छत्रपती संभाजी महाराज कसे दिसायचे ? । शंभूराजेंचं व्यक्तिमत्व कसं होतं ? | Sambhaji Maharaj Look

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #sambhajimaharajlook
    प्रसिद्ध फ्रेंच प्रवासी आणि इतिहास तज्ज्ञ ऍबे कारे याने १६७२ साली बागलाण-रामनगर मोहिमेवर असणाऱ्या १५ वर्षांच्या शंभुराजांना प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी समोरासमोर पाहिलेलं होतं. त्याने शंभूराजांच्या सुंदर रूपाबद्दल आणि व्यक्तिमत्वाबाबत लिहून ठेवलंय. पोर्तुगेझांच्या दफतरांमध्ये, इंग्रजांच्या बॉंबे रेकॉर्ड्स आणि मद्रास रेकॉर्ड्समध्ये शंभूराजांबद्दल स्तुतीचे रकाने भरभरून लिहिलेले आहे. इटालियन इतिहासकार निकालाओ मनुचीनं त्याच्या स्टोरीया डा मोगोर ह्या ग्रंथांतही शंभूराजांबद्दल खूप काही छान-छान लिहून ठेवलेलं आहे. राजपूत दफतर, मुघल पर्शियन रेकॉर्ड्स सुद्धा संभाजी महाराजांचं वर्णन करतात.
    मुखपृष्ठावरील छत्रपती संभाजी महाराजांचे सुंदर कल्पनाचित्र चित्रकार श्री. निलेश गांगुर्डे यांचे असून ते ह्या वेबसाइटवरून घेतलेले आहे. - www.fizdi.com/...

Комментарии • 236

  • @pks4491
    @pks4491 4 года назад +180

    असा राजपुत्र..असा राजा..आणि असा साहसी योद्धा..संपूर्ण ही हिंदुस्थानात नव्हता आणि होणारही नाही.... खरंच नशीबवान होते ते लोकं ज्यांना ह्या राजाचा सहवास लाभला...
    जय शिवराय जय शंभूराजे 🔥🚩🙏

    • @vikasjadhav9573
      @vikasjadhav9573 4 года назад +3

      जगात नाही.....

    • @vijayarajput9551
      @vijayarajput9551 4 года назад +1

      जय जय जय जय जय जय संभाजी महाराज 🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 4 года назад

      Agdi manatil bolala

    • @_SSS_302
      @_SSS_302 4 года назад

      खरंच

    • @sailisarts2931
      @sailisarts2931 Год назад

      अगदी बरोबर 😢

  • @GP-oj3ns
    @GP-oj3ns 4 года назад +48

    कवी, लेखक, प्रज्ञावंत, अचाट बुद्धीमत्ता, देखणे विलोभनीय व्यक्तिमत्व, विनम्र, संवाद चातुर्य, न्यायप्रिय, अजिंक्य योद्धा, धोरणी, मुत्सद्दीपणे स्वकीय आणि परकियांना मात देणारे आमचे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा !!!

  • @tulsidasbandelkar8105
    @tulsidasbandelkar8105 4 года назад +107

    त्रिवार मानाचा मुजरा आमच्या धाकल्या धन्यास.. ( छत्रपती शंभूराजे)

  • @mr.akashraopawar4644
    @mr.akashraopawar4644 4 года назад +84

    रुद्राचा अवतार
    वाघाचा ठसा होता...
    अरे विचारा त्या सह्यांद्रीला....
    माझा शंभुराजा कसा होता..
    ।। जगदंब ।।

  • @सह्याद्रीपुत्र-त9ण

    आपण सगळे निशब्द आहोत ....... महान श्रेष्ठ कवी ........निडर रूद्र ...... धर्मवीर छत्रपती संभाजीराजे .......🙇♥️🙏

  • @pks4491
    @pks4491 4 года назад +229

    सरकार ने शिवजयंती प्रमाणे शंभुजयंती साजरी करण्यासाठी सरकारी सुट्टी जाहीर करावी🙏

    • @tatya1947
      @tatya1947 4 года назад +36

      सुट्टी नको त्या दिवशी जास्त काम करून त्यांना श्रद्धांजली वहायला हवी. राजांना तेच आवडलं असतं.

    • @सह्याद्रीपुत्र-त9ण
      @सह्याद्रीपुत्र-त9ण 4 года назад +7

      @@tatya1947 exactly Bhai ✌️

    • @anveshad8409
      @anveshad8409 4 года назад +13

      @@tatya1947 He sagli philosophical goshti bajula theva...samjla... Jast kaam karaycha & all that.... Pratyek ch jan rojach jaast kaam Karto....pan... Jevha ekhadya divshi public holiday declare hote tar aaplyala sutti ka aahe he sarvanchya tondun jyaveli bolla jata, tar tasch interest gheun barich loka aaplya Shambhu Rajanchi info shodhtil & tyancha balidaan he nehemi lakshat raheel....
      Jay Shivaji!!🙏🏻💪🏻⛳💪🏻
      Jay Sambhaji!!🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻⛳⛳⛳

    • @nandayadav1741
      @nandayadav1741 4 года назад +2

      Right

    • @vikasshinde2657
      @vikasshinde2657 4 года назад +3

      Ashish Joshi लागली बूडाला आग ह्या बामना अण्णाजी दत्तोच्या औलादीच्या म्हणजे ashish joshi च्या 😂😂

  • @surendradusane8139
    @surendradusane8139 4 года назад +25

    धन्य ते लोक ज्यांनी राजबिंडा राजास पाहिले होते आशा राजास कोटी कोटी प्रणाम

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 4 года назад +32

    खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद, जय शिवराय, जय शंभूराजे

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 3 года назад +1

    स ई राणी साहेब आपण रवराजयास अतिशय पराक्रमी योद्धा व थोर सुपुत्र दिला आपणास कोटीकोटी प्रणाम फलटणचया निम्बालकर घराणयाने या सवराजयास खूप महान व पराक्रमी मुली दिलया या घराणयास कोटी कोटी प्रणाम

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 4 года назад +38

    शिवाजी आणि संभाजी महाराजाँचा ईतिहास म्हणजे किती तरि घेण्यासारखे आहे या देशातला महाराष्ट आणि मराठी माणूस त्याँचासारखे संस्कार ,स्वाभिमान ईमानदार ,घराघरात स्त्रीचा आदर सन्मानाची वागणूक न्रिव्यसनी आणी ऊधोगी आसला पाहिजे पण याच्याऊलट दिसत हे दुर्दैव आहे आमच्या महाराजाँच्या पुतल्या पेक्क्षा त्याँचे गड किल्ले जपले पाहिजेत शिवाजी आणि संभाजी महाराज आमच्या रुदयात आसले पाहिजे आपल्या मातीसाठी आणि आपल्या राजासाठी जिवाची बाजी लावून लढणार्या मावल्याँची स्फूर्ती प्रामाणिक पणा आपल्यात आसला पाहिजे धन्यवाद जय शिवराय

  • @Shdhrufcnchrk
    @Shdhrufcnchrk 4 года назад +35

    राजे शिवछत्रपती संभाजी महाराज

  • @hemantmuchandikar870
    @hemantmuchandikar870 4 года назад +9

    आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं की स्वराज्यासाठी जगावं कस आणि छत्रपती शंभूराजांनी शिकवलं की स्वराज्यासाठी मरावं कस.....
    अशा या थोर व्यक्तींना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 года назад +2

    संभाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व , खूप सालस , चुणचुणीत, गोंडस ,अशा प्रकारचे होते.तसेच अंतर्गत मन ही छान होते.देखणे आणि धाडसी असे ते होते.आणि आपण वर्णन ही खूपच छान केले आहे.धन्यवाद.
    नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.

  • @swaruppatil4570
    @swaruppatil4570 4 года назад +2

    डॉक्टर विजय कोळपे सर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आपण फक्त युद्ध कौशल्य सोडून, इतर व्यक्ती गुनांबद्दल स्वतः अभ्यास करून, इतर कोणत्याही भाकड कथांवर विश्वास न ठेवता दिलेल्या माहिती बद्दल आपले खुप खूप आभार....
    सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चारित्राबद्दल आपण ठणकावून केलेल्या युक्तिवाद खुप आवडला....
    अशा चारित्र्यसंपन्न, सर्वगुणसंपन्न, बुद्धिमान, ध्येयवादी, शूरवीर, जनतेशी नाळ जोडली असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी मुजरा.....🙏🙏🙏
    अश्या जनतेच्या लाडक्या आणि सर्वगुण संपन्न राजासाठी, रायप्पा महार साहेब, धनगर समाजाचे ते ८-१० वीर, आप्पाशास्त्री दीक्षित साहेब, कवी कलशजी यांच्यासारख प्रत्येक आमच्यासारख्या मावळा हि हजार वेळा मरायला तयार झालं असता....

  • @sureshpashamwad2714
    @sureshpashamwad2714 2 года назад +1

    Sir apan chhatrapati sambhaji maharajabadl dileli mahiti apratim ahe .dhanyawad .

  • @Shubhvatu2609
    @Shubhvatu2609 4 года назад +18

    स्वराज्याचे धाकले धनी.....🙏🙏🙏🚩

  • @sangrampatil7803
    @sangrampatil7803 4 года назад +35

    खुप छान माहिती दिली आहे तुम्ही सर

  • @jayhindindianarmy6547
    @jayhindindianarmy6547 Год назад +1

    छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय 💐💐💐🙏🙏🙏

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 3 года назад +1

    जय सयीबाई जय संभाजी जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 2 года назад +1

    सर अतिसय सुंदर कथा आहे तुमच्या कथा मला खूप आवडतात धन्यवाद 🚩🙏 जय जिजाऊ 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय संभूराजे 🙏🚩

  • @TheHistoryTVMarathi_Aniket1545
    @TheHistoryTVMarathi_Aniket1545 4 года назад +12

    खूप खूप खूप आभार आणि धन्यवाद सर तुमचे व्हिडीओ बघून आपल्या स्वराज्याची गाथा , अनेक ऐतिहासिक किस्से , मावळ्यांचे शौर्य व त्यांचे बलिदान , आपल्या थोरल्या महाराजांबद्दल आणि आपल्या धाकल्या महाराजांबद्दल अनेक माहीत नसलेल्या गोष्टी आम्हाला तुमच्यामुळे कळतात.सर्वांच्या आवडीचे 'सांभार ' याचा शोध कसा लागला हा देखील गमतीदार किस्सा कळला. असेच व्हिडिओ बनवत चला सर.खूप खूप आभार

  • @vijuahirvijuahir9090
    @vijuahirvijuahir9090 4 года назад +2

    सुपर सर तुमचं बोलण्याची पद्धत फार चांगली आहे सर

  • @manojdhole1879
    @manojdhole1879 3 года назад +3

    त्रिवार मानाचा मुजरा आमच्या दोन्ही छत्रपतींना 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @swapnilpawar1489
    @swapnilpawar1489 4 года назад +5

    जय जिजाऊ जय श्री शिवराय जय श्री शंभूराजे 🚩🚩⛳⛳🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @Blackstone00701
    @Blackstone00701 4 года назад +8

    उंची किती होती नव्हती,काय असेल ते असेल, ते महान आहेत त्यांचे कार्य त्यांचे बलिदान हे सतत आवल्या मनात रक्तात भिनलेले असावे कधी कोणी विसरू नये, ते होते म्हणून आज आपण आहोत, त्यांनी दिलेली शिकवण कधी न केलेला भेदभाव, सर्वाना समानतेने व मानाने दिलेली वागणून आपणही अंगिकरावी, त्यांनी ठरवलेल्या ध्येयाचा,उद्दिष्टयांचा आपण पालन केले पाहिजे, आणि येणाऱ्या पिढीत रुजवावे, जातीभेदाच्या जाळ्यात ना पडता लोकांचा आणि आपल्या देशाचा विकासाचा विचार केला पाहुजे, ज्या दिवशी आपण सर्व एक मताने एक होऊ त्या दिवशी कोणत्याच नेत्याची हिम्मत होणार नाही कोणत्याही महापुरुषांचा नावाने,देवाचा नावाने राजकारण करायची, माणूस ही एकच जात, माणुसकी हा एकच धर्म बस

  • @RahulPatil-sl5zq
    @RahulPatil-sl5zq 4 года назад +7

    खुप सुंदर माहीती

  • @sagarbhaskar9978
    @sagarbhaskar9978 4 года назад +7

    जय शिवराय

  • @sanjivanimargi6328
    @sanjivanimargi6328 4 года назад +2

    Khupp khup khup khup dhanyavad

  • @rohanwaghmare3292
    @rohanwaghmare3292 4 года назад +8

    Nice information of one of gods of maharashtra
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @allroundervaibhav8136
    @allroundervaibhav8136 4 года назад +29

    Maza raja hota mhan ❤️❤️❤️🚩🚩🚩

  • @ubmultifithubgymkarad4577
    @ubmultifithubgymkarad4577 4 года назад +1

    सर खूप छान इतिहासाचा अभ्यास आहे आभारी आहोत 🙏🙏🙏🙏

  • @nitinbhosale613
    @nitinbhosale613 4 года назад +3

    Nice

  • @surajrajput7466
    @surajrajput7466 4 года назад +1

    Jai ho sambhaji maharaj

  • @ravilande6971
    @ravilande6971 4 года назад +3

    Khup chan mahiti.. great

  • @yahoofever2344
    @yahoofever2344 4 года назад +7

    Thanks for making this video 🙏🙏

  • @mugs2309
    @mugs2309 4 года назад +4

    खूप छान आणि नवीन माहिती मिळाली

  • @swamiom9400
    @swamiom9400 4 года назад +3

    Thanks Sir,
    Hat's off 👌 👌 👌

  • @bambayNashikbaja
    @bambayNashikbaja 4 года назад +4

    Khup Chaan mahite dili sir tumhi thank you

  • @prabhukileela_
    @prabhukileela_ 4 года назад +1

    Kadak

  • @lifewithok7872
    @lifewithok7872 4 года назад +6

    Greate work sir majya rajyala manacha mujra

  • @Saahilll
    @Saahilll 4 года назад +29

    Chatrapati Shivaji maharaj he chanakya hote..shastrane ladhai n ladta buddhine ladhat hote..tyalach ganimikava mhntat
    Pn
    Chatrapati Sambhaji maharaj hai tr bahubali hote ani chanakyaniti+takat yanche combination hote
    Raigad vr utkhanan zalech pahije karan 350 peksha jasta asech thikan aahe ki je aplyala mahitach nahi..ani raigad parat jasa hota tasa banavla pahije pn tya sathi proof shodun kadhle pahije ki raigad ch rachna kashi hoti
    Jai bhavani Jai Shivray Jai Shambhuraje🚩🚩🚩

  • @ashokshathe5310
    @ashokshathe5310 4 года назад +2

    धन्यवाद सर

  • @nishantthorat3427
    @nishantthorat3427 4 года назад +2

    Mahiti dilyanbadal dhanyavad

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 2 года назад +2

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱

  • @bhimraoshinde4491
    @bhimraoshinde4491 4 года назад +1

    Khup chhan vedio.

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 года назад +1

    धाकलं धनी🙏🚩

  • @onlyme5556
    @onlyme5556 4 года назад +1

    Once more born chatrapati sambhaji Maharaj ....har har mahadev

  • @electricvidios6537
    @electricvidios6537 4 года назад +3

    Jay Shambhuraje

  • @kangilalgaud5494
    @kangilalgaud5494 4 года назад +4

    Raje he Rajech aahet taynche sarkhe ekmev aamch raje he maha
    Parakrmi hote tasi tayachi mahatvkankashi daramnistha aani desh bhakti hi aattanty dheryasil Hoti. Jay jijau jay sivaray jay sambhaji Maharaj. Jay Maharastra

  • @nileshchawan8857
    @nileshchawan8857 4 года назад +3

    ⚔️🌺 🌺JAI BHAVANI JAI SHIRAI JAI SHAMBHU MAHARAJ 🌺🌺⚔️

  • @user-pz2fe7en7c
    @user-pz2fe7en7c 4 года назад +12

    जर शिवाजी महाराज व महराणा प्रताप चे विचार(. सैन्य)एकत्र आले.असते तर औरंग्या ची फाडून टाकले असते।

  • @kajalrathod6457
    @kajalrathod6457 4 года назад +1

    छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती दिली त्याबद्द धन्यवाद
    जय जिजाऊ⛳
    ⛳जय शिवराय⛳
    ⛳जय शंभूराजे⛳

  • @ashishgirawale3003
    @ashishgirawale3003 4 года назад +23

    Shivaji &sambhaji एकरी नावाने उलेख नको करु रे भाई राजे लाव नावा समोर

  • @maheshnaik6677
    @maheshnaik6677 4 года назад +2

    Jai shambhu raje 🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

  • @makarand1985
    @makarand1985 4 года назад +8

    Chatrapati Shivaji Maharaj around 5'9" to 5'10" Chatrapati Sambhaji Maharaj around 6'2" or 6'3". One actor who works in historical dramas written this after extensive research (Sword size, historical paintings of Maharaj seating on Horse, old books etc). Height of their bravery is millions foots.

    • @pghadage
      @pghadage 4 года назад

      Chhatrapati Shivaji Maharaj Was of 5.4" to 5.6" Average height of Marathas...Bt yes.. Chhatrapati Sambhaji Maharaj was of 6.2" extraordinarily heighted

  • @santoshibhome4420
    @santoshibhome4420 4 года назад +4

    जय छत्रपती संभाजी राजे.

  • @ankushjadhav3293
    @ankushjadhav3293 4 года назад +4

    Maja Raja chatrapati sambhaji maharajana manacha mujara.

  • @jayhindindianarmy6547
    @jayhindindianarmy6547 Год назад +1

    🙏🙏💐💐💐🙏🙏🙏

  • @Galaxy_india
    @Galaxy_india 4 года назад +1

    👑

  • @nileshgurav7464
    @nileshgurav7464 4 года назад +3

    jay shambhuraje

  • @arvindadhaw6711
    @arvindadhaw6711 4 года назад +1

    Thanks

  • @prathmeshkalekar571
    @prathmeshkalekar571 4 года назад +2

    Thanks bhau hi video banavala
    Badhal

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 4 года назад +1

    शंभूराजे म्हणजे एक बाहुबली तर होतेच, पण बुद्धिमान सुद्धा होते. परंतु इतिहासाने त्यांची कधीच दखल घेतली नाही.
    मानाचा मुजरा

  • @prathameshshinde3773
    @prathameshshinde3773 4 года назад +1

    Chhatrapati sambhaji maharajancha vijay aso.... 🏵

  • @shivpatil7000
    @shivpatil7000 4 года назад +3

    जय शंभूराजे

  • @bapubhoite9667
    @bapubhoite9667 4 года назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे असे राजे पुन्हा होणार नाहित मुजरा राजे

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 4 года назад +2

    Chhatrapati Sambhaji Rajan cha vijay aso... 🙏🏻🙏🏻⛳⛳

  • @rupaliyadav7912
    @rupaliyadav7912 4 года назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @omkarpawaskar3186
    @omkarpawaskar3186 4 года назад +8

    Aasa vattay ki ha video sampu nko de 😍❤️ kiti mast vatta asa aikayala.. maharaj chi stuti❤️
    Sambhaji Maharajani kharach kadhi sivha cha jabda fadla hota ka??? Ki he fakta afwa hoti .. ganimala ghabravnya sathi??

    • @ketanzambare8611
      @ketanzambare8611 4 года назад +1

      Jo 40 divass atyacharala pan laaj vatel ashe atyachar sahan karu shakto jyachi juban tyachya mukhatch tukde krun kapnyat yete jyache maunsache tukde kapun kutryana janavarana khau ghalnyat yete jyache dole khopnyatch jalun taknyat yete jyache hath jivanta pane kapnyat yetat to maza raja tarihi bina anna panyacha 40 divas sahan karun jivanta tyachya payanvar khambir pane ubha rahtoy tyala wagh faar mothi goshta asnar ka? Baal kiti asel ani shaurya kiti asel jar dharma khatir swarajya khatir raja katun maru shaktoy na sahan honarya yatna 40 divas sahan karun pan jivant rahu shaktoy tyachya sharir yashticha andaz lava ani mg v4 kara boltana v4 tana laja pan vatu dya maharaj ahet ani tyanchya kadhi afwa uthat nahi to kaal aajcha kaal navee ki afwa uthaun bhai banle CHATRPATI ahet te dharmaveer chatrapati sambhaji maharaj🙏🚩

    • @Lamborghini.7
      @Lamborghini.7 4 года назад

      ho, fadla hota rajanni sivha ja jabda

  • @semaraningulkar8407
    @semaraningulkar8407 4 года назад +7

    धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 года назад +1

    Awesome sir thanks.

  • @JAYSH333
    @JAYSH333 4 года назад +2

    जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @rupaliborade3762
    @rupaliborade3762 4 года назад +1

    Khup chan mahiti sangitli tumhi...

  • @scp-2429
    @scp-2429 4 года назад +3

    मस्त

  • @nishantgawande401
    @nishantgawande401 4 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @shadowxbobby5174
    @shadowxbobby5174 4 года назад +1

    Chatrapati Sambhaji Maharaj 🙏🙏

  • @sachinkulkarni7662
    @sachinkulkarni7662 4 года назад +9

    धर्मवीर संभाजी महाराज की जय, असा धर्मवीर होणे नाही

  • @riteshdumne8466
    @riteshdumne8466 3 года назад +1

    हो माझा राजा खुप बुद्धीवान आणि शुरविर होता जय-भिम

  • @sohamsunilujjainkar491
    @sohamsunilujjainkar491 4 года назад +11

    Jai shivrai jai shamburaje🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @sanskriti0072
    @sanskriti0072 4 года назад +1

    Jay jijau jay shivaray jay shanbhuraje jay maharashtra.

  • @vaibhavjadhav2059
    @vaibhavjadhav2059 4 года назад +1

    Khup khup abhaar sir..

  • @ashokshathe5310
    @ashokshathe5310 4 года назад +2

    जय जय शंभू राजे

  • @aniljadhav2739
    @aniljadhav2739 4 года назад +2

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @shambho3
    @shambho3 4 года назад +2

    Jay ho shivshambhu ki

  • @Akash-zu2ss
    @Akash-zu2ss 4 года назад +1

    मृत्युंजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙏🌺

  • @vedantmate694
    @vedantmate694 4 года назад +2

    Sambhaji maharaj shivrayanche bandhu kase disyche pls sir vdo banava

  • @nandamhaske5202
    @nandamhaske5202 4 года назад +1

    Khupach pragalbh Ani aphat vyaktimatv aahe

  • @sindhusadafule6306
    @sindhusadafule6306 4 года назад +4

    sambhaji maharaj next part

  • @rajeshbhai4831
    @rajeshbhai4831 4 года назад +15

    खूप छान माहिती सर धनयवाद खूप खूप आभार ...
    सर मला एक विचारायचं होतं तुम्हसनी ..शंभू राजांनी सिंहाच्या जबड्यात हात घालून मोजती दात असा उल्लेख मी ऐकलंय ...कृपया ते ऐतिहासिक आहे का काल्पनिक कळेना ..plz सांगण्याची कृपा करावी 🙏🙏
    नाहीतर ही ब्रिगेडी वाल्यांनी. दिलेले एक गोष्ट तर नाही ना ..कृपया विश्लेषण करावे 🙏

    • @TheHistoryTVMarathi_Aniket1545
      @TheHistoryTVMarathi_Aniket1545 4 года назад

      हो हो प्लीज यावर एक व्हिडिओ बनवा सर

    • @ketanzambare8611
      @ketanzambare8611 4 года назад +3

      Sinhachya jabdyat ghaluni haath mojin me daat ti jaat marathyachi hee sankalpana navee tar he ek ghatit satya varnan chatrapati sambhaji maharajn baddal ahee maharajanni ashee ek nahi tar anekda pisatlelya vagha sobat zata pat karun tyaas thaar marle ahe te he kontya shastra veena yachi anubhuti chya purva mhanun v4 karat asal tar v4 ha kara ki jo maza marda raja 40 divas yamalahi ghaam fodel ani devalahi lajvel ashi yatna ani pida kontehi anna potat nastana sahan karunahi jivant hota tyaas vaghche daat mojne kasle kathin asnar...?
      V4 kara jibh chavli tari dolyat pani yete baryachda chakkara yete maharajnchi tich jibh jivanta pane anek tudkyat tyanchya mukhatch kapnyat aleli tyancha sharir itke bhakkam hote ki tyanchya shariracha ek pan hisssa asa navta jyavar jakhma ani jyache maans haramya landyanni kadhle navte shanka nahi garva kara ki marathyanchya matit asa ranamarda janmala ale... Ani dharma sathi aple rakta ekhadya panya sarkhe vahun takle jay bhavani jay jijau jay shivray jay shabhuraje🙏🚩

    • @rajeshbhai4831
      @rajeshbhai4831 4 года назад

      @@ketanzambare8611
      हा खरं आहे तुमचं वाक्य
      महाराजांची ताकत..माझा राजांचा शौर्य आहे तसा .. बलाढ्य हातीचे ताकत आणि ..रुबाब दार महराजांच शरीर ..आणि महराजांची युद्ध कलेचा अभ्यास या वरून स्पष्ट होते की शंभू राजे एकदा नव्हे तर बरेच बार असा सिंहाचा जबडा फाडले असावे ..
      या वरती संशय मिटला राव ...
      तुमचा पोस्ट आणि युट्यूब चा व्हिडिओ ह्या माझ्या प्रश्नाचा उत्तर आहे ..
      धन्यवाद🙏🙏
      🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
      🚩🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩🚩

    • @manojsalvi4016
      @manojsalvi4016 4 года назад +1

      Yes it's true, no doubt on it.

    • @prafulpawar2920
      @prafulpawar2920 4 года назад +1

      @@ketanzambare8611 🚩🙏 Jay jijau jay shivray jay shambhuraje🙏🚩

  • @omkarsantoshmane
    @omkarsantoshmane 3 года назад +1

    छत्रपती संभाजी महाराज ...🚩

  • @kanchannavathe4142
    @kanchannavathe4142 4 года назад +2

    Jai Shivaji Jai Bhavani. Jai Shambhu Raja.

  • @tejasviyadav5996
    @tejasviyadav5996 4 года назад +1

    Jai bhavani jai shivaji,
    Jai sambhu raje, veer raje

  • @prathameshpethe9450
    @prathameshpethe9450 4 года назад +2

    Jay shambhuraje🙏🏻🚩

  • @gaytriingale4749
    @gaytriingale4749 4 года назад +2

    You made real movie of sambhaji raje

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 4 года назад +2

    Jay Shambhu Raje.. 🙏🏻🙏🏻⛳⛳

  • @sarkarji960
    @sarkarji960 4 года назад +1

    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @___kumarrajutewar123___
    @___kumarrajutewar123___ 4 года назад +4

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yallapanaik7191
    @yallapanaik7191 4 года назад +1

    शिवशंभूंना मानाचा मुजरा

  • @prafulpawar2920
    @prafulpawar2920 4 года назад +1

    🚩🙏Jay Jijau jay shivray jay shambhuraje 🙏🚩

  • @skentertainment4028
    @skentertainment4028 4 года назад +2

    Sambhaji Maharaj var movie vyala havi karan purn jagala kalel maharajabaddal