Satej Patil VS Mahadik | पाटील-महाडिक संघर्षाला नवी धार, पाटलांना शौमिका महाडिकांचं आव्हान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 121

  • @AbhaysVlog-j3v
    @AbhaysVlog-j3v Год назад +162

    महाडिक 3 पक्ष घरात घेऊन बसला होता....नुसत्या उड्या या पक्षातून त्या पक्षात....त्या पेक्षा बंटी पाटील साहेब एक नंबर...निष्ठावंत,अभ्यासू नेता.

  • @SantoshNandanikar-js8rp
    @SantoshNandanikar-js8rp Год назад +57

    महाडिक आज पर्यंत कुठला पक्ष सोडला नाही यांनी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजप जिथे सत्ता आहे तिथे हे सत्ता शिवाय यांना करमत नाही पण त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने ला सगळे महिती आहे कोन कसे आहे ते

  • @sagarspatil8356
    @sagarspatil8356 Год назад +89

    अभ्यासु नेता कुशल नेतृत्व सतेज उर्फ बंटी पाटील साहेब

  • @sampatdubal9434
    @sampatdubal9434 Год назад +36

    40 वर्ष गोकुळवर महाडीक गटाची सत्ता होती ,त्यांचे टँकर काढले म्हणून ते विरोध करत आहे त

  • @shankarshinde9464
    @shankarshinde9464 Год назад +53

    जो पर्यंत पृथ्विराज चव्हाण नावाच अस्त्र बंटी पाटलांकडे आहे तो पर्यंत कुठलाच महाडिक काय करु शकणार नाही.
    इथुन पुढे २५ वर्ष आमदार रहाणार महाडकांच्या चमच्यानो ध्यानात ठेवा....

  • @prajaktabenare6324
    @prajaktabenare6324 Год назад +52

    ओन्ली बंटी पाटील साहेब
    मोठ्या d y दादांनी फार कष्टाने शिक्षण संस्था उभ्या केल्या, आणि बंटी पाटील यांनी सहकारावर वर्चस्व ठेवलं, सगळ्यात महत्त्वाचे बंटी साहेबांच्या घराचा इतिहास रक्त रंजित नाही, आणि पक्षाशी एकनिष्ठ, जिकडे खोबर तिकडे चांग भल असे बंटी साहेब करत नाहीत

  • @rohitashtekar4037
    @rohitashtekar4037 Год назад +122

    भावी cm आहेत आमचे बंटी पाटील

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 Год назад +4

      😂😂😂😂

    • @abhibhaicool
      @abhibhaicool Год назад +4

      😂😂😂kay joke ahe

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Год назад +6

      बंटी पाटील 🎉🎉🎉

    • @rohitashtekar4037
      @rohitashtekar4037 Год назад +1

      @@abhibhaicool it's true kaam बोलतय

    • @rohitashtekar4037
      @rohitashtekar4037 Год назад +6

      तुमच्याकडे रंग बदलणारे आम्ही नाही आमचा एक झेंडा एक पक्ष 😎

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 Год назад +50

    आम्ही खूप मोठी चुक केली शोमिक महाडिक ला वोटिंग करून....पॅनल to पॅनल वोटिंग केलं असतं तर महाडिक आलं नसतं...परत वोटिंग नाही

  • @sudarshanjadhav8964
    @sudarshanjadhav8964 Год назад +55

    पक्ष कुटला पण आसुदे पण त्या बरोबर कट्टर रहाणारे कधी हि चांगलेच ओन्ली बंटी पाटील

  • @youngindian2420
    @youngindian2420 Год назад +5

    निष्ठावंत सतेज पाटील साहेब

  • @sandeeppatil8031
    @sandeeppatil8031 2 месяца назад +4

    सह्याद्रीची वाघिण शौमिकाताई महाडिक. एक अभ्यासू, शांत, सैयमी उगवते नेतृत्व रणरागिणी.

  • @SinghmP24
    @SinghmP24 Год назад +36

    सासऱ्याची मलई बंद झाली आणि सून पिसाळली😂😂

  • @sachinghadge6994
    @sachinghadge6994 Год назад +19

    बंटी पाटील एक निष्ठावंत पक्ष बदलून झालेल्या महाडीक शांत बसा

  • @akashworld-xu1go
    @akashworld-xu1go Год назад +19

    Kolhapur new leadership
    बंटी पाटील ❤

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Год назад +15

    Satej patil he 1no. Che honestly leader aahet!!!

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 Год назад +18

    महाङीकाना आमच्या जिल्ह्यात कुणी विचारत नाही

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi Год назад +32

    गोकुळ ची वाट महाडीक घराण्याने लावली आहे, एक म्हैस न पाळता हजारो लिटर दूध धारक असल्याचा दावा करून गेली वीस वर्षे गोकुळ लुटून खाल्ला

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Год назад +54

    शोमीका कितीही ओरडा ओनली बंटी

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee Год назад +10

    जातीवंत नेता फक्त जिल्ह्यातील एकमेव बंटी साहेबच आहेत . बाकीचे कितीही देवासन्या तोडू देत . फक्त बंटी साहेब म्हणजे बंटी साहेबच

  • @User-u3d2e
    @User-u3d2e Год назад +12

    भरभराट गोकुळ ची नाही तर महाडीकांची थांबली असेल, टँकर काढले असतील, सप्लायर कडून कमिशन मिळत नसेल म्हणून ही उठाठेव आहे बाकी काही नाही... 😂😂

  • @avinandre3130
    @avinandre3130 Год назад +2

    सतेज पाटील एक अभ्यासु , दूरदृष्टी व सर्वसामान्याना सोबत घेऊन काम करनारे नेतृत्व.

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Год назад +23

    Satej patil 1 no. Leader!!!

  • @sharadpatil8208
    @sharadpatil8208 Год назад +3

    आपल्या एजन्सी लपवण्यासाठी बंटी साहेब यांच्या वर बिनबुडाचे आरोप करणे ऐवढेच या घराण्याला माहित

  • @sainathpatil5178
    @sainathpatil5178 Год назад +35

    Only Bunty Patil ❤

  • @santoshmadiwal2078
    @santoshmadiwal2078 4 месяца назад +2

    येत्या निवडणुकीत भाजपची मुसंडी असणार आप्पाचा विषय हार्ड आहे

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade5491 Год назад +2

    कांडका पाडला, आमच ठरलय, विषय पंपावर यापलीकडे कोल्हापूरचे नेते कधी गेले नाहीत.
    याच नेत्यांच्या साठमारीमुळे कोल्हापूर माग पडत चालल आहे.
    शाहू महाराजांची कृपा म्हणून आजच कोल्हापूर आहे, नायतर या नेत्यांच्या भरवशावर आताच आहे ते पण कोल्हापूरच अस्तित्व दिसल नसत

  • @pawankumarpatil2728
    @pawankumarpatil2728 Год назад +29

    Only Patil ❤

  • @mlkokare7674
    @mlkokare7674 Год назад +6

    बंटी पाटील जिल्ह्याचे नेते

  • @nileshnarkhede5107
    @nileshnarkhede5107 Год назад +5

    Only bunty patil saheb🎉

  • @vikramghatage8890
    @vikramghatage8890 Год назад +17

    King of kolhapur bunti patil saheb👑👑

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Год назад +2

    अभ्यासू संचालक यापुढील काळात निवडून येणार बाकी घरी बसणार

  • @mahaveermelvanki4758
    @mahaveermelvanki4758 Месяц назад

    💯👌👌👌

  • @prnmane3817
    @prnmane3817 Год назад +26

    त्या मॅडम चे सासरे या आधी गोकुळ मध्ये काय काय केल आहे ते बघा आधी

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 2 месяца назад +1

    ONLY म्हाडीक राजे❤❤

  • @Swarajsarpanchsevasangh_office
    @Swarajsarpanchsevasangh_office Год назад +12

    अभ्यासु नेता बंटी पाटील 🎉❤

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 Год назад +14

    महाडीक भ्यालं. ..भ्यालं. ..भ्यालं

  • @NileshPatil-x8k
    @NileshPatil-x8k Год назад +11

    महाडिकांनी कोणतीही जागा हडपलेली नाही, सतेज पाटील यांचा इतिहास बघा,नशीब राजाराम कारखाना ताब्यत गेला नाही, सभासदांनी बरोबर ओळखल, नाहीत कारखाना टोप च्या माळावर,आणि d y patil कॉलेज कारखान्याच्या जागेवर,

    • @SinghmP24
      @SinghmP24 Год назад

      नगरपालिका लुटली की

  • @vijaiarekar9434
    @vijaiarekar9434 Год назад +29

    बंटी पाटील राजकरणातील वाघ आहेत

  • @digambarkhapane1235
    @digambarkhapane1235 Год назад +13

    काय फरक पडत नाहि विरोधक ओरडतच आसतात...विरोधक पाहिजेच पन सतेज पाटिल जनमानसाताच आहेत ...चँनचने मोठ होन्यासाटि चांगल्या बातम्या द्याव्यात

  • @prasadkamble212
    @prasadkamble212 4 месяца назад

    👑सतेज ऊर्फ बंटी पाटील 🦁

  • @prakashkumbhar4729
    @prakashkumbhar4729 Месяц назад

    काही पण कंमेट टाका,,,,, 😂😂 राजा तो,,,,,, राजाच राहणार,,,, कित्ती पण आट्टा पिठ्ठा करा,,,,, राजा तो,,,, राजा,च🚩🚩 महाडीक,,,,,,❤️❤️

  • @Manisha..836.
    @Manisha..836. Год назад +7

    बंटी महाडीक दोघे स्वार्थी

  • @dinkarmulik3544
    @dinkarmulik3544 Год назад +9

    बंटी पाटील एक नंबर

  • @pradippatil6655
    @pradippatil6655 Год назад +6

    महाडिक सप्लाय

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 2 месяца назад

    माहाडिक परत निवडून येणार नाही 💯
    ओन्ली बंटी पाटील साहेब किंग मेकर 👑🔥💪

  • @vivekanandpatil7571
    @vivekanandpatil7571 Год назад +10

    Only bunty bhai

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 Год назад +13

    Only bunty Saheb

  • @nitpatil27
    @nitpatil27 Год назад +8

    एकच पाटील बंटी पाटील

  • @AvinashThakar-l9y
    @AvinashThakar-l9y Месяц назад

    She will definitely prove the real picture

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 Месяц назад

    सतेज पाटलांचा नाद नाही करायचा महाडिक मॅडम तुम्ही कसे निवडून आलात एकदा आपल्या अंतरात्म्याला विचारा उत्तर मिळेल

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 Год назад +7

    महाडिक यांनी बायका पुढे करायच ठरवलं आहे 😂😂😂😂😂

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Год назад +1

      मी कोल्हापुरचा नाही, तिथल्या राजकारणाशीही मला घेण देण नाही. पण "गुंड साहेब" आडनावासारखे वागू नका, विचार बदला जरा! कुठे राहिलात आपण? देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपति पदी महिला बसून दशकं झालीत. आणि एवढुश्या गोकुळच्या कारभारात लक्ष घातलं म्हणून म्हाडकांना लक्ष्य करताय??
      तुम्हाला माझं बोलण जिव्हारी लागण साहजिक आहे पण मी काय बोलतोय ते समजन्याचा प्रयत्न करा!

  • @007Monty
    @007Monty Год назад +5

    Only bunty ❤....kon महाडिक BJP संपली या पुढे

  • @sadanandsakte2008
    @sadanandsakte2008 2 месяца назад

    The boss only banti saheb

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 Год назад +10

    गोकुळ असो की अन्य, बंटी पाटील कामात कधीच कमी पडत नाहीत.
    बावड्याचा वाघ तो वाघच..

  • @ranjeetgurav9888
    @ranjeetgurav9888 2 месяца назад

    घरात डबल तिकीट नाही मिळाले की लगेच पाटलांच्या नावाने बोबलाय चालु बोलकी पोपटीनं

  • @atulpatil9821
    @atulpatil9821 3 месяца назад +1

    बंटी पाटील साहेब नेक्स्ट Cm

  • @someshekharsakunatti446
    @someshekharsakunatti446 Год назад +1

    Mahangar palika bunty kade dila, kay dive lavla te sanga, 2 varsh zal Gokul ghetla ith kay Kel te hi sanga..... Utpadakana kay ani kiti profit milal.....

  • @typing2217
    @typing2217 Год назад

    Only mahadik king of kolhapur🎉

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 Год назад +10

    शौमिका महाडिक ग्रेट वर्क 👌👌👌

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Год назад

    जनतेची काम करणारी लोक निवडणुक येणार

  • @abhijit1j452
    @abhijit1j452 8 месяцев назад

    त्यांची मंडळी कुठे गेली

  • @santoshpatil6777
    @santoshpatil6777 Месяц назад

    Only banty Patil

  • @anilbhosale6781
    @anilbhosale6781 Год назад +6

    मंहाडिक संपले

  • @sumityalgude1221
    @sumityalgude1221 Год назад +13

    ज्या बंटी पाटलाला राजकारणात माहाडिक साहेबानी आणला.. नंतर तोच उलटला.. पण त्याला जागा दाखवायचं काम महाडिक वहिनी करत आहेत. दूध उत्पादकांचे प्रश्न मांडून आव्हान देतायत.. पण बंटी पाटलांचं त्यांना उत्तर देण्याचं धाडस नाही.. यातच सगळं आलं..

    • @sagarspatil8356
      @sagarspatil8356 Год назад +17

      वाट बघ अख्या महाडीक परिवाराला पुरुन उरलेत सतेज उर्फ बंटी पाटील साहेब

    • @rohitbhandari497
      @rohitbhandari497 Год назад +1

      Only Mahadik Saheb ✌️

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms Год назад +1

      ३० वर्षापूर्वी गोकुळ चे संस्थापक चुयेकरांची सत्ता बहुतेक दूध उत्पादकांच्या हितासाठी घालवली असेल म्हणा😂, का संपूर्ण टँकरच्या ठेक्यासाठी ते सगळ्यांना माहीत आहे

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl Месяц назад

    is he like Amit Shah of Kolhapur Congress?

  • @sunnykirtane5772
    @sunnykirtane5772 Год назад +2

    Only King in kolhapur Satej Patil

  • @explorer1641
    @explorer1641 Год назад +11

    Faltu Mahadik

  • @shivampatil1268
    @shivampatil1268 Год назад +6

    शौमिका महाडिक..🔥🔥🔥

  • @sourabhnaik1542
    @sourabhnaik1542 Год назад +4

    बावड्याच पाटील कधीचं माग पडत नाहीत

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 2 месяца назад

    माहाडिक लय पंक्ष फिरुन आलेत 😂😂
    तेनी बंटी पाटील साहेब यांची बरोबरी करु नये 💯

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 2 месяца назад

    किंग मेकर बंटी पाटील साहेब 💯 कोल्हापुर किंग मेकर 👑✨🎉🔝✌️💪💪

  • @deepspatil7570
    @deepspatil7570 Год назад

    दोन वर्षांची सभा पाहता आणि शोमिका महाडिक यांना पाहील तर वाटत एक नारी सबपे भारी पुण्यात पहीला गोकुळ दुध जास्त खपत होत पण आता भाव वाढला आणि अमूल दुधाचा दर कमी असल्या मुळे आता त्याची खपत वाढली आहे

  • @DeepakPandher
    @DeepakPandher 26 дней назад

    Gokul madihik

  • @sumityalgude1221
    @sumityalgude1221 Год назад +9

    ekti vagheen purun urnar

  • @VinayakSathe-sc4yc
    @VinayakSathe-sc4yc 4 месяца назад

    Kiti udya mara ...bunti saheb

  • @anilmore5823
    @anilmore5823 Год назад +12

    Dalbadlu mahadik

  • @DipaliArade
    @DipaliArade Месяц назад

    Ham,.mm

  • @swapnilpatil7991
    @swapnilpatil7991 Год назад +4

    Faltu mahadik garne..!

  • @RockyKumk
    @RockyKumk Год назад

    ह्याची घंटी वाजवली आता

  • @swapnilsavarde4221
    @swapnilsavarde4221 2 месяца назад +1

    ह्य बाईला काही काम नाही

  • @physiqueyoga5715
    @physiqueyoga5715 2 месяца назад +1

    बंटी पाटील 96 कुळी मराठा, महाडिक जातीवंत नाहीत, अरुण नरकेनी अप्पा महाडिकना प्रसिद्धीस आणले आणी अप्पानी त्यांचे डोक्यावर मिरी चोळली, अरुण नरकेना एका चांगल्या माणसाला बाद केले

  • @ganeshchorge3927
    @ganeshchorge3927 Год назад +3

    पाटील महाडिक....पैसे खूप आहे 7 पीड्या बसून खातील सभासदच् काय...

  • @nikhilnikam2439
    @nikhilnikam2439 2 месяца назад

    😅😅😅😅😅

  • @ArunPandhare-m9s
    @ArunPandhare-m9s 3 месяца назад

    Bantychya aila gadhav lawa tarach kolhapur sudharnar

  • @ravimane3652
    @ravimane3652 2 месяца назад

    😂😂😂

  • @pramodkadam9131
    @pramodkadam9131 Год назад +1

    Ladies na fhud kelay mahadik company ne...tyancha shevatcha pryatan ahe ha...pn bunty Patil ch 👑

  • @ramdascharapale1873
    @ramdascharapale1873 Год назад

    आप्पा

  • @dhanajisankpal
    @dhanajisankpal Год назад

    Satta milvle sati ha kevilvana praytnn aahe etun mage kute hoti hi

  • @amollad2752
    @amollad2752 Год назад +4

    महाडिक आता 2024 ला कोठे उद्या मारणार

  • @nitinpatil8493
    @nitinpatil8493 Год назад

    Mahadik ✌️💪

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Год назад

    बंटी आता वाजीव घंटी रे बंटी

  • @merabharatmahan15
    @merabharatmahan15 Год назад +5

    नाच्या महाडिक

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 Месяц назад

    महाडिक तुमच्या वर विश्वास अजिबात नहीं

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 2 месяца назад

    भाजपा शिंदे मुक्त महाराष्ट्र होणार 💯

  • @physiqueyoga5715
    @physiqueyoga5715 2 месяца назад

    येलूरच लुटाऊ