श्री सत्यनारायण प्रसादाचा शिरा | 10 ते 250 लोकांचे प्रमाण, चिकट न होण्यासाठी 5टिप्स Prasadachasheera

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    श्री सत्यनारायण प्रसादाचा शिरा | 10 ते 250 लोकांचे प्रमाण, चिकट न होण्यासाठी 5टिप्स Prasadachasheera
    प्रसादाचा शिरा | गोडाचा शिरा | साजूक तुपातील मऊ शिरा | सत्यनारायणाच्या पूजेतील महाप्रसाद | Prasadacha Shira | Godacha Shira | Sajuk Tupatil Mau Shira | satyanarayachya Pujetil Mahaprasad |
    Ingredients (साहित्य) -
    सव्वा वाटीच्या प्रमाणात
    • केळी - सव्वा केळ / Banana - 1 & 1/4
    • रवा - सव्वा वाटी / Semolina - 1 & 1/4 Bowl
    • तूप - सव्वा वाटी / Ghee - 1 & 1/4 Bowl
    • साखर - सव्वा वाटी / Sugar - 1& 1/4 Bowl
    • दूध - सव्वा वाटी / Milk - 1& 1/4 Bowl
    • पाणी - सव्वा वाटी / Water - 1& 1/4 Bowl
    • काजू - ५ ते ७ / Cashew 5 to 7
    • बदाम - ५ ते ७ / Almonds 5 to 7
    • तुळस - ५ ते ७ / Tulasi Leaves 5 to 7
    सव्वा किलोच्या प्रमाणात
    • केळी - ११ केळ / Bananas - 11 banana
    • रवा - सव्वा किलो / Semolina - 1& 1/4 Kilo
    • तूप - सव्वा किलो / Ghee - 1& 1/4 Kilo
    • साखर - सव्वा किलो / Sugar - 1& 1/4 Kilo
    • दूध - सव्वा लिटर / 1& 1/4 litre
    • पाणी - सव्वा लिटर / 1& 1/4 litre
    • काजू - २१ / Cashew 21
    • बदाम - २१ / Almond 21
    • तुळशीची पाने - २१ / Tulsi leaves 21
    Prasadacha sheera is a Banana Sheera that is traditionally made as Satyanarayan Pooja Prasad. And when it is specifically made as pooja prasad (and not simply as a banana sheera dessert), it has a certain set ingredients & ratio of those ingredients that are to be followed. Satyanarayan Vrat pooja Prasadam recipe,
    कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | या 5 टिप्स वापरून परफेक्ट जिभेवर विरघळेल गोडाचा शिरा | Shira Recipe • कापसासारखा मऊसूत गोडाच...
    1/2 किलो रव्याचे परफेक्ट खुसखुशीत पाकातले रवा लाडू| पाक चुकल्यास वापरा या 5 टिप्स Rava Ladoo marathi • 1/2 किलो रव्याचे परफेक...
    मार्केटसारखा रवा ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी। Rava Dhokla Recipe । Sarita's Kitchen मराठी । टिप्स • मार्केटसारखा रवा ढोकळा...
    सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत रवा मसाला डोसा | Instant Rava Masala Dosa Recipe SaritasKitchen • सकाळच्या घाईत अर्ध्या ...
    समारंभासाठी जास्त प्रमाणात उप्पीट बनवताना प्रमाण कसे ठरवावे? नाष्टा सेंटर सारखे मऊ लुसलुशीत उप्पीट • समारंभासाठी जास्त प्रम...
    रोजचा नाष्टा काय बनवू? नाष्टा 1 | परफेक्ट कांदेपोहे रेसिपी | Kandepohe recipe | महाराष्ट्रियन रेसिपी • रोजचा नाष्टा काय बनवू?...
    सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वापरून बनवा बिनापाकाचे रवा बेसन लाडू 1/2 किलो प्रमाणात Besan Ladoo • सर्वात सोप्या पद्धतीने...
    #प्रसादाचाशिरा #गोडाचाशिरा #साजूकतुपातीलमऊशिरा #सत्यनारायणाच्यापूजेतीलमहाप्रसाद # PrasadachaShira #GodachaShira #SajukTupatilMauShira #SatyanarayachyaPujetilMahaprasad #SaritasKitchen
    Prasadacha sheera, godacha sheera, satynarayan prasad,
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management

Комментарии • 892

  • @manjushakaranjkar1211
    @manjushakaranjkar1211 Год назад +143

    रेसिपी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात केली की चुकतं नाही धन्यवाद ताई श्री. सत्यनारायण महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @arunzambare3146
    @arunzambare3146 Год назад +28

    कोणतीही रेसिपी असुदे प्रमाण बद्ध असल्यामुळे ती टेस्टी होते ,तुझ्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात,thynku सरिता तुझ्यामुळे भरपूर पदार्थ शिकायला मिळाले, कोणताही पदार्थ करायचा असेल तर पहिला सरिता किचन पाहते❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад +4

      मलाही यात आनंद आहे.

  • @pragati_pradeep_birje
    @pragati_pradeep_birje Год назад +5

    परवा जन्माष्टमी दिवशी सत्यनारायण पूजा केली...प्रसाद तुमच्या recipe पाहून केला होता...खूप छान झाला होता सगळ्यांनी कौतुक केलं....thank you❤

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 10 месяцев назад +4

    तुमच्या ह्या व्हिडिओ मधील प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी पाहून शिरा बनवला खूप छान झाला होता. प्रमाण आणि पद्धत खूप व्यवस्थित समजावून सांगता तुम्ही. खूप खूप धन्यवाद 😊

  • @aparnayedage597
    @aparnayedage597 Месяц назад +2

    माझ्या मुलीला पाहुणे पाहायला आलेले तुमच्या पद्धतीने शिरा बनवला, खूप म्हणजे अतीच आवडला सगळ्यांना. पाहुण्यांनी खाताना तर तारीफ केलीच पण मागून फोन करून पण शिरा स्वादिष्ट झाला होता हे सांगितले. Thank you very much

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      Wow...khup Chan...lay bhari...🤗🤗😊💕

    • @aparnayedage597
      @aparnayedage597 Месяц назад +1

      @@saritaskitchen हो ना, शिरा स्वादिष्ट झाला पण माझ्या पद्धतीने केलेले पोहे सामान्यच झाले, ते तसेच उरले 😅आताच तुमचा पोह्याचा पण व्हिडिओ पाहिला, पुढच्या वेळी तसेच पोहे करणार आहे.

    • @mahadevchavan1542
      @mahadevchavan1542 Месяц назад

      K​@@aparnayedage597

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 27 дней назад +1

    Khup chan झाला आहे prasadacha शिरा Thank you

  • @padmajabhosale1223
    @padmajabhosale1223 Год назад +3

    ताई कसल भारी सांगितेस ग तु. तु सांगितले त्या प्रमाणात केले की खूपच भारी होतय. तुझ्या मुळे मला confidence येऊ लागला आहे आता. खूप आभारी आहे ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад +1

      धन्यवाद, आत्मविश्वास असाच वाढू दे 😊👍

    • @latajadhav1234
      @latajadhav1234 Месяц назад

      ​@@saritaskitchenमला पण खुप आवडते ताई तुझी रेसीपी मी रोज पाहते . आणि रेसीपी करून पाहते खुपच छान धन्यवादताई श्री स्वामी समर्थ ताई🌹🙏

  • @shilpapatil4739
    @shilpapatil4739 Год назад +6

    ताई मागच्या वर्षी मी सोसायटी च्या गणेशोत्सव मध्ये सत्यनारायण पूजेच्या दिवशी प्रसाद केला होता तु सांगितलेल्या प्रमाणात, सगळ्यांना आवडला होता प्रसाद, मनापासून धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      अरे व्वा! छान 👍धन्यवाद

    • @ruchitagaidhane5541
      @ruchitagaidhane5541 Год назад

      ​@@saritaskitchenmazi saway aahe ki kuthla pan padarth karayche asel tar mi pahilanda tumche videos palate mug banwayla surat karte tumhi perfect praman sangta

  • @jyotivibhute7241
    @jyotivibhute7241 6 дней назад

    खूप, खूप सुंदर, छान प्रसाराची पध्दतीने माहिती दिली, खूप, खूप धन्यवाद 👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @mayurikolge3812
    @mayurikolge3812 2 месяца назад +2

    Sundar zala shira. Me aatach kela. Aayushyat 1 St time itka chaan zala shira. Ya aadhi 4 Vela try kela hota pn ya veli khoopch chaan zala. ❤

  • @manjiripanwalkar3361
    @manjiripanwalkar3361 6 месяцев назад +1

    तुमच्या रेसिपी सुरेख आणि परफेक्ट होतात.ढोकळा प्रेमिक्स करून संक्रांतीला वाण म्हणून दिला.अतिशय सुंदर झाला.थॅन्क्स a lot. I always फॉलो ur लव्हली रेसिपी❤

  • @supriyakale4278
    @supriyakale4278 11 месяцев назад +1

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे शीरा केला होता आता सत्नारायणाच्या पुजेला खुप छान मऊसूत झालेला खुप खूप धन्यवाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      अरे व्वा! छान.. मला ही यात आनंद आहे

  • @dineshkadam1185
    @dineshkadam1185 8 месяцев назад +2

    Aajch try kela ani to hi first time, ekdam Mast taste zaliye. Mazya muline 10/10 marks dile

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Год назад +1

    Hi सरिता प्रसादाचा शिरा रेसिपी "अप्रतिम"...किती प्रेमाने सगळ्या टिप्स साध्या सोप्या भाषेत समजावून सांगते. Thanks Dear ❤🌹

  • @sanikasave9660
    @sanikasave9660 9 дней назад

    ताई तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान व करण्याची पद्धत पण छान आहेत.

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 Год назад +3

    Tumchi shira recipe ani wheat flour puranoli recipe me aatapatyant khupch vela pahili aahe tarihi parat baghavishi watate watate ..

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 Год назад

    खूपच सुंदर!!
    मी तुमचा आधीचा प्रसादाचा व्हीडिओ बघून माझ्या क्लीनिकच्या पूजेच्या वेळी शंभर लोकांसाठी प्रसादाचा शिरा बनवला होता.
    अर्थातच सुंदर झाला होता. सगळ्यांना खूप आवडला.
    खूप खूप धन्यवाद परफेक्ट रेसिपी शेअर केल्याबद्दल !🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      अरे व्वा! छान, धन्यवाद 👍

  • @jitendrakarlag4
    @jitendrakarlag4 Месяц назад

    ताई मी पण असाच शिरा बनवला तुमच्या पद्धतीने अनं शिरा खूपच छान झाला माझे सगले पाहुणे खुश झाले 😄

  • @averageindian5412
    @averageindian5412 12 дней назад

    काय मस्त असतात तुझ्या रेसिपीज

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 7 месяцев назад

    खूप छान सुंदर सांगितले आहे प्रमाणासहित रेसिपी, खूपदा किती लोकांना किती प्रमाण पुरेल याचा अंदाज येत नाही तेव्हा ते नेहमी सांगत जा असे मला वाटते, मी एवढ्यातच तुला follow करायला लागले आहे पण.तुझे बोलणे आणि सांगायची पद्धत खूप आवडली... धन्यवाद, अशाच नवीन.नवीन काहीतरी रेसिपी सांगत रहा🎉❤

  • @UshaNagare.
    @UshaNagare. 5 месяцев назад

    ताई मी तुम्ही सांगितलेली पद्धतीने प्रसाद बनवला फक्त केली and दूधच प्रमाण 2.5 लिटर घेऊन केली न तक्ता
    बनवला सर्वांना खूप आवडला 😊
    Thank You ❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      Mast..khup Chan.. thanks a ton 🩵

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 8 месяцев назад +1

    मस्त ताई. मी नुसता प्रसादच नाही असा शिरा मी नेहमी खायला पण बनवते. खूप छान होतो

  • @rajeshribhabal1138
    @rajeshribhabal1138 Год назад +3

    खरचं खुप छान आणि प्रमाणबध्द 👌👌
    धन्यवाद सरिता ❤🙏

  • @user-fx9rb1sz8s
    @user-fx9rb1sz8s 7 месяцев назад

    तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात मी काल पूजेला प्रसाद केला खूप छान झाला .परफेक्ट रेसिपी

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Год назад

    तुमची रेसिपी तुमचा व्हिडिओ ऑन केला की पहिला हात जातो तो लाईक कडे साहजिकच आहे रेसिपी छानच असणार वादच नाही त्या ठिकाणी एक नंबर तुमच्या रेसिपी ताई धन्यवाद तुमचे छान छान रेसिपी दाखवता असच छान छान रेसिपी आम्हाला दाखवत जा प्रमाणात सकट थँक्यू थँक्यू सो मच❤😊😊😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      मनापासुन धन्यवाद, मला ही नव नवीन रेसीपी तुमच्या पर्यंत पोहचवायला आवडेन😊👍

  • @anushreekulkarni7306
    @anushreekulkarni7306 10 дней назад

    Yesterday we have Sathyanarayan pooja..I used your tips everyone liked prasad...thank you... all your vedio are very perfect ....so hard work..very appreciable...tai😊

  • @arunaumbre8247
    @arunaumbre8247 Год назад

    सत्यनारायणा प्रसाद खूप छान, मला खूप आवडतो, माझ्या सासूबाई पण खूप छान बनवतात. सरिता ताई तुम्ही जसं बनवतात तसं बनवू मस्तच

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      अरे व्वा! सासुबाई ग्रेट 👌
      छान नक्की बनवा 👍

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Месяц назад

    वाव किती मस्त जरा वेगळ्या पद्धतीची भाजी शिकायला मिळाली नेहमीच्या भाजी पेक्षा जरा वेगळी भाजी खायला मिळणार रेसिपी खूप छान होती धन्यवाद सरिता

  • @sampadaranade3766
    @sampadaranade3766 5 месяцев назад

    मी अगदी सरिता तुझ्या प्रमाणात शिरा करते खूप छान होतो नेहमी मला खूप आवडतात तुझ्या रेसिपी ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @Sanika2498
    @Sanika2498 2 месяца назад

    Me tumchya khup recipes try kelya ahet.. paneer biryani, chicken biryani, kaju masala, kal bakarwadi ani aj shira kela.. khup chan zala.. tumchya recipes baghun kela ki sagla ekdam perfect hota.. thank you so much..!❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 месяца назад +1

      Wow..amazing..u have tried most of them...thank u so much 😊 🙏🏻

  • @ReshmaSawant1717
    @ReshmaSawant1717 9 месяцев назад

    Hi aaj amchay navin hotel chi pooja hoti ani mala shira karayla yet navta mi tuzi video pahun Shira kela khup khup chan zala Ani sarvana pan khup avdala..... thanks tai 😊

  • @komaldesai6953
    @komaldesai6953 Год назад

    तुम्ही सांगितलं तसा बनवला ताई खुप छान झाला होता तुमच्या सगळ्या रेसिपी खुप छान आहेत

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      अरे व्वा! 👌👍धन्यवाद

  • @sunitachikane8481
    @sunitachikane8481 Год назад +1

    ❤खूपच छान आहे रेसेपी आणि हि पद्धत ताई मी सुद्धा रेसेपी अशीच बनवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद ताई ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      धन्यवाद, हो नक्की अशाच पद्धतीने करून बघा 👍

  • @deepalijadhav7141
    @deepalijadhav7141 Год назад +1

    प्रसादाचा शिरा खूप छान दाखवला प्रमाणात धन्यवाद ताई तसेच इतर गृहिणींना पण घरी राहून काम करता येईल कृपया याचें देखील मार्गदर्शन करा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      धन्यवाद, तुम्ही घरबसल्या ऑर्डर घेऊ शकता. जर घरच्यांची सोबत अणि लागणारा महसूल असेल तर स्वतः चा छोटा बिझनेस सुरू करू शकता.

  • @asavarigramopadhye5472
    @asavarigramopadhye5472 Год назад +1

    खुपच छान सरिता ,किती हुशार आहेस तु

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 11 месяцев назад

    मला तर खूपच आवडला. टिप्स कुप छान समजाऊन सांगितल्या बडल धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      धन्यवाद! मला ही यात आनंद आहे

  • @sujatagogate2271
    @sujatagogate2271 10 месяцев назад

    Thank you. Me pahilyanada kal Kanya poojan sathi shira kela.
    Tumcha video pahun.
    Khup chan zhala.
    Thank you very much
    God Bless you ❤❤

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 9 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद सर्व रेसिपी प्रमाणात सांगितल्याबद्दल.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 месяцев назад

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 Год назад +2

    मस्त खुप छान झाला आहे प्रसादाचा शिरा 👌🏼👌🏼🤗🤗

  • @user-nd5rv3dj1l
    @user-nd5rv3dj1l Год назад +2

    Thnx ताई... रिक्वेस्ट ऐकण्यासाठी 🥰🥰

  • @SaheerMehtaofficial1266
    @SaheerMehtaofficial1266 Год назад +15

    Recipe नेहमी प्रमाणेच खूप छान, पण एक छोटी टीप आहे, म्हणजे खास प्रसादाचा शिरा करताना जेव्हा आपण रवा भाजतो, तेव्हा त्यात 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचे, यामुळे रव्याला एक खूप छान खमंग अशी चव त्याचबरोबर सुगंध सुध्दा खूप छान येतो, ते हिंदीत बोलतात ना, सोंधा सा फ्लेवर अगदी तसेच. कारण लाडूसाठी बेसन जेव्हा आपण भाजतो तेव्हा बेसन चे वैशिष्ट्य आहे की त्याचा खूप घमघमाट सुटत असतो. त्यामुळे गोडाचा शिरा करताना ही टीप नक्की वापरून पहा. आणि हो, रव्याच्या प्रमाणात तूप जरा जास्त होते आहे असे वाटते, रवा तळून घेतलाय सारखा दिसत आहे. कारण तुम्ही प्रमाण सांगितलं आहे ते ठीक आहे मात्र समसमान तूप घेतलं तर तुपाचा वास येतो, त्यामुळे तूप वापरावे पण जरा कमी केलं असतं तर ठीक होत नाहीतर शिरा खूप तुपकट होतो, आणि थंड झाल्यावर तेव्हा खूप वेळाने मसळ मसळ असा वास येतो. हे मी अनुभवले आहे त्यातून सांगितले. साजूक तूप जास्त असेल तर चव खूप छान येते, शिरा मऊ होतो असं आपल्याला वाटतं मात्र, जरास प्रमाण कमी केलं तर काही जास्त फरक पडत नाही. कारण आधीच आपण दूध वापरत आहे, सुका मेवा तुपातून तळून घेतलाय, ऑलरेडी फॅट चे प्रमाण खूप आहे. त्यामुळे थोडा विचार करू शकता, बाकी सर्व छान...👌🏻👌🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद

    • @dhrutikagosavi5443
      @dhrutikagosavi5443 5 месяцев назад +2

      Prasad mhatle ki savva che praman tharlele aste. Tup, fat asa vichar karaycha nasto, kami khaycha. Ani ghar che sajuk tup yogya paddhati ne banavle asel ani fresh asel tar tyala vas yet nahi.

  • @pranitakamod2222
    @pranitakamod2222 Год назад +1

    Hello sarita ..
    Mi tu kelya pramane veg maratha chi bhaji keli ..khup mhanje khup chan zali hoti ..thanku sooo much

  • @niravniy786
    @niravniy786 11 месяцев назад

    Thanku Tai perfect tips for perfect recipe . Shera bahot hi swadisht aur perfect bana .😊😊😊

  • @priyankajagdale9551
    @priyankajagdale9551 Год назад +1

    Wa khup मस्त्त....agdi garaj hotich ya recipe chi ata thank you di ❤

  • @daksharaut5560
    @daksharaut5560 10 месяцев назад

    Tumhi sangitlay pramane mi aaj prasadacha sheera banavla Ani to itka apratim hota saglyanni khup aavadine khalla...thanku so much❤

  • @nehadeshpande4947
    @nehadeshpande4947 Год назад +1

    Khup chan recipe dakhavli Sarita Tai Thanks 👌👌👌👍👍👍

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Год назад +2

    Khup Chan prasad zala tai, keva banvaich zal tar asech banven 👌👌.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      हो नक्की अश्याच पद्धतीने बनवा 👍

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 Год назад +1

    खूप छान,मी अगोदरचा प्रसादाच्या शिऱ्याचा व्हिडिओ पण बघितला आहे.,👍👍

  • @nehadeshpande4947
    @nehadeshpande4947 Год назад +1

    Thumhi chaha chi recipe dakhavli tas chaha mi kela khup chan zala Thank you Sarita Tai thumhi khup chan samjun sangata mala tumcya sangalya recipe Aavdata 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      अरे व्वा! छान👍धन्यवाद🙏

  • @aarohip9465
    @aarohip9465 8 месяцев назад +2

    खूप खूप धन्यवाद मला ही आता खूप छान जमलं ❤❤❤❤ Thank you dear Sarita tai

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 6 месяцев назад

    सरीताताई,
    खूपच छान सांगितल. धन्यवाद!

  • @simplyvarsha
    @simplyvarsha Год назад +9

    Excellent video! Love the way you explain! Thank you🙏🙏

  • @snowasiagamerzz9534
    @snowasiagamerzz9534 6 месяцев назад +1

    Kaku tumchi recipe !
    Aaaaakkkdam CHAVISHTA
    🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 месяца назад

      मनापासुन आभार

  • @anaghadalvi2251
    @anaghadalvi2251 Год назад +1

    खुप खुप धन्यवाद. ही रेसिपी दाखवल्या बद्दल.
    👌👌👌🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      मला ही आनंद आहे 🙏

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 Год назад +1

    Hiii tai.mi sarita's किचन ची गूळ पावडर मागवली. खूप छान आहे .

  • @anushkadesai8132
    @anushkadesai8132 Год назад

    मनापासून धन्यवाद सरिता...मी तुझ्या रेसिपीज नेहमी try करते. त्या कधीही बिघडत नाहीत.

  • @user-nt1nl1oh7v
    @user-nt1nl1oh7v 10 месяцев назад

    tumhi sangitlelya pramanat mi kal prasadacha shira banvla khup chan zala hota thanks tai❤❤

  • @mehendiwithmanisha267
    @mehendiwithmanisha267 Год назад

    खूप छान ताई तुम्ही प्रमाणात सर्व जिन्नस सांगता त्यामुळे पदार्थ फसतं नाही

  • @dipikamandalkar6363
    @dipikamandalkar6363 10 месяцев назад

    Khup khup khup sundar mi ajj banvla hota same jasa tumhi sangitala hita tasch khup sundar zhala thank you so so much

  • @chhayagaikwad5126
    @chhayagaikwad5126 Год назад +1

    थँक्यू ताई खूप छान माहिती दिल्याबद्दल

  • @NitasGg
    @NitasGg Год назад

    Mi hi resipi keli tai khupach chan zali gharatil saglyana avdli
    Tumchyamule tai aamala khupach chan resipi aswad miltiy kwatukachi thap aamala milte fakt tumchyamule 👏👏🙇🙇

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      धन्यवाद! अश्याच नवनवीन शिकत रहा👍

  • @bhagyashrimali256
    @bhagyashrimali256 Год назад

    Tai. Tuja. Khup. Khup. Abhinandan
    Mi. Kalcha. Tuji. Pdht. Vaprun. Dalchabagara. Rais. Banvla
    Sarvana. Khu. Khup. Aavdla.
    Thanku

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 Год назад

    Mi aaj 15 Aug mhanun ha prasad kela .khupach chhan zaala .sarvana aawadala .Thank you .😊😊

    • @Rohinicookdesign
      @Rohinicookdesign Год назад

      ruclips.net/video/d0xhMHT8uyY/видео.html

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      अरे व्वा! छान, धन्यवाद

  • @rupalitatkar9271
    @rupalitatkar9271 6 месяцев назад

    Thanks a lot..Me pahilyandach prasadacha sheera kela..taste was perfect because of your recipe..thanks once again..😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 месяцев назад

      Wow.. wonderful..thanks for trying

  • @Fashion_N_Much_More
    @Fashion_N_Much_More Год назад

    हे एक चांगलेच केले की वाटी दाखवून प्रमाण घेतले. मी नुकतेच जेवण बनवण्यास शिकण्यास चालु केले आहे , आता सोप्प जाईल बनवण्यास.. thank you

  • @charvibarhanpurkar5498
    @charvibarhanpurkar5498 Год назад

    Hii Sarita!! Sarita tuzya recipe khup perfect astat , ani khup helpful astat.
    Tuze bolne pun significiant , relevant aste.

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Год назад +1

    थँक्यू थँक्यू ताई थँक्यू प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी दाखविल्याबद्दल❤😊

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Год назад

    तुमच्या रेसिपी एक नंबर ताई तुमच्या रेसिपीचा पदार्थ बनवला की तो कधीच चुकत नाही❤😊

  • @priyagarud1890
    @priyagarud1890 Год назад

    Tai tumhi sangitlya pramane me Shira banvla.. apratim zalay...Thank you so much tai..❤..

  • @ljbbecreativebeactive5096
    @ljbbecreativebeactive5096 Год назад

    तुम्ही सांगीतले प्रमाणे प्रमाण घेतले तर रेसिपी एक दम झक्कास होते.

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Год назад +2

    प्रसादाचा शिरा मस्तच आहे रेसिपी

  • @ashishrokade3263
    @ashishrokade3263 6 месяцев назад

    ताई आज पण प्रसाद खूप छान झाला मी पौर्णिमेसाठी केला होता

  • @sushantshikhare-mp9cm
    @sushantshikhare-mp9cm Год назад

    खूप छान प्रसाद झाला आहे...😊
    मला तर खूप आवडतो ...👍👍

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk Год назад

    खूपच भारी असते तुझी रेसिपि प्रमाण कधीच चुकत नाही 😊

  • @ShalanChavan-sm6cf
    @ShalanChavan-sm6cf Месяц назад

    खूप छान आहे

  • @vivek1212100
    @vivek1212100 Год назад

    अप्रतीम खुप सुंदर आहे प्रसादाचा शिरा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @PriyankaBhokare-iv3um
    @PriyankaBhokare-iv3um 5 месяцев назад

    शिरा खूपच छान झाला प्रमाण परफेक्ट 😋😋

  • @rupalihubale8521
    @rupalihubale8521 Год назад +2

    Khup Chan thank you 🙏

  • @SayaliZinje
    @SayaliZinje 29 дней назад

    Tumhi Banavlele chhole bhature Amhi banavle tr Sundar zhale ❤

  • @sayalipawar4771
    @sayalipawar4771 Год назад

    ताई शिरा तुझ्यासारखाच गोड केला आहे तु

  • @akshatamore3528
    @akshatamore3528 10 месяцев назад

    Shira khup chhan zala hya paddhtine...Thanks

  • @kumudinibhagwat2827
    @kumudinibhagwat2827 11 месяцев назад +1

    खुप च भारी प्रसाद झाला

  • @smitavaidya7563
    @smitavaidya7563 Год назад

    Recipe first time try keli ,kharach khup chan jhala prasada cha shira.

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 5 месяцев назад +1

    मस्त,धन्यवाद🙏🙏🌹❤

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Год назад +3

    या video ची वाट पहात होतो आम्ही... धन्यवाद.. सिधुदुर्ग

  • @balasaheblohar5041
    @balasaheblohar5041 7 дней назад

    खूप छान ताई

  • @sunitakharat9612
    @sunitakharat9612 Год назад

    Tum chaay recipe khup Chan aani sopya astat me baraych recipe try kelay Chan zalayt sagala

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      धन्यवाद, असेच कायम प्रयत्न करा 👍

  • @swapnalipatil2359
    @swapnalipatil2359 Год назад

    Swatacha bdy divshi me tumchi pav bhaji recipe follow keli an sarvankdun compliment gift milvl 😍😀 thank you so much ❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      अरे व्वा! छानच 👍 धन्यवाद
      वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @aryaravan.97
    @aryaravan.97 11 месяцев назад

    Thank you so much mam me he Prasad banavala khup Chan zala hota sagallyana khup avadala thank you so much ❤

  • @sanjaysatdeve9103
    @sanjaysatdeve9103 Год назад +1

    छान रेसिपी आहे ❤👌ताई नक्की करू

  • @megharane5683
    @megharane5683 Год назад +1

    खूपच सुंदर खूप खूप धन्यवाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      मलाही या मध्ये आनंद आहे.

  • @SubhadraMhetre-rz5oh
    @SubhadraMhetre-rz5oh Год назад +1

    Kup chan sarita like😊🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 22 дня назад

    Khup,khup,chan,thankyou

  • @akashkale4813
    @akashkale4813 11 месяцев назад

    आमच्यात पण तुमच्यासारखीच कडई आहे आणि त्यातच केलंय मी... खूप आभारी आहे तुमचा 🙏🏼🙏🏼🧿

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 Год назад +1

    खूप छान ताई😊धन्यवाद

  • @reshmateli9058
    @reshmateli9058 11 месяцев назад

    Hi recipe hi Aaj try keli Ani saglyana avdla sheera ...khup khup prem Ani dhyanwaad agodarchya comment la hi tumhi reply dilya baddal

  • @sanvijathar2143
    @sanvijathar2143 Год назад +2

    अप्रतिम झाला प्रसाद

  • @vaishalipokharna4849
    @vaishalipokharna4849 2 месяца назад

    सरिता तू सांगितल्याप्रमाणे शिरा केला खूप छान झाला❤❤😂

  • @poojakoli4858
    @poojakoli4858 7 месяцев назад

    1no zalela maza sheera tai agdi saglyani kavtuk kel maaz . Tumchya recipes best astat

  • @aksharajadhav2866
    @aksharajadhav2866 Год назад

    Chimutbhar meeth tàka. Alani sheera lagat nahi khatanna..khoop chhan recipe ❤