Manoj Jarange Patil LIVE | विधानसभेच्या रणधुमाळीत मनोज जरांगे पाटील यांची Exclusive मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 130

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 4 дня назад +37

    जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा आहे आता....

  • @SantoshMore-jo2me
    @SantoshMore-jo2me 4 дня назад +8

    जरांगे नी उमेदवार दिले तरच मी मराठा म्हणून माझे मत जरांगे च्या पक्षाला परंतु जरांगे नी जर उमेदवार नाही दिले तर माझे मत भाजपा ला 😂

    • @prashantkailastalavale
      @prashantkailastalavale 4 дня назад +2

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 4 дня назад +2

      तू बीजेपी चाच माणूस आहे, कशाला पाटलाचं नाव घेतोस?

    • @rangdebasantichola
      @rangdebasantichola 4 дня назад +1

      तुझं मत खड्यात टाक 😂😂

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 4 дня назад +10

    फक्त अहंकार

  • @AshokPawar-pf8qq
    @AshokPawar-pf8qq 4 дня назад +12

    एक मराठा कोटी मराठा ♥️

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 4 дня назад +2

    जरांगे पाटील तुम्ही येवला, कर्जत जामखेड व बारामती विधानसभा निवडणुकीत उभे राहिले पाहिजे मग मराठी समाजाला न्याय मिळेल

  • @RamdasDaithnkar-dg4cb
    @RamdasDaithnkar-dg4cb 4 дня назад +1

    तुमच राजकारण सर्वांच्याच लक्षात आले आहे.

  • @KrushnaPatil-if5uo
    @KrushnaPatil-if5uo 4 дня назад +12

    जंरागें दादा तुम्ही म्हणाल ते पुर्व दिशा

  • @krishnagaikwad5396
    @krishnagaikwad5396 4 дня назад +2

    जरांगे पाटील देव माणूस आहे.❤🎉

  • @balajip1604
    @balajip1604 4 дня назад +18

    जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 4 дня назад +5

    जरागे शरद पवार चा गेम करणार 😂😂😂

  • @sandipkhcreative6589
    @sandipkhcreative6589 2 дня назад +1

    महाविकास आघाडीचा माणूस

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 3 дня назад

    Great personality Jarange patil 🎉🎉

  • @DurgeshKulkarni-nj9ll
    @DurgeshKulkarni-nj9ll 2 дня назад +1

    देवेंद्र फडणवीस सोबत

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 11 часов назад +1

    पाटिल तुतारीने किती पैसे दिल?,फडण वीस्च्या विरोधात बोलायला.शरद पवरनी मराठ्यांचे वाटोळे केले त्याबादद्ल चकार.शब्द काडत नाही.

  • @संगीतानागनाथबदोले

    तू महाराष्ट्राचा मालक आहेस का,? निवडणुकीनंतर तुला कोणीही विचारणार नाही.100%

  • @balkrishnanagargoje9726
    @balkrishnanagargoje9726 4 дня назад +11

    जरांगे पाटलांनी उमेदवार दिले तर त्यांना फुल सपोर्ट ...... पण उमेदवार न देता दुसऱ्याच्या चटया उचलायला लावल्या तर मग भाजप लाच सपोर्ट 🙏🙏

    • @vishnumirgane7913
      @vishnumirgane7913 4 дня назад

      Obc स्वतंत्र उमेदवार देणार नाहीत

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 4 дня назад +2

      एकदम बरोबर मी पण मराठा माझे पण तसेच आहे

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 4 дня назад +1

      बीजेपी चे लोक असेच म्हणणार, आम्हाला सर्व माहीत आहे ओठात एक पोटात एक...!

  • @sandipkhcreative6589
    @sandipkhcreative6589 2 дня назад +1

    शरद पवारांनी काय केलं

  • @annamagar9020
    @annamagar9020 4 дня назад

    मनोज दादा बोले देव बोले ❤

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 4 дня назад +1

    एका मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @pranavjadhav2020
    @pranavjadhav2020 4 дня назад +5

    केळ घे ना😂😂

    • @amol581
      @amol581 4 дня назад

      Tula bhetle ka

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 4 дня назад

      चोवीस तारखी ला भेटल ह्याला गाढवाच रायकेळ 😂😂😂

  • @BalkrisnYelpale-vm6zz
    @BalkrisnYelpale-vm6zz 4 дня назад +3

    दादा तुम्ही गेम करा... अजित रावणा..... देवेंद्र फडणवीसांना..... पहिल्यांदा पाडा व पाडा.

  • @rangdebasantichola
    @rangdebasantichola 4 дня назад +1

    पाटील 🚩🚩🚩🚩🚩 हुकमी एका 🙏🏻

  • @vijaykanadkhedkar6758
    @vijaykanadkhedkar6758 4 дня назад +2

    bjp चा सुपडा साफ पुढे येणार काका चे सरकार मग त्यानं आरक्षण आंदोलन सुरु ठेवणारंच

  • @digambarkakde52
    @digambarkakde52 4 дня назад +4

    ओन्ली आदरणिय जरांगे पाटिल एक मराठा लाख मराठा

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 4 дня назад +2

    द ग्रेट मनोज जरानगे पाटील आपण.महणताल तसच होणार आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 4 дня назад +2

    मेन प्रश्न हीच खुन्नस विरोधी पक्ष काय देतो म्हणतोय का

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 дня назад +1

    उमेदवार दिले नाही तर शरद पवारचा माणूस आणि दिले तर एकनाथ शिंदेचा माणूस.. म्हणजे काही करा टीका होणारच...त्यामुळे मतविभागणीमुळे होणाऱ्या नुकसानीचा विचार करून ठराविक ठिकाणी द्यायचे आणि ठराविक ठिकाणी द्यायचे नाही...🚩🙏

  • @balajip1604
    @balajip1604 4 дня назад +13

    मराठवाड्यात तर शंभर टक्के जरंगे फॅक्टर

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 4 дня назад +1

      Are bhau cahukade asech ahe ulat baher khup jorat ahe,educated lokanach kya sarech trasale.ahet jativadala.

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 4 дня назад

      पाटील संपूर्ण महाराष्ट्र चा विचार करतात, तुम्ही मराठवाडा म्हणता, तुमचे विचार बीजेपीच्या विचाराशी मिळte जुळते आहे.

  • @AkashKerePatil
    @AkashKerePatil 4 дня назад +4

    पाटील बोलते सबको कोलते

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy 4 дня назад +2

    जय शिवराय दादा

  • @sanjaynandre2817
    @sanjaynandre2817 4 дня назад +5

    पाटील साहेब आपले उमेदवार उभे करा. महाविकास आघाडीला नेस्तनाबूत करु. जर म. वि. आघाडी सत्तेवर आली तर आपल्याला काहीच मिळणार नाही. महाराष्ट्र पुन्हा माघे पडेल. आपले उमेदवार उभे करा एवढी विनती.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 4 дня назад +1

      Yanchya prasthapitani yacnchya garib lekrana fukat admission dyave aplya collge madhye he ka sangat nahi.

    • @rajendrapatil1889
      @rajendrapatil1889 4 дня назад +1

      Jarange राहुन दाखवा नाहितर गप्प बसा
      राहून

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 4 дня назад

      महायुती पुन्हा आली तर परत इथले, उद्योगधंदे गुजरातला जाणार आहे. यासाठी बीजेपी कधीच नाही. महाराष्ट्र चा माणूस पंतप्रधान व्हायला पाहिजे.

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 4 дня назад

    Only one jarange patil, Ek maratha lakh maratha, jai shivray

  • @BaliramSakhare-y2v
    @BaliramSakhare-y2v 4 дня назад

    Only patil...🚩🚩🚩🚩🚩❤

  • @sandipjivrag6228
    @sandipjivrag6228 4 дня назад

    एक मराठा लाख मराठा

  • @sangitataiwankhede
    @sangitataiwankhede 4 дня назад +8

    गप रे बंद करतेस पत्रकाराला काय प्रश्न विचारायचा ना त्या प्रश्नाचे उत्तर दे दुसरीकडेच भरकटत चाललंय

    • @balajip1604
      @balajip1604 4 дня назад +1

      gap suparibaaj sange

    • @balajip1604
      @balajip1604 4 дня назад

      गप bjp chi dalal bai

    • @Pmrcb
      @Pmrcb 4 дня назад +1

      बाई तुम्ही तिथे काय करत होतात.....खरं आहे का ....😂

    • @AkashKerePatil
      @AkashKerePatil 4 дня назад +1

      Suparibaj sangait

    • @vinayaksolanke5518
      @vinayaksolanke5518 4 дня назад

      गप्प कि बाई नको लई बोबलु

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl 4 дня назад

    एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम जरांगे पाटला सोबत

  • @BaliramSakhare-y2v
    @BaliramSakhare-y2v 4 дня назад

    Only Manoj dada aadhes Dene. B.j.p supdasaf Karu.❤❤

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 4 дня назад +15

    मराठवाड्यात तर शंभर टक्के जरंगे फॅक्टर चालणार...

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 4 дня назад

      मराठवाडयात नाही संपूर्ण महाराष्ट्र तात इफेक्ट होणार आहे.

  • @संगीतानागनाथबदोले

    तू महाराष्ट्राचा मालक आहे का?

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 4 дня назад +3

    शब्दाचा खेळ करु नका? प्रसारमाध्यमांनी विनाकारण समाजात तेढ निर्माण होइल आसे प्रश्न विचारु नये तसेच नको आसल्याल्या सामाजीक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नार्या स्वघोशीत पुढार्याला महत्व देऊ नये.🎉

  • @dipaksapkal419
    @dipaksapkal419 4 дня назад

    जरांगेनी आता आरोपा ऐवजी निवडणुक लढवावी

  • @ravindrachavan798
    @ravindrachavan798 4 дня назад +5

    जगातला सर्वात हुशार माणूस आहे हा ... Jarange😂

  • @panjabraoakhade7355
    @panjabraoakhade7355 4 дня назад

    एक ही उमेदवार उभे करणार नाही...

  • @ShamTarakh
    @ShamTarakh 4 дня назад +3

    Onli patil

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 4 дня назад +7

    शरद पवार म्हणतील तेच जरांगे पाटील करतील दाव्याने छाती ठोकून सांगतो

    • @Shivamandmom23
      @Shivamandmom23 4 дня назад

      मारशील लय नको बडवू 😂

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 4 дня назад

      🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 4 дня назад

      सत्य ऐकायचं नसल्यास शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा नाना पटोले चे नाव घेणे एवढचं करा.

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 4 дня назад +1

      ऊर्जा त्याच्याकडूनच येते ना याला.

  • @ganesharey2840
    @ganesharey2840 4 дня назад

    ववाईश्याचा......मुलाच्या रक्तात डीएनए शोधू नये

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 4 дня назад

    आरक्षण महत्त्वाचे राजकारण गेले म्हशीच्या पाण्यात.बीजेपी सुफडा साफ.

  • @KeshavraoGawande-rj1qi
    @KeshavraoGawande-rj1qi 4 дня назад

    जरांगे उमेदवार देणार नाही कारण शरद पवार म्हणतील तेच करतील

  • @sureshchand7737
    @sureshchand7737 3 дня назад

    जरांगे पाटील यांनी 50% च्या आत ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण या मागणीला महाआघाडी आणि महायुती पाठिंबा दिला नाही तर दोघांनाही पाडा.

  • @santoshgade-c7r
    @santoshgade-c7r 4 дня назад +4

    एक नंबर पाटिल ..

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 4 дня назад +1

    Arajakawir baramatichi supari baja jalapolawir

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 11 часов назад +1

    जरन्गे खोटे बोलने बन्द करा.

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 4 дня назад +1

    गर्व

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 4 дня назад +1

    लोकमत वाले भाजप परेशान झाले

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 4 дня назад +2

    आपणास विनंतीवरून करण्यात येत आहेत त्याला विचारा विदर्भाला ओबीसी मध्ये सामील करणार होत जरागयमुले भेटलेच नाहीत

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 3 дня назад

    पाटील यांचे च उमेदवार येतील निवडून

  • @krushnasirsat7430
    @krushnasirsat7430 4 дня назад

    आवगङ आहे समाजाचं 😂

  • @shrikantkulkarni1189
    @shrikantkulkarni1189 2 дня назад

    मी पण सहेहब चा समरथ आहे शरद पवwat

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 18 часов назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @yogeshranaware7328
    @yogeshranaware7328 4 дня назад

    हाके सरांण्णा चर्चेत घ्या 😊

  • @dashrathsatpute871
    @dashrathsatpute871 4 дня назад

    Only jarange factors.

  • @dnyanashwarkale7602
    @dnyanashwarkale7602 4 дня назад

    डिश वरती दिसत नाही हे चॅनल लोकमत

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 4 дня назад

    Eki zali khup zale.Atta kass dada mhantil Tass.

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 4 дня назад

    आत्ता कस पाटील म्हणतील तसच

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 4 дня назад +2

    महाराष्ट्च लवकर वाटोळं

  • @sandipkhcreative6589
    @sandipkhcreative6589 2 дня назад

    नाना पाटोळे तुम्हाला पाठिंबा देतील का

  • @sudhakardeshmukh8864
    @sudhakardeshmukh8864 3 дня назад

    महामंडळात खूप मोठी लूट चालू आहेत्याचे पैसे वेळेवर येत नाहीतकाय कळत पण नाही फडन च्या फायद्यासाठी असे महामंडळ काढतात

  • @BabanSangale-cn6kx
    @BabanSangale-cn6kx 2 дня назад

    एकनाथ शिंदे ला सांगा ना जरांगे पाटील

  • @VishalKakde-lk7vu
    @VishalKakde-lk7vu 4 дня назад +2

    Patil 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 4 дня назад

    बरोबर बोलताय मनोज दादा

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 4 дня назад

    Khare ahe sari bhiti rajakarnyana ahe.changale eaka.

  • @jaibhagwat1427
    @jaibhagwat1427 4 дня назад

    Mandar fanase hasu dabat ahet 🤣

  • @prabhakarkhase953
    @prabhakarkhase953 4 дня назад

    Jarange patalachya mahanynusar Pratik gavat 50 Takuya Pekxa maratha samaj ahe tar maratha obc sanvgrat kashmir Kay you shakatat he ek Acharya ahe❤❤❤jay jay shri ram😂jay jay ramkrushan hai😮😮😮 jay bajarang bali ki jay

  • @sandipkhcreative6589
    @sandipkhcreative6589 2 дня назад

    जातिवाद माणूस

  • @pranavjadhav2020
    @pranavjadhav2020 4 дня назад +1

    लोकमत चॅनल चा गेम करणार😅😅

  • @dnyaneshwarmore8920
    @dnyaneshwarmore8920 4 дня назад

    Patilllllllllllllll

  • @anildeshpande9826
    @anildeshpande9826 4 дня назад

    C.m.na sanga d.c.m.chya mage ka bol lavata.jatiche mhanun sut disun yete.

  • @uddhavbharati8084
    @uddhavbharati8084 4 дня назад

    फणसेसाहेबतुम्हालानाहीकावाटतसरकारचूकतयंआओबिसिहादेवाकडुनंआलेकाआहौमाणसामध्येहाओबिसीहामराठाहामुसलमानंअसाभेदभावकशासाठि

  • @jaibhagwat1427
    @jaibhagwat1427 4 дня назад

    Arkashan mhanje laadoo ahe as wataty jarange na.
    Judiciary legislature ..kahi kalat nahi. Bhadkaau bhashan karun adnyani mansana wed karat ahe

  • @jaibhagwat1427
    @jaibhagwat1427 4 дня назад

    Kaychya Kay Uttar …prashn ek uttar bhaltach 🤣

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 4 дня назад

    काहीही करा पण बीजेपीला पाडायचं

  • @swapnildhumal2466
    @swapnildhumal2466 4 дня назад

    😂

  • @subhashpawar8736
    @subhashpawar8736 4 дня назад

    अरे तुरे बोलतात

  • @Ravindragaikwad7272
    @Ravindragaikwad7272 4 дня назад

    Tu gap bas

  • @amitmedhekar2563
    @amitmedhekar2563 3 дня назад

    गाढव गाढवच रहातो..

  • @jaywantjadhav8206
    @jaywantjadhav8206 4 дня назад

    Hyala chapatala payaje ...police

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 4 дня назад

    एक मराठा कोटी मराठा