स्पृहा...तुझी कविता आणि सादरीकरण अप्रतिम.मला नेहमीच तुझ्या कविता आवडतात. आणि इतरांच्या कवितांना सुध्दा तू उत्तम न्याय देतेस. हातचं राखून ठेवत नाही. एकेरी उल्लेख केला... Please don't mind. मी तुझ्या पेक्षा वयाने किमान तिप्पट नक्कीच आहे. God bless you, always.
आपन शाळेत असताना आपल्या आवडीच्या मैडमनी कोताही विषय शिकवला तरी तो खुप आवडतो तस तु कोणतीही कविता कर स्वतःची की किव्हा दुसर्याची सुंदर असते केवल तुज्या आवडी मुळे किंबहुना तुज्या आवजा मुळे
तुझ्या सगळ्या कवितांमधून मला सर्वात जास्त आवडली ही कविता !कित्ती समर्पक शब्दांत तू कलाकाराच्या वाट्याला आलेला तोचतोचपणा, दरवेळी त्यातही वेगळेपण दाखवण्याचे आव्हान, कृत्रिम भावना समोरच्याला मात्र खऱ्याखुऱ्या वाटल्या पाहिजेत, ही परीक्षा.. या सर्व गोष्टी दाखवल्या आहेस यातून. खूप खूप अभिनंदन या सुंदर कवितेसाठी !!
काव्यातल्या शब्दा प्रमाणे , त्यातले निशब्द थांबणे ( पॉज़स ) , आणि त्यातली स्पन्दने ( वाइब्रेशन्स ) महत्वाची ठरतात...जर नीट नाही म्हटले तर हृदया चा ठाव घेत नाहीत... ...तुम्ही ते मर्म नीट जाणलेय आणि आत्मसात केलेय..खूपच छान...
Fakta kalakaralach mukhavate chadhvave lagtat ase nahi g bai... saglyanna ch tasa baryachda yeto anubhav ... jamle tar jamle nahitar ahech saarva saarav ... Ti pan nahi jamli tar shevatchi Nirvanirav ... 😊 Tuze sadarikaran sundar g... 👌🙌👌
Spruha joshi. . सस्नेह वंदन. मनाचं हितगुज वेगळ्याच ढंगातली अत्युत्तम मनाचे कंगोरे.... ऐकताना विचित्र वापलं परी उत्तम आर्जवी शब्द मनोरे.... व्वा , कवितेत ही आंकडेमोड.... फारच लाघवी अन् गोड..... परी एक प्रश्न पुन्हा पुन्हा येई मनात.... आंड्यांचा ताळेबंद वापरलाय कोणत्या संदर्भात..... त्याचा ही करा कवितेतून च उलगडा... नक्कीच भाव असणार भोळा भाबडा... म्हणजे कोणाच्याही मनावर उमटणार नाही ओरखडा..... आकर्षणीय धन्यवाद.!!! 💐💐💐👍👍👍👌👌👌👌💐💐💐
For any upcoming shows and for regular updates about my work follow my channels Facebook : facebook.com/spruhavarad Twitter : twitter.com/spruhavarad Instagram : instagram.com/spruhavarad
Can feel the pressure an actor face while shooting, on the other side, I remember once Sanjay Leela Bhansali said, that during shooting of movie "BLACK" , there were scenes where Mr. Amitabh Bachchan himself said "CUT" for the scenes, maybe after a while actors get used to it... on the same note, i remember one dialogue by Paresh Rawal from the movie "Atithi tum kab jawoge" while he was talking to pav bhaji shop owner "Bhaiyya jara butter thoda aur daloo , thoda aur daalo NAAP ke nahi BHAAP ke dalo"
स्पृहा जोशी.. कवी मनाची गुणी अभिनेत्री.. नांव अवघड. चेहरा गोड. कविता छान.. अभिनय.. महान.
स्पृहा...तुझी कविता आणि सादरीकरण अप्रतिम.मला नेहमीच तुझ्या कविता आवडतात. आणि इतरांच्या कवितांना सुध्दा तू उत्तम न्याय देतेस. हातचं राखून ठेवत नाही. एकेरी उल्लेख केला... Please don't mind. मी तुझ्या पेक्षा वयाने किमान तिप्पट नक्कीच आहे. God bless you, always.
आपन शाळेत असताना आपल्या आवडीच्या मैडमनी कोताही विषय शिकवला तरी तो खुप आवडतो तस तु कोणतीही कविता कर स्वतःची की किव्हा दुसर्याची सुंदर असते केवल तुज्या आवडी मुळे किंबहुना तुज्या आवजा मुळे
तुझ्या सगळ्या कवितांमधून मला सर्वात जास्त आवडली ही कविता !कित्ती समर्पक शब्दांत तू कलाकाराच्या वाट्याला आलेला तोचतोचपणा, दरवेळी त्यातही वेगळेपण दाखवण्याचे आव्हान, कृत्रिम भावना समोरच्याला मात्र खऱ्याखुऱ्या वाटल्या पाहिजेत, ही परीक्षा.. या सर्व गोष्टी दाखवल्या आहेस यातून. खूप खूप अभिनंदन या सुंदर कवितेसाठी !!
कलाकाराचं आत्म कथन , दिसणं आणि वागणं तुमचं, श्रोते म्हणजूं जाणं आणि जाणून घेणं आमचं,, उभं केलेलं पात्र खुलं किंवा पडलं ,, शेवटी स्टेज वरच पाऊल कोणाचं पहिल तर कोणाचं शेवट
स्पृहा तू आता खूपच mature झालीस,
सुरेख कविता👍👍
कलाकारी जेव्हा आपल्या उदाहर्निरवाह च साधन बनत तेव्हा कदाचित ही भावना योग्य ठरते अस वाटत.......😢
खरंच ताई, मनाला स्पर्श करून टाकणाऱ्या तुमच्या शब्दांमुळे तुम्हाला प्रत्यक्षात एकदा तरी भेटायचं आहे मला.........
व्वा क्या बात है! फारच सुंदर कविता! चेहऱ्या वरती खूपच सुंदर कविता
ताई, हि समाजमनाची भावना आहे आहे... खरंच कमाल मांडलयस .
खुप छान ... पुढच्या कवितांसाठी शुभेच्छा
फ़ार सूंदर कविता आणि सादरीकरण
मन काय, असलं तर असलं...
नसलं तर तसही कोणाला दिसतं!!
Loved the last line! 👌👌
अप्रतिम कविता आहे. मस्तच स्प्रुहा.
वाह, वाह एकदम गहन काव्य, वैशिष्ट्यपूर्ण रचना. अस्या प्रकारची रचना मी पहेली कधी ऐकली नाही, ही रचना मला मनापासून भावली.
Wah Kya baat hai superb poem
Thula perfectly jamat ... sadar karayela...very beautiful very nice.
वाह वाह...आपल्या कवितेत नेहमीचं चिंब भिजतो मी..!!👌👌👌👌
चांगल्या असो वा वाईट... पण अनुभवाचं पुस्तक भरायलाच हवं...
All time favourite , S PRUHA
Atishay sunder
I first watched your show as Ramabai Ranade.
You bring the poems to life with the way you recite them
कमाल कविता आहे. ❤
फारच सुंदर कविता आहे😊👍👌
Spruha mam u always rock.... Kharach chaan kavita mam.
खूप सुंदर रचना 👌👌
अप्रतिम कविता
आणि सुंदर सादरीकरण
खूप वास्तववादी!
काव्यातल्या शब्दा प्रमाणे , त्यातले निशब्द थांबणे ( पॉज़स ) , आणि त्यातली स्पन्दने ( वाइब्रेशन्स ) महत्वाची ठरतात...जर नीट नाही म्हटले तर हृदया चा ठाव घेत नाहीत...
...तुम्ही ते मर्म नीट जाणलेय आणि आत्मसात केलेय..खूपच छान...
चेहरा.....मस्तच कविता।
गृहिणीतील कलावंताचाही चेहरा
शोधेल ना कुणीतरी .....कधीतरी।
When I listen your poet, really I feel heard like Balkavi
खूप सुंदर👌👌
Spruha you are the best
खूप सुंदर सादरीकरण
खूप सुंदर कविता
लय भारी
ही कविता तर खूप आवडते मला खूप छान आहे 👌👌
शब्दसंपदा खूप आहे तुमच्या कडे
वेगळीच !!!!! 👍👍
Vahha spruha tu kharach sarvanch a atmadli univ bharun kadlis.. thank you so much i love your song and your acting performance....!!!!!
छान स्पृहा ताई....
सुंदर
खूपच सुंदर
Khup chan spruha mam ,
You are all rounder
my favourate poetic spruha💗
wahhhh.... khup sundar.....
#niteshjadhav
Khup chan di
Waahhh spruha khupppp bhidli hi Kavita khooopp chaannnn😊😊❤️
Khup apratim Spruha..
Sundar aahe Kavita .
Nice spruha all the best
No words.....only 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
खूप छान स्पृहा
very nice Thanks
Very nice spruha tu pan v kavita pan
Khup chan Kavita aahe. I like it.
वाह... अप्रतिम 🌹🌹🙏
Fakta kalakaralach mukhavate chadhvave lagtat ase nahi g bai... saglyanna ch tasa baryachda yeto anubhav ...
jamle tar jamle nahitar ahech saarva saarav ...
Ti pan nahi jamli tar shevatchi
Nirvanirav ... 😊
Tuze sadarikaran sundar g... 👌🙌👌
mast khup chhhan and your so sweet i love you tai
सुंदर👌👌👌👌
Khupach chhn madam
वा वा उत्तम सादरीकरण ताई.. 👌👌
खुप छान.....
Apratim..
Khup must
Khuupch Chan..
Waah nice spruha
अप्रतीम......
अप्रतिम स्पृहा ताई
व्वा 👌👌👌
Superb....
Keep it up good luck
मस्त
khup Chann 😊
मला खुप आवडती ताई कविता
No words.....for the end
Sahi spruha
All times fevrait spruha joshi
वाह
Very nice
Chan mast
Spruha joshi. . सस्नेह वंदन.
मनाचं हितगुज वेगळ्याच ढंगातली अत्युत्तम मनाचे कंगोरे....
ऐकताना विचित्र वापलं परी उत्तम आर्जवी शब्द मनोरे....
व्वा , कवितेत ही आंकडेमोड....
फारच लाघवी अन् गोड.....
परी एक प्रश्न पुन्हा पुन्हा येई मनात....
आंड्यांचा ताळेबंद वापरलाय कोणत्या संदर्भात.....
त्याचा ही करा कवितेतून च उलगडा...
नक्कीच भाव असणार भोळा भाबडा...
म्हणजे कोणाच्याही मनावर उमटणार नाही ओरखडा.....
आकर्षणीय धन्यवाद.!!!
💐💐💐👍👍👍👌👌👌👌💐💐💐
Superb kavita Spruha. You are all rounder.
खूपच छान मॅम 👌👌👌👌👌
Thanks 🙏
Mann Kai...
Best the last line...... agreed n accepted ❤️😊🙏
👌👌👌👌👌
👍👍🤗🤗☺️
Chan
1st like view
Superb
❤️
I really like to attend one of your live performance, can you tell when and where I can attend next?
For any upcoming shows and for regular updates about my work follow my channels
Facebook : facebook.com/spruhavarad
Twitter : twitter.com/spruhavarad
Instagram : instagram.com/spruhavarad
Can feel the pressure an actor face while shooting, on the other side, I remember once Sanjay Leela Bhansali said, that during shooting of movie "BLACK" , there were scenes where Mr. Amitabh Bachchan himself said "CUT" for the scenes, maybe after a while actors get used to it...
on the same note, i remember one dialogue by Paresh Rawal from the movie "Atithi tum kab jawoge"
while he was talking to pav bhaji shop owner "Bhaiyya jara butter thoda aur daloo , thoda aur daalo NAAP ke nahi BHAAP ke dalo"
✍👍🌹🌹🌹
मला लोपामुद्रामधल्या काही तुझ्या आवडत्या कविता ऐकायला आवडेल.
तू ही छान अन् कविताही!!
कविता छान आहे पण पुर्ण मराठीतून म्हटली असती तर फार बर झाल असत
Copyright kasha karaycha aplya kavitaa...mazha hi ek you tube channel ahay...pls help
Nice.
मराठी विनोदी कविता- प्रेमाचं चॉकलेट. जरूर बघा...
#premachchocolate
Ma'am I also want to perform live but don't know how
Can you please help me 🙏
Spruha o spruha