जातीय तेढीला जबाबदार कोण? | Dr. Sadanand More |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @vijaym1906
    @vijaym1906 2 года назад +151

    खरंच अप्रतिम... समस्त बहुजन समाजाने समजून घ्यावंयास हवे.. उगाच राजकीय पुढऱ्यांच्या नादी लागून स्वतःचे आणि राष्ट्राचे नुकसान करू नये.

    • @bandubhosale
      @bandubhosale 2 года назад +13

      *मराठा समाजाचे वडीलबंधु ब्राह्मण समाजास अखील मराठा कुणबी समाजाचा पाठींबा*

    • @subh2173
      @subh2173 2 года назад +7

      @@bandubhosale मराठा समाजाचे वाडीलबंधु ब्राह्मण ?

    • @Maratha1674
      @Maratha1674 Год назад +2

      @@subh2173 😌🤣

    • @Masteroogway1967
      @Masteroogway1967 8 месяцев назад

      Karan shivaji maharajanni baji prabhu hyanna vadil manl hot​@@subh2173

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व 8 месяцев назад +2

      फुलेंच्या आधी कुणीच बहुजन, दलित,नव्हतं....हे शब्द फुलेंनीच पेरलेत

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 2 года назад +59

    आपल्या समाजाला ,राज्याला आणि देशाला जातीयवाद फारच घातक आहे, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, आपली वोट करण्याची शक्ती विचारपूर्वक निर्णय घेऊन वापर करून बदल घडवून आणण्यासाठी एकत्र आले पाहिजे.
    डॉ साहेब very good and analytical approach placed-मना पासून धन्यवाद.

    • @rajendrabhosale6133
      @rajendrabhosale6133 2 года назад

      श्री वडनेरकर यांचे विचार खुप चांगले आहेत परंतु अधून मधून जेम्स लेन चे पुस्तक, मेधा खोले प्रकरण अशा काही घटना घडतात की मन व्यथित होतं.

    • @rj6169
      @rj6169 2 года назад +2

      @@rajendrabhosale6133 राजकारणामुळे असे प्रकरण जाणूनबुजून मोठे केले जातात, यातून समाज वाटणी होते पक्षा पक्षात, vote Bank पॉलिटिक्स होते

    • @ghanashyamvadnerkar2691
      @ghanashyamvadnerkar2691 2 года назад +1

      Unfortunately on the name of Democracy not in India wherever Democracy is there in world this kind of things are happening so it is not in individual control so that only power of voting is in ourselves can do.
      Formula of divided and rule is very powerful for more then 600 years .
      धन्यवाद श्री भोसले साहेब ,आभारी आहे आपल्या विचारांशी सहमत आहे

  • @saurabhp2000
    @saurabhp2000 2 года назад +39

    छान मुलाखत . मोरे सरांचे ज्ञान आणि विवेचन याला तोड नाही. विनायक तुझेही कौतुक . You are a very good anchor/ interviewer. मोरे सरांना पूर्ण बोलू दिलं . आताचे मुलाखतकार समोरच्याला पूर्णपणे बोलूही देत नाहीच वर स्वतः ची वाक्यं त्यांच्या तोंडात टाकतात

  • @vibhavanasane6551
    @vibhavanasane6551 2 года назад +144

    काय जबरदस्त विश्लेषण 🙏
    अतिशय अभ्यासु माहितीत भर घालणारे...
    सदानंद मोरे सर यांना सतत बोलावत रहा...आम्हाला बौद्धिक मेजवानी असेल ती...

    • @snehalwakode5291
      @snehalwakode5291 2 года назад +2

      Tumchyavar koni changal bolla ki to changla ka,,,, bhatukadya,,,, anya

    • @vibhavanasane6551
      @vibhavanasane6551 2 года назад +15

      @@snehalwakode5291 अरे अरे जरा बुध्दी तपासा जातीवादी आजारचे लक्षण दिसतात आहे तुझात....
      मला जाती पाती बद्दल ना प्रेम आहे ना जिव्हाळा...
      तुझा माहिती करिता सांगतोय..OBC आहे मी...एकदा फक्त त्या जातीवादी आजाराचा निदान करून घे...

    • @ameya7723
      @ameya7723 2 года назад +6

      @@vibhavanasane6551 Ambedkari ghan ahe hi r@nd Mahardi, gaava baher rahnari ach00t kutli. Sagdyanna aplya sarkhe asprishya samajtat he neech , ani Bahujan Bahujan mhanun aplya sobat jodtat.

    • @vibhavanasane6551
      @vibhavanasane6551 2 года назад +12

      @@ameya7723 जातीवाद कोणत्या ही स्वरूपाचा का असेना तो मान्य नाही..आणि स्पृश्य अस्पृश्य सगळ्या गोष्टी वाईटच...जातीभेद उभा गाडावा फक्त देव देश आणि धर्म वाढवावा...

    • @ameya7723
      @ameya7723 2 года назад +3

      @@vibhavanasane6551 maanya ahe pan jo he karto tyala Uttar dilach pahije.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 года назад +169

    नमस्कार माननीय सदानंद मोरे यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद

    • @vivekerande6580
      @vivekerande6580 2 года назад +4

      निश्चितच तर्कशुद्ध विश्लेशण

    • @Natthukhartade
      @Natthukhartade 2 года назад +3

      Tilka babt v itar bricha mahiti khoti aahe

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 2 года назад

      @@vivekerande6580 00⁸yyt4y

    • @dwarkanathjadhav5757
      @dwarkanathjadhav5757 2 года назад

      सत्ताधीश व उधोजक यांची अभद्र युती समाजाची हानी करत आहेत.. समाज bharkatvat आहेत...

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 2 года назад +31

    फारच सुंदर वैचारिक मंथन, ज्यामुळे हजारो प्रश्नाच्या ओजंळीत उतराचे अत्तर सापडते.
    बढिया सरजी.....असेच मंगल मंथन मराठी मनाला प्रगल्भ करू दे

  • @shubhamchandrakant3144
    @shubhamchandrakant3144 2 года назад +84

    सदानंद मोरे नेहमीच खूप छान माहिती देतात 👌👌👌
    त्यांना नेहमी ऐकायला आवडेल.

    • @bandubhosale
      @bandubhosale 2 года назад +3

      *मराठा समाजाचे वडीलबंधु ब्राह्मण समाजास अखील मराठा कुणबी समाजाचा पाठींबा*

  • @bhaskar7020
    @bhaskar7020 2 года назад +57

    अतिशय समर्पक आणि योग्य वेळी घेतलेली मुलाखत...श्री विनायक पाचलग यांचे हार्दिक अभिनंदन...इतका सर्व व्यापी आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आमच्यापुढे मांडल्याबद्दल श्रीयुत मोरे सरांचे आभार.

  • @ganeshagnihotri6235
    @ganeshagnihotri6235 2 года назад +22

    अतिशय परखड आणि स्पष्टीकरण असणारी बाजू मांडताना आदरणीय मोरे सर कुठेही अडखळत नही... हीच महाराष्ट्रातील विचारवंत पिढी आहे... सुज्ञ अनुभवी आणि स्वतः ला बहुजनांचा नेता म्हणवणारे यांनी ही मुलाखत आवर्जून ऐकावी...
    पाचलग आपले मनापासून आभार... 🙏🏼

  • @vijo2402
    @vijo2402 2 года назад +19

    खरोखरच विचारवंत श्री मोरे ह्यांनी इतिहासात डोकावून सत्य मांडणी केली आहे. आता ह्यासाठी त्यांनी सर्वस्वी पुढाकार घेऊन सर्व समाज एकत्रीकरणासाठी प्रयत्न करावेत त्यांना सर्वजण मानतात .

  • @kirankumarmodak2
    @kirankumarmodak2 Год назад +3

    अप्रतिम आणि समय सूचक दृष्टीने सजलेले विश्लेषण. फक्त शेवटच्या भागातील एका प्रश्न वर माझं म्हणणे एवढेच की जबाबदारी फक्त राजकीय लोकांची म्हणुन बाकीच्यांची सुटका होत नाही. माझ्या मते खरे कारण वेगळेच आहे आणि ते म्हणजे लोकांच्यातिल अभ्यासूपणा ची जिद्द लोप पावत चालली आहे.

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 2 года назад +93

    मा सदानंद मोरे साहेब खूप छान माहिती सांगितली महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात ब्राह्मण समाजाचे योगदान खुप मोठं आहे
    अनेक शाळा महाविद्यालये बँक रुग्णालये समाजाने प्रतिकूल परिस्थितीत काढली यांचा लाभ सर्व समाजातील लोकांना मिळाला प्रत्येक राजवटीत काही दोष आहेत पण ते न सांगता ब्राह्मण चळवळीचे फायदे चांगले काम नसांगता फक्त दोष नवीन पिढीला सांगितले जातात
    आता आपण च लक्ष्य घालून महाराष्ट्र विकासात ब्राह्मणांचे योगदान असे एक पुस्तक लिहा

    • @ganeshprasadgund5797
      @ganeshprasadgund5797 2 года назад +3

      Barobar ahe

    • @pramodghan433
      @pramodghan433 2 года назад +6

      Swatantra chalvalit bramhana che yogdan mothe & gharatil sarv paysa Swatantra sathi kharchun barbaad zale. Swatantra nantar Matra chor lafange bramhanetar lok sattevr jaaoun kotyadhish honyache kaam aaj paryant karun rahile aahet.

    • @snehankkadam670
      @snehankkadam670 2 года назад +3

      ह.मो.मराठे यांनी आठ खंडांचा ग्रंथ लिहिला आहे या विषयावर!

    • @saurabhnamjoshi3882
      @saurabhnamjoshi3882 Год назад +2

      अप्रतिम विश्लेषण
      वसंत नामजोशी

    • @profmadhavsarkunde29
      @profmadhavsarkunde29 Год назад

      अहो , कुळकर्णी, ब्राह्मणांचे कुठल्याच क्षेत्रात काडीचेही योगदान नाही, जातीयवाद रुजविणे यातच त्यांचे योगदान आहे.

  • @chandrashekharkshirsagar5424
    @chandrashekharkshirsagar5424 2 года назад +32

    खूप खूप छान, माननीय मोरे सरांकडून खूप छान माहिती मिळाली ,सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी अशी अभ्यासपूर्ण माहिती घेतली पाहिजे, म्हणजे समाजातही जातीय सलोखा राखण्यास मदत होईल, मला फक्त एकच मुद्दा नेहमीच खटकतो तो म्हणजे महाराष्ट्रापुरता बोलायचे झालेतर मराठा समाज वगळता इतर जातीची थोडी थोडीच टक्केवारी आहे, पण ते एकत्र येऊन स्वतःला बहुजन असे म्हणून घेतात आणि त्यामुळे त्यातून ब्राम्हण द्वेषच दिसतो, ब्राह्मणांच्या इतकीच लोकसंख्या असलेल्या इतर अनेक जाती आहेत, पण त्यांचे वर्गीकरण हे या बहुजन समाजामध्ये करायची पद्धत रूढ झालेली आहे, ती एक राजकीय खेळी सुद्धा असू शकेल, पण ते चुकीच आहे ,त्यामुळे सर्व जातीतील लोकांना समाज म्हणूनच ओळखले पाहिजे, म्हणजे भावी पिढीमध्ये जातीयवादाचे विष पसरण्याचे प्रमाण कमी होईल,

    • @mmtmarathi6589
      @mmtmarathi6589 2 года назад +5

      सर्व जातीतील लोकांना मराठा हेच म्हणणे योग्य होईल. जो महाराष्ट्रात जन्माला आला आणि जो मराठी मायबोली मानतो तो मराठा. शिवरायांच्या काळातही असेच होते. योगायोगाने टिळकांच्या वर्तमानपत्राचे नावही हेच होते.

    • @sbj25
      @sbj25 Год назад

      @Chandrashekhar Kshirsagar, tumhi kontya aadhare he mhanat ahat ki Maratha samaj sarvaat jast aahe?

  • @ghe-su
    @ghe-su 2 года назад +17

    इतिहासाचा प्रकांड अभ्यास या भागातून आम्हाला समजले मा. मोरेजींना खुप खुप धन्यवाद मा. पाचलग जी श्री मोरे जीन बरोबर 15 भागाची सेरीज आपण करावी ही नम्र विनंती तटस्थ पणे अभ्यास करणारे जे मोजकेच मान्यवर आहेत त्यापैकी श्री मोरेजीच आहेत. खुप खुप धन्यवाद 🌹🙏

  • @govindramchandra7421
    @govindramchandra7421 2 года назад +10

    मोरे साहेब ,
    फार सुंदर अभ्यासू विवेचन ऐकावयास मिळाले.
    मागील शंभर वर्षाची महाराष्ट्राची जडणघडण आज ऐकावयास मिळाली.
    धन्यवाद.

  • @bajeeraojambhekar7319
    @bajeeraojambhekar7319 2 года назад +13

    मोरे सर खूप छान विवेचन.....इतिहासातील तथ्य निस्पृहतेने मांडलय....ज्यामुळे अनेक माहित नसलेल्या गोष्टी समजल्या..इतिहासाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन आपण आपल्या विवेचनातून मांडलाय....आपल्याला धन्यवाद सर

  • @amolmodak288
    @amolmodak288 2 года назад +21

    खुपच छान एनालिसिस. मनापासून असे वाटत होते, आपल्याला असा नेता पाहिजे, ज्याची नजर अटकेपार असेल.
    आत्ताच्या फार कमी नेत्यांमध्ये ही जाणिव दिसते. प्रत्येक नेत्याने हा एनालिसिस ऐकला पाहिजे.
    मनापासून आभार.

    • @amolmodak288
      @amolmodak288 2 года назад

      मनामधली ही भावना शब्दबद्ध करता येत नव्हती. आपले समाजमन डबक्यासारखे झाले आहे, जर नेते सुधारले नाहीत तर लोक दुसरे नेते समजून घेतील. तेच ते बोलण्याचा अतिरेक झाला आहे.
      बरेच नेते जुन्या विचारांचे वाटू लागले आहेत.

  • @pandeshantanu97
    @pandeshantanu97 2 года назад +12

    उत्कृष्ट. थिंक बँक दर व्हिडीओ गणिक नवीन उंची गाठत चाललं आहे त्यामागे विनायक यांचे उत्तम नियोजन आहे. त्यांचे विशेष अभिनंदन

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 2 года назад +61

    डॉ. मोरे सरांनी खूप छान विश्लेषण आणि माहिती समोर आणली आहे. यशवंतराव चव्हाण यांचा मध्यममार्ग राजकारणासाठी पुढे जायला हवा.

    • @bandubhosale
      @bandubhosale 2 года назад +2

      *मराठा समाजाचे वडीलबंधु ब्राह्मण समाजास अखील मराठा कुणबी समाजाचा पाठींबा*

    • @adityakore3455
      @adityakore3455 Год назад

      त्यांच्या महान शिष्यानेच तर सगळं नासवलं.
      भांडारकरांसारख्या सुधारकावर तर सर्वात जास्त अन्याय झाला आहे.

  • @satishkanade9507
    @satishkanade9507 2 года назад +214

    आजचे राजकारणी जास्तंच जातीयवादी झाले आहेत हेच दुर्दैव आहे. मोरे साहेब, अप्रतिम विश्लेषण

    • @hemantkulkarni7800
      @hemantkulkarni7800 2 года назад

      खरे आहे पण निवडक राजकारणी तसे झाले आहेत

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 2 года назад +6

      *ब्राह्मणांचा कर्दनकाळ - गोब्राप्र छ. शिवाजी महाराज*

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 2 года назад

      Durdaivi vishleshan

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 2 года назад

      @@shashankmore8532 हा बोध घेतला का तू ह्या व्हिडिओमधून चुत्या ??😆😆

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav Год назад

      आपला शत्रू ब्राह्मण नाही तर ब्राह्मणवाद हिदुत्व आहे आपण जो परियंत बहुजनवाद हिंदुत्व पुढे आणत नाही तो परियंत आपण धोक्यात आहोत देश धोक्यात आहे मूळ लोकशाही धोक्यात आहे

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 2 года назад +18

    🙏 धन्य झालो मोरे सर! फार बरोबर आणि व्यवस्थित विचार मांडले.

  • @vivekb8195
    @vivekb8195 2 года назад +9

    मी खूप खूप भाग्यवान आहे.. मोरे सरांनी सर्व सार एका तासात सांगितले,, किती अभ्यास .. नतमस्तक तुमच्या समोर

  • @AMULTM23
    @AMULTM23 2 года назад +7

    फारच उत्तम विश्लेषण डॉ सदानंद मोरे सर👍👍 🙏

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 Год назад +4

    आदरणीय श्री.सदानंद मोरे साहेब ,
    तुमच्या सखोल अभ्यास पूर्ण विश्लेषण ला मानाचा मुजरा ! Hatsoff,

  • @abhijitdeshmukh6902
    @abhijitdeshmukh6902 2 года назад +5

    ज्ञानात मोलाची भर पडली. मोरे सरांचे धन्यवाद. थिंक बँक टीम ने असेच ज्ञान वर्धक कार्यक्रम आणावेत

  • @bramhapurikar
    @bramhapurikar 8 месяцев назад

    खूपच सुंदर विवेचन माननीय सदानंद मोरेजींनी केलय. काळजाला शीतलता लाभली. स्व यशवंतरावां बद्दल अधिक आदर उत्पन्न झाला. धन्यवाद या मुलाखती बद्दल पाचलगजी

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 2 года назад +4

    धन्यवाद मोरे सर आणि विनायक जी आपलेही आभार उत्कृष्ट चर्चा घडवून आणल्या बद्दल.

  • @balajichandolkar906
    @balajichandolkar906 2 года назад +12

    अतिशय अभ्यासपुर्ण विश्लेषण....... खुपच सुंदर

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental 2 года назад +67

    महाराष्ट्रासारखं समृद्ध राष्ट्र नाही जगात .....आणि विशेष म्हणजे प्रत्येक जातीत ' महाराष्ट्र रत्नं ' आहेत ....महाराष्ट्र हा आपल्या सर्वांचा आत्मा आहे.😇😇😇😇अतिशय सुंदर विश्लेषण सर ....आपली मान उंचावेल हे ऐकून ....!!! महाराष्ट्र नाही तर देश नाही .....

    • @sangamb8429
      @sangamb8429 2 года назад

      Stupidity at its peak😂😂

    • @Nsank29
      @Nsank29 2 года назад +4

      California!!

    • @nareshshingote8081
      @nareshshingote8081 2 года назад +3

      Maharashtra he rashtra nahi ye, rajya ahe thodya basic concepts clear karun ghya

    • @rj6169
      @rj6169 2 года назад +1

      महाराष्ट्र हे राज्य 1961 ला अस्तित्वात आलेले घटनात्मक राज्य आहे, राष्ट्र नव्हे.. त्या आधी मराठा हिंदवी स्वराज्य हे अटक ते कटक होते.. 🚩🙏

    • @beingindian1335
      @beingindian1335 2 года назад +1

      महाराष्ट्र नाही तर देश नाही हे म्हणणं मराठी म्हणून भावनात्मक वाटत असेल पण ते सत्याला धरून नाही. देश खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा त्यातील छोटा भाग आहे. महाराष्ट्र गेल्याने देश थांबणार नाही पण देशापासून वेगळा विचार केला किंवा कोणत्याही राज्यांन वेगळं व्हायचा विचार केला तर त्याच फार मोठं नुकसान असेल. भारत हा खंडप्राय देश आहे. आणि देशाची अर्थव्यवस्था ची size, आकार, स्केल यामध्ये फार मोठी आर्थिक, लष्करी, राजकीय व सामाजिक सुरक्षितता असते. त्यामुळे भारताचे खंडप्राय छत्र देशातल्या प्रत्येक राज्यासाठी कवचकुंडले सारखे काम करते. जर भारतीय संघराज्याचे विराट छत्र नसेल तर अमेरिका, चीन, पाकिस्तान, अरब राष्ट्रे , युरोप सारख्या महासत्ता च्या राजकारणात महाराष्ट्र , तामिळनाडू, पंजाब सारखी ही स्वतंत्र छोटे छोटे राज्ये पालापाचोळा बनून तुडवली जातील. आज भूतान, युक्रेन, नेपाळ, हॉंगकॉंग, तैवान, येमेन सारख्या छोट्या देशाची हालत मोठ्या मुजोर सत्ताच्या दादागिरी पुढे बहिरी ससाण्यासारखी झालीय. यातून टोकदार विभाजनवादी प्रांतीय अस्मिता बाळगणाऱ्या प्रत्येकाने खूप शिकण्याची गरज आहे. महाराष्ट्र आहे म्हणून भारत नाही. भारत आहे म्हणून हिंदू संस्कृती, महाराष्ट्र व प्रत्येक राज्याची संस्कृती, अर्थव्यवस्था, राजकीय स्वतंत्र्य संरक्षित आहे. वेगळे झाल्यास ते धोक्यात यायला वेळ लागणार नाही

  • @shrikantshringarputale5152
    @shrikantshringarputale5152 Год назад +1

    अतिशय वस्तुनिष्ठ ! हा सदानंदजींबाबत
    नेहमीचाच अनुभव आहे.
    अतिशय छान !

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar 2 года назад +4

    धर्माचे मूळ आर्थिक आहे अशी नवी दृष्टी देणारी ही मोरे सरांची ही मुलाखत आहे ! स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी वारकरी परंपरेच्या वैचारिक धारनेची आवश्यकताही सरांनी विषद केली आहे! धन्यवाद...

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 Год назад +2

    मोरे सरांच्या अतिशय उत्तम व्यासंग आहे. ऐकत रहावस वाटतं.
    खुप छान मुलाखत!🙏

  • @2023opportunities
    @2023opportunities 2 года назад +3

    खुपच छान माहिती. आजच्या युवा पिढीने अवश्य पहावी, ऐकावी अशी माहिती. मोरे सर आपले मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏🙏🙏

  • @ashishk81
    @ashishk81 2 года назад +28

    या महाराष्ट्रात कोणवर विश्वास ठेवायचा असेल तर ते सदानंद मोरे साहेब 🙏

  • @shubhlad5
    @shubhlad5 2 года назад +13

    Thank you so much More Sir & Vinayak Sir for taking this topic.
    मानवी आयुष्यात इतिहास समजून घेणं का महत्त्वाचे आहे हे हा व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच कळेल. जातीयवाद हा शब्द किती खोल आणि व्यापक आहे हे आज खऱ्या अर्थाने समजलं. व्हिडिओ अंती वैचारिक पातळी किती तरी % वाढणार हे नक्की.

  • @Uk_1927
    @Uk_1927 2 года назад +4

    तुकोबारायांचे वंशज डॉ सदानंद मोरे यांचे विश्लेषण अप्रतिम आहे !

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 2 года назад +4

    खूपच सरळ व बोधक विश्लेषण, सनाथन धर्माचा स्वीकार करायला सर्व जातीवाद बाजूला ठेवून त्यावर आपण संस्कृती चा पाया मजबूत करावा।

  • @anilpathak1010
    @anilpathak1010 Год назад +2

    डॉक्टर सदानंद मोरे यांना अनेक धन्यवाद ! त्यांनी अप्रतिम रित्या अनेक प्रश्नानाचा उलगडा केला. विशेषता जातीचा आणि आर्थिक गोष्टींचा संबंध काय होता त्याच्या बद्दल ची माहिती.... आजचे राजकारणी अभ्यासकांना जवळ येवू देत नाही हे आपले दुर्दैव ,,,, पुन्हा धन्यवाद !!

  • @ramakantpatil4920
    @ramakantpatil4920 2 года назад +11

    !!श्री!! डॉ मोरे सरांना नमस्कार, राजा तू चकतोस,किंवा बरोबर आहेस अस कुणी सांगणार आणि ऐकणार राहील नाही म्हणून दिवसेंदिवस कठीण काळ असेल करिता श्री मोरे सर म्हणतात तसे लोक पुढे यायला पाहिजेत अस वाटत🙏

    • @shailamudgalkar3303
      @shailamudgalkar3303 8 месяцев назад

      अतिशय सुंदर विश्लेषण Dr. मोरे सर .
      खूप खूप आभिनंदन

  • @vineetavartak3450
    @vineetavartak3450 8 месяцев назад

    खुप छान विवेचन
    असे विचारवंत नेते फक्त मराठ्यांनाच नाही तर सर्व समाजासाठी आवश्यक आहेत

  • @suryakantlokhande7042
    @suryakantlokhande7042 2 года назад +11

    छान माहिती सर ।। सत्यशोधक समाजाचे सुद्धा संपूर्ण विश्लेषण करावे ही विनंती

  • @mukundpujari5334
    @mukundpujari5334 Год назад

    आज खरोखरच मान, सदानंद मोरे यांनी सांगितलेल्या विचारांचे चिंतन आवश्यक आहे,

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 2 года назад +6

    भारतीय संस्कृती वेद उपनिषदे पुराणे देव देश आणि धर्म हे सर्व शाश्वत ठेवण्याचे श्रेय सर्व बा्रम्हण समाजा कडे जाते
    जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
    धन्यवाद माऊली

  • @savitajade9824
    @savitajade9824 9 месяцев назад

    देशाच्या व महाराष्ट्राच्या नेतृत्वानं स्वतःच्या सल्लागार मंडळांत घेण्यायोग्य व्यक्तीमत्व म्हणजे डॉ सदानंद मोरे सर.👍

  • @sharada_dance
    @sharada_dance 2 года назад +41

    What a brilliant discussion!! Hats off to the Dr. Sadanand More for his brilliant and truly detached analysis of this boiling issue. I wish todays politicians knew atleast half of what he knows

    • @vidyadharpathak3078
      @vidyadharpathak3078 Год назад +1

      They don't know even 1/10 of it.

    • @Pankaj_07_07
      @Pankaj_07_07 Год назад

      They know more than this. Hence they are in power. They know how to twist history.

  • @Samarth_Investment_Services
    @Samarth_Investment_Services 2 месяца назад

    नमस्कार, Think bank तुम्ही या channel च्या माध्यमातून एक छान वैचारिक चळवळ उभी करत आहात. आणी तुम्हा आम्हा सर्वांसाठी, समाजहितासाठी हे गरजेचे आहे.. तुम्हाला खूप खूप धन्यवाद...❤

  • @2008rdugal
    @2008rdugal Год назад +17

    The more you learn history in a neutral way with a big picture view, most of problems will cease to exist. Because you already know what is right and what went wrong. Kudos to More sir !!!

  • @ajitkasalkar5275
    @ajitkasalkar5275 3 месяца назад

    आजच्या पिढीला तुमच्या सारखं इतिहास व प्रभोधन खूप महत्वाचे आहे.

  • @chiragpawarpawar1518
    @chiragpawarpawar1518 2 года назад +100

    कृपया, लोकमान्य ते महात्मा या विषयावर मोरे सरांची सीरिज आणवी, खूप व्यापक विषय आहे आणि मोरे सर फार छान सांगतात.

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 2 года назад +2

      💯

    • @CuriousRang
      @CuriousRang 2 года назад +1

      Coep history channel vrti ahe ha vishay..

    • @satishsahastrabudhe2948
      @satishsahastrabudhe2948 2 года назад

      @@tejasdeshpande1471 .
      ..
      .

    • @vijayg300
      @vijayg300 2 года назад

      बरोबर

    • @hemantkumarparadkar9882
      @hemantkumarparadkar9882 2 года назад +2

      अतिशय अभ्यासू आणि वास्तव विवेचन. पण राजकारणात आजसुध्दा एका ब्राम्हणाची धास्ती धटिंगणशाहीला वाटत आहे.

  • @ameyadeshpande0915
    @ameyadeshpande0915 2 года назад +10

    खुप सुन्दर प्रस्तुति मोर Sir चे मनाहपूर्वक आभार।🙏🏻💐👏

  • @aniketkulkarni615
    @aniketkulkarni615 2 года назад +3

    खुप सुंदर आणि कुठल्याही जातिच्या आधिपत्याखाली न जाता निष्पक्ष विश्लेशण...

  • @manohargavari3131
    @manohargavari3131 2 года назад +3

    मी सरांना नेहमीच ऐकण्याचा प्रयत्न करतो अशी माणसं फार दुर्मिळ आहेत सर संत साहित्याचे फार मोठे अभ्यासक आहेत आणि आणि विशेष म्हणजे ते आमच्या तुकोबा रायांचे वंशज आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻

  • @anantkulkarni6093
    @anantkulkarni6093 Год назад +17

    Excellent interview✌️👌
    Would like hear Dr. Sadanand More Sir with a new topic again on this platform.

  • @sanjayshivade7155
    @sanjayshivade7155 8 месяцев назад

    डॉक्टर सदानंद मोरे सर अतिशय अभ्यासू आणि स्पष्ट वक्ते आहेत. त्यांचा उद्देश पारदर्शी आहे.त्यांच्याकडून ब्राह्मण व सर्व समाजाने खुप शिकले पाहिजे .आपण सारे मिळुन maharastra आणि देशाचा व्यापक विचार केला पाहिजे.

  • @adityakulkarni6114
    @adityakulkarni6114 2 года назад +63

    True elite who explained exact situation 💯💯💯

  • @nitinsali5152
    @nitinsali5152 Год назад

    खूपच एकतर्फी मुलाखत वाटली. मोरे साहेब बोलत होते आणि अनेक प्रश्न निर्माण होत होते. काही विषय हे मुलाखतीं पेक्षा चर्चात्मक असावेत. 🙏🌹

  • @vaibhavbagakar.6575
    @vaibhavbagakar.6575 2 года назад +8

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन.

  • @gaurideshmukh3537
    @gaurideshmukh3537 Год назад +2

    Apratim, very interesting and informative interview. More saheb tumche khup aabhar.

  • @sameerjoshi5360
    @sameerjoshi5360 2 года назад +3

    खूप दिवसांनी माहितीपूर्ण राजकारण न छेडता व्हिडिओ बघायला मिळाला... धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shahnaznore3119
    @shahnaznore3119 2 года назад +21

    Well very interesting and comprehensive discussion ..very well explained by the subject expert .Thank you .

    • @kishoremali5547
      @kishoremali5547 2 года назад +1

      @@udaychaudhar121 appreciate your response to Shehnaz.
      We need more such muslims

  • @pradeepdol5991
    @pradeepdol5991 2 года назад +4

    इतिहासातील अज्ञात गोष्टी सांगितल्या.फारच संतुलीत
    निवेदन राम कृष्ण हरी

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 2 года назад +2

    सदानंद मोरे सर,खुप छान मार्गदर्शन केलेत. वैचारिक बैठक आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपले बहुमोल विचार सर्वांनी अनुसरावे आणि नवीन समस्येला सामोरे जाऊन देश,समाज एकजीव आणि बळकट करता येईल 🙏

  • @rajendrabhamare319
    @rajendrabhamare319 2 года назад +10

    निरक्षिर विवेक बुध्दीने केलेले विश्लेषण.दादा धन्यवाद 🙏

  • @KunalYoga
    @KunalYoga 11 месяцев назад

    अतिशय सुरेख. खूप छान समजावून सांगितले . अगदी पंचपक्वन थाळी सारखे सर्व मुद्दे आले . समजून सांगितले आपण आणि ते ऐकल्यावर एक तृप्तता सुध्दा आली . खूप प्रश्न सुटले व मन हलके झाले . तुमच्या अभ्यासाला वंदन . 🙏 असेच व्हिडिओ अजून येत राहावी ही विनंती .

  • @PSSsai
    @PSSsai 2 года назад +3

    एकदम बरोबर मस्त विश्लेषण..अप्रतिम

  • @nanagokhale1905
    @nanagokhale1905 2 года назад +3

    व्वा! जगद्गुरूंचे खरे वारसदार....असे सद्गुरु असतील तर समाज,देश नक्कीच विश्वगुरु आणि सुपर पॉवर बनेल....लक्ष प्रणाम.....

  • @sachinshrotri2501
    @sachinshrotri2501 2 года назад +7

    खूप अर्थपूर्ण आणि सखोल चर्चा.

  • @enggfundas2937
    @enggfundas2937 2 года назад +101

    Excellent analysis Sir..
    You have very well explained how caste system was integrated with economy at ancient times. As you said - a complete new kind of economic pattern is further weakening tall walls of casteism within society but it also need political will...
    The worst part is some political parties are working hard for polarization for their political gains - but in turn it is indirectly leading to faster dis-integration of our society...
    Vinayak - thanks to you too..

    • @vinayakkulkarni1813
      @vinayakkulkarni1813 2 года назад +2

      P

    • @anuraglavekar2126
      @anuraglavekar2126 2 года назад

      अतिशय माहीतीपूर्ण,अभिनिवेशविरहीत , संतुलित व विद्वत्ताप्रचुर विवेचन. मोरे सरांचे अजून अनेक एपिसोड्स ( कोणत्याही विषयावरील) पाहायला आवडतील. यशवंतराव चव्हाणांवरील भाष्य मात्र पटले नाही. त्यांचा एक किलकिला डोळा उद्याच्या स्वतःच्या समाजाच्या वर्चस्वावर कायम होता.शेवटी यशवंतराव चव्हाण राजकारणी होते. त्यांची सर्वसमावेशकता आभासी होती व काही अपरिहार्यतेतून आली होती.मोरे सर म्हणतात त्याप्रमाणे या कर्त्या माणसाच्या काय अडचणी यामगे असाव्या हे समजून घेणे म्हणजे इतिहास समजून घेणे होय.मोरे सरांचे यावरचे भाष्य ऐकण्याची उत्सुकता आहे.थिंक बॅंकचे अभिनंदन.

    • @kamruddinshaikh8255
      @kamruddinshaikh8255 2 года назад

      फारच सुंदर विश्र्लेशन केले आहे

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 2 года назад +4

      *ब्राह्मणांचा कर्दनकाळ - गोब्राप्र छ. शिवाजी महाराज*

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 Год назад

      @@shashankmore8532 javalichya more visru naka.
      Prakash s k

  • @adv.anilshitole359
    @adv.anilshitole359 2 года назад +3

    अतिशय सुस्पष्ट आणि परखड विश्लेषण.

  • @maximilian9454
    @maximilian9454 2 года назад +40

    Excellent information from the Authority on the subject 🙏

    • @dinkarmahajani4877
      @dinkarmahajani4877 2 года назад +2

      उत्तम बौद्धिक व्यायाम. ऐकल्यावर ज्ञानात व ऐतिहासिक माहितीत भर पडली. धन्यवाद.

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 2 года назад

      Authority on subject ?
      Really ?

  • @dilipsardesai2439
    @dilipsardesai2439 2 года назад +17

    More Sir is an outstanding scholar. Great insights provided by him.

  • @rajeevvilekar8135
    @rajeevvilekar8135 2 года назад +1

    अप्रतिम व अतिशय अभ्यासपूर्ण आणि तटस्थ अभ्यास आणि मांडणी पटण्यासारखी.

  • @rajendrakulkarni6136
    @rajendrakulkarni6136 2 года назад +15

    Excellent and studied information by Dr Sadanandji More. Perfect analysis. Thank you very much for sharing this 🙏🏼 It must reach all corners.

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 2 года назад +2

    नेहमीप्रमाणे परत एकदा मोरेसरांनी त्रयस्थ नजरेने अत्यंत अभ्यासू अशी मुलाखत दिली आहे. सर्वच्या सर्व खरे खुरे व स्पष्ट करून सांगणारे असे जे थोडे लोक आता शिल्लक आहेत, त्यात मोरेसरांचा क्रमांक खूप वर आहे. सरांना धन्यवाद.

  • @dilipkulkarni8282
    @dilipkulkarni8282 2 года назад +7

    अत्यंत उत्तम विश्लेषण. 🙏

  • @ananddiwadkar5203
    @ananddiwadkar5203 2 года назад +9

    खूप छान विश्लेषण... माननीय श्री सदानंद मोरे यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार...

  • @adityawagholikar
    @adityawagholikar 2 года назад +25

    Very insightful and succinct analysis by More sir :)

  • @satishthakar9739
    @satishthakar9739 Год назад

    अतिशय विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण आणि निष्पक्ष विवेचन सरांनी केले आहे. संत साहित्यिक म्हणून सरांचा नावलौकिक आहेच, पण इतका सखोल सामाजिक अभ्यास आहे हे, आजचा vdo ऐकून कळले आणि त्यांच्या बद्दलचा आदर अनेकपटीनी वाढला. पूर्वग्रह, राजकीय भिंग न लावता असे प्रामाणिक विवेचन आज वर कोणीही केलेले, वाचले किंवा ऐकले नाही. सरांना शतश: नमन.
    या विवेचनात मुख्यत्वे, ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे दोन गट लक्षात घेऊन विवेचन केले असले तरी, त्यात ब्राम्हणेतर म्हणजे मराठा किंवा बहुजन समाज एव्हढाच वर्ग लक्षात घेऊन त्या वर भाष्य केले गेले आहे. ब्राम्हणेतर या शब्दाची व्याप्ती, ब्राम्हण वगळून इतर सर्व अशी आहे, ज्यात, कायस्थ,वैश्य, समाजातील, तसेच OBC, BC, ST या प्रमुख गटातील संपूर्ण समाज येतो. OBC चा ओझरता उल्लेख सरांनी विविध व्यावसायिक म्हणून केला आणि ब्रिटिशांच्या मुळे ते कसे संदर्भहीन झाले हे सांगितले. पण इतर समाज आणि ब्राम्हण यांच्या मधील दुरावा, का निर्माण झाला या वर सुद्धा जर सरांनी प्रकाश टाकला तर, ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर हा संपूर्ण विषयावर प्रकाश पडेल.
    सरांना बोलवून प्रत्येक गटाचे असे analysis अवश्य करा ही विनंती.
    अशा प्रगल्भ, विद्वान आणि सखोल अभ्यासकाला ऐकून अनेक गोष्टींच्यावर स्वच्छ प्रकाश पडला.
    सरांना बोलवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

  • @nitinpatil9555
    @nitinpatil9555 2 года назад +7

    Wonderful! Let’s keep it up.

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 8 месяцев назад

    अप्रतीम विश्लेषण..मोरे साहेब. 🙏

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 2 года назад +673

    काळा नुसार स्वतःत लगेच बदल करण्यात दक्ष समाज म्हणजे ब्राह्मण समाज.आम्ही मात्र कायम त्यांचावर टीका करण्यात गुंतलो व मागे पडत गेलो....

    • @amaryevatikar4923
      @amaryevatikar4923 2 года назад +22

      खरंच काय 😂😂😂

    • @maheshingle496
      @maheshingle496 2 года назад +10

      🤣😂

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 2 года назад +90

      अगदी तसं नाही मराठा समाज सुद्धा खुप प्रगत आहे आजचे डॉ. पैकी 70 % डॉ मराठा समाजातून येतात . आयटी मध्ये इंजिनीयर सुद्धा भरपूर मराठा समाजाचे तरुण आहेत . माळी समाजाचे डॉ इंजिनयर आहेत . हे जातिय खुळ सोडून व्यवहार करणे गरजेचे आहे .

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 года назад

      B gradi pawar hijde tyanchya nafi lagu naka zatu loka
      Jay shreeram Jay maharashtra

    • @gunnerk0109
      @gunnerk0109 2 года назад +42

      1st mover advantage होता... बिगर आरएसएस ब्राह्मण यातून बाहेर पडला पण .. आरएसएस सारख्या संस्था ह्या सतत कुटीलतेने समाजात मनुवाद कायम ठेवत राहिले ... त्यांच्या शी झुज देत रहावे लागले .. परत त्या त्या समाजात प्रस्थपित vs इतर संघर्ष आहेच ... .

  • @nilimajoglekar5825
    @nilimajoglekar5825 2 года назад

    सुंदर आणि नवा विचार अभ्यासाक आणि solution and way we all should take to get Maharashtra forward think big global solution.Thank you Mr. More

  • @vasanthingane4832
    @vasanthingane4832 2 года назад +66

    नमस्कार माननीय सदानंद साहेब आपण सखोल ज्ञान देणारे आम्हाला व्यक्ती आम्हाला मिळते हे आमचे भाग्य ते सर्व लोकांनी घ्यावे म्हणजे अनेक प्रश्न संपतील ब्राह्मण द्वेष संपूष्टात येईल हे आजकालच्या नेत्यांना कळले पाहिजे विशेष ताः शरदराव पवार त्यांची पार्टी.

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 2 года назад +1

      Sakhol ??
      Atyant uthal and casual.
      This man is seems to be less/ mis informed.

    • @adv.akshaysonwalkarpatil9512
      @adv.akshaysonwalkarpatil9512 2 года назад

      ब्राह्मण द्वेष हा ब्राह्मणांच्या कर्तृत्वामुळे त्यांनी स्वतः ओढाऊन घेतलेला आहे. सद्य स्थितीत ब्राह्मण समाज बहुजनांना योग्य वागणूक व संधी देतोय का..बहुजन पुढं येताना दिसला की त्याचं खाच्चिकरण केलं जातं आहे ..पवारांच्या नावाखाली किती लपविणार आहात अजून

    • @adwait73
      @adwait73 Год назад

      @@MM-ue4ol you call him immature.....I pity your brains

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 4 месяца назад

      ​@@MM-ue4olwhat is your education research and publications in this field.

  • @suhaswajge4750
    @suhaswajge4750 2 года назад +14

    Knowledgeable things added in my memory..... thanks More Sir.

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 2 года назад +19

    Excellent interpretation by dr. Sadanand More Such interviews are always helpful to understand the historical facts.

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 года назад

      ब्राह्मणांनी जो त्रास बिगर ब्राह्मणांना दिला महाभारत रामायण काळापासून तो निंदनीय आहे आणि माफीच्या लायक नाही..
      मनुस्मृती ये वाह्याद गंदी कीताब है ..जीस में मानव जातीको डिवाईड कीया है...
      सब मानव एक है >>फिर ये बकवास ब्राह्मन क्षत्रीय वैश्य शुद्र >> गलत है...
      *भगवान पोथी पुराण ब्राह्मणोके दिमाग की उपज है*
      खुदका पेट भरनेके लिये सब पुराणोकी उत्पत्ती की, अंधविश्वास बढाया लोगो मे so-called Man made God's भगवान के बारेमे..पुजा पाठ होमहवन शांती पाठ सत्यनारायण करो और दक्षिणा दो....साले ये हरामी मादरचोद ब्राह्मण मरनेके बाद भी नहीं छोडते: पिंडदान करो श्राद करो *लेकीन इन भडवोको दक्षिणा दो*
      नालायक मनुको इन ब्राह्मणोने पैदा किया ४ वर्ण बनाये और खुद को श्रेष्ठ बताया. भगवतगीता भी इन कपटी ब्राह्मणोने लीखी(अध्याय ४ श्लोक १३ पढो, ४ वर्ण बताये हैं:सब गलत).
      हिंदू वोके १००% दुष्मन ये ब्राह्मण ही है, ब्राह्मण भारतीय नहीं है ये सब हायब्रीड है अंग्रेज पोर्तुगीज ईरानी.
      अत्याचार सदीयोसे ये पाखंडी ब्राह्मण लोगो पर कर रहे है,, महाभारत में एकलव्य का अंगुठा ब्राह्मण द्रोणाचार्य ने ही कटवाया था > ता की आदिवासी एकलव्य १नंबर धनुर्धर ना बने..
      भारत में आरक्षण इन पापी ब्राह्मणोकी देन है, जुल्म कीये , छुवाछुत की, उच नीच भेदभाव कीया, मंदिरोमे आने नहीं दीया,.... ब्राह्मण सर्वगुणसंपन्न है, ज्ञानी है, श्रेष्ठ है ये बताकर लोगो को चुतीया बनाया...
      लोग धर्मपरीवर्तन जो कर रहे है इसके लिये यही ब्राह्मण जीम्मेदार है. मनुस्मृती ये वाह्याद गंदी कीताब है ..जी में मानव जातीको डिवाईड कीया है...
      सब मानव एक है >>फिर ये बकवास ब्राह्मन क्षत्रीय वैश्य शुद्र >> गलत है

  • @nitindeshpande7326
    @nitindeshpande7326 2 года назад +1

    धन्यवाद सर खूपच सुरेख विवेचन केलत। यातलं सगळं नाही परंतु काही अर्थ समाजातील लोकांनी आणि सगळ्यात जास्त राजकारणी लोकांनि घेतला तर कुठंतरी या वादाला पूर्णविराम मिळायला मदत होईल।

  • @paragkulkarnni5426
    @paragkulkarnni5426 2 года назад +3

    खुप सुंदर ज्ञान आणि माहिति ! अप्रतिम ! आपल हया विषया वर च लिखाण नक्की च वाचु !

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 Год назад

    योग्य आणि मार्मिक मार्गदर्शन मोरेसाहेब 🙏🙏

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 2 года назад +50

    Need more episodes on this subject with Dr. Sadanand More. A short reading list based on this topic would be helpful too. Excellent analysis by Dr. More.

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 2 года назад +1

      1960 pasun kiman ardha tas ek tas detailing kele pahije
      jase peshwe tilak shahu jedhe chavan kala parynt kela tasa
      chavan vasant dada adhaw republican shivsena sharad pawar rss(madhav formula mudhe mahajan) ithe paryant.
      ani pudhe 92 sal chya economic opening nantar

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 2 года назад +2

      *ब्राह्मणांचा कर्दनकाळ - गोब्राप्र छ. शिवाजी महाराज*

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 года назад

      @@shashankmore8532 आबे येड्या, शिवाजी महाराज राजे होते. राजा हा त्याच्या प्रजेचा कर्दनकाळ कधीच नसतो. शिवाजी महाराजांनी तर या ब्राह्मणांना फार चांगले वागविले. मात्र, ब्राह्मणांनी त्यांच्याच वंशजांला वेदोक्त मंत्र नाकारले व ब्राह्मण जात बदनाम केली

    • @aishwaryadalvi9397
      @aishwaryadalvi9397 2 года назад

      Truly, in need of a reading list.

    • @sunilkelkar5886
      @sunilkelkar5886 2 года назад

      खूप छान विश्लेषण केले आहे.
      भावले.🙏👍👍❤️

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Год назад

    रामराम
    आपल्या इतिहासात काय खरं होत
    भविष्यातील आव्हाने समस्या अडचणी यावर सविस्तरपणे सांगितले समजावून दिले
    यांच्या दूरदृष्टीला वंदन नमन असेच जणकल्याणकारी विचार सादर करत रहावे
    आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 2 года назад +8

    खूप छान विश्लेषण 👍🙏🏻🙏🏻

  • @हरीओमविठ्ठल

    ह्या विश्वातील जीव खुप ज्ञान व विचार मुळे मन खुप दूखी आहे, कारण ईतिहास पाहीला तर त्याचा परिणाम अजून जाणवतात.. काही समाजातील लोकांनी दलित, गरीब, महीलांना खुप त्रास दिला आहे.. खुप संत, देव अवतार होऊन तरी काही बदल झाला नाही❌

  • @sonalidarade7250
    @sonalidarade7250 2 года назад +8

    मा मोरे सर आपण छान प्रकारे चळवळ समजुन सांगितली . आपण ब्राम्हण आणि ब्राम्हातेर । (जातीय - व्यवस्था )चळवळ ची आर्थिक आणि ऐतिहासिक बाजु सांगितली पण आपण शोषित आणि सामाजिक असमानता हि बाजु दुर्लक्षित केली

    • @sunsaxz
      @sunsaxz 2 года назад

      तो विषय नव्हता

    • @sadabehere
      @sadabehere 8 месяцев назад

      कारण एखाद्या विशिष्ट जातीच्या/समाजाच्या शोषणाला आणि असमानतेला केवळ ब्राह्मण जबाबदार नाहीत त्यात ब्राह्मणेतर देखील अनेक जातींचा समावेश होता... हे वास्तव आहे. (जे हल्ली कुणी मान्य करत नाही.)

  • @vivekmorje1945
    @vivekmorje1945 2 года назад

    श्री.पाचलग सर, तुमच्या... समोरच्या व्यक्तीला ऐकण्याच्या व बोलतं ठेवण्याच्या कौशल्या मुळे कुठलीही मुलाखत ही संस्मरणीय असते. मोरे सरांचे अवलोकन प्रेरणादायी 🙏

  • @chandrakantmahajan4915
    @chandrakantmahajan4915 2 года назад +16

    Dr Sadanand ji I APPRECIATE YOUR DETAIL EXPLANATION ABOUT POLITICAL AND SOCIAL POLITICS ,AND BRAMHIN AND OTHER THAN BRAHMIN POLITICAL DISCUSSION.THANK YOU VERY MUCH 👍👆

  • @prafulldeshpande7600
    @prafulldeshpande7600 Год назад

    डॉ सदानंद मोरे सरांनी इतिहास व वर्तमान यांची ब्राह्मण व बहुजन समाज यांचे संबंधांचे अचूक विश्लेषण केलेले आहे.यातून विद्यमान राजकारणात घुसळण होणे परिपक्व विचारांचे अभावी अवघड वाटते.मला वाटते स्थानिक राजकारण हे विषारीच राहील पण देशाचे राजकारणात आम्ही १०५ही भुमिका घेण्याचा विचार शिर्ष नेतृत्वाने केल्यास भारताचे भविष्य वैभवशाली असेल. डाॅ.सदानंद मोरे सरांचे विचारधन अफाट आहे.धन्यवाद.

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 2 года назад +27

    Dr. Sadanand More is a great historian and great thinker of our times. Thank you Think Bank for bringing out such informative discussions.

    • @johnnyphantomgaming5424
      @johnnyphantomgaming5424 2 года назад +1

      Peshvyani jatiyta balkat keli .

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 2 года назад

      First of all he is not a historian, second his speech itself tells how less informed he is.

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 2 года назад +2

    विचार करावयाचा लावणारी चर्चा. दोघांना धन्यवाद

  • @ashoklole7077
    @ashoklole7077 2 года назад +4

    ब्बरोबर माहितीपूर्ण मुलाखत

  • @Indian34895
    @Indian34895 2 года назад +1

    मोरे सर. उत्तम विश्लेषण. मध्यम मार्ग उत्तमच