छत्रपती शिवाजी महाराजाचे जावई हरजीराजे महाडिक यांचा वारसा आणि विचार घेऊन आम्ही पुढे जात आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आम्ही लढणार आणि जिंकणार.. दि.25 एप्रिल 23 रोजी विरोधकांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळेल याची मला खात्रीच आहे...
आप्पा महाडिक साहेब म्हंजे खरा वाघ 😎 धनंजय महाडिक साहेब संसदेत चर्चे मध्ये सहभागी होतात आणि आमच्या मतदारसंघाचे प्रश्न देखील मांडतात 🔥🔥 सुशिक्षित लोक आम्हाला हवेत ..... फक्त महाडिक साहेब 🚩🚩😎 भारतीय जनता पक्ष 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥
महाडिक साहेब तुम्हाला खानविलकर साहेबांनी पाडल त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही बंटी पाटील साहेबांना आमदार केले आणि खानविलकर साहेबांना संपवल आणि शेवटी नाका पेक्षा मोती जड झाला
मी फक्त महाडिक आप्पा मुन्ना महाडिक साहेब ओन्ली महाडिक प्रेमी गुलाल आपलाच आहे आहे आणि आता कुठल्याही निवडणूक मध्ये गुलाल आपलाच असेल कोल्हापूर जिल्हा ला महाडीक कुटुंबाचा आधार आहे आणि शेवट पर्यंत आधार म्हणून आप्पा मुन्ना साहेब आपल्या साठी आहेत
तुम्हाला खानविलकर साहेबांनी पाडले परत एकदा अब्रू जायला नको म्हणून सतेज पाटील यांना बळीचा बकरा म्हणून तुम्ही पाठिंबा देऊन पुढे केला पण नियतीला काही वेगळंच हवे होते. आणि हो तुम्ही सांगितला म्हणून 2,5% मते पडली असतील.
महाडीक जंगलामध्ये भरपूर वाघ आहेत . फक्त थोडा फरक असतो. प्रत्येकाला शिकार सापडते . काही वर्षापुर्वी आपला काळ होता . तो आता राहिला नाही . तुमचे घरात पक्ष किती झाले हे माग वळून बघा .
कसला वाघ मर्दा तू.. लेकाओ.. तुम्हा महाडिकांच्या घरात किती जण राजकारणी लोक आहेत पण, त्यो बंटी पाटील फक्त तेच्या एका पुतण्याला सोबत घेऊन कायम तुम्हाला लोळवतोय... उतरा की सगळी जण एकदम ताकदीन
महाडीक साहेब तुम्ही सांगताय आम्ही 5 रु किलो ने सभासदांना साखर देतो तुमच्या माहीती साठी कराड तालुक्यातील रेठरे येथील कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासदांना मोफत 60 किलो साखर तेही घरपोच देत आहे....
श्री महादेवराव महाडिक साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 💐💐💐🚩🚩👌👌
सलग सात निवडणुकीमध्ये महाडीक परिवाराला पाटलांनी पराभूत केले
Appa is so energetic at 82 .God bless you .
ञ
ञ
ञ
ञ
ङ
ञ
ञ
ञ
ञमण
ण
ञ
ञ
ञ
णण
ण
ण
ञ.ण
ञञ
ञ
णणण
ण
ण.णञञ
बडबडही ङसझझङसज ञ
ञ
ञ
ङ
ञ
ञ
ङ
क्या सचमे,
आम्ही ३९ असुन खुप महातारे झालो असे वाटते,,
महाडिक डॉन n.१ कोल्हापूर्चा,,
आम्ही पन परत एकदा तरुण होतो 😎😎
फक्त न फक्त महाडिक प्रेमी 😊 अभिनंदन 🎉🙏
महाडिकच वाघ आहे
जय हो...
king maker...
वाघ बंटी पाटीलचं आहे 🔥🔥
कोल्हापूरचे बाहुबली आप्पा महाडिक🔥🔥🔥🔥🔥
जाणीव ठेवा...वाघ तो वाघच...
अप्पांनी सर्वांना संधी दिली...योग्य कार्यकर्त्यांचा सन्मान केला...सर्वाचे चांगले केले...नम्र आप्पा
Mahadik....power...samjel lavkarch....
मी या कारखान्याचा सभासद आहे. ही महाडिक पडणार आहेत.
कोल्हापूरचे शान सतेज बंटी पाटील साहेब जिंदाबाद
एकच साहेब बंटी पाटील साहेब ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
बंटी पाटील किंगमेकर फक्त कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराजाचे जावई हरजीराजे महाडिक यांचा वारसा आणि विचार घेऊन आम्ही पुढे जात आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आम्ही लढणार आणि जिंकणार.. दि.25 एप्रिल 23 रोजी विरोधकांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळेल याची मला खात्रीच आहे...
👑👑👑Aappa 🔥🔥🔥
कृष्णा सहकारी साखर कारखाना लिरेठरे बुद्रुक ता कराड जि सातारा सभासदाला फुकट साखर वाटप करतो
विकासकामात टॉपला आहेत महाडिक साहेब
आता आपण आपल्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे आणि आपण थांबले पाहिजे असे वाटते
5 रू
5 रुपये किलो प्रमाणे सभासदांना साखर मिळते हे खरे आहे.
कोल्हापूर ची ओळख म्हनजे महाडीक
आप्पा महाडिक साहेब म्हंजे खरा वाघ 😎
धनंजय महाडिक साहेब संसदेत चर्चे मध्ये सहभागी होतात आणि आमच्या मतदारसंघाचे प्रश्न देखील मांडतात 🔥🔥
सुशिक्षित लोक आम्हाला हवेत .....
फक्त महाडिक साहेब 🚩🚩😎
भारतीय जनता पक्ष 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥
Appa tumhi khup bhari aahat... Mast Appa... Ek Energy Full speech... Ekdam zhakas...Lay Bhari....❤❤❤
The background director of kolhapur politics ❤...
Don't take it easily...Mr...patil
Kingmaker बंटी पाटील साहेब
अप्पा ❤
फक्त सतेज बंटी पाटील वाघ आहे
🐕🐕
केव्हा ही भाषणं याका अप्पा चे नुसते महाडिक महाडिक..... कोल्हापूर जिल्हा चे उपकार माना.तुमही एवढे मोठे झाला
*महादेव* *महाडिक, अमल* *महाडिक, धनंजय* *महाडिक* *या* *तिघांना* *टक्कर* *देणारा* *एकच* *वाघ* *बंटी* *पाटील* *साहेब..नाही* *तटत* ..💪💪
@Satej Patil रडीचा डाव खेळायची महाडकांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सवयच आहे.. मैदानात मातीबरोबर धुळपण चारल्या बंटी पाटलांनी महाडकांना.. गोकुळ निवडणुकीत कसं तोंडावर आपटवलंय माहिती आहे नव्हं..😂😂
@Satej Patil तु त्याच बंटीने ठेवलेल्या पिल्याचं पिल्लू आहेस...
महाडिक साहेब ❤️👑
महाडिक साहेब तुम्हाला खानविलकर साहेबांनी पाडल त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही बंटी पाटील साहेबांना आमदार केले आणि खानविलकर साहेबांना संपवल आणि शेवटी नाका पेक्षा मोती जड झाला
महाडिक पॅटर्न विजय होणार✌✌🌷🌷
Nice one mahadik saheb
Mahadik ✌️
तुमच्या मुन्नाला खासदार बंटी पाटील ने केले होतं हे विसरून चालणार नाही तुम्हाला
Bunty la 2vela aamdar kel tyach ky
@Satej Patil
तु लहानाचं मोठा बंटी पाटीलानी कष्ट केल्यामुळे झालास,आईला विचार काय कष्ट केले
28 वर्षांमध्ये फक्त 4000 टन पर्यंत होत असेल तर हे खरोख मोठं अपयश आहे... कार्यक्षेत्र इतकं मोठं असताना प्लांट वाढवणे गरजेचे आहे..
Tu ky kalatay ky
तुझा ऊस वाढवं
तूज कर्तृत्व काय ते सांग. 30 चा तरी असशील.
82 वर्ष वय असूनही energy जबरदस्त आहे.
आप्पा वारणे च्या वाघानं सांगितलं आहे तुमच्या पाठीशी आहे 100% विजय होणार
Munna mahadik Saheb ❤❤❤❤
महाडीक खरोखरच वाघा प्रमाणे जिवन जगतात
कृष्णा कारखाना साखर फुकट वाटतो तर सहयाद्री कारखाना 2रू kg ने साखर देतोय... दोन्ही कारखाने सहकारी आहेत
very good very nice speech .
दहा पक्ष फिरनारा😂
अशी दानत कोल्हापूर जिल्ह्यात कोणाच्यात नाही
2017 ची साखर अजून पडून आहे महाडिक साहेब
बंटी पाटील म्हणजे वाघ आहे त्याने डरकाळी दिल्यानं तुम्ही घाबरला हे नक्की
🤣🤣🤣
lol
पिंजऱ्यातल 🐱 मांजर 😂😂😂
Ek number
मी फक्त महाडिक आप्पा मुन्ना महाडिक साहेब ओन्ली महाडिक प्रेमी गुलाल आपलाच आहे आहे आणि आता कुठल्याही निवडणूक मध्ये गुलाल आपलाच असेल कोल्हापूर जिल्हा ला महाडीक कुटुंबाचा आधार आहे आणि शेवट पर्यंत आधार म्हणून आप्पा मुन्ना साहेब आपल्या साठी आहेत
ओन्ली बंटी पाटील 👑
Only Satej patil saheb
Only Kolhapur
🙏👍👌
❤
Only mahadik ❤❤
मग विधान सभेला एखादया सामान्य कार्यकर्त्याला उभा करणार का
ऋतुराज पाटील सारख्या सामान्य माणसाला बंटी पाटील संजय पाटील उभा करतात.
Love him or hate him ... ब्या ऐंशीव्या वर्षी जलवा आहे ..
अरे महादेव नाव असले म्हणजे तु शकंर महादेवा शी तुलना करायचे ही इथे च फेङायच😊
Bunty bhaiya great
Appa ❤❤❤❤ you पण मतदान बंटी पाटील यांना ... भाजप मध्ये गेला तुम्ही
बंटी पाटील जिंदाबाद ❤❤❤❤
तुम्हाला राजाराम कारखान्यात तज्ञ संचालक पदावर नियुक्ती केली, हि सगळ्यात मोठी चूक मा. बी आर पाटील व स्वर्गीय नेजदार यांचेकडून झाली आहे असे वाटते
Tu ky shett sangto
Appa nice jasingrav shida sarkear shiral32
बंटी पाटील महाराष्ट्राचे नेते आहेत... असल्या गुंडगिरीची भाषा करणाऱ्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावे...
तोय काय करतोय खुन्शी राजकारण जनतेला कळतंय
कोण किती पण उड्या मारुदेत सत्ता फक्त महाडिक साहेबांची
ओन्ली महाडिकच
Are you great appa
Vicharat ahe ka😂😂😂😂
@@vipullokhande6178 ओळकत पण नसेल😂😂😂
English 😢😢
RIP English 😂
No, i am not great child 😂
Bunty से डर लगता है 😂
💍💍💍 bunty Patil saheb 🔥🔥
Angti ghalun fira
खोटे बोलण्यात लई मोठं माणूस
🖕🏻 घाला एकमेकांत 😂😂😂
Mahadik mhanje Majh kutumb majhi jababdari
Only Banty Patil👑👑💪💪🐯🐯
वाघ शेपटी घालून पक्ष न पक्ष फिरतो आहे... हा कसला वाघ....
तुम्हाला खानविलकर साहेबांनी पाडले परत एकदा अब्रू जायला नको म्हणून सतेज पाटील यांना बळीचा बकरा म्हणून तुम्ही पाठिंबा देऊन पुढे केला पण नियतीला काही वेगळंच हवे होते. आणि हो तुम्ही सांगितला म्हणून 2,5% मते पडली असतील.
पोरगं पण उभारले राजाराम मधील इलेक्शनला बाबा पण उभारलाय राजाराम मधील इलेक्शनला मग सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी काय चट्टे उचलायची काय
महाडिक राव सत्ता काय तुम्हालाच हवी का कोण मोठ होताना लई त्रास होतो सर्व करमा ने घेतात तुम्हीं काय मोठ केलं असेल जनता ठरवते ते सर्व
तुम्ही किती पक्ष बदलले ते पण संगा
अप्पासाहेब कुठे गायब झाला होता??
गावगुंड बसा गप्प . सगळे घरी बसवले तुम्हाला कोल्हापूर जनते ने. नाव महादेव म्हणून स्वतः ला देव समजू नये
ಜೈ ಹೋ mahadik
महाडीक जंगलामध्ये भरपूर वाघ आहेत . फक्त थोडा फरक असतो. प्रत्येकाला शिकार सापडते . काही वर्षापुर्वी आपला काळ होता . तो आता राहिला नाही . तुमचे घरात पक्ष किती झाले हे माग वळून बघा .
ओन्ली बंटी पाटील साहेब फक्त
तुम्हाला सुद्धा कोणीतरी मोठ केल् काय वरण च पदे घेऊन आलात
कसला वाघ मर्दा तू..
लेकाओ.. तुम्हा महाडिकांच्या घरात किती जण राजकारणी लोक आहेत पण, त्यो बंटी पाटील फक्त तेच्या एका पुतण्याला सोबत घेऊन कायम तुम्हाला लोळवतोय...
उतरा की सगळी जण एकदम ताकदीन
BJP जीवावर एवढा बोलत आहात.. 8 वर्षात तुमचा काय हाल केले बंटी पाटलांनी अख्या कोल्हापूर ने पाहिलंय...
😄😄😄
तो बाघ बंटी पाटील साहेब
Only mahadik pattern..🚩
अरे बाबाहो दुसर्याला सुद्धा थोडी सत्ता मिळाली पाहिजे सगळ काही तुमच्याच मालकीच पाहीजे होय?
3700/2023 bhav dila...bedkihal कारखाना...छान काम झालं...
आप्पा आता गुंडगिरी ची भाषा बंद करा. मुद्देसूद बोला.
@SatejPatil-tn1wi barobar aahe vat bagh basss
@Satej Patil
आईला काय वाटेल तुझ्या बापाला पोरगं काही पण बोलतंय म्हणल्यावर
आपा किंग
तुमि केल नाही आमदार जनतेन केलय सगळ संपलय तुमच कोल्हापुरात भाजप मुकत आहे आमचा जिल्हा
महाडीक साहेब तुम्ही सांगताय आम्ही 5 रु किलो ने सभासदांना साखर देतो तुमच्या माहीती साठी कराड तालुक्यातील रेठरे येथील कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासदांना मोफत 60 किलो साखर तेही घरपोच देत आहे....
Karakhanavar jav lagat dada
@@SushilShinde-p3f घरपोच येते गाडी येति त्यांची गावात दादा 👍
Bunty patil ek no...✌️✌️✌️✌️
Only one mahadik vijay honar
बंटी patil 🔥🔥🔥
बंटी मुक्त कोल्हापूर.....🤞💫
तुमचे खासगी साखर कारखाने किती आहेत.
कारखान्या काय माहित नाही पण येथून पुढील राजकारणात काही खर नाही
Only banti patil
Bunty patil is treachrous & not reliable..
Mahadik saheb is very good person...
Mahadik gatcha nivadun year aahe
Mic खाली करायचा की वर हे कळेना तुम्हाला.
ओन्ली बंटी पाटील साहेब 🔥🔥