Satej Patil Exclusive: संजय मंडलिक यांना चीत केलं, कोणते डाव टाकले? सतेज पाटलांनी सगळं सांगितलं
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Congress #MaharashtraLoksabha
महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालात भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसनं चौदा जागा जिंकत मुसंडी मारली आहे. महायुतीचा राज्यात मोठा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांशी संवाद साधलाय मुंबई तकचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांनी... #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
बंटी साहेब छान बोललात
पटोले साहेबांना पण सांगा प्लीज..
ते उगीचच मिठाचा खडा टाकतायेत...
सतीश पाटील साहेब यांना महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष केल पाहिजे
मुंबई talk तुमचा sahil कुठे त्याला खूप दुःख झाले असेल नां 😂😂😂😂
सतेज नेतृत्व ❤❤❤❤❤❤❤
🤣🤣🤣
परफेक्ट नियोजन
सतेज नेतृत्व
सतेज पर्व
सबसे तेज सतेज
एक नबंर माणूस आहे आणि निसठावंत आहे
अरे वाघ आहे वाघ किती पण येऊदे एकटा बास..... 🙏🏻✌🏻
Only 9292
महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब
सतेज पाटील जिथे , विजय नक्की तिथे.
कळल लवकरच विधानसभेला 🤣🤣🤣
बंटी पाटील साहेब only✌️
Only बंटी साहेब
बंटी पाटील म्हणजे टप्प्यात आणून कार्यक्रम
परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम
👍👍👍👌👌✌️✌️✌️
याला याच्या शिवाय काही येत नाही.त्यामुळे कोल्हापूरची वाट लावली आहे
PN पाटील
Shahu Maharaj he jenva sansad bhavanat jatil tenva tamam khasdar hajar rahvun yatochit swagat karava.
सयाजी हॉटेल चा घरफाळा भरला काय?
येत्यात विधानसभा मध्ये बघ😢
Banti patil saheb aamhi tumche fan aahot pan tya patole nana la sanga laykit rahaila uddhav saheb yani far madat keli ❤
याने विकास सोडून आज अखेर हेच धंदे कोल्हापूर मद्धे केले आहेत.
आणि मग समोरच्यांनी कुठे लोकांना पाळण्यात घालूनहलवलय . ( बास्केट ब्रिज )
MH 09 ठरलं की एकदा ठरलं
मग तिथं काय पण होऊ दे
किती पण किंमत मोजावी लागू दे
👌👌👌👌
लय मर्गुरी माणुस आहे..हा 2014 ला विधानसभेत आदळला आता पुन्हा आदळणार
😂😂
अमल महडिक ❤
Saheb tumacha kaam khup chan ahe and Kolhapur madhe tumhi khup kasht ghetala pan amchya hatkanagale madhe tumhi laksh dil nahi..thodi takad tikade lawali asati tar Satyajeet aaba nivdun ale asate..
Kay kam ahe kolhapur madhye bunty ch.
Shahu maharaj hey raje mhnun nivdun alet.
Ugachch shrey ghenyach kam bunty ne kru nye
@@nikhilkamble9686💯%✓
या खासदारांचा जनतेला कवडीचा फायदा होणार नाही.
कळल तुला😂
आता मोदींचे सरकार येणार आहे आणि येथे काँग्रेस चा खासदार त्यामुळे काहीच विकास होणार नाही
अगदी बरोबर
फतव्याच्या जीवावर निवडून आल्या संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जागा.
शाहू महाराज होते म्हणून फक्त लोकांनी मतदान केलं.
जा के देख रेकॉर्ड मे
कोल्हापूर चा विकास झाला नाही
Satish patil sir, I am requested you please check all internal roads of kolhapur road , its not ok , need to be done urjently , there are so many patches/ digs , water stagnant in road , so vechicle movement not properly on the road , it ifects on accident , slow movement , time consumed , money spend of public , so please look in to this urgently , I am mumbaikar , but my nativ place from kagal taluka , pirachiwadi ,so kolhapur is our district city , we proud of this city. This city shoud be top one than other city in infrastructure etc.
मुश्रीफ mla u can talk for this problem bcoz right now he will on staying in government minde sarkar also in पालक मंत्री in kokhapur why he will not work here he will work on kagal only , why he will not pass the हद वाढ, वॉटर सप्लाय, आयटी कंपनी इन कोल्हापूर,bcoz आयटी कंपनी अरे interested in work our city but our corruption and political view that's why he will not come ?
Satej Patil,Amit Deshmukh,Vishvajeet Kadam ya sarkhya yuva netrutvas Congress shreshthini Maharashtra vidhansabha nivadnukisathi vishesh jababdari dyavi.Attapasunach ya netrutva a kam deun maharashtratil Congress jivant disali pahije,lokansaathi rastyavar ladhayala pahije.Congressche bhavitavya ujwal aahe.
तिन्ही वेळेस वेगवेगळ्या विचाराचे उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी बंटी पाटलांचे अभिनंदन टायगर अभी जिंदा है
😂😂😂😂
कोल्हापुर चा फायदा काय
तुझ्या साहेबाला कुणा मुळे पडलं बाबा 275000 नी आणि 2014 ला कोणी साथ दिली म्हणून 32000 निवडून आला हे पण सांग
Banti Saheb sangtil tech
Next cm
Te Shikshan Samrat,Sakhar Karkhandar ahe ...Rajyapal,CM ,Amdad hotil.... Tumcha Baga... Tumi Kolhapurkar Toll bharanar hota,vachla😂😂
संजय आवटे दुकान बंद करा.. आघाडी हरली आहे.. तुम्ही मान्य केला.. पण जीतुद्दिन आव्हाड, रोहित पवार, राहुल ठे पप्पू पास होताच नाहीत... शरद पवार पंतप्रधान पदासाठी तुंबलेले आहेत 😂
कारंडे ला लय वाईट वाटले आहे.
King of Kolaphur
Kadi mhanta Gadi la Samman... Dusrya lach King Of Kolhapur... Farr duttapi panna😂😂😂
Uddavjinna gandavu naka....bs evdec
Abhijit aaj tak mde gelet
Bunty ghamand nako 2014 .....tondavar padlela tumhala😂😂😂😂😂😂😂
Dangl zali teva raje aale nahit
Banty patil pn aale nvte
Aamch tharlay ki fhakt ani fhakt adrushya rahun ratris khel karun jantela paisa dila ki janta kush mag अदृश्य voting honarch ki
Nivdun deto ani parat 5 varshani pada mhanto , bhai mag changla umedwar de ki. Hyala gada, tyala pada. Shunya vikas ahe Kolhapurcha.
💯✔️
Hasan mushrif yanch sat lot hot
Jra hatkanangle kade lakshya ghatale pahije hote
Nusat moth bolun shrey gheu nkos.
Shahu maharjana raja mhnun lokani matdar kelay.tujyamule nahi.
काय .....डेव्हलपमेंट केली आजपर्यंत👎👎🤥🤥
😂😂