मिरची लागवड माहिती व तंत्रज्ञान,४ हजार झाड,५० टन माल,१० लाखांचे उत्पन्न |Mirchi_lagavad|visionvarta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2022
  • #vision_varta #व्हिजन_वार्ता #सोलापूर #सोलापूर_न्यूज
    #शिमला(ढोबळी)मिरची लागवड व संपूर्ण माहिती,
    #हिरवी_मिरची
    #mirchi_lagavad
    #शेतकरी #यशोगाथा #kisan #आधुनिक_शेती #आधुनिक शेतकरी #silama_mirchi
    #इंद्रा ढोबळी मिरची #endra vhirayti #मिरची लागवड माहिती
    #Dhobali_mirchi
    #तरुण शेतकरी यशोगाथा #प्रगतशील शेतकरी #Shimala_mirchi #शिमला_मिर्च
    #smrat_kisan #स्मार्ट शेतकरी
    #मिरची पावडर #मिरची लागवड तंत्रज्ञान
    #मिरची_उत्पादक शेतकरी
    #ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन
    #chilli_farming
    खिलारवाडी तालुका सांगोला येथील सचिन यादव या तरुण शेतकऱ्यांने मिरची पिकामध्ये मोठी कमाल केली
    चार हजार झाडांमध्ये त्यांना तब्बल दहा लाखांचे उत्पन्न मिळणार असून 50 टन माल काढण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे
    जुलैमध्ये लागवड केलेल्या मिरचीचा तोडा सुरू झाला आहे दर सोमवारी ते तोडा घेतात आपल्या या मिरचीमध्ये अनेकांच्या हाताला ते रोजगार देतात सामाजिक कार्यामध्ये रमणारा हा तरुण आता माळव्याच्या शेतीमध्ये चांगलाच रमला आहे आणि आता यशस्वी भाजीपाला उत्पादक शेतकरी बनत आहे त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0wD

Комментарии • 76

  • @dattapore6865
    @dattapore6865 Год назад +2

    वार पट्या. एक नंबर

  • @pravinpatilnagnikar6750
    @pravinpatilnagnikar6750 Год назад +2

    नंबर 1 दादा जय शिवराय

  • @shrikeshjagtap925
    @shrikeshjagtap925 Год назад +2

    सुंदर ,आपली पन मिरची आहे.

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 Год назад +2

    अप्रतिम क्वालिटी मिरची आहे

  • @amarjitadlinge9559
    @amarjitadlinge9559 Год назад

    Kharch Changli Mahiti Dili

  • @amarjitadlinge9559
    @amarjitadlinge9559 Год назад +1

    Yekhada Krushi Lekachrar Yanchyapude Fika Padel , Good And Exlant

  • @kiranargade2544
    @kiranargade2544 Год назад +1

    👍

  • @gopinathphatangare8054
    @gopinathphatangare8054 11 месяцев назад

    खर आहे

  • @ravirajmhetre1664
    @ravirajmhetre1664 Год назад +5

    ऐकायला छान वाटले..😃😃😃

  • @pravingorade608
    @pravingorade608 6 месяцев назад

    छान

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Год назад +1

    चांगली माहिती व प्रेरणा मिरची लागवड केलेली बघून सचिनचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व आपणास धन्यवाद सरजी

  • @DHARME_PATIL
    @DHARME_PATIL Год назад +4

    बरोबर ऊस येकरी 50 टन होत नाही ,आणि इथे मिर्ची काय पण

  • @dharmrajsawant7525
    @dharmrajsawant7525 Год назад +1

    Maze kade 3 varsha pasun lavto namdhari akkari 20 tan nighena

  • @ganeshnagane5580
    @ganeshnagane5580 Год назад +3

    नविन पध्दतिने शेती करण्यासाठी सर आपले हे विडीवो शेतकरीवर्गाला प्रेरणा देत आहेत....

  • @riteshthakarecutevideo6572
    @riteshthakarecutevideo6572 Год назад

    Imposible

  • @vinayakshirsat8863
    @vinayakshirsat8863 Год назад +11

    4000 झाडांना ,50टन (50,000 किलो)मिरची, म्हणजे एका झाडाला 12.5 किलो मिरची निघला पाहिजे, हे आपणांस शक्य वाटते का?

  • @kailaschalge8743
    @kailaschalge8743 Год назад

    Impossible

  • @expertcapital5781
    @expertcapital5781 Год назад +1

    Kahi pn...
    Kiti month pn chalu dhya itka yenar nahi 40-45 tonne bharpur jhala ekri asa 80 tonnes ekri nahi bhetat

  • @hiramanjeughale5149
    @hiramanjeughale5149 Год назад +22

    8 वर्षापासून मिरची करतो पण अजून इतकी मिरची नाही निघाली

    • @shubhamdeshmukh6883
      @shubhamdeshmukh6883 Год назад

      Kharay dada

    • @shubhamdeshmukh6883
      @shubhamdeshmukh6883 Год назад +2

      5ton mhnaych asel tyanna

    • @omkarsathe6885
      @omkarsathe6885 Год назад

      Dada sarasari kiti bhav pahije tevha profit hoto

    • @shubhamdeshmukh6883
      @shubhamdeshmukh6883 Год назад

      @@omkarsathe6885 ata 50ton nightey mhntlyavr 20rs pn khup zala bhav

    • @pravinughade6009
      @pravinughade6009 Год назад

      तुमची किती निघाली ऍव्हरेज ते सांगा की आम्हाला पण कळेल

  • @rahulpadwal1897
    @rahulpadwal1897 Год назад

    Tar kathi karayachi garaj nahi zade jar astawyast zali tar jast mal milato me swatha karun baghitale aahe

  • @jitendrabhagat7249
    @jitendrabhagat7249 Год назад

    Bag kiti kilo ahe

  • @nageshkaple7642
    @nageshkaple7642 Год назад

    व्हरायटी कोणती आहे

  • @vinayakkhandbhor970
    @vinayakkhandbhor970 Год назад +2

    100 टन का नाही सांगितलं उत्पादन

  • @user-br5lz4wf3g
    @user-br5lz4wf3g Год назад +1

    ยกตัวอย่างเช่น ความคิดเห็น เห็นคิดความ คิดความเห็น คิดเห็นความ ยกแข้สามคำกะชำนี้ ยกมาหลายฯคำจะชำใด๋

  • @harshwardhanyadav1644
    @harshwardhanyadav1644 8 месяцев назад +1

    आरे ५० टन मालाचे ३० रुपयाने १५००००० झाले.

  • @rahulpadwal1897
    @rahulpadwal1897 Год назад

    Gogalgaisathi larvin wapara

  • @Bestindianfarmer
    @Bestindianfarmer 10 месяцев назад +1

    शेतात फुडले काय सांगायचे नाही

  • @royalananddada682
    @royalananddada682 Год назад +7

    25 गुंठे क्षेत्रात 50 टन माल म्हणजे एकरी 80 टन मालाचे ॲव्हरेज हे खुपचं झाले

    • @Bestindianfarmer
      @Bestindianfarmer 10 месяцев назад +1

      हे खूपच जोक आहे

  • @ravasorupanawar7108
    @ravasorupanawar7108 Год назад

    Kiti khot bolav yala map kay

  • @user-rt5so1rh1v
    @user-rt5so1rh1v 10 месяцев назад

    10:53

  • @samadhanchavan7174
    @samadhanchavan7174 10 месяцев назад +1

    Thapadya

  • @ghanshyamthakre6276
    @ghanshyamthakre6276 Год назад

    He nahe hou shakt bhau

  • @bhimavyavahare213
    @bhimavyavahare213 Год назад +3

    आपल्या प्रेरणादायी स्टोऱ्या पाहून शेती करावी वाटतंय

    • @viveklawate7777
      @viveklawate7777 Год назад +1

      शेती करा पण आधुनिक पद्धतीने करा

    • @arjunthube6349
      @arjunthube6349 Год назад

      बाजारपेठ बघ भाऊ ?

  • @ankushsable8039
    @ankushsable8039 Год назад +1

    आपण फक्त विचार करू शकतो

  • @gokulautade193
    @gokulautade193 Год назад +2

    गप्पा वाटतात

  • @jerrygonzalez7308
    @jerrygonzalez7308 Год назад +1

    Prⓞм𝕠𝕤𝐌 🙋

  • @vinayakshirsat8863
    @vinayakshirsat8863 Год назад +47

    4000 झाडांना ,50टन (50,000 किलो)मिरची, म्हणजे एका झाडाला 12.5 किलो मिरची निघला पाहिजे, हे आपणांस शक्य वाटते का?