कर्माची फळ येथेच भोगावे लागतात ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
HTML-код
- Опубликовано: 15 янв 2025
- #Man_Mandira #मन_मंदिरा
#BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !! - Развлечения
राम कृष्ण हरी 🙏🙏
बाब साहातरक महाराज सर्व काही आहे धन्यवाद जय राम कृष्ण हरी माऊली जय हरी विट्ठल जय हरी
लोकांना स्वतः ची कर्म दिसत नाहीत.
राम कृष्ण हरी माऊली
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम क्रृष्ण हरी.
कर्म दिसत नसतात तर ते करायचं असत...!
Ram Krishna Hari
Baba, तुमची खूप आठवण येते...❤
राम कृष्ण हरी मावली
👌👌👌👌👌
जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩
❤dhankila aumrkhed la bol aaikle dhanny te wani aajhiaaikto aanmolwani🎉
जय नारायण श्री नारायण
राम. कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
tumchy sarkhe hone nahi🙏🙏🙏
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
Ram krushana hari
Ram krishna hati 👏👏👏
आधी आई बापपहिले गुरू मगच विस्वाचे वआपले अस्वीत्व सुरू
🙏🙏👏👏
बाबा महाराजांची कीर्तन प्रवचने स्मुत्तीत राहतील खूप आठवणी कथा मस्त रंगवून सांगत आनंद वाटायचा 👌👌👌🌹🎉🎊
हेही आमचे गुरू , म्हणजेच
"महाराज"!
👌👌👌👌👌🙏🙏🌹🌹
😊
Kaliyugamadhe ya janma madhe Vait karmache phal to ya janmat nahi bhogat ulat to maza karato kapat karun paise kamavato luchhegori kapati alashi papi loka sukha bhogtat vait margane Paisa kamavatat ya ulat Jo pramanik sachhaanus ahe pramanik ahe tyach mandala jivnat dukha kasta bhogave lagate hech satya ahe tari vait karmache phal kaliyugat bhogave lagate he khare nahi
मार्मिक प्रवचन 🙏
Maharaj je log food madhun khaternak cemical vaprtat .Mumbai pune sarvat jast ajari padtat.onko jaldi paisa chahiye tyana pap lagat nahi ka.
😅😊
या जन्मात फेडआ वेच
I am
Ashi vyakti hone nhi😊
विट्ठल. विठ्ठल जय श्री राम कृष्ण
Ram Krishna Hari
जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी 🙏🚩🙏
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी