ती (Ti) | Spruha Joshi | Marathi Kavita | Poems | Woman's Day
HTML-код
- Опубликовано: 27 сен 2024
- गेल्या महिन्यात महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमात मला भेटलेली 'ती' अशी एका तिची कविता सादर केली. तिचा हा विडिओ तुम्हा सर्वांसोबत share करतेय. आवडली तर नक्की comments मध्ये कळवा.
#SpruhaJoshi #Marathi #Kavita
__________________________________
Follow for regular updates on
Facebook : / spruhaj
Twitter : / spruhavarad
Instagram : / spruhavarad
खूपच छान कविता....
मला तू खूप आवडते.....सुधा मूर्ती जी म्हणतात की जो चांगला माणूस असतो तोच कवी ,लेखक बनू शकतो,तू छान अभीनेत्री आहेसच पण जेव्हा जेव्हा तुला पाहते ना अगदी मनातून वाटते तू खूप छान माणूस आहेस.('तू'लिहिले कारण खूप जवळची वाटते).
"त्या खोट्या दुनियेमध्ये शाश्वतता शोधीत होती"!
अप्रतीम रचना आहे मॅम,! प्रत्येक ओळीतून असं वाटलं माझंच व्यक्तिमत्व व्यक्त होतंय! प्रत्येक स्ञी ला उलगडणारी!👌👌👍👍🙏🙏
तुमची कविताही RUclips च्या वळणांवर सहज भेटली
काय बोलू मी कळत नाही आहे... जसजशा तुमच्या कविता ऐकत जातोय शब्द न शब्द थेट ह्रदययाला धडक मारतोय...
खरच खूप छान कविता लिहीता तुम्ही...
सुंदर कविता , स्पृहा मॅडम , प्रत्यक्ष कवितांचा कार्यक्रम अनुभवायचा आहे तुमचा
खूप छान
कविते प्रमाणे, तुम्ही ही खुप सुंदर ,,,
I am student of linguistic sciences, I can't understand this language, however when I listen this language by the focus of my heart and get the flow and travel on the flow of MARATHI WORDS, it gives me modernized sense of understanding, spiritual and divine intoxication and drunkness as per the by default language brimmed up in my mind like ENGLISH and URDU. Listening different languages will also help understanding the "NOOR and LIGHT" of cross lingual cultures and life styles.
स्पृहा mam.. तुमच्या कविता खूपच सुंदर आहे.. खरे तर तुमच्या कविता ऐकण्यासाठी च तुमचे चॅनल सबसक्राईब केले.. तुम्ही सादर केलेली ग. दि. मा. ची. वाढीले काय पानावरती ही कविता सर्वात जास्त आवडली.. ती कविता तुम्ही सादर करत होता तेव्हा पदार्थ डोळ्यासमोर फिरत... आणि तुमचा आवाज खुप भारी.. खरच खूप सुंदर..👌👌👌
खूप छान आहे कविता
अगदी माझ्या आयुष्या सारखी🙇🏻♀️
Outstanding.. Kavita
Atishay Aprateem Kawita.Uttam wachan❤❤❤
Mam tumhi kayam fevrate asla mazya ❤️
अप्रतिम mam,
ती अशीच सुंदर आहे,भावनेच्या थिजलेल्या कपाटात
ruclips.net/video/0cImsRtqFOc/видео.html
कविता आणि वाचन दोन्हीहि सुंदर
खूपच छान, सुंदर कविता 👌
Mi mala pahile ya kavitet 👌👌👌👌💐 very nice and touching
खरंच कविता अतिशय सुंदर. Swavlambanache' ज्ञान हेच खरे ब्रम्ह ज्ञान' ही कविता पण सादर करावी.
वा खूप छान!!
Ekdem mast spruhatai...
खूपच सुंदर कविता! शेवट फारच सुंदर!!
Spruha madam mastch sadrikarn 👍
खरंच खूप छान
#borntobepoet
सुंदर रचना, आशयघान काव्य.🙏🙏🙏
Khoop Masta.. Kai Masta uccharab..
वा..... खूप सुंदर.....👌
Sundar Spruha farach chaan :)
अप्रतिम कविता आहे स्पृहाजी
खूपच छान 👌👌👌👌
Superb 👍
खूप खूप छान
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 very sweet poem
Thanks you spruha madam I'm biggest fan you
मॅम अप्रतिम कविता ... खूप सुंदर लिखाण आहे तुमचे.. आणि त्यात अभिनय ही खूपच छान. मी सुद्धा कविता लिहतो तुमच्या लिखाणातून नक्कीच प्रेरणा मिळते. नेहमी पोस्ट करत रहा..👌
Khup sundar kavita 😊🥰🥰
🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
खूप छान , अप्रतिम शब्द
Wahhhhh nice
अप्रतिम....... 👌
अप्रतिम...
Kkhup chhan
Keep posting regularly ❤
मस्त स्पृहा ताई
खुप छान ताई
खूप छान कविता. 😊
very beautiful poem and presented with complete depth
कविता अशीच असावी,
काळजामधे रूतावी
भरू नये घाव कधीच
कळ हसत सोसावी!
महिला दिनानिमित्त,सुंदर, अप्रतिम,कविता !
À
Bohot khub
खुप दिवसांपासुन शोधत होतो✨💟👑
सुंदर
खुप छान कविता.....
अप्रतिम
Khup chhan madam
And very nice poems ❤️😘
Khup chan kavita mam
Love u Spruha😘
Tumchi Kavita khup chhan aahe
वाह खूप छान
खुप मस्त
अतिशय सुंदर
👌👌👌👌
विचार मंथन.. ruclips.net/video/26Ex_hgY-ZI/видео.html
अप्रतिम 👍
तू, तुझा आवाज, कविता अन अभिनय खूप आवडतेस 😍😘
ruclips.net/video/0cImsRtqFOc/видео.html
खुप छान कविता
Apratim spruha
Chan
Love u Madam khu Chan...
Very nice poem n I like your voice Tai. 👍👌
I like you dear nice Kavita and you are voice very sweet aasa vattay sarkha aikava
Outstanding 👌
सुंदर 👌👌
Khup sundar 👌👌😊
Apratim 💐💐
Awesome
छान
💓💓💓
खुप छान 👌
कै.कुसुमाग्रज यांची पावसावर असलेली कविता आम्हाला शाळेत तिसरीत किंवा चवथीच्या वर्गात असताना अभ्यासाला होती. ती मिळाली तर खुप आनंद होईल! पुन्हा तिसरी चौथीच्या वर्गात बसल्याचा आनंद मिळेल. मिळेल का ती कविता? आज मी ७१वर्षांचा आहे.
I think poet's name should be mentioned at the outset along with the title of the poem. No doubt Spruha ji mentions it beforereciting yet I feel it is a must that the poet should be given due credit
क्या बात है मॅडम जी
Laibhari ❤️❤️❤️❤️
👌👌👌👌👌👌
Chan aahe 😊
kya baat hai
Nice
Seeing on women's day 2021.if ur also then 👍
Very nice
👌👌👌👍
Hyala jeevan aise nav
"मायबाप"
"बाप मातीचे रे घर
माय भिंतीचा आधार!
बाप घामाची ती धार
माय दुधाचा पाझर!!
माय रानांतली माती
बाप नांगराचा फाळ!
माय दिव्याची ती ज्योती
बाप सुंदर सकाळ!!
बाप मातीचा तो माठ
माय पाणी थंडगार!
बाप तापता रे तवा
माय पिठाची भाकर!!
बाप शेतातल पिक
माय सुगंधी ती धूप!
बाप पोटाची ती भूक
माय घासातल सुख!!
बाप वावरचा धुरा
माय पाण्याचा रे झरा!
बाप गोठयातला चारा
माय दुधाच्या रे धारा!!
बाप कुडाची ती खोप
माय बोराटीची झाप!
बाप विठ्ठलाच रूप
माय लोण्यावरच तूप!!
बाप अथांग सागर
माय पाण्याची घागर!
बाप उसाची साखर
माय भुकेल्याची भाकर!!
बाप काट्याची रे वाट
माय जेवणाचे ताट!
बाप सरीचा रे काट
माय पाण्याचा रे पाट!!
बाप धान्याची रे रास
माय लेकराचा श्वास!
बाप बोऱ्हाटीचा फास
माय जगण्याची आस!!
बाप फाटक धोतर
माय ठिगळाचा थर!
बाप पिकलं शिवार
माय रान हिरवंगार!!
बाप उन्हाचा तो पारा
माय थंडगार वारा!
बाप सुखाचा पहारा
माय प्रेमाचा रे झरा!!
बाप पायाच्या रे भेगा
माय ठिगळाचा धागा!
बाप काळजाचा ठोका
माय लेकराचा झोका!!.
प्रकाश कवठेकर-9860702169
ruclips.net/video/0cImsRtqFOc/видео.html
I LOVE YOU ♥️♥️
या कविता शब्दात लिहिलेल्या कुठे मिळतील
मॅम मला काही कविता पाठवायच्या आहेत तुमच्या शब्दात एकायच्या आहे no milelel ka mi तुमच्या कवितेची खूप मोठी फॅन आहे
ruclips.net/p/PLuVcbjdEKZUe-ttry7CDLwbqJg2Xq-Rhf
दर रविवारी दु.४.३० वा. ऐकायला विसरु नका "कविता जगायच्या असतात" on *Radio Vishwas 90.8 community Radio* तुमचं जगणं,तुमचा आवाज with RJ Srushti
Do *Like,Comment,Share & Subscribe*
I love you
मी पन कविता लिहत असते
Fandry movie madhe Kavita keli hoti ti please video karun pathva na
तुमचा पत्ता कळवा , माझा कविता संग्रह पाठवायचा
Edit करताना पाहत नाही का 🤔 मधेच आवाज गेला राव 😢
मराठी कविता - थोड उद्यासाठी थांब....
ruclips.net/video/qDuAqXKtydI/видео.html
Tumhala nakki awadel ashi kavita ruclips.net/video/rMdKoZ-agFU/видео.html
खूप छान
ruclips.net/video/Q-Y_lqMPY-A/видео.html
मी सादर केलेली कविता
मैत्रीण ही माझी दूसरी कविता मि माझ youtube चैनल वर upload केली आहे ,पहिल्या कवितेला ज्या प्रमाणे प्रेम दिले त्याच प्रमाणे या कवितेला सुद्धा द्यावे ही विनंती.....,
m.ruclips.net/video/jTDH3LoMwB0/видео.html&feature=share