Chitra Wagh ।आपुलकी Madhurima Raje बद्दल पण कात्रीत Satej Patil । Kolhapur uttar ।
HTML-код
- Опубликовано: 28 янв 2025
- ‘मधुरिमाराजे या कुणी साध्यासुध्या नसून छत्रपतींच्या सूनबाई आहेत. छत्रपतींच्या सुनबाईंसोबत कशाप्रकारे वागण्यात आले, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. काँग्रेसचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ‘गादीचा मान’ असं म्हणत प्रचार केला. त्याच छत्रपतींच्या परिवारातील सूनबाईंना ‘दम नव्हता; तर उभारायचं कशाला’ अशी भाषा वापरण्यात आली. ते योग्य नाही. बंटी पाटील, तुमच्या सोबत कोणी काय केलं, तुमची घंटी कोणी वाजवली, ते बंटीभाऊंनी शोधावं,’ अशा शब्दांत भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी सतेज पाटील यांचा समाचार घेतला.
#chitrawagh #madhirimaraje #satejpatil
----------------------------------------------------------------------------------------
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Sakal Digital Special | Special Report | Sakal Special | Sakal Live | Sakal News | Latest News 2024 |
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
व्हिडिओ न बघता माझ्यासारखे फक्त कमेंट वाचायला कोण कोण आलेत😂😂
हीला मेहबूब शेखच पाहिजे
Reality..
Kharokhar cha
तो बरोबर या बाईची लायकी काढतो 😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂 लाचखोर नवऱ्याची सुपरिबाज बायको. 😂
खासदार कोणत्या पक्षाचे आहेत हे या चित्रा ताईला माहीत नाही
Kunala kay bolav he samjal pahije ya bai la😂😅🤣
😂😂
Pagal bai 😂
बाई घंटी घुसेल तेव्हा समजेल 😂😂😂😂😂😂
Baiiiii
बदलापूरच्या वेळी कुठे होता तुम्ही
चियरगर्लने पिच रिपोर्टवर बोलूनये 😂 साहेब अजून बॅटींग ला उतरलेले नाही 😂
सुरुवात चांगली केली मॅडम पण शेवट चुकीचा केला.... घरातल्यांनी अपमान केला हे बरोबर आहे पण बंटी पाटील ची चूक नाही
👌
Gpppe aaaglAve
tujya buntychi ghanti kasi vaajte bg
😂😂😂
चित्रा तू तर किती सोज्वळ आहेस हे पूर्ण महाराष्ट्र जाणून आहे
तुला आमच्या कोल्हापूर ची चौकशी कशाला पाहिजे?
इला खासदर कोणत्या पक्षाचा आहे ते सुद्धा माहिती नाही. तुतारी चा खासदार आहे मंते.
😂
Tila fakt tutari mahit ahey ani awadte
विचित्रा बाई ते राठोड कूठे आहेत 😂😂😂
तूझ्या आई कडे 😂😂
बंटी पाटील आणि राजे घराने खंबीर आहे. बग 23 तारखेला कसा कंडका पडतोय....
Ani kolhapur ajun mage padanar😂😂
@@mcubeats22012014- 2019la rajyat 2 number che mantripad chandrakant dada kade hote tyaveli kolhapur cha kiti vikas zala??
development mhanje kolhapur la mahitch nahi 🤣🤣🤣🤣🤣
किरीट सोमय्या भाऊ काय म्हणतो
वीचित्रा बाई कोल्हापुरकरांच्या नादाला लागू नका ... तुम्ही फडणवीसांची गुलामगिरी करा ... नाहीतर तुमचं दुकान बंद होईल 😂😂😂
बाई वाड्यावर या
Plzz yaa na❤😂
शी
Ya na
कोल्हापूरकरांचा स्त्री कडे बघायचा दृष्टिकोन आहे का एवढा घाणेरडा
😂
संजय राठोड चं काय झालं 😂😂
Dost ata mast
मॅडम आपण किती पक्ष फिरला Ani तत्त्वं शिकवता राष्ट्रवादी शिवसेना भाजप 😂
Bhava ekch no
नवरे बदलतात तसे पक्ष बदलणारी ही
कोल्हापूर जिल्ह्याचा ढाण्या वाघ कार्यसम्राट आमदार सतेज बंटी पाटील ❤❤
बंटी साहेबांच्या वर बोलण्या इतकी तुमची पात्रता नाही
तुम्ही तुमच्या नवर्याचा मान ठेवा आमच आम्ही कोल्हापूर आमच बघून घेऊ
हि ला 1500 पेक्षा जास्त किंमत दिलेली आहे
वाटत बाई। 😂😂😂😂😂😂
ईचीत्रा बाई तुम्ही कोल्हापूरकरांच्या नाद करायचा न्हाई हितला बंटी साहेब पॅटर्न येगळाच हाय
आपण ज्या वेळी आलात त्यावेळी समोरचा उमेदवार विजयी झाला यावेळी पण असाच होईल अस वाटतं
चित्रा वाघ टू कोल्हापूर जिल्ह्यातून एखादी ग्रामपंचायत किंवा डेअरी सोसायटी मधून तरी निवडून येऊन दाखव तुझी एवढी लायकी असेल तर
ह्यातच बसलंय कोल्हापूर, डेअरी ग्रामपंचायत आणि सोसायटी 😂
@@user-zl3se sakali chaii pitos toh dairy tun yetoy bala
चित्राबाई ,संजय राठोड फाईल मागं का घेतलीस ग ?
ताई संजय राठोड च बोला 😂😂😂
अशा 1000 चित्रा विचीत्रा कोल्हापुरात आल्या तरी बंटी पाटील म्हणतात त्या वाघाला
महाराज तुतारी चे खासदार नाहीत हाताच्या पंजावर खासदार झालेले आहेत.... तू तुझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी काय केलंस ते सांगा
आमचे महाराज त्यांचा मान आम्ही ठेवू..आमचं कोल्हापूर..बघून घेवू तुम्ही बघा तुमचं...
विचित्रा बाई कोल्हापुरवर बोलु नका
हि बाई बिघडले हि बाई हा शब्द वापरते तेही राजे घरानाविशयी
एकच बंटी साहेब आम्ही आमच्या कोल्हापूरचे आम्ही बघू तुम्ही काय दिवे लावताय हे पूर्ण महाराष्ट्र जाणतो. जय शिवराय 🚩
तुला संजय राठोड पाहिजे त्या शिवाय तुझी भागात नाही
चित्रा अता काय विचित्र बोलत आहे डोकं फिरलय वाटतंय 🎉🎉बंटी पाटील साहेब विषय संपला 🎉🎉 किंग ऑफ द किंग कोल्हापूर
तू तुझ बघ आधी आम्ही सतेज पाटील सोबत सदैव
भाजप साठी कोल्हापूर मध्ये पणवती 😅
छञपती आहेत मग त्यांच्या विरोधात प्रचार करायला अलतीस की
विचित्रा बाई म्हणजे दर्जा नसलेली बाई
वाघ मँडम संजय राठोड साहेबावर पण बोला थोड
ह्या बाईला काय माहीत नाही नुसत बडबड करत आहे.
हीच बाई महायुती च्या पराभवास जबाबदार असणार.ही जाईल तिथं पराभव फिक्स करून येत्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला राजघराण्यातील सर्वांशी आदर आहे आणि रहाणारचं...
... श्री.बंटी पाटील साहेब, आदरणीय छत्रपती घराणे व खुद्द सौ.मधुरीमाराजे हि जनतेतून निवडून येणारी व्यक्तीमत्व आहेत..
.... राजकीय जीवनात चढ उतार रहातात याची जाणीव कोल्हापूरकरांना नवीन नाही...
म्हणून कोल्हापूरचे राजकीय निकाल दरवेळी नवीन अनुभवयास येतात हि कोल्हापूरची खासियत आहे 🙏
--एक कोल्हापुरकर **
हि विचित्राबाई काय बोलते हिचं हिलाच समजतं नाही 😂😂🤣😆🤣🤣
चित्राताई दुसऱ्याना सल्ला देणे योग्य नाही आपण आपले बघा. दुसऱ्याच्या अंगणात वाकून बघू नका.भाजपाचे आओझै वाहणारे हे लोक .
संजय राठोड पुन्हा मंत्री झलेवर तुला वेदना झाल्या नाहीत काय?
त्याण्णा वेदना संजय राठोड आत गेल्यावर होत्यात
माननीय त्यांना बाईट देताना माहीत असावं तर छत्रपती शाहू महाराज हे तुतारी वर नाही तर हाताच्या चिन्हावर निवडून आलेत हे पहिला माहीत असू दे
काही चिअर गर्ल्स महाराष्ट्रात खूप डान्स करत असतात. त्यांच्याकडे फक्त संजय राठोड यांनी लक्ष द्यावे.
चित्रा ताई तुम्ही आला की कोल्हापूर मध्ये तुमची शिट कशी काय पडतात तुमचा पायगुण चांगला नाही
ये चित्रे शाहू राजे हातावर निवडून आलेत तुतारिवर नाही...आणि त्यांच्यावर काही अत्याचार नाही झालं जिथे ज्या बदलापूर आणि महा राष्ट्रात जे अत्याचार झाल्यात त्याच्या विरोधात मोर्चा काढ सरकारविरोधात गा....dit dam हाय तर...
संजय राठोड,,,प्रकरणात नुसता गवगवा केला,,, परिणाम शून्य,,,
आताही लीक हेंच ऐकतील,, सोडून देतील,,
संजय राठोड च काय झालं?? किरीट सोमय्या च्या नागड्या व्हिडिओ वर काहीतरी बोला😂😂
संजय राठोड ची मानस बहिण
Right 👍👍👍👍
बंटी साहेबांनी केलं ते योग्यच केलं त्या ठिकाणी कोणीही असतं तर तेच केलं असतं
एक नंबर चारित्र्यवान
विचित्र बाई 😂
विखे बोलला तेव्हा कुठे होती
छत्रपति हे जनतेचे आहेत आणि या जनतेने ज्याना सत्ता दिली त्यां च्या छत्रपति चा अपमान हा जनतेचा अपमान आहे जनता त्यां ना जागा दाखवून देयिल
फक्त मेहबूब भाई शेख ❤😂
100rs मध्ये 400मेसेज कार्यकत्यांची कॉमेंट्स बघितली की नेत्याला छञपतीच्य सूनेंबद्दल आदर दिसत नाही
कार्यकर्त्यांना महीलांविषयी आदर नाही
महाराजांनी हेच शिकवले काय
चित्रा तु बंटी पाटील यांच्या वर बोलण्या एवढी मोठी नाहीस
तुमची लायकी काय आहे ते सगळ्या ना माहिती भावाच्या प्रचाराला कधी जाणार संजय राठोड
अहो चित्रा मॅडम तुम्ही आज माझा विश्वास बसला की तुम्ही सुपारी घेऊन बोलता आपण नीट व्हिडिओ क्लिप बघा
ते नगरसेवक होते त्यांना बंटी पाटील साहेबांनी बोलले उगाच मधुरीमाराजे यांना घुसवू नका
Only BJP चित्राताई वाघ एकदम बरोबर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हीच कमी होती कोल्हापूरच्या राजकारणात बोलायला काय वेळ आलीय हिला पुण्यात काळ कुत्रं पण नाही विचारात तिला कोल्हापुरात प्रचाराला आणायची वेळ आलीय भाजपा वर😂😂😂😂😂😂 आणि राहिला गादीचा मान/अपमान त्यावर हिला बोलायचा अधिकार नाही खासदारकीला त्या संजय मंडलिक ने महाराजना किती अपशब्द बोलले ते कोल्हापूरकर विसरले नाहीत.
दुःख याचा आहे की हिला स्वतःला सांगावं लागतंय की ही एक बाई आहे😂😂😂😅😅😅
कशाला कोणाचा पर्सनल लाईफ विषय बोलत बसता आपल बघा ना आधी काय चालं आहे
चित्रताई पहिला त्या किरीट सोमय्या यांच्यावर बोला.
छत्रपती शाहू महाराज यांच्यावर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. आणि कोल्हापूरचा ढाण्या वाघ बंटी साहेबांवर टीका करणे तुमचे काम नाही.
लोकसभा निवडणुकीत का छत्रपती यांना पाठिंबा दिला नाही उगीच कळवळा दाखवू नका राजकारण करू नका
हीच अस असते आपले ते बाळ n दुसऱ्याच ते कार्ट
आधी राठोड ला शिव्या घालत होती n आता लाडका भाऊ झालाय
खोबरे तिकडे चांग भल असते तीच
कोण विचारत हिला
ऊद्या सत्ता दुसरी कडे गेली की परत पक्ष बदलायला रिकामी आहे ही
संजय राठोड, किलीत तोमया यांच्यावर बोला कि विचीत्रा ताई 🎉🎉
बाई काँग्रेसचे खासदार आहेत...
यामुळेच कोल्हापुरात सगळ्या सीटा लागलेले आहेत म्हणून यांच्या हातात भोपळा आलाय
चित्रा वाघ मँडम, बंटी पाटील कोल्हापूर चा काँग्रेस चा वाघ आहे.कारण छत्रपती शाहू महाराज हे लोकशाही ला मानणारे होते, त्यामुळे सतेज पाटील हे अचानक करणाऱ्या कृत्याला उत्तर देणारच की.हे राजकारण आहे. माणसे राखावी लागते. तुमच्या सारखे राजकारण करीत नाहीत.
या मॅडम कधी सुधारू शकत नाहीत हेच खर
उद्या पासुन बघ कोण स्टार प्रचारक आहेत उत्तर मध्ये, जनता हुशार आहे कोल्हापूर ची
राजे म्हनायचे गादिचा मान म्हनायच जनावरासारझ बोलायच हे बंटि शोभत नाहि काँग्रेस संपलेलि आहे
पुजा चव्हाण वाट बघत आहेत न्यायासाठी 🙏संजय राठोड पन
आग लावु नको तु तुझं बघ बाई दुसरा काय करतो इकडं लक्ष देवू नकोस बंटी पाटील तुला लय जड जातील नाद करु नकोस
छत्रपती शाहू महाराज लोकसभेलाउभे होते तेव्हा त्यांच्याच विरोधात तुम्ही प्रचार करण्यासाठी कोल्हापुरात आला होता तुम्ही काही सांगू नका
चित्रा बई बंटी पाटील कामाचा माणूस आहे.
तुमच्या पक्षाचा माणसाने जेव्हा माघार घेतली असती ना तेव्हा तू वेगळी बोलली असती.
हीची घंटी वाजवा कायमची कुणीतरी
बाई संजय राठोड च प्रकरण कुठवर आलंय
....😂😂
तुम्ही बाई आहे हे खरं आहे पण तुम्ही विचित्र बाई आहात हे महाराष्ट्र बघतोय 😂
हिला महेबुब शेख पाहिजे 😊
मेहबूब शेख ला सांग तुझे त्रास काय आहेत..
विचित्र आहे सगळं, पक्ष पाहून भूमिका आहे, बदलापूर घटनेत गायब आणि आता आले पुढे, सुजय विखे च्या सभेत तो बाबा बोलला तेव्हा कुठे होत्या मॅडम
बंटी पाटील साहेबाच्या नाद करण्याचा. नाही
🦁 बंटी पाटील साहेब 👑
धनंजय महाडिक यांना काय म्हणाल? ते बघा
रोजगाराने बोलते हि बाई,कारण महाराष्ट्रातील स्त्रीयांसाठी एक भरीव काम सांगा हिचं
Tumhi kiti आनंदात बोलतोय दिसतंय किती काळजी आहे तुम्हाला छत्रपती घराण्याची
बाईला विधानपरीषद पण नाही भेटली...
ही चित्रा नव्हे विचित्र आहे😅😅
इथ फक्त शाहू महाराज बंटी पाटील ❤❤ यांचे चालते .बाकी कंडका पडतोय
कोल्हापुरी हिसका कुठे आजुन दाखवला आहे
कोल्हापूरकर भाषा योग्य वापरा
मधुरिमा ताई चुकल्या हे पूर्ण जनतेला मान्य आहे
विचित्रा बाई बडबड बडबड... बंटी साहेब नो कॉमेंट्स 😂😂😂
धनंजय महाडिक यांनी महिलांवर दमबाजी केली त्यावेळेस तुम्ही काहीच नाही बोलल्या का, सुजय विखेचा कार्यकर्त्यांनी जया थोरात वर अश्लील टिप्पणी केली त्यावर तुम्ही काही नाही बोलल्या
लाचखोर नवर्यावर बोला
बदलापूर वेळेला कुठे होती ही चित्रा
मॅडम आपण कोल्हापुर बद्दल न बोलणे बरे कोल्हापुर मधे फक्त तांबडा पांढरा चालतोय तुम्हाला ते सहण होणार नाही
अगं बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय चित्रा काय तुझा तोरा😂😂😂😂 संजय राठोड कुठे आहे तुझा😂😂😂😂