कशाला घाई करायची वारंवार मीडिया सांगत होते कि 8 दिवस पाणी नाही. पेरणी करू नये. पेरणीची वेळ अजून निघून गेली नव्हती ना भाऊ पुष्कळ वेळ होता आपल्याकडे,आपण शेतकरी आपल्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतो आणि मग बोंबलत सुटतो.
सचिन सर राम राम माझा प्रेषण असा आहे की तुरीला सर्वात पहिले 1 दिवस आधी रोगर लावले आणि मग ट्रायकोडर्मा पीएसबी रेयझोबियम याची बीजप्रक्रिया केली तर चालेल का रोगर हे डुकरांसाठी लावा लागते त्याने डुक्कर खत नाही
धन्यवाद, राम राम!!
चिबड असलेल्या जमिनिमधे अतिशय उपयुक्त आहे
शेतकर-यांला हवामान अंदाज बाबत अजिबात मार्गदर्शन नाही..
पाऊस आहे का नाही याबाबत दररोज आपण माहिती दिली पाहिजे..आमचा अॅग्री.पाॅवर वर विश्वास जास्त आहे ..
तुम्ही सांगितलं 14 ताऱखील सर्वत्र मान्सून पाऊस असेल पण थेंब नाही पडला
Practical super bhau 🙏
खूपच छान माहिती सर
Sar tumhi khup chan mahiti sangta
धन्यवाद भाऊ
जय
BBF madhe me Acre La 12 , 10 , 10.5 Quintol ghetle aahe..
मी तर साध्या पद्धतीने पेरणी करुन घेतो😊
हवामान अंदाज तुम्ही शेतकऱ्याला गरज आहे तेव्हा संगत नाही भलत्याच वेडेला सांगता काय फायदा तुमचा हवामान अंदाजाचा बंद करुन टाका ना कशाला शेतकऱ्याला फसवता.
पाऊसमध्ये खंड पडल्यास.. पाणी देणे आवश्यक आहे अश्या स्थिती मध्ये बी बी एफ पेरणी केलल्या क्षेत्राला पाणी कसे देणार सांगा. Without ठिबक प्लॉट 🤔
सर जर पाऊस कमी जाला तर पाणी कशे द्यावे.जर कोणाकडे स्प्रिकलेर नसेल त्यांनी काय करावे?
दांड पाणी द्यावे
Pavsacha video taka sar
Sir pat pani kase deyache
पट पाणी म्हणजे जमिनीवर , खुल पाणी सोडने
Dada soyabin perani kontya dishene karavi
पूर्व पश्चिम
कोथिंबीर लागवडीसाठी बीबीएफ पद्धतीचा वापर करू शकतो का?
हो
Havaman aandaj saga sir 🙏🙏
सोयाबीन +तूर पेरणी करतांना bbf कस वापरावे? Bbf मधील 4 तासं पेरणी करतांना त्यांच्या मागे वखर पास बसत नाही त्याचे नियोजन कसे करावे बियाणे उघडं राहत आहे
फसाटी मारून नाही जमत आहे का ?
Saheb mi targa super he tan nashak anl ahe tr kapus madhe 17 dvsan chalte ka
हो
सोयाबीन च्या दोन ओळीतील अंतर 14 इंच ठेवायचे की 18 इंच कृपया सांगावे
कोणती व्हेरायटी आहे?
Sachin bhau साध्या पेरणी यंत्राने सोयाबीन ची bbf नुसार पेरणी करता येईल काय. सुचवा 🙏
नाही
हवामान अंदाज दया हो सचिन भाऊ
कुठे मिळेल
हवामान अंदाज टाका हो दादा......!
आणि दररोज टाकत चला.
आम्ही वाट पाहतो..!
अंदाज सांगा सर (पुसद) आम्ही पेरणी करून बसलोय १५ जून ला
आणि आता ८ दिवस पाणी नाही म्हणतात
कशाला घाई करायची वारंवार मीडिया सांगत होते कि 8 दिवस पाणी नाही. पेरणी करू नये. पेरणीची वेळ अजून निघून गेली नव्हती ना भाऊ पुष्कळ वेळ होता आपल्याकडे,आपण शेतकरी आपल्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतो आणि मग बोंबलत सुटतो.
हवामान अंदाज वर तुम्ही टाकत नाही ?
Bbf मध्ये एकरी बियाणे किती किलो लागते?
22 किलो
पाऊस असेल नसेल आपला हवामान विषयी विडिओ देत चला उलट पाऊस नसताना विडिओ लवकर दयावे त्यामुळं येणाऱ्या पाऊस अंदाज येतो आणि नियोजन करता येते
चार तासांऐवजी पाच तासांनंतर सरी सोडली तर चालेल का सर
चालते
6 yas soyabean ghetale tr chalel ka
नाही bbf करत असाल तर 4 तासच करावे लागतील
सर 6 तास आनी नंतर नाली केली तर चालेल का
हो चालते भाऊ खूप खोल नाही केली तरी चालेल
@@agripower_store सर शेताला थोड़ा उतार आहे व रूंदी थोडी कमी असल्या मुळे आडवी पेरणी शक्य नाही आहे तर उतारावर सरळ नाली पाडली तर चालेल का
हवामान वर व्हिडीओ टाका भाऊ
हवामानाचा अंदाज सांगा
हवामान अंदाज चे विडीवो टाक
हवामान अंदाज बद्दल video बनवा
Bhau Soya Bin la.Kontq Mosam Pahije Yaaa Ghoti Snga
पावसाळा
सचिन सर तुलसी ची कबड्डी कपाशी कोरडवाहू साठी चालेल का
हो पण भारी जमिनीत
@@agripower_store धन्यवाद सर
सर हवामानाचा अंदाज आला नाही
सचिन सर राम राम माझा प्रेषण असा आहे की तुरीला सर्वात पहिले 1 दिवस आधी रोगर लावले आणि मग ट्रायकोडर्मा पीएसबी रेयझोबियम याची बीजप्रक्रिया केली तर चालेल का रोगर हे डुकरांसाठी लावा लागते त्याने डुक्कर खत नाही
नाही
ट्रायकोडर्मा पाहिले
मग रोगर
मग
रायझोबियम
सर या यंत्राची किंमत किती आहे
ते कृषी विभागात चौकशी करून घ्या सबसिडी वर आहे
सर पेरणी करून तुमच्या bBF प्रमाणे पाणी दिले तर चालेल का
चालते
हवामान अंदाज
सर हवामान अंदाज नाही दिला तुम्ही
एकरी किती सोयाबीन टाकावी.
25 किलो
बीज प्रक्रिया कोणती करावी
Tur kasi takayo
म्हणजे?
Havaman aandaj saga sir 🙏🙏