शिक्षकभरतीच्या दुसऱ्या टप्प्यावर, स्थगितीचे सावट ? प्रकरण काय आहे.
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- शिक्षक भरतीला बसणार ब्रेक? या निर्णयामुळे शिक्षक भरतीला ब्रेक बसण्याची चान्सेस निर्माण झालेले आहेत,
त्यामुळे लवकरात लवकर शासनाने एसीबीसी संदर्भात शासन निर्णय नाही काढला तर सहा जिल्ह्यात शिक्षक भरती होणार नाही
तसेच काही संस्थाचालक कोर्टात जाण्याच्या तयारी मध्ये आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
#pavitraportalshikshakbharati
#pavitraportal
#pavitraportalbharati
#pavitraportalupdate
#education
#शिक्षकभरती
#दुसरा_टप्पा
#shikshkbharti
#shikshk_bharti
#shikshkbhartilatestnews
#शिक्षक_नियुक्ति_नियमावली
#pavitraportalupdate
#pavitraportalbharati
पेसा भरती साठी लवकर प्रयत्न करा.
हा प्रश्न केवळ आदिवासी बहुल 6 जिल्ह्यांचाच नसून यात इतर कमी पेसा क्षेत्र असलेल्या इतर 7 जिल्ह्यांचा म्हणजेच एकूण 13 जिल्ह्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे जर हा प्रश्न सुटल्यास मोठया प्रमाणावर जागा येऊन मेरिटही खाली येईल व अनेक बांधव हे नोकरीला लागतील
Sir तुम्ही 0% पन 2nd टप्पा विशयी सहकार्य किव्हा पाठिंबा देत नही आहे. फक्त तुमचा विषय asto शिक्षण सेवक. बस. Fkt ani fkt swarthi pana करत आहे तुम्ही आता शिक्षक नोकरी लागल्या नंतर
असं नाही ओ सर मला बाहेर निघता येईना, पण लवकरच टीम सक्रिय होईल
@@Santoshmagar70 आम्ही तुमच्या टीमच्या प्रतीक्षेत आहोत...
या संस्थांनी शिक्षण आयुक्तांना भेटून काही तरी सुवर्णमध्य काढून पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी म्हणजे भरतीला अडचण येणार नाही...!!
आता पर्यंत भरती न्यायालयाच्या अधीन राहून शासनाने भरती केलेली आहे. या पुढे होईल उगाचच बाऊ करू नये. शासन प्रत्येकाचे मनाने ऐकून त्यावर तोडगा काढतो
हा विषय आपण आपल्या संघटने मार्फत आपण सोडवायला पाहिजे होत...आपण सर्वांना सांगून हे प्रकरण अजून वाढवलं..हे निश्चित आहे...आपण कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत नाही हे पण तेवढाच खरे आहे..पण आपली अस सर्वांना सांगून चूक केलीय...आता अजून हे प्रकरण गंभीर केले.एकच किंवा दहा संस्था अशी भूमिका घेत असेल तर तेवढं त्यात गांभीर्य नव्हतं आता आपण सर्व मुलांना आणि संशता चालकांना हुशार केलं...
नक्की च मैडम
ते आधीच हुशार झालेले आहेत सर, याबाबत संस्थाचालकांची मीटिंग झाली होती त्यांनी हा विषय शिक्षण राज्यमंत्री यांच्याकडे मांडलेला आहे, त्यामुळे त्यांना हुशार करण्याचा विषय येत नाही उलट आपल्या अभियोग्यताना धारकांना हुशार केलय
ते तर आधीच माहित होत... काहीतरी करून भरती पुढे ढकलत ढकलत २०२८ पर्यंत नेतील असे... आणि त्यात सर्व youtubers सुद्धा शामील आहेत....
शिक्षक भरती ही कोर्टाच्या अधीन राहून आहे❤
Second टप्पा तुम्हाला होऊन देयचा नाही. असे वाटत आहे आता. Second phase ऐवजी TAIT 3 मध्ये द्या म्हणावे जागा. कशाला खोडा घालता भरतीला. बिंदूनामवली UPDATEचेक करून घ्या .
मला वाटतंय यात काही नवीन नाही हे तर नेहमीचंच आहे...
संस्थाचालक यांना सर तुम्हीं म्हणा की स्टे देऊं नका .तुम्हाला आता जागा देयच्या नसतील किंवा वेळ लागत असेल तर Tait 3 होणार आहे त्यामध्ये तुम्ही जागा द्या पण स्टे देऊ नका. कारण 2017 ची भरती प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही.जेवढ्या जागा येतील तेवढ्या का असेना काही जनाचे तरी चांगले होईल .थोड्या साठी सर्वांचेच वाटूळे होईल .त्यामुळे स्टे तेवडा येऊ देऊ नका
Ha adthla yeu nye yasthi tumchyakdun je krta yeil te kra sir plz plz nahitr khup avgdh hoil sir😢😢😢😢😢😢
बिंदू नामावली update करायला किती वेळ लागतो मगर सर....आता सगळ digital आहे...करायला बसल की होत सगळ....त्यासाठी वेळ पण वाढवून देतील पण स्थगिती हा शब्द तुम्ही वापरू नका....
सर त्यासाठी त्या जिल्हा साठी शासन निर्णय यायला हवा
@@vivekkhabade5894 मगर सर खर आहे तेच सांगतात हो
2017 पण आजुन आसच आहे
काय तर सांगात दिवस घालत राहा
l सहा जिल्हे कोणते ?
ते सांगा... सहा जिल्हात नाशिक जिल्हा पण आहे काय
स्थगिती हा उपाय नाही.
Government cha ayacha ghooooo😂😂😂😂😂
नेमका काय Probelm आहे हे तुम्हाला तरी कळाला आहे का...???
Best information. 👍
आपल्याला माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
सर TAIT 3 साठी CTET चालेल का &
TAIT 3 केव्हा होणार
@@babasahebsirsath-iv5db चालते रे बाबा..ctet वर एक video टाकून clearification करतो एक दिवस..तू अभ्यास वर लक्ष दे
Kam kara sir mag अडथळा नाही येऊद्या
Magar sir todga kada stay yeu deu naka
@@Lifethr रद्द झाला पाहिजे 2nd phase त्या जागा 3rd tait ला येईल.. हुश्शार विद्यार्थी लागेल त्या जागा वर
Karo, ladho 🤛🤜🤜🤜🤜🤜
RayatProblemMitalaNahiTarBharathiHonarNahi
😢😢
👎👎👎
😡😡😡
Aho court madhe dalali ahe chalu ...mpsc 8000+ jaga varti stay dilay courtqne ...800+ rayat amhi pan court stay mude thabloy 2017 bharti thambli...court ..court ...randicha bajar zaliy court ...zavadich basley court madhe ....badbad kartay hi nyay vayvastha ...