सत्यनारायण "प्रसादाचा शिरा" ! 90 %लोकं करतात ही चूक!| prasadacha sheera |श्रावण विशेष |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 49

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 5 месяцев назад +10

    प्रसादाचा शिरा खूप छान सुंदर अप्रतिम आहे आणि प्रमाण बरोबर आहे त्यामुळे कुठेही चुका होणार नाहीत नक्की करुन बघेन धन्यवाद ताई

  • @kartikishaikh3881
    @kartikishaikh3881 5 месяцев назад +1

    Kiti Chan samajun sangata Priya tai recipe tumhi mi tumhi sangitlya pramane banvanar aahe yaveli Prasadacha Sheera thank u so much tai ❤❤😊😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 5 месяцев назад +1

    Mast kela sheera tai

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 5 месяцев назад +3

    तुमची रेसिपी समजावून सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे त्यामुळे कुठलाही पदार्थ अगदी सोपा वाटतो व लगेच करून पाहण्याची इच्छा होते❤

  • @gayatrideo4404
    @gayatrideo4404 5 месяцев назад +2

    तुमची सांगण्याची पद्धत इतकी छान आहे एखादा फारसा न आवडणारा पदार्थ पण करून पहावासा वाटतो.

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 5 месяцев назад +1

    Khup mast mahiti sangitali aahe 👆💯💯💯🙏🙏

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 5 месяцев назад +1

    Mast zala aahe prasad🙏

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 5 месяцев назад +4

    प्रसादाचा शिरा छान झाला आहे,मुख्य म्हणजे तुम्ही तूप विरघळवून घेतलं आहे,घट्ट किंवा दाटसर तूप घेतलं तर गरम कढईत ते सव्वा ऐवजी जास्त प्रमाण होतं, शिऱ्या मध्ये आपण जायफळ नाही घालत फक्त वेलची पूड घालतो,गुळाच्या पदार्थांत जायफळ असतं

  • @nehapawar9133
    @nehapawar9133 5 месяцев назад

    सत्यनारायण "प्रसादाचा शिरा" खूप सुंदर झाला आहे ताई आणि कलर पण छान आलाय चवीला भन्नाट असणारच. अ शिरा खूप आवडतो आणि आज कळलं आपण शिरा बनवताना काय चुका करतो. रेसिपी शेअर केल्याबद्दल खूप, खूप धन्यवाद प्रिया ताई....👌🏻👌🏻😍❤️❤️🔥🔥.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад

      धन्यवाद नेहा ताई🙏 व मनापासून आभार😊🙏❤️

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 5 месяцев назад

    खूप सुंदर झाला आहे प्रसाद 😋😋

  • @lalithasubramanian8455
    @lalithasubramanian8455 5 месяцев назад

    U r expert and nicely explaining.even small children can learn

  • @TheCheetra
    @TheCheetra 5 месяцев назад +2

    खूपच छान 😍🙏🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद ताई व मनापासून आभार🙏😊

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 4 месяца назад +1

    अप्रतिम रंग रूप..sheerayacha.. सुरेख ..❤ तुळस तेवढीच बरोबर.. प्रिया तुम्ही इतके छान tari मोजकेच bolta recipe करताना हे अत्यंत महत्त्वाचे..eka channel वर वाटीभर तुळस घ्या..ase सांगितले आहे sheera recipe sathi😮

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 месяца назад

      ruclips.net/video/JZTTF7ZwkZ0/видео.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY
      बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक!
      यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻

  • @Janhavi-s6f
    @Janhavi-s6f 5 месяцев назад

    खूप छान

  • @rutalinaik8125
    @rutalinaik8125 5 месяцев назад

    खूपच सुंदर...❤

  • @anilmahajan1469
    @anilmahajan1469 5 месяцев назад

    खूपच सुंदर 👌🏻💐🙏🏻

  • @DeepaJadhav-f2x
    @DeepaJadhav-f2x 5 месяцев назад

    Khup chan sangitale tai tumhi❤

  • @shobhabhondve9441
    @shobhabhondve9441 5 месяцев назад

    खूपच छान असतात ताई तुमच्या रेसिपी

  • @Adg5iq
    @Adg5iq 5 месяцев назад

    Apratim zala aahe prasad ❤

  • @vineetakarmarkar455
    @vineetakarmarkar455 5 месяцев назад +1

    केळंही सव्वा घ्यायचं आणि पाणी न घालता सव्वा वाटी उकळतं दूध घालायचं.अप्रतिम चव लागते.

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 5 месяцев назад

    Khupch sunder wow 🎉😂❤

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 5 месяцев назад

    Mastch mi asach kart

  • @AdvikaCookingart_28
    @AdvikaCookingart_28 5 месяцев назад

    Nice ❤️❤️❤️

  • @rupeshdhulap9465
    @rupeshdhulap9465 4 месяца назад

    Tai khupach sundar👌👌 tai mala narlipakachi dusari sadhishi recipe milu shakte ka nagaon alibag

  • @AN-ib5uc
    @AN-ib5uc 5 месяцев назад +1

    Khoop aprtim saglya tips pan chan

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद ताई व मनापासून आभार🙏😊

  • @sunitachavan6401
    @sunitachavan6401 4 месяца назад

    मी याचं पध्दतीने करते

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 5 месяцев назад +1

    प्रिया उद्या माझ्याकडे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी खास प्रसादाचा शिरा करणार आहे तू सांगितलेल्या पद्धतीनेच करणार आहे तेव्हा तो नक्कीच छान होणार आहे अशाच रेसिपी सतत दाखवत रहा आणि आमचा करण्याचा उत्साह वाढू द्या धन्यवाद प्रिया😂😅

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद मनापासून आभार🙏🙏🙏😊

  • @kabirsherawat8873
    @kabirsherawat8873 5 месяцев назад +4

    ताई खुप छान रेसीपी आहे.
    तुम्ही सव्वा "किलोच्या" प्रमाणात दुध पाणी किती घ्यायचे सांगाल का?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад +2

      सव्वा किलो रवा एखाद्या छोट्या पातेलीत किंवा भांड्यात घालून मोजून घ्यायचं म्हणजे तुम्हाला त्या भांड्याच्या प्रमाणामध्ये दीड भांड पाणी व दीड भांड दूध घेता येईल.👍😊

  • @kavitasonawane1777
    @kavitasonawane1777 11 часов назад

    गरम दुधात साखर टाकली तर चालेल का

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 5 месяцев назад

    🙏🙏🙏👌👌👌

  • @ashaambhore8486
    @ashaambhore8486 5 месяцев назад

    नक्की करून पाहते

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад

      छान मऊसूत होतो.😊👌👌😋

  • @tejasshinde8045
    @tejasshinde8045 5 месяцев назад +3

    Me tejashee aamhi prashadacha seryamadhe pani vaprat nahi

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад +1

      जर नुसतं दूध वापरायचं असेल ना तर साडेतीन वाट्या दूध घ्या कारण दूध थोडसं घट्ट असतं आणि रवा फुलण्यासाठी थोड्या जास्त दुधाची गरज लागते पण पाणी असेल तर मात्र मी जे दाखवलं आहे ते प्रमाणच वापरा

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 5 месяцев назад

    माझा शिरा कधीच चांगला होत नाही सगळ्या पद्धतीने करून बघितला आहे, आता असा करून बघते आणि reply करते नक्की, आशा आहे की असा तरी चांगला होऊ दे देवा माझ्या हातून 😊😊

  • @anitaanant92
    @anitaanant92 3 месяца назад

    पाणी न घालता फक्त दुध वापरले तर चालेल का

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад

      हो चालेल पण प्रमाणापेक्षा अर्धी वाटी दूध जास्त घ्या कारण दूध थोडसं घट्ट असतं

  • @gouridudami5766
    @gouridudami5766 5 месяцев назад +1

    गरम दुधात साखर विरघळून घेतली तर ?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад +2

      तरीसुद्धा शिरा कोरडा होण्याची शक्यता असते. दुधामध्ये साखर विरघळून घ्यायची असेल तर दूध व पाण्याचे प्रमाण आणखीन पाव वाटीने जास्त घ्या .
      कारण साखर घातल्यानंतर शिरा फुलत नाही म्हणून आधी शिरा फुलवून घ्यायचा म्हणजे शिजवून घ्यायचा आणि मग साखर घालावी.