कोठे मनाला वाटतो (Kothe manala vatato)| Spruha Joshi | Marathi Kavita | Gazal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 267

  • @archanakamat3030
    @archanakamat3030 3 года назад +24

    कोठे मनाला वाटतो आराम पहिल्या सारखा
    जगण्यात नाही राहिलेला राम पहिल्या सारखा
    बदलतो आहे निसर्ग ही, अवेळी पाऊस धारा
    नात्यात ओल नाही आता माणूस यंत्रासारखा
    ~अर्चना

  • @mayuribhusari
    @mayuribhusari Месяц назад +1

    मस्त सादर केली गझल स्पृहा... 👌👌

  • @shreyasjamkhindikarofficia9491
    @shreyasjamkhindikarofficia9491 2 года назад +3

    काळाप्रमाणे देवही अपडेट झाले, ऐक तू
    तितका सरळ उरला नसे श्रीराम पहिल्यासारखा..
    क्या बात ! फार छान !

  • @pracheekulkarni9354
    @pracheekulkarni9354 3 месяца назад

    स्पृहा तुझे कविता वाचन खूप भावते मला पुर्व समुद्री छटा पसरली कविता ऐकायला आवडेल
    आता वयाच्या पंचाहत्तरी ला पूर्ण आठवत म्हणून हा आग्रह

  • @muktaabhaynaik6795
    @muktaabhaynaik6795 3 года назад +1

    tai khup chan sadarikaran .... khup sundar......

  • @prakashthosar8093
    @prakashthosar8093 3 года назад +1

    मी ठाम पहिल्या सारखा 👍👍 खूप छान 🌹🌹

  • @weshallhari3321
    @weshallhari3321 4 года назад +19

    भाव पोहचवण्या डाक राहिला नाही पाहिल्या सारख्या...
    तरी तंत्रज्ञानाने भाव पोहचवतो तुमच्या सारख्या....
    खूप छान...

  • @kishortatekar5581
    @kishortatekar5581 2 года назад +3

    वा ऽऽ क्या बात क्या
    गझल
    मृदु हास्य बालकाचे, आनंद ईश्वराचा
    आयुष्य सप्तरंगी, आनंद जीवनाचा
    ती भैरवी सकाळी,सारंग तो दुपारी
    रात्रीस मालकौंस,आनंद संगिताचा
    अंगाइ बालकाला,तरुणास प्रेमगीते
    वृद्धास भजन संध्या, आनंद तो गितांचा
    तो गंध मोगऱ्याचा, सौंदर्य गुलाबाचे
    झेंडू सजावटीला, आनंद तो फुलांचा
    फागून रंगिला तो,श्रावण निसर्ग राजा
    अश्विन सणासुदिंचा, आनंद विविधतेचा
    दिन लाभले सुखाचे, होतेच नशीबाचे
    सोसून हास्य फुलले,स्वानंद तो यशाचा
    किशोर तातेकर
    9075260043

  • @vishwasasawadekar8216
    @vishwasasawadekar8216 4 года назад +4

    स्पृहाजी आपली गझल नेहमी प्रमाणेच मस्त, अंतर्मुख करणारी. धन्यवाद. आपण जे कार्यक्रम सादर करता ते सगळेच उत्कृष्ट, दर्जेदार असतात. असंच चांगलं चांगलं लिहीत रहा. मनापासून खूप खूप शुभेच्छा.

  • @AshishKharatPatil1
    @AshishKharatPatil1 4 года назад +5

    Waa.. spruha mam.. apratim..👌
    उरला कोठे आता जगण्याचा खेळ पहिल्यासारखा,
    आजही मी तितकाच "बदनाम" पहिल्यासारखा..

  • @sunitatayde8099
    @sunitatayde8099 3 года назад

    खूप छान स्परुहाताई

  • @meenalaghate8273
    @meenalaghate8273 4 года назад +3

    व्वा क्या बात है......नियमावली नात्यातली....फारच छान

  • @nandkumarbelurkar3999
    @nandkumarbelurkar3999 2 года назад

    व्वा व्वा खूप छान 👌👌

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 года назад +1

    अप्रतिम सुंदर

  • @apsdhinchak5656
    @apsdhinchak5656 2 года назад

    Ek number ❤️❤️

  • @shubhadavyas8968
    @shubhadavyas8968 2 года назад

    क्या बात है!बढ़िया!

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 2 года назад

    खूप छान गझल मॕडम.

  • @sunay1985
    @sunay1985 3 года назад

    क्या बात हैं👌👍💐

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 года назад +1

    वाह, वाह क्या बात है, अर्थपूर्ण गझल.🌹🌹🌹

  • @vaishudherange1318
    @vaishudherange1318 2 года назад

    वाह वाह वा क्या बात

  • @gamingzone3926
    @gamingzone3926 3 года назад

    वाह वाह खूप सुंदर सगळ्याच कवीता परत परत ऐकाव्यात असे वाटते इतके सादरीकरण पण सुंदर आहे तुझे. स्पृहा खूप खूप धन्यवाद

  • @svaqua1424
    @svaqua1424 2 года назад

    व्वा व्वा क्या बात है...!!!सुंदर

  • @ashwinitamhankar2365
    @ashwinitamhankar2365 Год назад

    अतिसुंदर

  • @saee_datar
    @saee_datar 4 года назад +8

    खूप सुंदर ताई 👌🏻👌🏻
    दिलेल्या एका शीर्षक ओळीवरून पुढचं अख्खं काव्य लिहिणं कठीण आहे.... खरी प्रतिभा.....👌🏻

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 2 года назад

    खू.......प..... छान

  • @patilharshal4483
    @patilharshal4483 Год назад

    खरंच अप्रतिम गजल आहे ताई हृदयस्पर्शी 👌❤️🤟

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 2 года назад +1

    😍😍👌👌👌👌👌👌👌

  • @shruti3150
    @shruti3150 4 года назад

    Wa wa Chan kothe manala vattato aaram pahilyasarakha

  • @ravindrashinde4924
    @ravindrashinde4924 2 года назад

    क्या बात हैं स्पृहा...

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 2 года назад

    खूप छान...

  • @moreshwarjoshi8283
    @moreshwarjoshi8283 2 года назад

    खुप छान कविता वाचन.
    आपल्या एक नव कोर पान साठी खास खालील गान.
    एक नव कोर पान l
    शीर्षक आहे छान ll
    सादर करणारे महान l
    श्रा तेंचे होती तृप्त कान ll
    हरपले त्यांचे देह भान l
    मी आपल्या अंबरनाथ येथील कार्यक्रमास हजर होतो. मी पण बऱ्या कविता लिहितो.

  • @madhavideshmukh6463
    @madhavideshmukh6463 3 года назад

    वाह खूप छान

  • @DnyaneshwarKulkarni-h6n
    @DnyaneshwarKulkarni-h6n 4 месяца назад

    गझल एक छान वा वा वा

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 4 года назад +1

    फार छान जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 4 года назад +1

      जय महाराष्ट्र जय कल्याण

  • @Shravaniwanveart
    @Shravaniwanveart Год назад

    आतीशय सुंदर वा क्या बात आहे

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 2 года назад

    माया,प्रेम न उरले स्वार्थ भरला चोहीकडे l
    माणुस तरी आता कुठे राहिला पहिल्या सारखा ll

  • @yogitapendharakar7319
    @yogitapendharakar7319 3 года назад

    Wow,spriha di

  • @ashapande4394
    @ashapande4394 3 года назад

    Wa was kay baat hai bahut acche🙌👏👏

  • @ishwarrajputchikhali6071
    @ishwarrajputchikhali6071 4 года назад +1

    वा वा क्या बत हे
    मस्त जमलाय

  • @purvakulkarnikavitaclubs978
    @purvakulkarnikavitaclubs978 4 года назад +8

    चेहरयावर चेहरे लावून
    मी स्वता:चाच चेहरा पाहून आले.
    झाल्या गेल्या कारवायात मी
    स्वता:लाच पडताळून पाहीले...
    घळ, घळ ओघळनारया आश्रुना
    दूर कुठेतरी लोटले...
    लोटलेल्या आसवांनी मात्र
    दू:खच माझ्या दारी परतावले...
    मग चेहरयावर आसलेले हसू मात्र
    मनी दाटलेल्या उणीवेने ओलेचिंब
    होऊ लागले....
    ज्या सुखाला काल मी न्यहाळीले
    ते सुखच आज मला पोरके झाले...

  • @neelimak9188
    @neelimak9188 3 года назад

    खूपच सुंदर कविता!सादरीकरण तर लाजवाब!वाहवा, क्या बात है!!

  • @Tejasvni_Shet27
    @Tejasvni_Shet27 3 года назад

    Waah
    Naahi rahila Ram pahilya saarkha ...
    Just wah..👌

  • @SamadhanPatil-nm7ir
    @SamadhanPatil-nm7ir Год назад

    स्पृहा मॅडम खूप छान खूप सुरेख

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 2 месяца назад

    Great ❤🎉

  • @nandkumarnigade1233
    @nandkumarnigade1233 4 года назад +1

    👆वा मस्त तुझ्या सादरीकरण ला तोड नाही 😊

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 года назад

      Read this
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी

  • @nitishrawalkar2430
    @nitishrawalkar2430 4 года назад +4

    खूप मस्त सादरीकरण....
    तुझा आवाज खूप गोड आहे..
    Just love you....

  • @nitindole6519
    @nitindole6519 3 года назад

    वाह क्या बात हें

  • @vyankateshkumbhar6344
    @vyankateshkumbhar6344 2 года назад

    👌👌👍👍
    1 च नंबर

  • @shekharnazarkar2405
    @shekharnazarkar2405 3 года назад

    Kup kup sundar

  • @devendraise6873
    @devendraise6873 3 года назад

    अतिशय सुंदर व सुरेख रचना केली आहे.👌👌

  • @shalineesomkuwar172
    @shalineesomkuwar172 3 года назад

    खूप सुंदर गझल आणि सादरीकरण ऊत्तम 👏👏👏👏👏👏

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 2 года назад

    💐शुभ संध्या 💐

  • @avanitambe9505
    @avanitambe9505 2 года назад

    Wah wah kya baat hai

  • @sunilsurve4306
    @sunilsurve4306 2 года назад

    वा वा 😂👌👌

  • @mayurikhanvilkar2494
    @mayurikhanvilkar2494 4 года назад +3

    वाह अप्रतिम आशय... सादरीकरण 👍

  • @surekhadalal4718
    @surekhadalal4718 3 года назад

    Chaan

  • @Arati2207
    @Arati2207 4 года назад +1

    Apratim gazal ani sadarikaran.... Khup kautuk tuze 👌👌

  • @Skillfulteacher
    @Skillfulteacher 2 года назад

    अगदी वास्तव जीवनावर आधारित 👍👍

  • @VIJAYSHINDE-zo7qu
    @VIJAYSHINDE-zo7qu 4 года назад

    खुप सुंदर गजल स्पृहा तुझ्या आवाजात तर खूप अप्रतिम आशी गजल आईकुन छान वाटल तुझे बोलणे विचार करणे लिहिणे आणि ते जगापुढे मांडणे तुझ्या प्रत्येक कविता , गजल किंवा कोणताही व्हिडिओ ज्यातून समाज एक काहीतरी शिकून जातो खूप खूप धन्यवाद .
    माझे संपूर्ण कुटुंब स्पृहा जोशी चे खूप मोठे चाहते आहे तुझे नवीन व्हिडिओ बगण्यासाठी आमचा घरात एक प्रकारची शर्यत लागली आस्ते आस्ते. धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @vedikapatil4026
    @vedikapatil4026 4 года назад +3

    खूप सुंदर स्पृहा ताई 😍 .... #बालमोहनकर❤❤

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin9455 3 года назад

    व्वा ! क्या बात है

  • @narayankharat7232
    @narayankharat7232 3 года назад

    सुंदर गझल आणि सादरीकरण

  • @darshanmeshram6505
    @darshanmeshram6505 3 года назад

    Mast spruha.....

  • @nishadange3123
    @nishadange3123 4 года назад +1

    भूषण दादांचा मिसराही लाजवाब

  • @प्रासादिकम्हणे

    खूप सुंदर ! खूप गोड सादरीकरण

  • @shilpachitnis5323
    @shilpachitnis5323 4 года назад +1

    स्पृहा लई भारी
    तुझ्या मुळे मला कविता गझल ऐकायला आवडायला लागले आहे
    मी वाटच बघत असते की तू कधी नवीन video upload करतेस

  • @ashishshinde8902
    @ashishshinde8902 2 года назад

    शब्दरचना अप्रतिम 🥰🥰🥰

  • @GorakhMandrupkar
    @GorakhMandrupkar 4 года назад +1

    छान.
    पार्श्व संगीता सह गाऊया

  • @arpitatalegaonkar8377
    @arpitatalegaonkar8377 4 года назад

    वा मस्त खुपच छान कविता (कोठे मनाला वाटतो) स्पृहा तुला खूप शुभेच्छा तु कविता सादर केल्याबद्दल👍💐

  • @seemakarande4405
    @seemakarande4405 4 года назад +1

    व्हा!!व्हा!! मस्त स्पृहा, मला तुझ्या कविता आणि सादरीकरण खूपच छान असतं. खूप खूप शुभेच्छा...

  • @nishadange3123
    @nishadange3123 4 года назад

    अतिशय सुंदर स्पृहा ताई

  • @dnyaneshpawar539
    @dnyaneshpawar539 4 месяца назад

    मी करतो अजूनही कष्ट पहिल्याच सारखा..
    पण येत नाही आता घाम पाहिल्यासारखा..

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 4 года назад +11

    क्या बात है स्पृहा!!खूप छान गझल आणि सादरीकरणही नेहमीप्रमाणेच मस्त 👍👍

    • @marathipoetryhub7633
      @marathipoetryhub7633 4 года назад

      ❤️

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 года назад

      Read this
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी

  • @aniketmashidkar
    @aniketmashidkar 4 года назад +1

    Apratim gazal mi pn gazal lihito apratim 👌👌👌

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 4 года назад

    अरे व्वा दीदी खूप सुंदर काव्य सादरीकरण केले तू. दीदी तुझ्या कविता अप्रतिम असतात.
    मला पण लेख लिहायला आवडते. दीदी तुझ्या कविता मधून मला वे द ना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद दीदी. दीदी मला तू बीज अंकुरे बीज अंकुरे ही कविता ऐक व ना plz

  • @anilsurya16893
    @anilsurya16893 3 года назад

    Chan ! Khup chan ! !

  • @vijayeknath
    @vijayeknath 4 года назад

    काय बात आहे ,,,,अप्रतिम

  • @OmkarZanje
    @OmkarZanje 4 года назад +2

    खूप छान आहे गझल. मनाला भावली. शेवटचा शेर अप्रतिम! 😊

  • @sunilambadkar6029
    @sunilambadkar6029 3 года назад

    मस्त ,सुंदर कविता सादरीकरण 👌

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 3 года назад

    छान!

  • @vikrantjambhale6882
    @vikrantjambhale6882 4 года назад +1

    अप्रतिम स्पृहा....👍👍

  • @varshajamma6357
    @varshajamma6357 Год назад

    So meaningful

  • @Ashu-gx5se
    @Ashu-gx5se 3 года назад

    Wa wa wawa

  • @chandrakantchitte6044
    @chandrakantchitte6044 4 года назад +1

    Waah kya baat hai ❤️ khup sundar👌

  • @UserAurKya
    @UserAurKya 3 года назад +4

    The beginning animation is so calming...👌🏻👌🏻👌🏻

  • @nishadange3123
    @nishadange3123 4 года назад

    नेहमीप्रमाणे सुरेख सादरीकरण

  • @vjadhav844
    @vjadhav844 4 года назад

    वाह वाह अप्रतिम गझल रचना..

  • @kartikeybapat
    @kartikeybapat 4 года назад

    खुपच छान सादरीकरण स्पृहा...!
    गझलसुद्धा चांगली होती 👍👍👍

  • @prachidighe7153
    @prachidighe7153 4 года назад

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम .

  • @satyanarayanmore467
    @satyanarayanmore467 4 года назад

    मस्तच स्पृहा ताई

  • @sitakantpalaskar
    @sitakantpalaskar 4 года назад +2

    मक्ख श्रोते दिसतात..काय जबरदस्त ..मतला, काफिया आणि रदीफ...स्पृहा वा क्या बात है

  • @nitinaher1425
    @nitinaher1425 4 года назад

    वाह!! वाह !! क्या बात है|

  • @naagamora2141
    @naagamora2141 4 года назад

    अप्रितिम

  • @Tejashree_deshpande
    @Tejashree_deshpande 4 года назад +3

    स्पृहा ताई तुझ्या कविता खरंच खूप छान असतात. मीही लिहिते कविता, तर तुझ्या चॅनल वरूनसुद्धा कित्येक नवीन साहित्याच्या ज्ञानाची भर पडली. मी ही चार ओळी लिहिल्या आहेत, आवडल्या तर बघ. 😇
    कोण कुठचा मी असा मला तू,
    पत्ता पुसतोस काय |
    म्हणतोस मला का वेड्या,
    येथे नवा दिसतोस काय ||
    मी तर काल अन् आजही,
    होतो याच वाटेवर |
    रडलो काल म्हणून दिसलो नाही,
    म्हणू नको आज हसतोस काय ||
    जाईन पुढे थोडा हळू मी,
    थांबणार नाही येथे |
    चालीन तिथवर माझा मजला मी,
    सापडेन जेथे ||
    उरात लपवली वादळे मी,
    नको पुसू फसलास काय |
    रडलो काल म्हणून दिसलो नाही,
    म्हणू नको आज हसतोस काय ||
    काळजी घे ताई 😇🙏

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar 4 года назад +1

    गझलकाराने त्यांचे नैराश्य रामभरोसे सोडले....

  • @supriyajadhav8897
    @supriyajadhav8897 4 года назад +1

    वा स्पृहा

  • @StudyByGK
    @StudyByGK 4 года назад

    तुझी गझल ऐकून माझ्या कानाला मिळतो शांती,
    आणि तुझं हे सुंदर रुपेरी चेहरा पाहून माझ्या डोळ्याला तसेच मनाला मिळतो शांती....
    🚩❤️🙏🏻😍तुझाच एक चाहता❤️🙏🏻

    • @niranjan3423
      @niranjan3423 3 года назад

      मिळते *

    • @gangadiwan928
      @gangadiwan928 3 года назад

      लै भारी, विठोबा रखुमाई ची व्यथा

  • @Vishuchakatta
    @Vishuchakatta 4 года назад

    वाह ...अप्रतिम गजल

  • @bhushanjaveer3274
    @bhushanjaveer3274 4 года назад

    khupach sundar spruha !!!!!!!

  • @shivanimaid2538
    @shivanimaid2538 4 года назад

    Aprtim mam.....lai Bhari 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌