LIVE : अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेने झिरवळ, कोकाटे, भुजबळ यांना विधानसभा निवडणुकीला मदत होणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 10

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 месяца назад +3

    असं कपडे, कपड्यांचा रंग बदलून राजकारण झाले असते तर कुणी ही राजकारणी झाले असते.

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 2 месяца назад +4

    जन सन्मान यात्रा नाही महायुती नाटक मंडळी ची जत्रा आहे 😂😂😂

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 2 месяца назад

    यामध्ये फक्त भुजबळ निवडून येतील❤

  • @VamanMahagave
    @VamanMahagave 2 месяца назад

    दादा दादा आहेत आ बाबासाहेब पाटील साहेब

  • @popatraojadhav2690
    @popatraojadhav2690 2 месяца назад

    Lokana mahit aahe

  • @rambarfe1968
    @rambarfe1968 2 месяца назад +1

    विकास वैगरे काही नाही फक्त स्वतःच्या विकासासाठी हे लोक महायुती मध्ये गेलेत

  • @renukagaikwad1769
    @renukagaikwad1769 2 месяца назад +1

    अरे हे स्वतः पडणार आहे बारामती तून

  • @santoshmahajan7100
    @santoshmahajan7100 2 месяца назад

    Only bhujbal baki fail