी भाजी मस्त जावयाचे.लाड

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वृषाली ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manasijoglekar2088
    @manasijoglekar2088 2 года назад +1

    तुमचे व्हिडिओ छान असतात .माहेर आहे त्या मुळे जवळचे वाटता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मानसी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 Год назад +1

    Hi bhaji kanda khobra bhajun Vatun takli Ki bhaji 1 Nambar hoty

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 года назад +1

    दादा वहिनी 🏠 खुप छान आहे असं वाटतं की गावच घर खुप छान आहे आईने भाजी खुप छान करुन दाखवली आम्ही करुन बघणार आहोतआजचा विडिओ छान आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      नक्की।करा तुम्ही पण आणि सांगा।आम्हाला😊👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्मिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 года назад +2

    Jabardast dada... 1 no... Baghun tondala pani sutal... Mi sudha ashicha banavte hi bhaji... Ani aata pregnancy madhe tr khup khate hi bhaji mi....tuza aai la kiva sasa bai na vichar hi bhaji khali tr chalte ka pregnancy madhe...mala mahit nahi n manun...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      ताई, मी विचारून सांगतो तुम्हाला👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      मी घरी विचारलं, तुम्ही ही भाजी खाल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही😊👍👍

    • @ayeshakoor8239
      @ayeshakoor8239 2 года назад

      Ok thank you dada🙏🙏🙏🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад +2

    वादाचे बिरडं मस्तच 😋
    जावयाचे लाड भरपूर केले सासुबाईंनी😍

  • @umeshchavan1495
    @umeshchavan1495 2 года назад +1

    Nice recipe 😋😋 Samresh.... with lots of love 😘😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊उमेश दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vandanamhatre985
    @vandanamhatre985 2 года назад +1

    Dada ya bhajit bhendi sudha taktat mi Agri belapurkar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      नक्की आम्ही पण try करू भेंडी😊👍👍
      तुम्ही बेलापूरकर मस्त वाटलं🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वंदना ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏