कमी तुपातील ,रसरशीत ,मऊसूत ,दाणेदार "गोडाचा शिरा" | वापरा असं प्रमाण व या टिप्स ! godacha sheera |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 94

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 Месяц назад

    Khup chan.khup chan tips dilya aahet.Sagayachi paddhath hi khup chan.👌👌👍👍

  • @diptee5210
    @diptee5210 2 месяца назад +1

    खूप छान टिप्स असतात..रेसिपि खूप छान होतात..मी खूप try केल्या आहेत अगदी परफेक्ट होतात.. टेस्टी खूप चवदार🎉🎉

  • @kavitaambekar4406
    @kavitaambekar4406 Месяц назад

    छानच रेसिपी ❤

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 3 месяца назад +2

    रवा छान बदामी रंगावर भाजला मला असाच खरपूस रवा भाजून तयार केलेला शिरा आवडतो

  • @bhavanaghatpande6688
    @bhavanaghatpande6688 2 месяца назад

    प्रिया...THE GREAT 👍

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 3 месяца назад +2

    अप्रतिम शिरा झाला आहे बघूनच तोंडाला पाणी आले

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 3 месяца назад +1

    रसरशीत व मउसूत शिरा.खूप छान 👌❤️
    धन्यवाद प्रिया 🙏🌹

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 3 месяца назад +2

    रवा छान भाजून घेतल्यामुळे रसरशीत शिरा झाला आहे आणि रंग सुद्धा सुरेख आला आहे

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 3 месяца назад +1

    तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात सांगण्याची पद्धतही अप्रतिम आहे❤

  • @VijayaKolwankar
    @VijayaKolwankar 3 месяца назад

    अशा पद्धतीने १ किलोचा केला व मंदिरात प्रसाद म्हणून वाटला😊❤
    खूपच चविष्ट🎉

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад

      खूप छान काम केलं🙏💯
      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏

  • @vivekparanjape9983
    @vivekparanjape9983 3 месяца назад

    प्रिया ताई, रेसिपी अप्रतिम आहे.

  • @charulatakeer7550
    @charulatakeer7550 3 месяца назад +1

    शिरा मात्र अप्रतिम झाला आहे

  • @suhasinikolhe6877
    @suhasinikolhe6877 3 месяца назад +6

    प्रिया , तुझ्या टीप्समुळे आमचीही परत उजळणी होते . 😊❤️

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 3 месяца назад +1

      खरच खूप छान टिप्स अगदी प्रेमाने मनापासून देतात मला सरिता मधुरा पेक्षा प्रिया च्या रेसिपीज आवडतात कधीच बिघडत नाहीत आत्मविश्वासाने करतो आम्ही ❤

    • @Rohinikamble-g7f
      @Rohinikamble-g7f 2 месяца назад

      Ho na me tar agdi confident aste priya tai n chya recipe try kartana@@SurprisedCardinal-nm5sq

    • @ankitapai8987
      @ankitapai8987 12 дней назад

      Sarita madhurala copy karte

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 12 дней назад

      @@ankitapai8987 ✅

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 3 месяца назад

    अप्रतिम गोडाचा शिरा झाला आहे नेहमी प्रमाणे छानच रेसिपी धन्यवाद प्रियाताई ❤

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 3 месяца назад

    खूप च छान शिरा झाला आहे मस्त ❤❤

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 3 месяца назад

    खूपच छान सगळ्या टिप्स दिल्या आहेत.❤

  • @apurvakatdare1869
    @apurvakatdare1869 2 месяца назад

    तुमच्या रेसिपीज खूप खूप सुंदर असतात . तुम्ही स्वतः कॅमेरा समोर का येत नाही. तुमची सांगण्याची पद्धत, प्रमाण एकदम व्यवस्थित आहे.आम्हाला तुम्हाला बघायची खूप खूप इच्छा आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏😊❤️
      माझं किचन खूप लहान आहे तसेच, समोरून शूटिंग घेण्यासाठी कोणीही मदतनीस नाहीये. मी एकटीच माझं शूटिंग करते त्यामुळे समोर येणे शक्य होत नाही.🙁 त्याबद्दल क्षमा असावी🙏🙏😊❤️
      ruclips.net/video/Zzmn31PI0b8/видео.htmlsi=2R1LtVy7Dd58fwNu
      जरासुद्धा 'तांदळाचे पीठ ' न वापरता "तांदळाचे उकडीचे मोदक"
      कोणालाही जमतील अशा
      कळ्या पाडण्याची 💯% सोपी पद्धत !
      मोदकांची उकड काढण्याची आजवर कोणीही न दाखवलेली खास पद्धत👌🏻👌🏻

  • @DeepaJadhav-f2x
    @DeepaJadhav-f2x 3 месяца назад

    Khup chan zhala ahe sheera Priya tai❤

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 3 месяца назад +1

    शिरा अत्यंत सुरेख झाला आहे बघताक्षणी खावासा वाटतो इतका मस्त रसरशीत आणि मऊसूत तयार झाला आहे💯💯💯💯👍🙏🙏🙏😍

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 3 месяца назад +1

    रवा मस्त खमंग खरपूस भाजल्यामुळे शिर्‍याला छान तूप सुटलं आहे आणि शिरा रसरशीत तयार झाला आहे तुमची ही टीप मला खूप खूप आवडली🤗💯👌👌

  • @NandaDongarikar
    @NandaDongarikar 3 месяца назад

    शिरा खुप छान झाला मी पण करून बघेन

  • @tejaswinisonawane3161
    @tejaswinisonawane3161 2 месяца назад

    Nehmi pramanech apratim

  • @Dailyyogaclasses
    @Dailyyogaclasses 2 месяца назад

    Khup chan tai mast❤

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 3 месяца назад

    एकदम छान

  • @Shalini-go7ho
    @Shalini-go7ho 2 месяца назад

    Khuppacha Sundar Recipi

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 3 месяца назад

    वाटि मधे खूप छान दिसतो ...शिरा...बघून च पाणी आले तोंडात... सिधुदुर्ग

  • @ashwiniulagadde7817
    @ashwiniulagadde7817 3 месяца назад

    उत्तम रेसिपी आणि टीप्स

  • @SunilaDeshmukh
    @SunilaDeshmukh 3 месяца назад

    शिरा खुप छान

  • @Adg5iq
    @Adg5iq 3 месяца назад

    Superb yummy sheera❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 месяца назад

    Khup chaan sheera tai krishna janmashtami chya khup subecha tumha sarvanna 🎉

  • @sandhyapatil6912
    @sandhyapatil6912 3 месяца назад

    Khup chhan sangata apan

  • @vishakhagaigawal8525
    @vishakhagaigawal8525 3 месяца назад

    सुगरण ❤

  • @sonalichougule2198
    @sonalichougule2198 3 месяца назад

    Khup chan zala ahe ❤❤

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 3 месяца назад

    गोकुळ अष्टमी च्या खूप शुभेच्छा, एकदम बरोबर आहे, प्रसाद रवा कसा भाजला आहे त्यावरच अवलंबून आहे ❤🎉

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 3 месяца назад +2

    अत्यंत सुरेख sheera..tips details उपयुक्त ❤

  • @charulatakeer7550
    @charulatakeer7550 3 месяца назад +10

    ताई फक्त एक सांगा यात केळ घालायचं असेल तर ते केव्हा घालावं आणि त्यामुळे प्रमाणात काही फरक पडेल का

  • @priyakulkarni3315
    @priyakulkarni3315 3 месяца назад

    Khup chan bhajla aahe.Aani zala pan chan aahe

  • @ishanmirokhe9567
    @ishanmirokhe9567 3 месяца назад

    Karun jhalya jhalya lagech comment kartey khup chhan banala tumhi sangitla tya pramane kela❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई व मनापासून आभार🙏

    • @ishanmirokhe9567
      @ishanmirokhe9567 3 месяца назад

      @@PriyasKitchen_ sunthavdyachi receive dakhava plz ani aluche fadfade plz

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 3 месяца назад

    Khupch sunder

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 3 месяца назад +3

    प्रिया ताई शिरा खूप छान सुंदर अप्रतिम झाला आहे आजच संध्याकाळी नक्की करुन बघेन कारण आज सोमवार आहे आणि उपवास सोडताना करेन धन्यवाद प्रियाताई

  • @nikitadoshi9441
    @nikitadoshi9441 3 месяца назад

    Chand Khoob Mast

  • @aparnapangare9467
    @aparnapangare9467 3 месяца назад

    सुंदर 👌🏻

  • @priyagangal5757
    @priyagangal5757 3 месяца назад

    खूप छान,कढई कुठली वापरली आहे?

  • @anupakharkar1190
    @anupakharkar1190 3 месяца назад

    अतिशय रूचकर शिरा 👌तोंडाला
    पाणी सुटलं 😋
    कढई कोणत्या ब्रँडची आहे कृपया सांगा🙏

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 месяца назад

    एकच नंबर शिरा. भाजलाय मस्त !
    तयार शिर्याला तूप सुटले म्हणजे रवा छानच भाजलाय !
    आज काय वाघ लागला होता कां मागे ?

  • @anandvolvoikar1217
    @anandvolvoikar1217 3 месяца назад

    Mast 👍👍👍👌👍💛

  • @madhurakumar5426
    @madhurakumar5426 3 месяца назад

    Khup chan

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 3 месяца назад

    Mastach mi agodar korda rava bhajun gheto aani nanter tup ghalto.

  • @sampadaparsekar7204
    @sampadaparsekar7204 2 месяца назад

    बघूनच शिरा छान झाला आहे हे कळतं

  • @AdvikaCookingart_28
    @AdvikaCookingart_28 3 месяца назад

    Nice ❤️❤️

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 3 месяца назад

    गुळाचा शिरा सुद्धा दाखव.हा पण शिरा मस्तच आहे

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 месяца назад

    Mast

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      ruclips.net/video/bhBdc70FDmA/видео.htmlsi=sV8FxgLRSyozW8wm
      अवघ्या 15 मिनिटात तयार होणारे कोकणातील पारंपारिक गौरी गणपतीचा नैवेद्य सात कप्प्याचे घावन

  • @gayatrideo4404
    @gayatrideo4404 3 месяца назад

    मस्त रेसिपी आहे. रवा जाड का बारीक घ्यायचा ?

  • @PradnyaShenalkar-uo2ye
    @PradnyaShenalkar-uo2ye 3 месяца назад

    Va va va pan tai dudhat kesar nahi takali tar chalel ka?

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 3 месяца назад

    गोड शिरा छान दिसतोय पण1वाटी रव्याला अर्धी वाटी तुप म्हणजे खुप जास्त आहे शिवाय पाण्यात पण नाही तीन पट दूध म्हणजे तूप आणखी कमी लागते.

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 3 месяца назад

    Agadi surekh.

  • @Adg5iq
    @Adg5iq 3 месяца назад

    💯👌👌👌🤗😋😋😋😊

  • @SonaliWasu-u5c
    @SonaliWasu-u5c 2 месяца назад

    Kinchit mith takaw mhanaje ajun chwisat hoil

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      तुम्ही केलेल्या सूचनेचा मला आदर आहे मी आता यापुढे किंचित मीठ शिऱ्या मध्ये घालत जाईन

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      ruclips.net/video/Jy9EseMoRcA/видео.htmlsi=3ASxbUPlaFHBrZfU
      "बिना भाजणीची" 'तांदळाच्या पिठाची' अवघ्या 20 मिनिटात तयार होणारी खमंग कुरकुरीत व महिनाभर टिकणारी चकली
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 3 месяца назад

    तोंडाला पाणी सुटले ❤कढई स्टीलची आहे का, असेल तर कोणत्या ब्रँडची आहे आणि पदार्थ चिकटतो का

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад +1

      मी ही कढई इंडस वॅली या कंपनीची घेतलेली आहे या कढईमध्ये अजिबात कुठलाही पदार्थ चिकटत नाही तसेच ही कढई नॉनस्टिक नाहीये तर ट्रिप्लायची आहे त्यामुळे सगळीकडे एकसारखी हिट स्प्रेड होते आणि पदार्थ तळाशी अजिबात करपत नाही किंवा चिकटत नाही तुम्हाला जर घ्यायची असेल तर खाली लिंक पाठवलेली आहे इंडस वाली या कंपनीची कोणतीही भांडी घेतली तरीही PRIYAKITCHEN असे कूपन कोण वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल
      👇👇👇👇👇
      💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware
      ➡️ SHOP NOW AT: www.theindusvalley.in
      (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN")
      ➡️ BESTSELLERS Cookware: www.theindusvalley.in/collections/best-sellers
      (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN")
      ➡️ STEAMER POT- www.theindusvalley.in/products/steam-pot-steamer-pot-large-capacity-cooking-pot
      (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN")

    • @pritipawaskar5325
      @pritipawaskar5325 3 месяца назад

      @@PriyasKitchen_ tysm Priya 👍🏻

  • @poojaambukar214
    @poojaambukar214 3 месяца назад +1

    प्रिया मॅम अळूच फटफत दाखवा

  • @13lgamer46
    @13lgamer46 3 месяца назад

    पण मग सत्यनारायणाच्या प्रसादात राव आणि दूध कीती प्रमाणात घ्यायचं

  • @anujagodse3530
    @anujagodse3530 3 месяца назад

    Khoop mast but don't say Kami tupatla because bowlmadhe khoop ghee distay

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад

      कमी तुपातील आहे अर्धा कप तूप वापरलं आहे पण रवा जेवढा जास्त चांगला भाजतो तेवढं रव्याला तूप सुटतं म्हणून आपण नेहमीसारखं एक कप तूप न वापरता अर्ध्या कपामध्ये म्हणजे कमी तुपामध्ये केला आहे

  • @kalpanabhavsar8749
    @kalpanabhavsar8749 3 месяца назад

    केळी किती आणि कधी घालावे ते सांगा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад

      एक केळं घालावे आणि अर्धवट रवा भाजत आला की मग त्यामध्ये केळ घालावे आणि पुन्हा तांबूस रंग येईपर्यंत रवा भाजत राहायचं म्हणजे केळं सुद्धा रव्या सोबत छान भाजलं जातं आणि शिरा लवकर खराब होत नाही जर केळं कच्चं राहिलं किंवा व्यवस्थित तुपामध्ये परतलं गेलं नाही तर शिर्‍याचा रंग कालांतराने केळ कच्च राहिल्याने काळपट येतो, तसेच शिरा खराब होण्याची सुद्धा शक्यता असते.

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 3 месяца назад +1

    रवा कमी भाजला की तो शिरा चिवट चिकट होतो असा छान दाणेदार होत नाही आणि शिर्‍याला तूपही सुटत नाही

  • @luckygedam3288
    @luckygedam3288 3 месяца назад +1

    Velchi powder keva takaychi aste.. mi takate pn flavor ch yet nahi shiryala

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад +1

      सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर घातली तरीही चालेल म्हणजे छान स्वाद टिकून राहतो

    • @luckygedam3288
      @luckygedam3288 3 месяца назад

      @@PriyasKitchen_ thank you

  • @shammivenkat1340
    @shammivenkat1340 2 месяца назад

    gurd kahan hai😢😮😢

  • @PradnyaShenalkar-uo2ye
    @PradnyaShenalkar-uo2ye 3 месяца назад

    Please reply

  • @SadhanaTamboli-x4v
    @SadhanaTamboli-x4v 3 месяца назад

    मॅडम सांज्याच्या पोळ्या दाखवा ना

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 3 месяца назад

    रवा हातावर घेतल्यावर जाड दिसतोय,साहित्यात बारीक रवा लिहिला आहे,आपण नेहमी उपम्यासाठी जाड रवाच वापरतो,नक्की कुठला घ्यायचा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад +1

      मऊ लुसलुशीत शिरा हवा असेल तर बारीक रवा घ्यावा लागतो आणि थोडासा दाणेदार शिरा हवा असेल तर नेहमीचा रवा घेतला तरीही चालेल मी हा बारीक रवा घेतलेला आहे व्हिडिओमध्ये अगदी जवळून दाखवल्यामुळे तुम्हाला जाड वाटत असेल

    • @smitakamavisdar1036
      @smitakamavisdar1036 2 месяца назад

      Mast

  • @kedardesai9718
    @kedardesai9718 3 месяца назад

    ताई कृपया मला चांगले तूप सुचवा. तुम्ही कोणत्या कंपनीचे तूप वापरता.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад

      मी नेहमी घरचंच तू वापरते पण जर वापरायचं असेल बाहेरचं तर अमूलचं वापरते.

  • @geetalokegaonkar4787
    @geetalokegaonkar4787 2 месяца назад

    खूपच छान