सांभाळणाराच जर मारत असेल | हरीपाठ चिंतन | भाग 31 | 2022 | Namdev Shastri
HTML-код
- Опубликовано: 9 дек 2022
- @NamdevShastriOfficial @bhagwangadofficial2710
Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#NamdevShastriOfficial
#हरीपाठ2022
#भाग31
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक
Ram krishn Hari
राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम
गुरूभगवान बाबाने माणीकबाबांची केली सेवा सोडीला नारायणगड भगवान गड स्थापीला नवा
जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली शास्ञीजीबाबानारायणस्वामी विवेकानंद स्वामी
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहरि
माऊली ऐक साक्षात आहे ....नुसते आहे नाही तर ..आपल्याशी ते बोलतात .. नुसते बोलतात नाही तर माऊली तिच्या जवळ घेते आई प्रेमाने कुरवाळू घेते.
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा
Shree Daneshwar Maharaj ki Jay jagatguru Tukaram Maharaj ki Jay
गुरूशास्ञीजी बाबाने नाहीघेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती
Ram Krishna Hari.
भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार
भगवान बाबा कीजय ज्ञानेश्वर माउली शास्ञीजी बाबा नारायणस्वामी विवेकानंद स्वामी
।। रामकृष्ण हरि।। ।। माऊली।।
जय जय श्री गुरुदेव दत्त कोटि कोटि प्रणाम गुरुदेव
जय हरी माऊली 🚩
Very good kirtan dwara Namdev Shastriji Maharaj. Dnyaneshwari che chhan akalan hot ahe Shastri ji yanche dyan eaikun. 🙏
जय जय श्रीराधे
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🙏🏻 जय भगवानबाबा की जय 🌹🌹🙏🏻
जय रामकृष्ण हरी
Ram Krishna Hari mauli 😊
राम कुष्ण हरी
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
जय जय राम कृष्ण हरी
Jai Jai Ram Krushna Hai ❤️🚩
जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा
ज्ञानेश्वर माउली जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माउली शास्ञीजी बाबा नारायणस्वामी विवेकानंद स्वामी
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
Ppp1
ज्ञानोबा माऊली तुकाराम
रामकृष्ण हरी🙏🙏
रामकृष्ण दरी ..............🙏🙏🙏
जय हरी
Ram krushna hari
रामकृष्ण हरी... माऊली खूप गहन चिंतन, प्रवचन असते...
रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि
Jay Hari
रामकृष्ण हरी माऊली साष्टांग दंडवत🙏🙏🌹🌹🌹
Ram Krishna Hari
Aprrtim Ram kussn hri
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏
jay bhagwan baba
राम कृष्ण हरी 🙏🙏
🌷राम कृष्ण हरी🌷
राम कृष्ण हरी.🙏🙏🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏
जय भगवान बाबा
Jay bhagwan 🚩🙏
राम कृष्ण हरी🚩🙏
।।राम कृष्ण हरी।। 🙏🙏🙏🌹
🔴10:30 ज्यांच्या जीवनात भाव आहे त्यांच्याकडे जा जे तुम्हाला लुटतात त्यांना भाव देऊ नका 🔴12:41 आनंदाची बातमी सांगणारे संत असतात माऊली असतात माऊली आपल्या पोराला दुःख सांगत नाहीत 🔴 भगवान श्री ज्ञानोबारायांना जे झालेलं दुःख समाजाकडून आणि ज्ञानी लोकांकडून कोणत्याही ग्रंथात लिहिलेलं नाही फक्त पाना दिला आहे तुम्हाला आपलं दुःख सांगितलं नाही 🙏🏻 तिला जे शक्य आहे मुलासाठी ते करते ते ज्ञानोबाराय आहेत फक्त फक्त माऊली म्हणून भाव पाहिजे 🙏🏻
Namaskar maharaj
जय जय राम कृष्ण हरी 💐💫
माऊली ऐक साक्षात नारायण आहे.परंतु त्यांनी धर्तीवर सर्व सामान्य माणूस म्हणून जन्म घेऊन ,त्याहुनही ईतक्या कमी वयात इतके ग्रंथ लिहीने ..नुसती कल्पना मध्ये पुर्ण आयुष्य संपुन जाईल पण खोलात जाऊन विचार शक्तीच्या पलिकडे आहे ही दिव्यता ....एक जन्म अपुरा आहे नुसता विचार करण्यासाठी ..
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
🌺🌺🙏🙏🌺🌺
💐 //Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare //💐
Maharaj kay sidhant sangitle manapasun Aaplayla natmastak
भगवानगडावरची माती झाली ग सोन्याची भगवानगडावर नाही ऊणीव पाण्याची
🙏🙏
🙏🏼🙏🏼
Baba 💚
❤️
👌💖💝
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
राम कृष्णा हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏👍🚩
राम कृष्ण हरी 💐💐
गुरूभगवान बाबाने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजी बाबाने बहु केले ज्ञान दान
🤗🤗
राम कृष्ण हरी बाबा मोबाईल वर आल्या आल्या च ऐकल किर्तन महादेवाची मूर्ती सुरू आहे शुभेच्छा जय गुरुदेव आनंद
माऊली...❤️
राम कृष्ण हरी
गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर
ऐकून गुरूंचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते
Mauli
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
धझणएन
आम्ही पुस्तक ऑर्डर केले आहे अजून पण भेटले नाही
काही कॉन्टॅक्ट पण नाही
🤍🤍🤍
जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली शास्ञीजीबाबानारायणस्वामी विवेकानंद स्वामी
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा