खरे आहे निवडणूक आली म्हणून सरकार ने हा निर्णय घेतला पण आता शेतकरी बांधवांना जागरूक होण्याची गरज आहे आम्हाला सोयाबीन ला 6500,ऐवढा भाव पाहिजे ही मागणी लावून धरली पाहिजे
भरमसाठ तेल आयात केले व आता दाखवायला 20% आयात शुल्क लावले तरी सोयाबीन भावाला काही फरक पडला नाही इलेक्शन पर्यंत जर सोयाबीन पाच हजारांच्या पुढे नाही गेले तर भाजपला मतदान करायचे नाही.
मोदींना जर शेतकऱ्यांबद्दल खरच प्रेम आपुलकी असेल तर त्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा लागू कराव्यात.. मग तुम्हाला शेतकऱ्यांना दोन हजाराची भिक देण्याची गरज राहणार नाही..
शेतकऱ्याने फुकट हमाली किती दिवस करायची,आज कापसाला आठ हजार रुपये ते साडे आठ हजार रुपये भाव आणि सोयाबीनला सहा हजार रुपये ते साडे सहा हजार रुपये भाव मिळायला पाहिजे होता,यांना यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.
सरसगट विना अट संपूर्ण कर्ज माफी झाली तर यांचा विचार करू नाहीतर तिसरी आघाडी आहेच यांनी कर्ज माफ केल नाही तर लोकसभे पेक्षा दुपटीने यांना विधानसभेत शेतकऱ्यांचा झटका दाखवून देऊ एवढ नक्की
60% तेल बाहेरून आयात करावे लागते तरीही आपल्या देशातील तेलबिया ना योग्य दर का मिळत नाही जर योग्य दर मिळाला तर शेतकरी आपल्याला दुसर्यावर अवलंबून राहू देणार नाही उलट आपणच निर्यात करू..... एक शेतकरी
सोयाबीन ला 7,000/ रुपये भाव मिळाल्यास शेतकऱ्याला बी, बियाणे, खत,पेरणी, फवारणी, व काढणीच जाऊन थोडं फार शेतकऱ्यांना फायदा होईल असं वाटतंय तर शासनाने 7,000 भाव द्यावे अशी विनंती आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभेत राज्यकर्त्यांचे राजकीय दिवाळे काढले आता सोयाबिन उत्पादक शेतकरी आणि कापुस उत्पादक शेतकरी येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यकर्त्यांचे राजकीय दिवाळे काढणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
शेतकरी आयात अणि निर्यात करत नाही. तो फक्त उत्पादन करतो. थोडे फार भाव वाढेल पण शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नाही. व्यापारी वर्गाला मात्र नक्की होईल. उत्पादन खर्च अणि भाव यात जमीन असमानाचा फरक आहे.
या वरुन असं दिसतंय की, आता कोणाचंही सरकार असो त्याला शेतकऱ्यांना गृहीत धरता येणार नाही.... आणि जर तसं केलं तर त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीत भोगावे लागतील... केवळ किसान सन्मान निधीचा 500 रुपये महिना देऊन भागणार नाही तर शेतमालाला योग्य भाव मिळेल असे धोरण राबवून घ्यावें लागेल...
शेतकऱ्यांना सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी तसेच सोयाबीनला किमान 7000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा तरच शेतकरी तुमच्या बाजूने मतदान करतील. कापसाला 10 हजार रुपये किमान अशा प्रकारचा भाव दिला तरच तुमचा विचार होणार आहे.
सरकारची हमीभाव दर फक्त कागदावरच एकतर शेतकऱ्यांची व्यापारी मावशर 4000 प्रमाणे पश्चिम महाराष्ट्र मध्ये खरेदी चालू आहे फॅक्टरी मालक व्यापारी फक्त माल खरेदी करू शकतो
भाजपा सरकार उधोजका चे आहे शेतकरी विरोधी आहे विना अट कर्जमाफी सोयाबीनला 7000 रुभाव व कपासीला 10000 रु दिला तर शेतकरी मतदान करेल नाही तर भाजपचा सुफडा साफ होणार हे लक्षात ठेवा
कर्जमाफी दिली नाही तर,😊 आम्ही भाजपला मतदान करणार नाही, तर मग आम्ही ठाकरे सरकारला मतदान करणार त्यांचीच सत्ता महाराष्ट्रात येणार कारण की ते कर्जमाफी देणारच आहेत त्यांनी अगोदरच अशी घोषणा केलेली आहे
राज्यकर्त्यांचे हे निर्णय म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे, केवळ विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंतच हा निर्णय अंमलात आणला जाईल, एकदा का निवडणुका पार पडल्या की पुन्हा आपले खरे रुप प्रदर्शित करणार हे अदानी, अंबानी पुरस्कृत व्यापारी विचारसरणीचे शेतकरी विरोधी राज्यकर्ते.
शेतकर्यांना चार पैसे मिळणार आहे म्हणून तुमच्या पोटात का दुखत आहे? तुम्ही शेतकरी चॅनेल आहात का राजकीय पक्षाचे वेठबिगार आहात? टायमिंग चा तुमचा काय संबंध?
आता विधानसभा निवडूक आहे म्हणून दिखावा करत आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फायदा जेव्हा होईल तेव्हा खरे धनंजय मुंडे सोयाबीन आणि कापूस अनुदाणा साठी तारीख पे तारीख देत आहे साहेब सोयाबीन ला कमीत कमी 6000 च्या समोर रेट पाहिजे
सरकारच्या निर्णयाविषयी आपलं न्यूज चैनल आम्ही बघतो तुम्ही नेहमी निगेटिव्हज चर्चा करता तुम्हाला भाजप सरकारचा एवढा तिरस्कार का शेवटी त्यांना देखील भारतातल्याच लोकांनी निवडून दिले ना देराय दुरुस्त आहे चार पैसे शेतकऱ्यांना मिळतील शेतकरी समाधानी आहे आणि निर्णय घेतला तरी नसला तरी शेतकरी काय शेती थोडक्यात सोडून देणार आहे
शेतकऱ्याने फुकट हमाली किती दिवस करायची,आता यांना यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे,तुम्हाला शेतकऱ्याचे वाटोळे करता येते,कल्याण करता येत नाही तर मग आता तुम्ही घरी बसा 💯💯
Agrowan हे सकाळ चेच आहे.आणि सकाळ हा वाकड्या काका च आहे. बातम्या न देता राजकीय अजेंडा चालवलं जातं आहे. आयात शुल्क वाढवल्यावर हाच अग्रोवन बोंबलत होता - खाद्य तेल महागले, गृहणी ची बजेट कोलमडले.
साहेब मला एक विचारायचे सरकार 5 वर्ष करार करतो तेल सामान्य ला माहाग लागुनय तायचे म्हणून मग ताचा लुकसान हे शेतकरी बंधू ना होतो तर 5 वर्ष तेल माहाग होऊ नये हे तेल 30 रूपयाणे वाटते हे कसे वाटते हे समजावून सांगा जर बर
शेतकर्याला सोयाबीन कापुस,ऊस याचे योग्य भाव द्या ,,, फुकटात काहीच देऊ नका योग्य किंमत मापक दर लावा स्वामिनाथन आयोग लागू करा ,,,,,जनतेला फुकट फुकट देऊन कामकटाळे बनु नका कामाचा योग्य मोबदला द्या ... .....जय बळीराजा
तु असा बोलतोय कि जस तु काँग्रेस आणी राष्ट्रवादी साठीच काम करतोय, तुझ्या काय बापाचं जातंय रे, 2 पैसे शेतकऱ्याला मिळतायत तर मिळू जेवण दे की....... राजकारण करू नको
सरकारकडून जर शेतकरी हिताचे निर्णय कधीही घेतले तर अभिनंदन केलेच पाहिजे नाहीतर हे भाजप द्वेषी त्यात पण परंतू करून सरकारवर कसे शेतकरीवर्गात द्वेष कसा निर्माण होईल याचसाठी प्रयत्नशील असतात
तुमचे विव्हुस वाढविण्यास काही पन Title देऊ नका शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले तर तुम्ही ओरडणार नाही घेतला तर पण तुम्ही ओरडणार तुम्ही काय शेतकरी विरोधीच आहात का 🤔🤔
खाद्य तेलावर तेल आयात केल्यावर आयात शुल्क लावले तेल आयात करून अगोदरच सोयाबीनचे भाव पाडले आता त्याचा काय उपयोग शेतकरी काही नाकातले काढून तोंडात घालत नाही जोपर्यंत सोयाबीन ६००० वर जात नाही आणि कर्ज माफी होत नाही तो पर्यंत भाजपला मत देणार नाही
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खरे आहे निवडणूक आली म्हणून सरकार ने हा निर्णय घेतला पण आता शेतकरी बांधवांना जागरूक होण्याची गरज आहे आम्हाला सोयाबीन ला 6500,ऐवढा भाव पाहिजे ही मागणी लावून धरली पाहिजे
खूप चांगली शेतकऱ्यांच्या हिताची, शेतकऱ्यांच्या जागृतीची मुलाखत असेच सर्व माध्यमांनी जागृतीचे कार्य केले तर नक्की शेतकऱ्यांचे चांगले दिवस येतील
भरमसाठ तेल आयात केले व आता दाखवायला 20% आयात शुल्क लावले तरी सोयाबीन भावाला काही फरक पडला नाही इलेक्शन पर्यंत जर सोयाबीन पाच हजारांच्या पुढे नाही गेले तर भाजपला मतदान करायचे नाही.
6000☑️
मोदींना जर शेतकऱ्यांबद्दल खरच प्रेम आपुलकी असेल तर त्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा लागू कराव्यात..
मग तुम्हाला शेतकऱ्यांना दोन हजाराची भिक देण्याची गरज राहणार नाही..
👌👌एकदम बरोबर बोललात 💯💯
Shaky nahi dada te
Sarvsamny Manus marun jail
निवडणूक आलिय हे सरकार च राजकारण आहे निवडणूक झाली कि संपल शेतकऱ्यांना मुर्ख समजतात हे नेते
सोयाबीन 6 हजार जरी विकले तरी सर्व शेतकरी महायुतीच्या पाठीशी उभे राहतील ❤
सोयाबीन चाभाव6000rपाहिजे
शेतकऱ्याने फुकट हमाली किती दिवस करायची,आज कापसाला आठ हजार रुपये ते साडे आठ हजार रुपये भाव आणि सोयाबीनला सहा हजार रुपये ते साडे सहा हजार रुपये भाव मिळायला पाहिजे होता,यांना यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.
सरसगट विना अट संपूर्ण कर्ज माफी झाली तर यांचा विचार करू नाहीतर तिसरी आघाडी आहेच यांनी कर्ज माफ केल नाही तर लोकसभे पेक्षा दुपटीने यांना विधानसभेत शेतकऱ्यांचा झटका दाखवून देऊ एवढ नक्की
60% तेल बाहेरून आयात करावे लागते तरीही आपल्या देशातील तेलबिया ना योग्य दर का मिळत नाही जर योग्य दर मिळाला तर शेतकरी आपल्याला दुसर्यावर अवलंबून राहू देणार नाही उलट आपणच निर्यात करू.....
एक शेतकरी
शेतकरी आत्ता हुशार झाला आहे
छान माहिती दिली 🎉
एकदम अचूक विश्लेषण केले आहे
सोयाबीन ला 7,000/ रुपये भाव मिळाल्यास शेतकऱ्याला बी, बियाणे, खत,पेरणी, फवारणी, व काढणीच जाऊन थोडं फार शेतकऱ्यांना फायदा होईल असं वाटतंय तर शासनाने 7,000 भाव द्यावे अशी विनंती आहे.
सोयाबीन भाव 6000 आणि कर्जमाफी केली तर शेतकरी वर्ग मतदान करेल बीजेपीला
ते पण लवकर
Are bhava jyanna arda ekr jamin aahe tyanna karj pn nahi bhetat karjmaffi cha ky fayda
😅😅तरी देखील शेतकरी यांना मतदान करणार नाहीत,कारण हे परत भाव पाडतील,वापर करून घेतात हे फक्त💯
@@SatishTarawade tuzya aai vr muslman udtyal na tevha tula smjl lvdya kdhi kondva pune ith ye
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभेत राज्यकर्त्यांचे राजकीय दिवाळे काढले आता सोयाबिन उत्पादक शेतकरी आणि कापुस उत्पादक शेतकरी येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यकर्त्यांचे राजकीय दिवाळे काढणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
नक्कीच💯💯
सोयाबीनला 5000 पेक्षा जास्त भाव मिळू नये हे सरकारचे धोरण अगोदरच ठरलेला आहे शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा सरकार कोणता आणायचं आणि कोणाला पाडायचं
शेतकरी आयात अणि निर्यात करत नाही. तो फक्त उत्पादन करतो. थोडे फार भाव वाढेल पण शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नाही. व्यापारी वर्गाला मात्र नक्की होईल. उत्पादन खर्च अणि भाव यात जमीन असमानाचा फरक आहे.
आता. सरकारने. सोयाबिनलासात. हजार. रूपये. भाव. दिला. तरच. बी. जे. पी. ला. काय. तर. मतदान. होईल.. नाही. भाव. दिले. तर. सरकार. पालथे. पङणार
आम्ही दणका देणारच
या वरुन असं दिसतंय की, आता कोणाचंही सरकार असो त्याला शेतकऱ्यांना गृहीत धरता येणार नाही.... आणि जर तसं केलं तर त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीत भोगावे लागतील... केवळ किसान सन्मान निधीचा 500 रुपये महिना देऊन भागणार नाही तर शेतमालाला योग्य भाव मिळेल असे धोरण राबवून घ्यावें लागेल...
मोदी सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेईल हे दिवास्वप्न आहे
❤हि एक खोटी बातमी आहे
खरंच सर तुम्ही अचुक माहिती दिली
शेतकऱ्यांना सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी तसेच सोयाबीनला किमान 7000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा तरच शेतकरी तुमच्या बाजूने मतदान करतील. कापसाला 10 हजार रुपये किमान अशा प्रकारचा भाव दिला तरच तुमचा विचार होणार आहे.
2023 साली याच वेली 54,55 शे भाव होता, आज 4 हजार ते 4100 आहे. त्यामुळे या ही वेली लोकसभा पेक्षाही खराब गत करनार शेतकरी.
सरकारची हमीभाव दर फक्त कागदावरच एकतर शेतकऱ्यांची व्यापारी मावशर 4000 प्रमाणे पश्चिम महाराष्ट्र मध्ये खरेदी चालू आहे फॅक्टरी मालक व्यापारी फक्त माल खरेदी करू शकतो
सरकार न शेतकर्याच्या हिताचा निर्रनय घेतला विज 8 तास होती 4 तास केली सरकार शेतकर्याच्या पाठीमागे खबीरपने उभा आहे सोयाबीन चे बीयाने 8000 रु घेतले 444
मोदी सरकारने सोयापेंड निर्यातीवर 10% अनुदान दिले तर दोन दिवसात भाव सहा हजाराच्या पुढे जातील सोयाबीनचे
कर्ज माफी केली तरच शेतकरी विधानसभेत मतदान करेल नाहीतर लोकसभेपेक्षाही जोरदार धक्का देल्याशिवाय शेतकरी राहनार नाही
सरकारनी देशात सोमिणाथन आयोग लागु करा
शेतकरी संकटात आहे....भाव मिळत नाही . उत्पादन खर्च भरून निघत नाही. कर्ज माफी करा...
भाजपा सरकार उधोजका चे आहे शेतकरी विरोधी आहे विना अट कर्जमाफी सोयाबीनला 7000 रुभाव व कपासीला 10000 रु दिला तर शेतकरी मतदान करेल नाही तर भाजपचा सुफडा साफ होणार हे लक्षात ठेवा
कर्जमाफी दिली नाही तर,😊 आम्ही भाजपला मतदान करणार नाही, तर मग आम्ही ठाकरे सरकारला मतदान करणार त्यांचीच सत्ता महाराष्ट्रात येणार कारण की ते कर्जमाफी देणारच आहेत त्यांनी अगोदरच अशी घोषणा केलेली आहे
पुळका म्हणजे काय कधीतरी शेतकर्यांचा विचार करावा च लागेल
राज्यकर्त्यांचे हे निर्णय म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे, केवळ विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंतच हा निर्णय अंमलात आणला जाईल, एकदा का निवडणुका पार पडल्या की पुन्हा आपले खरे रुप प्रदर्शित करणार हे अदानी, अंबानी पुरस्कृत व्यापारी विचारसरणीचे शेतकरी विरोधी राज्यकर्ते.
शेतकरया चा दुश्मन शासन आणि विरोधी पक्ष पण
गरीब शेतकरी यांच संपूर्ण सोयाबीन विकल्या नंतर निवडणूक पाहता निर्णय घेतील
सध्या 3500/रू भाव आहे काही शेतकरी डसडस रडत आहे
शेतकरी कयवारी सरकार नाही, ह्यांची जागा दाखवणार यांना 😊😊
शेतकर्यांना चार पैसे मिळणार आहे म्हणून तुमच्या पोटात का दुखत आहे? तुम्ही शेतकरी चॅनेल आहात का राजकीय पक्षाचे वेठबिगार आहात? टायमिंग चा तुमचा काय संबंध?
Tula ka lagtay pn evdha tu kontya pakshacha ahes ka?
भाऊ शेतकऱ्या बद्दल बोलले की तुमचं का पोट दुखते ...
बरोबर आहे .. टायमिंग च काय घेणं आहे तुम्हाला...तुम्ही पॉलिटिक्स का करता आहे ..तुम्हाला काय पोट दुःखी होतेय...
हा चैनल शेतकरी विरोधी नाही
इथुन मागचे कार्यक्रम बघा
अग्रोवन ने नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे
विधान सभा निवडणूक जवळ आली आहे लोकसभेला शेतकऱ्यांनी थडा शिकवलं ना
तेल 135 रू आणि सोयाबीन 4900तू म्हणतोस सरकारने शेकर्याच्या फायदा झाला
झटका दिल्याशिवाय पर्याय नाही
लोकसभा निवडणूक पेक्षा ह्या वेळेस bjp ला मोठा दणका बसनार
काहीतरी पटेल असे टायटल द्या हो शेतकर्याची फसवनुक होईल अश्याणे
आता विधानसभा निवडूक आहे म्हणून दिखावा करत आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फायदा जेव्हा होईल तेव्हा खरे धनंजय मुंडे सोयाबीन आणि कापूस अनुदाणा साठी तारीख पे तारीख देत आहे साहेब सोयाबीन ला कमीत कमी 6000 च्या समोर रेट पाहिजे
आता त्यांना शेतकऱ्यांची मते मिळवायची आहेत पण त्यांचा हा डाव असफल होईल💯💯
हे सरकार शेतकऱ्यासाठी काहीच निर्नय घेणार नाही घेतले तरी शेतकऱ्याला त्याचा काहीच फाईदा होणार नाही
सोयाबीन चे नाही तर तेलाचे भाव वाढले आहेत
शेतकऱ्याला नाही लक्ष दीलातर गु खाचाल
सरकार डोके थोडे ठिकान्यावर यायला लागेले प्रधानमंत्री साहेबानी गँरटी कायदा लागू करावा त्या वेळी शेतकरी समजेल शेतकर्यची सरकार
🎉🎉🎉🎉
एक दम बरोबर आहे
सरकारच्या निर्णयाविषयी आपलं न्यूज चैनल आम्ही बघतो तुम्ही नेहमी निगेटिव्हज चर्चा करता तुम्हाला भाजप सरकारचा एवढा तिरस्कार का शेवटी त्यांना देखील भारतातल्याच लोकांनी निवडून दिले ना देराय दुरुस्त आहे चार पैसे शेतकऱ्यांना मिळतील शेतकरी समाधानी आहे आणि निर्णय घेतला तरी नसला तरी शेतकरी काय शेती थोडक्यात सोडून देणार आहे
तुम्ही भक्त दिसतात हे मात्र १००% खरंय
अगदी बरोबर 👍 निगेटिव्ह आहेत
Goud
४पैसे शेतकऱ्यानं मिळतात तर तुमच्या पोटात का दुखतंय
100% Bjp येणाऱ्या निवडणुकीत भुईसपाट होणार आणि कारण असेल शेतीमालाचे पडलेले भाव.
हे सर्व निर्णय विविध राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आले आहे आता हे निर्णय म्हणजे वराती मागुन घोडे असल्या सारखे आहे
जास्त अपेक्षा नाही 6000 सोयाबीन 10000 कापूस अपेक्षित आहे
योग्य निर्णय घेतला आहे
कापूस सोयाबीन यांचे पैसे आजवर मिळाले नाही
शेतकऱ्याने फुकट हमाली किती दिवस करायची,आता यांना यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे,तुम्हाला शेतकऱ्याचे वाटोळे करता येते,कल्याण करता येत नाही तर मग आता तुम्ही घरी बसा 💯💯
इलेक्शन महाराष्ट्रात आहे म्हणुन निर्णय घेतले
आमच बरेच नुकसान या सरकारने केले आहे त्यामुळे यावेळी वेगळा पर्याय निवडला जाईल
शेतकऱ्यांनी उत्पादन व खर्च याचा ताळमेळ जुळत नसलेने कर्ज जास्त वाढू नये म्हणून सोया विकले वराती मागून घोडे
शुभ सकाळ 🚩🚩
कर्ज माफी
Agrowan हे सकाळ चेच आहे.आणि सकाळ हा वाकड्या काका च आहे.
बातम्या न देता राजकीय अजेंडा चालवलं जातं आहे.
आयात शुल्क वाढवल्यावर हाच अग्रोवन बोंबलत होता - खाद्य तेल महागले, गृहणी ची बजेट कोलमडले.
साहेब मला एक विचारायचे सरकार 5 वर्ष करार करतो तेल सामान्य ला माहाग लागुनय तायचे म्हणून मग ताचा लुकसान हे शेतकरी बंधू ना होतो तर 5 वर्ष तेल माहाग होऊ नये हे तेल 30 रूपयाणे वाटते हे कसे वाटते हे समजावून सांगा जर बर
दरवर्षीपेक्षा या वर्षी सोयाबीन उतारा कमी आहे एकरी ३/४क्विंटल उत्पन्न कमी आहे त्यामुळे तशीही ६ हजाराच्या आत सोयाबीन परवडणार नाही
हे फक्त्त निवडून पुरतंप आहे नंतर पहिले पाडे येणार
दहा हजार रुपये हेड लाइन लावून शेतकर्यां च्या भावनांशी का खेळ करता ❓
सर पण मी हे म्हणतो केवळ सरकार बदलले कि काम होईल का
शेतकर्याला सोयाबीन कापुस,ऊस याचे योग्य भाव द्या ,,, फुकटात काहीच देऊ नका योग्य किंमत मापक दर लावा स्वामिनाथन आयोग लागू करा ,,,,,जनतेला फुकट फुकट देऊन कामकटाळे बनु नका कामाचा योग्य मोबदला द्या ...
.....जय बळीराजा
तु असा बोलतोय कि जस तु काँग्रेस आणी राष्ट्रवादी साठीच काम करतोय, तुझ्या काय बापाचं जातंय रे, 2 पैसे शेतकऱ्याला मिळतायत तर मिळू जेवण दे की....... राजकारण करू नको
सरकारकडून जर शेतकरी हिताचे निर्णय कधीही घेतले तर अभिनंदन केलेच पाहिजे नाहीतर हे भाजप द्वेषी त्यात पण परंतू करून सरकारवर कसे शेतकरीवर्गात द्वेष कसा निर्माण होईल याचसाठी प्रयत्नशील असतात
तुमचे विव्हुस वाढविण्यास काही पन Title देऊ नका शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले तर तुम्ही ओरडणार नाही घेतला तर पण तुम्ही ओरडणार तुम्ही काय शेतकरी विरोधीच आहात का 🤔🤔
2.3 हजार भाव कमी करायचे अणी 1हजार वाढवायचे😢वारे सरकार आणि 4800हमी भाव🙏
कापूस उत्पादन शेतकरी भावावर बोला सर
कर्ज माफी पाहिजे,मंग बघुया
असं हेडिंग, शरद पवारांनी सांगितलं काय रे बाबा द्यायला
नाही मोदींनी सांगितलं ते बरोबर बोललत आहे
Ek no.
❤ आता 15लाख खात्यावर पडणार
कापसा साठी अद्याप पर्यंत निर्णय घेतला नाही. BJP विदर्भात फटका बसणारच.
सरकार ने बेसुमार आयात केली तर तेलाचे भाव २५रू ने का वाढले , आम्ही पण योग्य टायमिंग ला कार्यक्रम करू . जय जवान जय किसान
हे मोठ्या साहेबांचे प्यादे आहेत. हीच गोष्ट केवळ मोठ्या साहेबांनी फक्त उच्चारली असती तर याच महोदयांनी इतक्या आरत्या ओवाळून ओवाळून थकलेच नसते
सर आमच्या जालना मार्केट मंदी 3800,3600,4000असा आहे
निर्णय घेतला तरी नावे ठेवता आणि नाही घेतली तरी नावे ठेवता नेमकं चैनल चा उद्देश काय आहे
कोणत्याही पक्षाला शेतकर्यामधे इंटरेस्ट नाही .
ईलेक्शनला पैसा देईल त्याचे सरकार ऐकते.
शेतकरी मत देतो पैसा नाही .
खाद्य तेलावर तेल आयात केल्यावर आयात शुल्क लावले तेल आयात करून अगोदरच सोयाबीनचे भाव पाडले आता त्याचा काय उपयोग शेतकरी काही नाकातले काढून तोंडात घालत नाही जोपर्यंत सोयाबीन ६००० वर जात नाही आणि कर्ज माफी होत नाही तो पर्यंत भाजपला मत देणार नाही
सरकार ने काही चांगले केलें तरी तुम्ही सरकार विरोधात न्यूज चालवत आहात.. आम्ही पण शेतकरी आहोत
सरकार ने काय चागलं केलं शेतकऱ्याच्या चुलीत पाणी ओतलं
चॅनेल सकाळ चा आहे आणि सकाळ कुणाचा हें सांगायला नको
पण याचा फायदा खरंच शेतकऱ्यानं होईल का?
सोयाबीन आणि कापूस हंगाम झाल्यावर निर्णय घेतला असता तर पुन्हा तुमच्या पोटात दुखलं आस्त...
हि साप्ताहिक मुळ सकाळ दैनिक चार असं
हे प्रभु हे काय आज
सोयाबीन कधी विकावे हे सांगा सर
Yanch aiku nka gelaya varshi 5200 bhav Astana he sangat bhav vadhel , mhnun mi nahi vikl vat lagli 4500 ne vikav lagl soyabean
आरे कधीतरी खरं बोला बोलवता धनी वेगळाच आहे
June soyabean khup motya pramanat, vyaparyani 10 day purvich 4000 chya Aat Bhava devun stock purn kela MH Itar Rashtra che vyapari hote, ok
साध्य इकडे तीन हजार भाव आहे 😂
काही भाव वाढत नाही चर्चा करण्यात काय अर्थ
Basic valu of sugar increased 50 Rs per kg
सध्या 4400 वर नेल्य
निवळ हेड लाइन आहे समाधानी तोडगा नाही
शेतकरी आता हुशार आहे.